मुख्यमंत्री साहेब धन्यवाद 🙏❤️ ह्या आधी एक एक रुपये साठी खूप नवऱ्याकडे हात पसरत होते. पण तो देत नव्हता . पण या लाडक्या बहिणीचे पैसे माझ्या कामी आले खरंच दादा धन्यवाद 🙏🙏 गरिब बहिणीसाठी तुम्ही खूप चांगलं काम केलं आहे
@imranpatel660713 күн бұрын
😂😂😂😂
@SangitaChavan-v1e13 күн бұрын
Mantri saheb Mala ya manata nhi betle nhi Ahe tume katri Kara na please saheb sir 🙏 😢
@mahadeviyargatti665814 күн бұрын
दादा निराधार व शुन्य उत्पन्न असणाऱ्या अविवाहित महिलांसाठी योजना सुरू करावी
@lalitatekam578714 күн бұрын
दादा मी तुमची शिक्षित बेरोजगार बहीण आहे. मलाही खूप गरज आहे तुमच्या मदतीची.
@sunitapatil936210 күн бұрын
जानेवारी चा हप्ता कधी येणार
@VinayakMohite-b2r13 күн бұрын
तुम्ही मेहेरबानी नाही करत.. तुम्ही मते घेतली म्हणून सेवा करण्याची हि संधी दिली आहे तुम्हाला...😂😂😂😂 संधीचं मिळाली तर सेवा करा जय संविधान 🙏🏼🙏🏼🙏🏼
@shankarukirde557914 күн бұрын
संक्रांति चे पन पैसे पाटवा खुप गर आहें ❤❤🎉🎉😊😊
@महादेवरोकडे-ट7छ14 күн бұрын
ज्या महिलांचे अर्ज भरावयाचे राहीलेत त्यांनी काय करायचे हे सांगा. त्यांच्यासाठी अर्ज भरण्याची परवानगी शासनाने द्यावी.
@SandeshG-e2g14 күн бұрын
धन्यवाद पवार साहेब 🙏🙏🙏💐💐💐💐💐💐💐
@ChandaSwami-y6e14 күн бұрын
धन्यवाद ❤🎉🎉
@MachindraJadhav-is8if14 күн бұрын
अजित दादा साहेब व देवेंद्र फडणवीस दादा साहेब व एकनाथ शिंदे दादा साहेब तुम्हाला व तुमच्या परिवाराला मकर संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तिळगुळ घ्या गोड गोड बोला 🙏🙏🌹🌹🎉🎉🙏🙏🌹🌹
@krushnapatillive13 күн бұрын
सरकारचे पैशे हे जस काय यांनी यांच्या खिशातुन पैशे दिले शेतकर्यानां लुटल फार तेच, पैशे वाटतात हे जस काय ऊपकार करतात
@manjushakulkarni218114 күн бұрын
मी पण दादा लोकांच्या घरी जाऊन स्वयंपाकाचे काम करते तरी मला सहा हफ्ते मिळाले आहेत सातवा हफ्ता पाठवा दादा खूप गरज आहे
@chandrasenmane523413 күн бұрын
दम काढा कसा चूना लावला य मतासाठी किती बायकांना भावी काळात पैसे भेटणार हे कळेलच😂😂😂 मतासाठी काही महिन्या साठी केलेल झूगाड आहे😂😂😂
@nilimaborkar789613 күн бұрын
Sir maz bank seeding mala dusrya account la karaych aahe mg kahi problem hou shakto ka
@kanchankoli394714 күн бұрын
पवार साहेब मी विधवा आहे आणि पात्र आहे लाडकी बहीण मध्ये लाभार्थी आहे मला डिसेंबर चा हपता मिळाला आहे आणि जानेवारी चा हपता सातवा हपता मिळाला नाही साहेब🙏🙏
@GopalswamiSilam12 күн бұрын
लाडक्या भावा कडे पण पाहा, डियेड बियेड करून बेरोजगार पोट भारासाठी दर दर भटकत आहे.
