पिंगळा म्हणजेच विशाल महाराज हे समीकरणच झाल आहे आता हा कार्यक्रम म्हणजेच हा सुख सोहळा काय वाणू (वर्णू) स्वर्गीय आनंद युट्यूबवर एवढा आनंद होतो तर प्रत्यक्षात किती खरच उपस्थित असणारे लोक भाग्यवान आहेत राम कृष्ण हरी माऊली 🎉🎉🎉🎉🎉🎉
@ashishdeshmukh59037 ай бұрын
बरोबर आहे भाऊ जय गजानन माऊली
@maths_world715 күн бұрын
राम कृष्ण हरी
@RajendrasangadeSangade2 күн бұрын
खुप छान वाटत,
@sagarkedar75067 ай бұрын
राजकारण्याच्या सभेला 1000 पोलिस लागले असते शांत बसवायला येवडी जनता हिच खरी संतांची ताकत आहे रामकृष्णाहरी
@Krishnasonawne287 ай бұрын
हे अगदी बरोबर आहे दादा राम कृष्ण हरी
@sagarkulal2486 ай бұрын
Param satya ahe .....Hi ahe aplya santachi takat
@ganeshghuge85826 ай бұрын
Ram कृष्ण हरी 🎉
@ArunChavan-qd8mf6 ай бұрын
@@Krishnasonawne28😊aa hn🎉
@dineshthakare58406 ай бұрын
खरंच महाराज हे 1 नंबर खरं आहे
@nandkishoradivarekar29294 ай бұрын
पिंगळा... ऐकून मन तृप्त झाले... महाराज... आणि सोहळा बघून नेत्र तृप्त झाले..❤🎉.. हीच खरी संत परंपरा महाराज... अती सुंदर..❤🎉 राम कृष्ण हरि माऊली..❤
@vinodbjadhav16207 ай бұрын
आजचा युवक वर्ग जर कोणी किर्तनाकडे वळवला असेल तर ही नव्या रक्ताची कीर्तनकार गायनाचार्य व इंदोरिकर महाराज यांनी
@NavnathMaharajAdagale7 ай бұрын
विशाल महाराजांवर मुक्ताई माऊलीची कृपा आहे सदैव अशीच राहो
@सागरपाटिल7 ай бұрын
रामकृष्ण हरी महाराज 🚩
@SatybhamaBhujang7 ай бұрын
खरच विशाल महाराज और माय मुक्ताईची कृपा
@shankargadekar24867 ай бұрын
खुप छान आहे राम कृष्ण हरी माऊली
@Devalkarganesh7 ай бұрын
खुप छान
@pamaballal97067 ай бұрын
जय हरी विठ्ठल
@ParmarthPremi-oc9tq7 ай бұрын
हे वातावरण तयार करणे काय कुणाचे हि काम आहे का त्या साठी माऊली मुक्ताबाई ची कृपाच असावी लागते🎉🎉
@VanitaPrakshale-e7h7 ай бұрын
आगदी खरे आहे जय हरी विठ्ठल विठ्ठल माउली
@anishamundhe49887 ай бұрын
हे आमच्या महाराष्ट्र राज्य च काळिज आहे माउली
@shivajijagtap88655 ай бұрын
,,
@yogeshjagtap7074 ай бұрын
विशाल महाराजांचा पिंगळा ऐकल्यानंतर वर्षभर अटॅक येऊ शकत नाही❤
@gajananpote5286Ай бұрын
इतका आनंद सोहळा कुठच नाही फक्त माझ्या माऊलीच्या दारातच🎉🎉🎉🎉🎉
@shantarambhoir752027 күн бұрын
असा आनंद अन्य कुठेही मिळणार नाही एक अदभुत आनंद मन प्रसन्न होऊन जाते रामकृष्ण हरी, माऊली ह.भ.प.मा.श्री. विशाल महाराज खोले, यांना खूप खूप धन्यवाद
@Hridaysparsh7 ай бұрын
