Jitendra Bhave | Full Podcast | Vishay Sampla | 2025

  Рет қаралды 2,872

Vishay Sampla

Vishay Sampla

Күн бұрын

मुलाखतकार - कु. प्रतीक मेधने
पाहुणे - श्री. जितेंद्र भावे सर (निर्भय महाराष्ट्र पार्टी )
व्हिडिओ जर्नॅलिस्ट (DOP) - कु. आकाश पंचाल
एडीटर, ग्राफिक्स - कु. मनीष सोनवणे
विशेष आभार : रोशनी भारद्वाज, धनंजय रायकर, योगेश पाटील, संकेत खैरनार
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला vishaysamplarao@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
0:01 : सारांश
1:55 भावे सरांची ओळख
3:57 व्यवसायाची सुरवात
4:42 विद्रोही स्वभावात गेलेले बालपण
5:30 व्यवसायात मिळवलेले यश
6:07 आई वडिलांकडून मिळालेले समाजकारणाचे बाळकडू
6:52 अण्णा हजारे movement, अरविंद केजरीवालांची भेट
7:12 निर्भय महाराष्ट्र पार्टी ची सुरवात
7:48 पक्ष स्थापनेची कल्पना
8:10 खान घोटाळ्यात विजय दर्डा देवेंद्र दर्डा यांना झालेली अटक
8:57 नाशिकच्या पेठ नाक्यावर होणारी लूट
10:14 आम आदमी पार्टीतून हकालपट्टी
11:05 काळी टोपीच का ?
11:40 जनताच मालक
13:50 खाजगी सावकाराचा बळी
16:30: आरटीओचे दलाल
17:56 भ्रष्ट सिस्टीम बद्दल द्वेष व्यक्त
27:52 समाजकारणाचा फायदा झाला की तोटा
29:20 भावे सरांवरती हल्ला
35:05 पार्टीच्या पदाधिकाऱ्यांवर असलेला विश्वास
36:38 लोकसभेत झालेला पराभव
38:39 राजकारण एक करिअर ऑप्शन तरुणांना दिला सल्ला
47:09 मराठा आरक्षण
52:10 वोकार्ट हॉस्पिटल चा प्रसंग
56:05 वैद्यकीय भ्रष्टाचार
59:57 राजकारणातील तोड्या
1:01:12 विद्यमान खासदारांच्या कामावर असलेला विश्वास
1:03:18 अरविंद केजरीवाला सोबत असलेले संबंध
1:06:40 लाडकी बहिण योजना
1:10:22 मनपा आडगाव शाळा प्रसंग
1:15:10 खाजगी सावकारांना अल्टिमेटम
1:18:21 सरकारी कर्मचाऱ्यांचा कामचुकारीपणा
1:20:48 यशाची खरी व्याख्या
1:22:01 : मिशनरी शाळांमधून चाललेला धर्मप्रसार
1:24:54 : निर्भय महाराष्ट्र पार्टी चालवण्यासाठी पैसे कुठून येतात
1:29:40 रॅपिड फायर
Connect With Us On🔎
​➡️ Instagram
Vishay Sampla - www.instagram....
Host - www.instagram....
==
D.O.P - www.instagram....
Guest :- www.instagram....
आमचा कुठल्याही राजकीय पक्षाशी संबंध नाही.❗