@ShravanNetke14 күн бұрын
गरीबा साठी चांगली योजना दादा
@JyotiShinde-lp7hw13 күн бұрын
Jo aate hi aaram hoga, Uska naam hoga paise Sankrantisathi 🎉💸 paise pathva mahila vat bght ahet shopping kartil sankrantisathi
@Dipalikamble-f2f12 күн бұрын
मी घर काम धंदा भांडी करते मला पैसे हवेत मी नांदेड जिल्ह्यातून
@Dipalikamble-f2f12 күн бұрын
मला गॅस नाही
@LalaPalve-r8u14 күн бұрын
खरंच आहे हे दादा परिस्थितीनुसार तुम्ही बोलता
@PapumasureMore14 күн бұрын
पवार साहेब महाराष्ट्रातील दिव्यांग लोकांना दहा हजार रुपये पेंशनवाढ कधी मिळणार? आताच्या अर्थसंकल्पात महाराष्ट्रातील दिव्यांग लोकांना दहा हजार रुपये पेंशनवाढ मिळालीच पाहिजे
@ManishaBhandare-xm8kf14 күн бұрын
डिसेंबर चा हप्ता आले नाही
@leenabhatakar12207 күн бұрын
आम्हीबहिणीने 15 ऑक्टोबरला लाडक्या बहिणीचा फॉर्म भरला आहे पण आम्हाला अजून एकही हप्ता आलेला नाही का आला नाही
@ShardaPawar-ol6hg12 күн бұрын
धन्यवाद दादा
@sonalitupsundar11 күн бұрын
Janevaricha hafta kadhi yenar
@MahindraSalve-vn3yg14 күн бұрын
मत घेताना भेद भाव नाही केला आता का आमच्या घरचे कुठ आमदार आहे आमदार चा पगार कमी करा
@JmgholapJagholap13 күн бұрын
माझ्या तीनही लाडक्या भावांना मकर संक्रतीच्या हार्दिक शुभेच्छा
@sachinba720612 күн бұрын
कोल्हापूर मी कण॔ मूकबधिर दिव्यांग ) जाॅब जाॅब 😢😢घरी गरीब कुटुंब आ वय वाढ मिळेल. मंञालय पञ ऑड॔र देणे प्लिंज लवकर लवकर 🙏😔😔😥😥
@sachinba720612 күн бұрын
कोल्हापूर शिवाजी विघापीठ मी काम रोजदारी माळी 14 वष॔ जूने आहे. मंञालय पञ ऑड॔र देणे लवकर प्लिंज 🙏😴😴
@vinodladbade772412 күн бұрын
साहेब तुम्ही मतदानाच्या अगोदर हे सांगायला पाहिजे होत हे तुम्ही आता सांगून राहिले
@DANAPURNEWS13 күн бұрын
दादा पैसा कुठून उपलब्ध केला नवरयाच्या खिशातुन काढला अन लाडक्या बहिणी ना दिले काय धंदे सुरू केले
@santoshmhatre-w8i14 күн бұрын
लाडक्या बहिणी साठी फॉर्म चालू का करत नाही? नवीन वर्षासाठी. का मतदान नाही वाटत आता.?
@anjumane471214 күн бұрын
Aho Jevha form bharat hote tevha jhopla hota ka.aani aata mhanta matdan nahi ka ..evdhya divas form bharun ghetle ki
@ManishaBhandare-xm8kf14 күн бұрын
डिसेंबर चा हप्ता आले नाही
@sarikakulkarni500514 күн бұрын
Dada sankranti che pese aale nhi🙏
@pranalideshpande925813 күн бұрын
दादा जानेवारीचे पैसे कधी पाठवणार. लवकर पाठवा. गरज आहे
@sahilgaikwad-pu5hu13 күн бұрын
दादा 🙏🙏 मकर सक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा संक्रांत गिफ्ट कधी देणार बहिणींना
सर सहावा हफ्ता नाही आला त्यासाठी कुठे कंप्लेंट करायची ते सांगा
@varshasingh541010 күн бұрын
परत नवीन फार्म कधी सुरु हो ना र
@archanathorat527914 күн бұрын
दादा मला आता पर्यंत 4500 रुपये आले आहे पण आता बाकीचे पैसे कधी येणार दादा, 🙏🏻
@Vijaya-x9h14 күн бұрын
Mala kadhi tari swympakache Kam millate😢
@moviesh.d200613 күн бұрын
Dada zopdpatti madhe rahnare khup srimant ahet, madhem vergi lokanac khup pareshan ahet
@anitamane683213 күн бұрын
डिसेंबर चा हप्ता आला नाही आम्ही गरीब आहोत
@NilimaAvahle14 күн бұрын
आम्ही बी घरी घरोघरी जाऊन स्वयंपाकाचे घर करतो राहणार झोपडपट्टी पैनगंगा नगर मुळा रोड मेकर तालुका जिल्हा बुलढाणा
@devkidevki514 күн бұрын
Kadhi yenar aahe 7 va hafta
@RaniNirmal-f3b14 күн бұрын
एकही हप्ता भेटलेला नाही त्यांनी काय करायचं आहे
@ZaReeF996_maharshtra_kombli14 күн бұрын
Kuthla jilla
@RaniNirmal-f3b13 күн бұрын
Pune
@Creativearts4514 күн бұрын
हासू नाका साहेब आम्ही खरच गरजू महिला आहेत तरी पण मला डिसेंबर महिन्याचे पैसे पडलेले नाही ठाणे जिल्हा ग्रामीण भागात राहते मी 5हप्ते आले आणि 6वा हाप्ताच आला नाही
@kalidasdhage493812 күн бұрын
कर्ज माफी करा
@RatnaNikose14 күн бұрын
Mi aajparent konti hi sarkari yojane Cha Labh. Get la nahi 7 haptta aale nahi Mala khupach garaj aahe mi 2 mulancha sabhl karte 14 varsh zhale navrya ne sodle.mala 2100 ru dyave
@GeetaSingh-xt5if13 күн бұрын
Sir 15 October ko form bhara tha abhi tak approve ka message nahin aaya
@ManeshGabhale-q5t13 күн бұрын
परत नवीन फॉर्म कधी चालू honar
@AnitaKuwar-ns1le10 күн бұрын
Aho dada aamhala swatahch ghar nahi gharkulch kra kahitri
@MaazJhatam14 күн бұрын
Nahi aly paise, dada mela 2100
@sagarwagh434514 күн бұрын
B दादा तुम्ही काय बोलताय तुम्ही आहे ती लाडक्या बहिणीचे पैसे टाका
@parmeshwarKhapre14 күн бұрын
दादा नविन लाडकी बहीण योजना चालू कधि होणार आहे ते सांगा
@DattatrayTambe-d5k14 күн бұрын
कोणत्या लाडक्या बहिणीने भावाला अर्ज केला होता, योजनेसाठी. शेतकरी कर्ज बाजारी आहे, आत्महत्या होतायेत. तरी आपण काय दिवा लावणार कर्ज माफी.