एवढी लोकं जमवून त्यांना भावसागरात डुंबवून त्यांच्या चेहरयावर हास्य निर्माण करण्याची ताकद फक्त विशाल महाराज खोले यांच्यात आहे...👏👏👏👏
@bhagwatshevatre99457 ай бұрын
धन्य आम्ही या पवित्र पावन परिसरात जन्मा आलो. याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. आणि विशेष म्हणजे हा आवाज आणि चित्रीकरण आमच्या पर्यंत पोहोचवण्याचे जे कार्य दादा आपण आपण हाती घेतले त्याबद्दल शतश नमन❤❤❤❤ राम कृष्ण हरी
@sagarshet88067 ай бұрын
सुंदर पिवळा अवघ्या महाराष्ट्रात डोलायला लावणारे भजन गोड आवाज आला ❤❤❤❤❤
@VanitaPrakshale-e7h7 ай бұрын
माझ्या वारकरी संप्रदाय अस मोठा होओ ही विठ्ठल चरणी प्रार्थना ❤❤
@shivrajahirepatilmh41936 ай бұрын
कोणी कितीही ताणतणावात असलात तरी तणाव मुक्त होणार पिंगला ऐकल्यावर।। राम कृष्ण हरी🙏
@uttamkachare96065 ай бұрын
खरचं आज पर्यंत असा सोहळा मी पहिल्यांदा पाहतोय ..... हीच आमच्या महाराष्ट्राची संस्कृती आहे ...राम कृष्ण हरी माऊली
@tejraorajurkar18713 ай бұрын
धन्य आहेत विशाल महाराज त्यांच्या कीर्तनात purshottam महाराज सारखे मोठे मोठे महाराज टाळकरी म्हणून उभे आहेत.... यालाच स्वर्ग सुख म्हणतात रामकृष्ण हरी
@BhartiThakare-jl2nf6 ай бұрын
कितीपण वेळ ऐकलं तरी मन च भरत नाही. जबरदस्त कडक........... 👌👍👍👍👍👌👌👌👌👌👌
@ganeshbobade42467 ай бұрын
धन्यवाद पाटील बुवा, हा अनमोल सोहळा चा आनंद मिळाला,,त्याच सगळं श्रेय तुम्हालाच 🙏
@sachingopale90167 ай бұрын
आम्ही दरवेळी महाराजांचे कौतुक करतो परंतु आज जिव्हाळा चॅनेलचे खूप खूप आभार कमेंट वाचणाऱ्या प्रत्येकाने ह्या चॅनलला सबस्क्रिप्शन द्या....कारण कलाकाराची केलेचे चित्रिकरण करणे ही खुप महत्वाचे व आपल्यापर्यंत पोहचवणे ही तितकेच गरजेचे...❤❤❤❤
@navanathbidagar52293 ай бұрын
वारकरी संप्रदायातील पिंगळा मनमोहक आवाज विशाल महाराज खोले यां चे अभिनंदन
@@prashantpatil8920 नायगाव खुर्द, तालुका, झन्हूरा जिल्हा मांडूव आफ्रिका 😀
@karanyadav136614 күн бұрын
राम कृष्ण हरी दादा❤
@narayanwayal73977 ай бұрын
जय ह़ो...... महाराज.... राम कृष्ण हरी माऊली 🙏 देऊळघाट बुलडाणा महाराष्ट्र
@YamunaKale-qx3qv4 күн бұрын
सर्व च किर्तनकार खुप च उत्कृष्ट आहे तरीही एकामेकांच्या सोबत उभे राहून भक्कमपणे साथ देत आहे हिचं आमच्या वारकरी संप्रदायाची मोठी ताकद आहे . तुमच्या सर्व किर्तनकाराकडुन खुप काही घेण्या सारखी आहे फार धन्यवाद तुम्हा सर्वांना माऊली तुम्हाला सर्वांना छान आरोग्य प्रधान करो आणि तुम्ही असेच वारकरी संप्रदायाची पताका फडकत राहो हीच कान्हाजी चरणी प्रार्थना राम कृष्ण हरि सर्वांना 🙏
