मागे बाबासाहेबांचे झाले नाही आपले कसे होतील बाळासाहेबांनी कशी होती
@Fsla8364 ай бұрын
🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@ArunWasnik-x2l2 ай бұрын
Paisa asun rajesahi dhadya kade laksha det nahit boudha
@GorakhKhernar4 ай бұрын
बाबासाहेबांच्या नावावर पोट भरणारी ओळखा बाबासाहेबाला बेईमान होणारी ओळखा यांना बाबासाहेबांचे कार्यक्रम देऊ नका यांच्या विश्वास ठेवू नका
@sb_kings71523 ай бұрын
का रे काय झाले?
@vishalingale22942 ай бұрын
भाई थोडा विचार करून बोल ते गाणं गातात म्हणून बाबासाहेबांचे विचार घरोघरी पोहोचले आहे नाहीतर आतापर्यंत बाबासाहेब कोण आहेत हेच आपल्या पोरांनी आपल्याला विचारलं असतं पण आपण त्यांना उत्तर देऊ शकलो नसतो. ज्यांना वाचता लिहिता येत नाही ना त्यांनी नुसते गाणे जरी ऐकले ना त्यांना समजून येतं की बाबासाहेब कोण होते.
@GorakhKhernar4 ай бұрын
बाबासाहेबांच्या नावावर पोट गाणे लाव ओळखा यांचे कार्यक्रम ठेवू नका यांना बाबासाहेबांचे कार्यक्रम देऊ नका
@Funnynagpurkar3 ай бұрын
Idiot
@suryamurli60943 ай бұрын
पैसे का घेईनात भाई पणं आनंद शिंदे चे हे उपकार खूप आहेत पैसे करोडो दिले तरी कमीच पणं babasahebachi विचार पुढे नेतात ते महत्त्वाचं आहे