JM Vishesh | Ajit Pawar | Dhananjay Munde | दादा आता काय करणार ? | Marathi News| Marathi News

  Рет қаралды 260,339

Jai Maharashtra News

Jai Maharashtra News

Күн бұрын

दादा आता काय करणार? #JaiMaharashtraNews #JayMaharashtraNews #MarathiNews
जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.
whatsapp.com/c...
Jai Maharashtra News | Jai Maharashtra News Live | Marathi News Live। Maharashtra Politics Live Update । India Politics Live Update । Narendra Modi । Eknath Shinde । Devendra Fadnavis । Ajit Pawar । Ram Mandir । Ayodhya । Sharad Pawar । Supriya Sule । Uddhav Thackeray । Sanjay Raut । Raj Thackeray । Aaditya Thackeray । BJP । Shivsena । NCP । Congress । Mumbai । Thane । Navi Mumbai । Pune । Nashik । Chhatrapati Sambhaji Nagar । Nagpur । Political News Update । Manoj Jarange Patil । Maratha Reservation । Maratha Quota । OBC । Maratha ।
महाराष्ट्र राजकारण | महाराष्ट्र पॉलिटिकल | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे । सीएम एकनाथ शिंदे | शिवसेना शिंदे गट | उद्धव ठाकरे | देवेंद्र फडणवीस | शरद पवार | सोनिया गांधी | पंतप्रधान नरेंद्र मोदी | पॉलिटिकल अपडेट | व्हायरल व्हिडीओ | मराठी न्यूज लाईव्ह | लेटेस्ट अपडेट्स | फास्ट न्यूज | डेली न्यूज अपडेट | ब्रेकिंग न्यूज | पॉलिटिकल ड्रामा | सुषमा अंधारे | ग्रामपंचायत निवडणूक | महाराष्ट्र मराठी बातम्या । महाराष्ट्र मराठी न्यूज ।
Maharashtra Rajkaran | Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shivsena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare | Gram Panchayat Election | Maharashtra Marathi News
#MarathiLiveNews #मराठीन्यूज #मराठीलाइवन्यूज #महाराष्ट्रबातम्या #जयमहाराष्ट्रन्यूज #जयमहाराष्ट्रबातम्या #MaharashtraNews #LiveNews #BreakingNews #LatestNews #NewsUpdate #RegionalNews #महाराष्ट्रसमाचार #जयमहाराष्ट्रसमाचार #LocalNews #मराठीबातम्या #मराठीलाइवसमाचार #महाराष्ट्रलाइवन्यूज #NewsChannel #महाराष्ट्रसमाचार #मराठीन्यूजचॅनल #जयमहाराष्ट्रसमाचार #MarathiChannel #LiveBroadcast #मराठीलाइवचॅनल #मराठीलाइवन्यूजचॅनल #NewsInMarathi #Maharashtra #LoksabhaMaharashtra #topnewsmaharashtra #jaimaharashtranews #jaimaharashtranewslive #marathinews #latestnewsmaharashtra #marathihindi24 #marathareservationprotest #marathareservation #manojjarange #bjp_maharashtra
----------
Follow Us On :
वेबसाईट - jaimaharashtranews.com
युट्युब - / @jaimaharashtranews
व्हाट्सअप चॅनेल - whatsapp.com/c...
इंस्टाग्राम - / jaimaharashtralive
ट्विटर - JaiMaharashtraN
Lakshvedhi : • Lakshvedhi | #लक्षवेधी
Latest Video :
JM Vishesh : • JM VISHESH
Ground Zero : • Ground Zero
Latest Live Breaking News : • LIVE
लोकप्रिय आणि व्हायरल KZbin Shorts बघण्यासाठी क्लिक करा...
/ @jaimaharashtranewsdig...
----------------
Disclaimer - The content shown in this video is for news, information and educational purposes only and is not intended towards causing any form of harm to any person or community. Please note that no copyright infringement is intended and we do not own or claim to own any of the content shown in this video.

Пікірлер: 144
@AnnaKukade
@AnnaKukade 2 күн бұрын
देशातील जनता शिवाजी महाराजांचे स्मरण करतात, कारण की ते आजच्या राज्यकर्त्यां सारखे स्वार्थी नव्हते म्हणून.
