जितेंद्र जोशी आपलं वाचन अप्रतिम... समरस होऊन वाचता... गोष्टीतील पात्र आणि प्रसंग जणू समोरच घडत आहे असं वाटतं....
@priyankabartakke650011 ай бұрын
जितेंद जोशी सर अतिशय हळवे सुंदर वाचन झाले खूप खूप आभार🙏
@AMOLPATIL-wg1sz4 жыл бұрын
कथा वाचन यापेक्षा सुंदर असूच शकत नाही. Hats off to jitendra joshi and di ba Mokashi for their wonderful contribution.
@pravinpandharpure62614 жыл бұрын
रामजिदा, धाव रामजीदा...माझी गाय अडलिया र रामजी दा...!! ही आरोळी ऐकली आणि टचकन डोळ्यात पाणी आलं.....
@pratimajagtap1551 Жыл бұрын
अभिवाचक शब्दचि झाले....केवळ अप्रतिम! दि.बां.ची कथा ...नव्हे प्रत्येक शब्द, पात्रं आणि गाय यांच्यासमवेत आम्हाला घेऊन जाणाऱ्या जितूला धन्यवाद.मनापासून अभिनंदन!😊
@rakeshkore32533 жыл бұрын
Nishabd.... jitu bhava jhiklays💕
@smitawalunj81744 ай бұрын
Atishay sunder kathavachan
@shubhadaabhyankar78742 жыл бұрын
काय परिणाम कारक वाचन ! सुन्न व्हायला होतंय ! जितेंद्र जोशी तुम्हाला सलामच ! Hats off
@makarandketkar8 жыл бұрын
चाळीसाव्या मिनिटाच्या सहाव्या सेकंदापर्यंत ... त्या पावसाळी ढगांनी चंद्राला झाकावा काढावा .. तशी ज्ञानेंद्रियांची अवस्था होत होती. जितूशेठ .. तुम्ही आवाजातून रंगमंच उभा केलात. पात्रनिर्मिती केलीत. तुमच्या आवाजातील वेग आणि आवेग असा भास करून देत होता की जणू मी भर रात्री, आपटणार्या पावसात सुधागडाच्या टकमक टोकावरून दरीत पाय सोडून बसलोय. बाजूच्या खोल खोल दरीतून अंबा नदी गर्जना करीत वाहतेय. आणि दोन्ही बाजूचं गच्च रान चिरत दरीतून वर येणारा वारा ती गर्जना माझ्या कानात कधी गाजवतोय ........ तर कधी वाजवतोय.
@pranjalkelkar8 жыл бұрын
वा सुरेख !!!!
@rtushar617 жыл бұрын
Waah! Kay apratim lihilay!
@jitendrajoshi96657 жыл бұрын
makarand ketkar बरं वाटलं😊
@mohanakarkhanis48104 жыл бұрын
Vah
@mohanakarkhanis48104 жыл бұрын
Lajvab
@मीमराठी-त8घ9 ай бұрын
तुम्ही बोलत रहावं नि आम्ही नुसतं ऐकतंच रहावं ❤. इतकं सुंदर कथावाचन. आयुष्यात या पेक्षा अधिक सुंदर काय असू शकतं ?
@kalpeshsalunkhe8541 Жыл бұрын
Dithi पहिली and he वाचन दोघा apratim
@rahulsinnarkar4 жыл бұрын
आता आमोद सुनासी आले..दिबांची कथा ग्रेट , या प्रतिभेला सलाम.. जितेंद्र जोशीनं ज्या ताकदीनं अभिवाचन केलंय त्याला तोडच नाही.. सुस्पष्ट , आवाजातील कंप , चढ उतार लाजवाबच , दिबांची ही हृदय स्पर्शी कथा जितू ने थेट आपल्या काळजापर्यंत पोहोचवलीय. दिबा , जीतू आणि डिजिटल कट्टा चॅनेल ला खूप धन्यवाद , मला वाटतं हे आता पर्यंत मी ऐकलेल्यांपैकी सगळ्यात प्रभावशाली अभिवाचन..