@syedkaif507814 күн бұрын
Dada 7 wa hapata kadi daynar saheb
@deepakdesai575814 күн бұрын
👍🙏
@VandanaRaut-y8r14 күн бұрын
दादा मी घर काम करत आहे आणि नवरा फुटपाट रोडला जुने चपल फाटलली शीवतात रोडच्या कडेला मीला गयास पैसे आले नाही गयास केवायसी झाली आहे पैसे जानेवारी चे पाठवा वंदना राऊत पुणे
@kirandeshmukh829014 күн бұрын
October November cha hapta milala nahi
@SharadaKharat-y5h13 күн бұрын
Mee dhuni bhandi Karat ahe pan maze patine mazhy navavar gadi ghetile ahe tyachi kimat 50000/-ahe 20varsha zale gadila,
@saishoppi14 күн бұрын
Sir mala Paise milale nae
@ashaladkat600014 күн бұрын
बास का राजे आधी मंत घेतल आता हयाचं बहीणी कशी आहे ते कळेल 😂😂😂😂😂😂
@SangitaJagtap-t6p14 күн бұрын
सर मला खूप गरज आहे करण माझा पति चे कॅन्सरचे ऑफ्रेशन झाले आहे
@SantoshGangode-h4p14 күн бұрын
Passe yenar aahe ka
@JivanKamble-r5c14 күн бұрын
डिंसेबर चा हा प्ता आला नाही शेतात काम करतो आम्ही दोघे पण
@shrikantjagtap507114 күн бұрын
नंदा श्रीकांत जगताप पुणे जिल्हा मावळ तालुका अजून सातवा आता आला नाही,??? प्रतीक्षा करत आहे!!
@shailaja-t5u14 күн бұрын
मी शैलजा चाळीसगाव तालुका जिल्हा जळगाव मेहुणबारे येथील राहणारी आहे मला अजुन हि संक्रात चा बोनसचा ग्रिप व पेसे आलेले नाही त तरी लवकर पेसे पाठवा
@Mayankrajmani14 күн бұрын
Amhala ala december cha msg ala nhi balance check kara
@Sidhuchicken14 күн бұрын
मतदान करा वंचित बहुजन आघाडीला आणि खा मोदी साहेबांचं
@जयभारत-ठ9श14 күн бұрын
का रे 😂😂
@swapnilgawale433614 күн бұрын
ज्या महिलांना तीनच हप्ते त्यांना राहिलेले हप्ते येतीलका आम्हाला तर तीनच हप्ते आले आहे
@KomalMane-n6h14 күн бұрын
दादा अजून मलापैसे, आले, नाही, मिरज
@NilimaAvahle14 күн бұрын
आमच्या अडीच लाखापेक्षा कमी उत्पन्न आहे
@tejasjibhkate14 күн бұрын
अजून एकही हप्ता मिळाला नाही त्यांच्या कडे पहीले बगा
@vandanapawar334014 күн бұрын
Amcha 7 va hafta denar amchya ghari koni job la naho ho please amhala 7 va hafta dya vandana kharghar raigad
@DevkanyasKitchen14 күн бұрын
Sir Mala ladki bahin yojana band karaychi aahe kashi band karychi plz sanga
@sheetalgore538414 күн бұрын
जानेवारी चा हप्ता आला नाही
@ManiksahebrawBagal14 күн бұрын
माझे दोन हापते आलेले नाहित साहेब .
@sudhirmore952914 күн бұрын
Dada khupch aavgad aahe goli la rupay det nahi ase mans aahet kam mil majuri karun getat
@shailaja-t5u14 күн бұрын
पवार भाऊ मला अजुनपण संक़ातच ग्रिप आर्लेले नाही
@vidyapatil578714 күн бұрын
Yojana aani gift nusate bol bachan pratyaskat sankrant aali pan hati kahich nahi.
@trushika-by2kp14 күн бұрын
9000 ale purn December prynt👍
@Adityarathod118314 күн бұрын
Dada aamhala ghar pan nahi jaga pan nahi tyanche kay denaar aaple sarkar.....🎉
@archanakochar770814 күн бұрын
Bhau mere paise nahi Aaye desember k
@SunitaPekhale-x6n14 күн бұрын
सर आम्ही सातव्या हप्त्याची वाट बघत आहोत आम्हाला पैसेची खुप गरज आहे लवकर पाठवा ना प्लीज