@navnathjadhav2285
@navnathjadhav2285 7 күн бұрын
दादा म्हणताय फडणवीस पाहतील फडणवीस म्हणतात दादा पाहतील मुंडे म्हणत आहेत दादा पाहतील चालुद्या असाच जनता तुम्हाला पाहून घेईल 😂😂😂😂😂😂😂😂😂😂
@Jaihind911
@Jaihind911 5 күн бұрын
धनंजय मुंडे यांचा राजीनामा सरकारला घ्यावाच लागेल नाहीतर हा जन आक्रोश राजीनामा घेतल्याशिवाय राहणार नाही..
@dattapatil7176
@dattapatil7176 7 күн бұрын
खुप छान विश्लेषण
@VidyaJadhav-l8n
@VidyaJadhav-l8n 7 күн бұрын
सोडणार नाही म्हणून काय म्हणता,दादा तुम्ही स्वतःच दलदल मध्ये फासले,अश्या नेत्यांनी लोकांना कसे वाचवतील
@kailaspalodkar2799
@kailaspalodkar2799 7 күн бұрын
हे सगळं 2001 पासून सुरू आहे ह्या मधे पोलिस अधिकारी कर्मचारी, तहसीलदार, शिक्षक, मंत्री, आमदार, खासदार, नगरसेवक, आयपीएस अधिकारी कर्मचारी, आरटीओ अधिकारी कर्मचारी, पी एस आय अधिकारी, एस पी अधिकारी कर्मचारी, महसूल विभाग अधिकारी कर्मचारी, असे विविध 500 पेक्षा जास्त लोकांचा सहभाग आहे. आता तर फडणवीस सर यांना मदत करू राहिले वाचवू राहिले.
@RevatiPhadatare-nc2fw
@RevatiPhadatare-nc2fw 7 күн бұрын
अधिकारी सगळे विशिष्ट जातीचे आहेत ते अधिकारी कुणाला भीत आहेत 😅😅
@sureshbhumbar9492
@sureshbhumbar9492 7 күн бұрын
अजित दादा तुम्ही राजीनामा घ्या नाहीतर धुळीत मिसळणार कालांतराने
@ganesh24381
@ganesh24381 6 күн бұрын
Best explained
@RevatiPhadatare-nc2fw
@RevatiPhadatare-nc2fw 7 күн бұрын
दादा आता सगळ्यांना सोडवणार वेगळ काही होणार नाही
@sunilpawar4827
@sunilpawar4827 Күн бұрын
दादा चेंडु धु धु धुणार. नाहीतर बुडाला मुंगळा डसणार.
@Sarika_Patil
@Sarika_Patil 7 күн бұрын
अजित दादा काहीच करणार नाही.
@ManoharGurav-f9v
@ManoharGurav-f9v Күн бұрын
अजित दादा शेंन खाणार
@SagarJadhav-nb4fv
@SagarJadhav-nb4fv 6 күн бұрын
दादा काय करणार नाही कारण ते काय धुतले तांदूळ नाही😂😂😂
@SffkkkjhGlrgjkgffj
@SffkkkjhGlrgjkgffj 6 күн бұрын
आहो दादा घ्या नालायक चा राजिनामा
@jitendrtodkar6330
@jitendrtodkar6330 5 күн бұрын
अजित दादांना महाराष्ट्राची जनता माफ करणार नाही नैतिकते च्या आधारावर धनंजय मुंडे चा राजीनामा घ्यायचं काम होतं
@bapuraovairat5816
@bapuraovairat5816 2 күн бұрын
कोणी ही मंत्री जबाबदारी स्वतःवर घेत नाही.आता नरेंद्र मोदी व अमित शहा काय निर्णय घेतील हे कीर्ती शक्य आहे ते समजेलच.
@SunilKhandare-iy5jv
@SunilKhandare-iy5jv 5 күн бұрын
अहो सगळे सोडा धस साहेबांच्या मागें जनतेनं सहकार्याची भूमिका घेतली तर मात्र देशमुख कुटुंबीयांना न्याय उशिरा का होईना मिळाल्या शिवाय राहणार नाही दादा आणि मंडे साहेब गून्हा एका नाण्याच्या दोन बाजू आहेत हेही लक्षात घ्या धन्यवाद
@ManoharGurav-f9v
@ManoharGurav-f9v Күн бұрын
मुंडे भीक मागू लागला
@MadukarDeshmukh-jx5sg
@MadukarDeshmukh-jx5sg 3 күн бұрын
मुख्यमंत्री साहेबांनी देशमुख कुटुंबाला न्याय द्यावा धनंजय मुंडेनी शेतकऱ्यांचा पैसा खाला हे मुख्यमंत्री साहेबांना माहीत नाही का मुंडेचा राजीनातर काय त्यांना जन्मठेप व्हावी
@NivruttiMalunje-n6c
@NivruttiMalunje-n6c 6 күн бұрын
दादा आता तुम्ही धनंजय चा पहिला राजीनामा घ्या हे तुम्हांला माघात पडेल
@manikakkalwade2793
@manikakkalwade2793 6 күн бұрын
मग मुख्यमंत्रीपद हे काय बुजगावणं पद आहेत काय? फडणवीस साहेब स्वतःला आणि पणाला कलंकित करून घेत आहेत.
