Рет қаралды 1,210,621
नमस्कार मंडळी,,
बऱ्याच दिवसांनंतर आज आम्ही मासेमारी करण्यासाठी खोल समुद्रामध्ये जाणार आहोत.आज जवळ्याची मासेमारी करणार आहोत,पहाटेच्या 3 वाजता मासेमारी करण्यासाठी निघणार आहोत.आज आपल्याला जवळा भेटतोय का नाही हे आजच्या व्हिडिओमधून नक्की बघा.
===================================