Пікірлер: 31
@Fivefacts-d2p
@Fivefacts-d2p 11 күн бұрын
असा नेता आपल्या नाशिक मध्ये आहे हे आपल भाग्यच म्हणावं लागेल
@Fivefacts-d2p
@Fivefacts-d2p 11 күн бұрын
जितेंद्र भावे सरांसारख्या माणसाची आपल्या महाराष्ट्रालाच नाही तर देशाला खरी गरज आहे.
@ajinkyavishe2901
@ajinkyavishe2901 12 күн бұрын
आज पर्यंत बघितलेला सर्वात आदर्श आणि खरा , सच्चा माणूस म्हणजे जितेंद्र भावे सर... समस्या कोणतीही आणि कोणाचीही असो उत्तर म्हणजे सदैव फक्त आणि फक्त जितेंद्र भावे (भाबे) सर...
@gauravghuge5353
@gauravghuge5353 10 күн бұрын
ह्या भारत देशा कडे असा podcast channel आणि जितेंद्र भाभे ह्यांच्या सारखे नेते आहेत हे खूप चांगलं नशीब आहे..
@prashantgholap2152
@prashantgholap2152 12 күн бұрын
जनतेला हवे जितेंद्र भावे,,,,,, महाराष्ट्राला हवे जितेंद्र भावे
@ShreeElectronicsNasikCidco
@ShreeElectronicsNasikCidco 12 күн бұрын
खुप छान, सुंदर,अप्रतिम प्रेझेंटेशन व संपूर्ण गोष्टी एकदम सिस्टीमेटिक सादरीकरण
@avinashkharde2410
@avinashkharde2410 4 күн бұрын
वंदे मातरम् भावे सर❤❤❤
@akpnews1053
@akpnews1053 12 күн бұрын
बिंदास नेतृत्व🎉
@amoljadhav9157
@amoljadhav9157 12 күн бұрын
Sir ye madhyam khup jabardast ahe...
@mobile-care-alll-solutions
@mobile-care-alll-solutions 12 күн бұрын
निर्भय पणाने जगण्याची ऊर्जा देणारा माणूस
@muzammilshaikh9274
@muzammilshaikh9274 12 күн бұрын
Always like jitnadra bhave sir ❤💯💪
@pratipthakare7120
@pratipthakare7120 12 күн бұрын
सगळे विषय अगदी बरोबर आहे
@BalsahebPorje
@BalsahebPorje Күн бұрын
🎉🎉🎉
@kirandohale8940
@kirandohale8940 12 күн бұрын
आता देशाला तुमच्या सारखं नेतृत्व पाहिजे
@rahulgaidhani5291
@rahulgaidhani5291 12 күн бұрын
मी अगदी जवळून बघितलेलं भावे नावाच अद्भुत रसायन 👌
@Sonakuledhananjy55
@Sonakuledhananjy55 12 күн бұрын
Jitendra bhave हे एक नवीन सर्वोत्कृष्ट स्वच्छ विचारांची क्रांती आहे जी भावी काळात कलीयुगा ला आळा घालणार आहे निर्भय महाराष्ट्र पार्टी ही भावी काळात खूप मोठे झंझावात घेऊन येणार आहे विषय संपला नसून सुरू झाला आहे या podcast चा पण अणि निर्भय महाराष्ट्र पार्टी च संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे साहेब यांचा पण लाज वाटते लाज वाटते लाज वाटते की आजपर्यंत आम्ही लाचार सारखे जगलो पण आता निर्भय cctv मुळे मोकळ्या मनाने ताठ मानेने जगू शकू याचा अभिमान पण वाटायला लागला आहे
@gokulnavale18
@gokulnavale18 12 күн бұрын
@JagdishThakur-mx8fn
@JagdishThakur-mx8fn 8 күн бұрын
लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ आल्याने लोकांनी निर्भय महाराष्ट्र पार्टी चे सर्व पदाधिकाऱ्यांना निवडून दिले तर नाशिक शहराचे प्रश्न सोडवण्यास नक्कीच मदत होऊ शकते.
@parvatipatel1664
@parvatipatel1664 12 күн бұрын
Aise hi Lage raho modi,yogi ziro mese khade huye he ak din aapka aayega jarur ha lekin kejriwal jaise khahna kuchha or karna kuchha or aisa mat karna baki achchha laga.subhechchha.aise hi seva karte rahiye.❤ Se .
@abhisheksalve6123
@abhisheksalve6123 12 күн бұрын
👍🏻👍🏻👍🏻
@samadhanaher2496
@samadhanaher2496 12 күн бұрын
❤❤❤❤❤
@pratipthakare7120
@pratipthakare7120 12 күн бұрын
नाशिक मधे सातपूर भागातील रेशन दुकानाचा टाइम आहे सकाळी ९:०० ते १:०० वाजे पर्यंत चालू ठेवण्याची वेळ आहे पण एकही दुकान १२:०० नंतर चालू नसते सुट्टी फक्त रविवारी घ्याची असते ह्या चे शॉप बंद असते विचारले तर सांगता कोर्टात गेलो होतो जर रेशन दुकानाच्या कामासाठी जाता तर एक बोर्ड लावा रेशन दुकान सातपूर येथील निषेध असो
@dev.jadhav123
@dev.jadhav123 5 күн бұрын
भावे सर बद्दल बोलत आहात मग वोट का नाही करत जनता 500 1000 ला लाचार का होतात प्रॉब्लेम सोडवायला भावे सर मग मतदानाला का नको
@syronFX
@syronFX 12 күн бұрын
इतक्या उशिरा का upload केल
@nikhilshirsath4350
@nikhilshirsath4350 12 күн бұрын
Tari aple youth yevdi murkh ahet ki corruption la support karta avaj uthvat nhi
@sagarkamble6578
@sagarkamble6578 12 күн бұрын
@vickyjadhav2805
@vickyjadhav2805 12 күн бұрын
❤❤❤
@ayushma-j8v
@ayushma-j8v 12 күн бұрын
❤❤❤
@krishnabhavale4312
@krishnabhavale4312 12 күн бұрын
@RavirajJadhav-ns9mi
@RavirajJadhav-ns9mi 11 күн бұрын
❤❤
Quando A Diferença De Altura É Muito Grande 😲😂
00:12
Mari Maria
Рет қаралды 45 МЛН
We Attempted The Impossible 😱
00:54
Topper Guild
Рет қаралды 56 МЛН
Une nouvelle voiture pour Noël 🥹
00:28
Nicocapone
Рет қаралды 9 МЛН
Atishay Nirlajja Kandepohe | Ep 01 | Ft. Bhagyashree Limaye | #BhaDiPa #Marathi
1:09:19
Bharatiya Digital Party
Рет қаралды 1,2 МЛН
Quando A Diferença De Altura É Muito Grande 😲😂
00:12
Mari Maria
Рет қаралды 45 МЛН