@SagarPatil-l1t3 ай бұрын
सुंदर पिंगळा अवघ्या महाराष्ट्राला डोलायला लावणारा ऊर्जात्मक पिंगळा❤❤❤❤❤
@SubhashKharat-w7v7 ай бұрын
हे वातावरण नाही आहे तर याच्यात खरोखर संत मी चोखामेळा ज्ञानेश्वर माऊली एकनाथ तुकाराम ज्ञानदेव सगळे माऊली संत सर्व पुरुषाच्या पुरुषाच्या व स्त्रियांच्या मनात दिसतात अजून हे सत्य आहे❤❤❤
@shubhamjambhale10536 ай бұрын
अरे हा बुवा काय फुकट कीर्तन सेवा करतो काय याच्यात संत दिसायला तुम्हाला
@somnathgaikwad75176 ай бұрын
महाराज तुमचा आवाज काळजात धडक देतो, तुमच्या मुळेच हा वारकरी संप्रदाय जिवंत आहेत..अप्रतिम..🙏🙏🙏
@satyajitpalve89327 ай бұрын
विशाल महाराज तुमच्यावर मुक्ताईची कृपा अशीच सदैव राहो व तुमच्या कीर्तनची गोडी सर्वांना लागो
@KundlikAher4 ай бұрын
विशाल महाराजा सारखा पिंगळा कोणताच महाराज म्हणू शकत नाही अप्रतिम गायन आवाज
@skghongade35547 ай бұрын
अभ्यास व पाकिटावर बोलणाऱ्या नी स्टेजवर उभे राहून पाहावे आणि एवढी लोकं जमवून पहावी जय हरी महाराज
@Buva12347 ай бұрын
चांगलंच देव संत वारकरी सांप्रदाय व कीर्तन समजत आपल्याला...आपण कुणावर काय बोलतोय कशाचा कशाशी संबंध लावतोय एवढी तरी निदान अक्कल असावी पण असो तुम्हाला कीर्तन म्हणजे मनोरंजनाचे साधन आहे..🙏
*उभ्या बाजारात कथा!हे तो नावडे पंढरीनाथा!!* आता सहज युट्यूब पाहता पाहता हे दिसले आणी ती पहिलीच कमेंट पाहुन वेदना झाल्या. गर्दी जमविता आली म्हणजे झाले .... प्रसिद्धीला सफलतेची गुरुकिल्ली मानलं जातं आहे शुद्धतेला नाही. पाकिटावर आणि अभ्यासावर सर्वात पहिले संतच बोलले तुकोबाराय तुका म्हणे देती घेती असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे. मग तुम्ही या असे फालतु प्रतिक्रिया देऊन तुकोबाराय यांचाही अपमान करताय. आताही चुकीचा पायंडा पडु नये या कळवळ्याने गाथा मुर्ती राऊत बाबा,न्यायाचार्य नामदेव महाराज शास्त्री हे आणि इतरही साधु संत बोलतात. तुम्ही असे जे गर्दी जमवणारे पाहुन ज्यांच्यावर बोलताय ते ही या अभ्यासु आणि निस्पृह साधुच्या पायाजवळ बसुनच फोटो काढतात हे विसरु नका.. एक वाक्य लक्षात ठेवा. *"गर्दी जमवणारे नाही गर्दी जागवणारे किर्तनकार भेटले पाहिजे"* असो प्रसिद्धी आणि समाजमान्यतेच्या प्रवाहात वाहत जाऊ नये हीच पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना. कल्पनेची बाधा न हो कवणेकाळी... अहंकाराचा वारा न लागो राजसा. कदाचित या मागण्या नामदेवांनी याकरिताच मागितल्या असाव्या...