@pravinjagtap50
@pravinjagtap50 6 күн бұрын
Dada …. जोर से पादा
@ashokshah7565
@ashokshah7565 2 күн бұрын
महाराष्ट्रा च्या ईतर जिल्ह्य़ातील आमदार खासदार ह्यांनी आपला विकास कसा होईल, आपला लक्ष्मी चा आलेख कसा काय वर वर जाईल ह्या साठी जागृत राहिले पाहीजे.
@balasahebsonawane2708
@balasahebsonawane2708 2 күн бұрын
आता दादा व फडणवीस यांचा च राजीनामा मागावा लागेल.
@mukundyadav4312
@mukundyadav4312 5 күн бұрын
तुमच्या मंत्री मंडळात असणारे मंत्री धनंजय मुंडे त्यांच्या मर्जीतील प्रशासकीय अधिकारी कसे काय नेमणूक केले हे गृहमंत्र्यांना माहिती नाही असं कसं शक्य आहे
@RavirajDhande
@RavirajDhande 2 күн бұрын
दादा पादा 😂
@babymusale5967
@babymusale5967 6 күн бұрын
दादा पादा काही न्याय देतील असे वाटत नाही.यांनी राजीनामा घ्यायला पाहीजे.
@dnyanobaghate6559
@dnyanobaghate6559 6 күн бұрын
दादाआतापादनार.
@gajananpawde3140
@gajananpawde3140 7 күн бұрын
संतोष देशमुख ची हाय अजित पवार ला लागो रे देवा
@RiteshPoul-s2c
@RiteshPoul-s2c 6 күн бұрын
राजीनामा नाही त्यांना जेलमध्ये टाका
@mukundyadav4312
@mukundyadav4312 5 күн бұрын
जनतेला मुर्ख बनवणं हेच काम तुम्ही ज्यांच्यावर आरोप केले ते तुमच्या सोबत मंत्री कसे काय म्हणजे तुम्ही खोटे आरोप केले हे सिद्ध होते
@dnyaneshwarsarowar3261
@dnyaneshwarsarowar3261 3 күн бұрын
जनता दादाला हात दाखवनार .
@milindbarve3334
@milindbarve3334 7 күн бұрын
धनु चा राजीनामा घेउन जेल मध्ये घाला
@Thesigma1550
@Thesigma1550 6 күн бұрын
हे प्रकरण जर खर्याला लागले तर दादा लय प्रकरण बाहेर येतेन
@sureshkukade9108
@sureshkukade9108 6 күн бұрын
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री महाराष्ट्र ला न्याय देऊ शकत नाही आता हा मुद्दा दिल्ली लोकसभा अध्यक्ष यांचे समोर येईल
@babanmalunjkar2462
@babanmalunjkar2462 3 күн бұрын
मुख्यमंत्री मंत्रिमंडळाच्या प्रमुख तरी फडणवीस का पळतात दादा तर मुंढे ला डोक्यावर घेईल
@balgudebs
@balgudebs 6 күн бұрын
मग तुम्ही राज्याचे मुख्यमंत्री आहांत की,चौकीदार?....ज्याच्या हातात काहीच नसतं!
