मासे मारी मध्ये तुमची मेहनत कष्ट यांची तुलना करूं शकत नाही अशा पद्धतीने विडओ दाखवल्या बद्दल खूप मज्या आली धन्यवाद मासे मारी मध्ये तुमची मेहनत कष्ट यांची तुलना करूं शकत नाही अशा पद्धतीने विडओ दाखवल्या बद्दल खूप मज्या आली धन्यवाद jay shree ram jay ekvira ❤🎉
@unchas.9 ай бұрын
1 number bhai jay ekvira Jay shree ram 😊
@neyentricking64089 ай бұрын
जय श्रीराम जय एकविरा भावा आम्हाला पण कधी घेऊन चल समुद्रात मासे पकडायला खूप छान🚩🙏
@rahulchaupal42689 ай бұрын
जबरदस्त भाऊ, चांगली मासेमारी बघायला मिळाली. मेहनतीचे फळ. मित्रा तुम्ही खरंच खूप कष्ट करतात मासे मारी साठी माजी एक विनंती आहे तुम्ही जेवढे जन आहे त्यांची सर्वांची नांवे ही सांगत जा
@rutikmangela41469 ай бұрын
Ram ram bhai😮 1nambar bhavaa
@ShwetaMagala9 ай бұрын
मित्रांनो किती खडतर काम आहे जीवावर उदार होऊन आपले कोळी बंधू आपल्या अन्नातली शोभा वाढवतात. आपण बाहेर किनाऱ्याला येऊन हा मासा पाहिजे तो मासा पाहिजे, ही साईज पाहिजे ती साईज पाहिजे. एवढ्याला पाहिजे तेवढ्याला पाहिजे, आपण किती टेमभ्यात बोलतो, पण व्हिडिओ पाहिल्यानंतर खरोखर कोळी मित्रांच्या कष्टाची आणि जीवाच्या पर्वा न करण्याची धाडसाची कल्पना येते Jay shree ram 🚩🙏Jay ekvira 🌊🔱🤗