@pranjalkelkar8 жыл бұрын
सुरेख कथा आहेच. दि बांनी सुरेख कथा लिहिलीये. आता आमोद सुनासि आले याच खरंच निरूपण खूपच सुरेख. जितेंद्र जोशी खूप सुरेख कथा वाचन. खरंच डोळ्यासमोर पात्रं उभी झाली.
@vaishaliatre39665 жыл бұрын
फार सुंदर कथा....वाचनही तितकेच संवेदनशील....जितेंद्र जोशी,छान वाचलंत...
@sameersalvi25094 жыл бұрын
अप्रतिम अभिवाचन व कथा ही काळजाची ठाव घेणारी अप्रतिम
@rajaykanitkar25384 жыл бұрын
कथा तर उत्तम आहेच, पण जितेंद्र दादा तुम्ही जान ओतली आहे तिच्यात... खरंच अप्रतिम.. तुमचं साहित्या वरचं प्रेम दिसत वाचनातून... भावनांनी ओतप्रोत भरलेला स्वर......
@reshmabarve94086 жыл бұрын
ही माझी खूप आवडती कथा आहे. खूपदा वाचली. आज तुमच्यामुळे ऐकायला मिळाली. खूप खूप धन्यवाद!
@ashleshamahajan91772 жыл бұрын
सुन्न करणारे लेखन नि वाचन
@rakeshkore325322 күн бұрын
❤❤❤❤❤❤.........
@manojawari75554 жыл бұрын
प्रत्येक वेळी नवीन समजता जात.... शब्दाचं नाही कौतुक करायला...लेखकांचं अन् जितू दादा च पन.. अप्रतिमच..
@ashwinibhide91364 жыл бұрын
जितू दादा...अप्रतिम वाचन...hats off...👍
@dikshashinde72994 жыл бұрын
सुरेख कथा आणि कथा वाचन तर खूपच 👌👌
@sadhanavaidya31194 жыл бұрын
कथा आणि कथाकार जितू अप्रतिम .अतिशय सुंदर सादरीकरण
@sreyastendulkar52193 жыл бұрын
Katha va vachan donihi uttam👌💯💯
@rekhadewal43043 жыл бұрын
Dolyansamor pratyaksha katha jiving Zail.katha ani katha a Han uttam
@sureshkulkarni26844 жыл бұрын
फारच छान, खुप चांगले presentation आहे
@mukundbhujbal82224 жыл бұрын
वा, क्या बात है ! मस्तच !
@siddharthpatil51635 жыл бұрын
Great. di.ba.mokashi. jitu vachan khup sundar.Thank u
@studiokavadasaa34262 жыл бұрын
Dada Asa vachlas jasa ki prasang samorch ghatoy 😌
@prashantbodke13035 жыл бұрын
Jitendra joshi Sir aajun katha vaachan karun taaka plzz tumhi khup chaan vaachta Lahanpani aaji Goshta saangaychi aani mi zopi jaycho ti feeling aali 😍
@kaustubhkadu13377 жыл бұрын
जितेंद्र खरच खूप छान कथा वाचन.
@hbaruas1007 жыл бұрын
हे अवसान आणतोस कोठून 😍😍😍
@smitawalunj81744 ай бұрын
😢😢
@kalpeshsalunkhe854110 ай бұрын
He book kuthe bheten
@krutikaankaikar16224 жыл бұрын
Khup Chan ☺️
@mohanakarkhanis48104 жыл бұрын
Amazing
@rassabhakari36424 жыл бұрын
Vachanane manus sanvedanshil hoto he aikla hota..pan me jewha jewha tumhala pahate tewha he mala khup prakrshane janavta..khup sanvedashil vachan eka sanvedanshil vyktikadun..
@madhavisurve62507 жыл бұрын
khupac Chan
@samadhanparekar84885 жыл бұрын
KHUP CHAN VACHAN
@kedarshri8 жыл бұрын
Apratim....Dhanyvad.
@natyakshitij79664 жыл бұрын
जीव ओवाळून टाकावा असे वाचन
@shilpapsinha26794 жыл бұрын
Khup sundar katha vachn,
@kathalay..3 жыл бұрын
अप्रतिम Kathanjali channel link - kzbin.info/door/xVbFvtjJdNfd5EMw4-uL9Q
@aniketparte5 жыл бұрын
Hi goshta kontya pustakat aahe Joni sangel ka pls..