@vishwambharwarat8621
@vishwambharwarat8621 5 күн бұрын
वाल्मीक कराडला वाचवण्यासाठी यंत्रणेवर दबाव आणण्यासाठी धनंजय मुंडे राजीनामा देत नाहीत मराठा वंजारा वादामुळे नव्हे
@rajanpohekar8961
@rajanpohekar8961 6 күн бұрын
निर्लज्ज राजकारण
@mrs.sonalibhande246
@mrs.sonalibhande246 6 күн бұрын
आपल्या विभागातील होत असणाऱ्या अपराधांची संपूर्ण नैतिक जबाबदारी ही त्या त्या निवडून आलेल्या नेत्यांचीही आहे ❗ त्यामुळे एकमेकांकडे बोटे दाखवण्यापेक्षा जवाबदारी घेतलीं तर जास्त चांगले आहे ❗😡🚩
@RaghunathKhande
@RaghunathKhande 6 күн бұрын
दादा काहीही करू शकत नाही दादा काही धुतलेला तांदूळ नाही दादाच्या मागेच भ्रष्टाचाराचा आरोप आहे 70 हजार कोटीचा दादा काय करणार
@WasudeoBhonge
@WasudeoBhonge 15 сағат бұрын
😮😮
@sharadbachche2065
@sharadbachche2065 7 күн бұрын
सुप्रिया ताई तुम्ही मु डे ला मोठ केल आता अगलट आल तर न्याय मागता किती योग्य ताई
@VilasRodi-ys3vi
@VilasRodi-ys3vi 6 күн бұрын
आता जनतेनी सुरेश ( अण्णा )धस व अंजली दमानिया यांच्या मागे खंबीरपणे उभे राहायला पाहिजे 👍🚩🚩🚩
@bhalchandrapatil9718
@bhalchandrapatil9718 6 күн бұрын
मला वाटले होते. फडणवीस मध्ये काय सुधारणा झाल्या असतील. पण तस. काही. दिसत नाही.
@sunildeshmukh6281
@sunildeshmukh6281 Күн бұрын
अजित Pawar saheb tumi राजीनामा घ्या, नाही तर Maratha samaj तुम्हाला maf karnar नाही, BJP che nuksan होईल, 05 varsh nantar अजित Pawar Gatala tadipar करा
@nitindhalpe5164
@nitindhalpe5164 6 күн бұрын
दादा पक्षाची प्रतिमा खराब होत आहे न्याय विकला जाऊ नये एवढीच इच्छा 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@anmolsawant7979
@anmolsawant7979 4 күн бұрын
अजित दादा तरी कुठे धुतला तांदूळ आहेत
@kantilalranpise2005
@kantilalranpise2005 6 күн бұрын
फडणवीस पवारांनी राजीनामा द्यावा
@sopanjaware8846
@sopanjaware8846 6 күн бұрын
धसकाट उपटून टाका सगळं ठीक होईल
@Massajogcitizenmh23
@Massajogcitizenmh23 2 күн бұрын
अजित पवारांच्या भ्रष्टाचारी म्हणून आरोप असलेल्या सर्व आमदारांवर निलंबनाची कारवाई करून चौकशी करण्यात यावो..
@arjunjadhav9598
@arjunjadhav9598 7 күн бұрын
दादा तुमचा पादा झाला की काय असा प्रश्न पडतो कारण धनु मुंडे यांनी एवढी कर्मकांडे केलेली समोर आली असताना तुम्ही त्याला मांडीवर घेता हे वागणं बरं नव्हं
@DilipsahabraoBokhara
@DilipsahabraoBokhara 5 күн бұрын
😊
@mukundyadav4312
@mukundyadav4312 5 күн бұрын
मुख्यमंत्री आहे तुम्ही गृहमंत्री आहात तुम्हाला निर्णय घेण्यात अडचण काय
@VilasRodi-ys3vi
@VilasRodi-ys3vi 6 күн бұрын
आता मात्र यांच्या वरचा जनतेचा विश्वास 100% उडालाय आणि हे सरकार evm घोटाळा करूनच निवडून आलय अस वाटतंय? 🤔😡😡🚩
@SureshGhule-zx8nf
@SureshGhule-zx8nf 5 күн бұрын
दादाला.मराठा.समाजापेक्षा.धन्या.फारच.आवडीचा.आहे.आसे.दिसू.लागले.आहे. परत.नीवडणूकी..मध्ये.याला.कळणारच.परत.रडत.बसू.नकोरे.दादा.