@rushigholap45337 ай бұрын
अहो सगळ वातूळ केलं वारकरी संप्रदायच
@satviktepale71697 ай бұрын
तमाशाला या पेक्षा जास्त गर्दी असते, म्हणून तो चांगला असं म्हणायचं आहे का, किर्तन आणि परमार्थ काय असतो जरा गाथा वाचा मग कळेल, ही गर्दी जीवणातुन मुक्त करणार नाही पण तुम्हाला नाचायचं फक्त असंच पुढे ८४ लक्ष योनीत नाचा
@jyotigatir4296 ай бұрын
ही ताकत फक्त वारकरी सांप्रदाय मध्येच आहे..... रम कृष्ण हरी विठ्ठल माय बाप.....🚩🚩🚩🚩🚩
@Pratikpatil1967 ай бұрын
खुपच सुंदर माऊली आवाज खरच खूप सुंदर आहे विशाल भाऊ महाराज लय भारी 👌🏻👌🏻🙏🏻🙏🏻❤❤
@BabanGite-kr4zn3 ай бұрын
विशाल महाराजांचा पिंगळा ऐकल्या वरती लोकांच्या भावनाच बदलून जातात हो राम कृष्ण हरी
खुप छान पिंगळा गायला महाराज नी खुप ताकद आहे वारकरी संप्रदायात 🙏🙏🙏
@sahebraoabhale80284 ай бұрын
महाराज आपणास खूप छान आवाज आहे आपणास पुरूषोत्तम महाराजांचीही साथ लाभली.. धन्य ती माऊली..🎉🎉🎉
@laxmanuphade95923 ай бұрын
काय पिंगळा गायला महाराज आपण खरच संत परंमपरेला सलाम हिच ताकत आहे आपल्या महराष्ट्राची संत भूमिची
@devidasnimbalkar55357 ай бұрын
पिंगळा ऐकवा तो विशाल महाराजांचा ❤ thanks for चॅनेल जिव्हाळा 🙏
@meenakshi463323 күн бұрын
खरंच विशाल दादांचा पिंगळा म्हणजे नादच खुळाअख्खा मंडप नाचवला वा वा क्या बात है अप्रतिम👌👌👌👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹💐💐💐💐💐विशाल दादा खरंच तुम्हालाअंतःकरणापासून प्रणामकोटी कोटी सलाम तुम्हाला🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🤗🤗🤗🤗🤗🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@atmaramdongre88187 ай бұрын
पिंगळा आणि विशाल महाराज खोले एक समीकरण झाले आहे, माऊलीची कृपा आहे.रामकृष्णहरी माऊली.
@nileshthok074 ай бұрын
किती ही वेळा बघा , आनंदच मिळतो ❤
@श्रीप्रकाशसुखदेवखराडे7 ай бұрын
रामकृष्ण हरि बाबांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम वंदन ज्ञानोबा माऊली तुकाराम
@sunitagavhane582517 күн бұрын
खूप छान महाराज मला खूप आवडते तुमचं हे गाणं मी दिवसातून एकदा तरी आवडीने ऐकत असते
@rohanmaharajlasurАй бұрын
विशाल महाराज यांच्या सारखा पिंगळा कोणीच गायन करू शकत नाही माऊली
@SantoshMule-n4y2 ай бұрын
राम कृष्ण हरी 1नंबर पिंगळा
@kishormore44897 ай бұрын
Wow very nice pingal 👌 ram Krishna Hari Mauli 🙏🙏 1 no Vishal dada Ani avaja pan khupch Chan ♥️♥️♥️♥️♥️♥️
@santoshmandhare42307 ай бұрын
अप्रतिम सोहळा❤खूप छान माऊली
@dhananjayanpat43217 ай бұрын
सभेला पैसे देऊन लोक गोळा करतात.हा आनंदोत्सवात किती वेगळेपण आहे राम कृष्ण हरी जय हरी माऊली
@प्रकाशखराडे-स1ठ7 ай бұрын
रामकृष्ण हरि बाबांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम वंदन जय श्रीराम ज्ञानोबा माऊली तुकाराम