@MadukarDeshmukh-jx5sg
@MadukarDeshmukh-jx5sg 3 күн бұрын
बघा दादा तुमच्या धनुभाऊचा भ्रष्टाचार
@baludewade6188
@baludewade6188 3 күн бұрын
गप्प बस
@sureshjankut884
@sureshjankut884 6 күн бұрын
CM aahe ka ha😂😂😂132+ seats aahet 😂😂😂
@Shlokyadav5577
@Shlokyadav5577 5 күн бұрын
Dada veda ahe
@ashokkuchamwar3660
@ashokkuchamwar3660 7 күн бұрын
Maza hissa dey magg pudchey bagguuu😢😮😮😮 dilass tar🤐🤐🤐nahi dillasss😮😮😮😮
@RajendraAlvate
@RajendraAlvate 6 күн бұрын
दादा काय करतेत दादा पाशी देतात आरोपीला
6 күн бұрын
यात भाजपा बदनाम होयं .मग होऊ द्या ना ?
@bhalchandrapatil9718
@bhalchandrapatil9718 6 күн бұрын
अजित पवार कधीच मुख्यमंत्री होणार. नाही.
@pandurangkohinkar8629
@pandurangkohinkar8629 6 күн бұрын
घर वापस करा नाही तर भाजप आहे त्यांच्या साठी
@bajiraobombale79
@bajiraobombale79 6 күн бұрын
Anjali Tai fast track court asel tar case file karne best.
@RaghunathKhande
@RaghunathKhande 6 күн бұрын
देवेंद्र फडवणीस व अजित दादा याला पाठीशी घालत आहे धनंजय मुंडे च्या इतके पुरावे आहेत तरीही त्याला मंत्रिमंडळातून बाहेर टाकत नाहीत हे दोघेही त्याला पाठीशी घालत आहेत त्याची पक्षी त्याचा अजित दादांनी निर्णय घ्यायला पाहिजे
@SharadSurude
@SharadSurude 6 күн бұрын
70 हजार कोटीचा घोटाळा देवा तुझा चरित्र कुठे ठेवला होता तू
@dattatraychaudhari4135
@dattatraychaudhari4135 6 күн бұрын
बातमी आता जुनी झाली राजीनामा राजीनामा अणि जाती वाद हे फक्त जास्त मिडियाने जास्त वाद लाऊन धरलाय या मीडियाला इतर जनतेचे काम काहीच दिसेना
@JayJarange-f7p
@JayJarange-f7p 4 күн бұрын
Rajinama 11:00
@RevnathAnkamwar
@RevnathAnkamwar 7 күн бұрын
आमच्या महाराष्ट्रात योगीजीं सारखे मुख्यमंत्री महाराष्ट्रात पाहिजे काय राजकारण काय चालय आमच्या महाराष्ट्रात कंगाल महाराष्ट्र
@Prarthan_vasekar
@Prarthan_vasekar 6 күн бұрын
अजित पवार लाज वाटत नाहीत त्या नीच माणसाचाच राजीनामे देऊन टाक
@ManoharGurav-f9v
@ManoharGurav-f9v Күн бұрын
फडणवीस आत्मदहन करण्याचा विचार करू लागले
@TukaramShirsat-c2w
@TukaramShirsat-c2w 6 күн бұрын
धनंजय मुंडे सोडून इतर आमदार व मंत्री शेती व मोल मंजुरी करुनच मोठी झालेत
@kantilalranpise2005
@kantilalranpise2005 6 күн бұрын
सात वर्षे फडणवीस ग्रह मंत्री पदाचा कार्यभार सांभाळत आहेत पाठिराखे आहे बेकायदेशीर धंदे वाले वाढती गुन्हेगारी पोलिस अधिकारी पगार सरकारी कामे गुन्हेगारांची
@RamnathBarde-q3r
@RamnathBarde-q3r 21 сағат бұрын
लोकाला।वेडयात।काढले।तुमी।पन।एकदिवस।लोक।तुमाला।दांडयाने।हानतील
@maheshsuryawashi2223
@maheshsuryawashi2223 7 күн бұрын
आता भावाला वाचवण्यासाठी काही पण
@balasahebjadhav5309
@balasahebjadhav5309 6 күн бұрын
काही होणार नाही सगळे सारखे
@sunilsalunkhe6727
@sunilsalunkhe6727 7 күн бұрын
chor toli😊
@gangadharkakde7221
@gangadharkakde7221 6 күн бұрын
फडणवीसांनी बीड चे प्रकरण धस यांच्याकडे सोपवले आणी आपण त्या गांवचे नाही हे दाखवले, आता तुम्ही दोघे भांडत बसा आम्ही होतो वेगळे, का? तर शिकार आणि शिकारी एकाच पक्षाचे आहेत, मित्र हो काय झाल! गांव जले हनुमान बाहर, मी राहतो बाहेर तुम्ही बसा भांडत, अस डोक आहे का तुमच्या कडे
@dayasagarpatil9314
@dayasagarpatil9314 3 күн бұрын
Chor chor mausere Bhai Fadanvis, dada Ani munde
@EngineerabSurya
@EngineerabSurya 7 күн бұрын
दादा पादा काही करणार नाही. मुळात तेवढी हिम्मत पादाकडे नाही. फडणवीस एखाद्या छपरी नेत्यासारखे वागत आहे, त्यांनी विसरू नये की ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहे
@sureshjankut884
@sureshjankut884 6 күн бұрын
Jantene ata yanchya Nadi lagu Naye fashi jhali Nahitar beed madhe matadanawar bahishkar ghala vishay sampla jai hind jai maharashtra
@ramdasjagtap5469
@ramdasjagtap5469 2 күн бұрын
अजित.पवार.यांना.संतोष.देशमुख.याची.तळतळाट.लागेल.सर्व.
@sainathkhakal6052
@sainathkhakal6052 7 күн бұрын
दादा सर्वांना एकदा माफ करा त्यांच्या कडून लेहून घ्याकी परत असे वागणार नाही.
@vkwagh2738
@vkwagh2738 7 күн бұрын
Asa kuthe asata ka lihun gya maaf Kara. Dada ka raja aahe ka. Lokshahi aahe gunha kela asel tar saja hoil maafi nahi.
@Kadamk.672
@Kadamk.672 7 күн бұрын
दुसऱ्याला का नाही मारलं संतोष भाऊ ल च का मारलं, टाळी एका हाताने वाजत नाही मित्रांनो, शास्त्री बोलले म्हणजे काहीतरी तथ्य असेल म्हणुन बोलले.
@bajiraobombale79
@bajiraobombale79 6 күн бұрын
Dhas Anna aajun Jorr lawa.
@hanmatrathod-c1l
@hanmatrathod-c1l 7 күн бұрын
Bhrast nete mhanje rajkaran. Janta jagruk zhali pahije.
@AshokDeshmukh-uh7mb
@AshokDeshmukh-uh7mb 7 күн бұрын
अरे हा डोळा मारून बोलतोय अजित पवार
@Uytfjfx
@Uytfjfx 7 күн бұрын
त्यांच्या आमच्या मध्ये घुसले मुख्यमंत्री राज्यचे काही खरं नाही
@gangadharkakde7221
@gangadharkakde7221 6 күн бұрын
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी बीड जिल्याचे प्रकरण हाता वेगळे करू नये, नाही तर आपण सदरील प्रकरण हाताळण्यात अपयशी का आहात हा प्रश्न उपस्थित होतो आहे, आपण तर चक्रव्यूह भेदन्यात परफेक्ट आहोत असे आपणच बोललात मग आज असे क?
@Balasaheb-t7j
@Balasaheb-t7j 6 күн бұрын
. काहीच करणार na
@BalajiMete-o7v
@BalajiMete-o7v 6 күн бұрын
Deva Dhanyala bhi to, tuzi kam daglya janatela mahit aahe, devya
@madhukarkuchik9066
@madhukarkuchik9066 6 күн бұрын
Paksha mahatvachs ty sathi msphi nHi
@nitinbharne962
@nitinbharne962 6 күн бұрын
कुणी काही करा धनंजय मुंडे च बीड चे टायगर
@prabhakarkale8988
@prabhakarkale8988 6 күн бұрын
Kausha kab ji
@atmaramdhumal7513
@atmaramdhumal7513 6 күн бұрын
चोर सांगताहेत चोरी करू नका
@pl9877
@pl9877 4 күн бұрын
सत्तेचा लाचार दादा DM चं काही वाकडं करू शकत नाही🎉🤣🤣 DM The Boss 💪🏻💪🏻 DM the king
@prabhakarkale8988
@prabhakarkale8988 6 күн бұрын
Maratha Banjara Vada naahi Karan dasani dasani pankaja Munde ka prachar Marathi kela hota hai Lakshadweep jaruri
@sopangopalghare8934
@sopangopalghare8934 7 күн бұрын
Ghongade saheb agadi brober bolale
БОЙКАЛАР| bayGUYS | 27 шығарылым
28:49
bayGUYS
Рет қаралды 1,1 МЛН