@piluPawar-tb2rp3 ай бұрын
दादा मि एकच म्हणू कीर्तन खूप सुदंर पण तिला ढोलकीचा सूर एकवे नंबर
@BapuShinde-o9iАй бұрын
असा आनंद कशातच नाही जय हरी जय हरी
@vaibhavalam560821 күн бұрын
मन प्रसन्न होतो...पिंगळा ऐकून ...जय श्रीराम ❤🚩🚩
@PriyankaPatil-p1j6 ай бұрын
असा आनंद कुठेच् नाही भेटनार् महाराज 🙏🙏 राम कृष्ण हरी
@jaganathkore71797 ай бұрын
अप्रतिम पिंगळा महाराज सुंदर अतिशय सुंदर राम कृष्ण हरि
@PrashantShinde-nv5ij6 ай бұрын
अप्रतिम ऐकतच राहावं असं गायन.राम कृष्ण हरी ❤❤
@jayendrabhivsan89756 ай бұрын
दिनेश जी मोजाड गुरुजी अप्रतिम पखवाज वादन नाशिक जिल्ह्याची छान मी पेठ तालुका नाशिक वरून ऐकतोय तुमचा मृदंग अनमोल वादन , एकच नं पखवाज❤❤❤ 👌👌👌👍👍👍👏👏👏🙏🌹🌹🌹
@dr.rameshwarraut9644 сағат бұрын
खोले महाराज खरच ग्रेट कीर्तनकार आणी पिंगला म्हणजे महानच
@bhageshmundhe523215 күн бұрын
मला दोन जुळे मुलगा आणि मुलगी आहे महाराज त्यांना असा एक दिवस जात नाहीत की त्यांनी तुमचा पिंगळा नाही ऐकला नसेल खरच अप्रतिम आहे
@SantoshSurpam-c1r2 ай бұрын
विशाल महाराज खोले आपल्याला तुमचे कीर्तन खुप खूप आवडले जय श्री राम 🥹🥹
@YogeshGhogare-v4e7 күн бұрын
माझा कड़े तर काही शब्द च नाही बोलाला अति सुंदर जय हरि विट्ठल
@deorepatilnarendra83946 ай бұрын
खरंच खोले माऊलींच आभार शब्दात मांडणं अशक्यच आहे आणि खासकरून जिव्हाळा चॅनल च ही धन्यवाद
@urmilabarave18937 ай бұрын
🙏💐Ram Krishna hari 🙏💐khup sundar anmol सोहळा छान great 👌🏻👌🏻🙌🏼🙏💐🙏💐🙏💐🙏
@mohanshinde-sf6sx5 ай бұрын
याच्यापेक्षा जास्त लोक तमाशाला जमतात यापेक्षा भारुड केलेले चांगले कीर्तनामध्ये वक्तृत्व उगीचच अहो रुपम अहो ध्वनी ही असे म्हणणारे भरपूर लोक आहेत पण महाराज आपल्याकडे बघण्याचा दृष्टिकोन खूप छान आहे शिंदे महाराज परभणी
@indumatiraskar4557 ай бұрын
हा सुख सोहळा स्वर्गिनाही बाकी काय बोलू राम कृष्ण हरी महाराज 🙏🙏🌹🌹🙏🙏
@vikaskadam76322 ай бұрын
❤❤🎉🎉🎉 superb quality
@swatighagare45822 ай бұрын
आम्ही खूप वेळा ऐकतो तरी पण ऐकावंच वाटतं राम कृष्ण हरी महाराज 🙏
@Sopan_golesar7 күн бұрын
वारकरी संप्रदाय वैभव अद्भुत
@parbatkere502Ай бұрын
राम कृष्ण हरी माऊली खुप खुप सुंदर
@vandanabhor290623 күн бұрын
रामकृष्ण हरी महाराज एकच नंबर पिंगेळा
@PriyankaPatil-m1c7 ай бұрын
अप्रतिम शब्दच नाहीत खुप छान
@haribharambe29607 ай бұрын
आदिशक्ती मुक्ताबाई आणि गजानन महाराज यांच्या आशीर्वाद लाभला आहे माऊली💐💐🙏🙏
@arunaher74875 ай бұрын
१००० च्या जनातेल शांत अन अस्मनी आत्मचिंतनाची ताकत देण्याची हिंमत फक्त......वारकरी संप्रदायात आहे....🎉🎉🎉
@t.pravin327516 күн бұрын
माझ्या........ मल्हारीची वारी.....पिन ड्रॉप silence great ❤💫🌈😍🌹👏🏿👍🏿