निलेश यांच्या प्रमाणेच तुम्हीही मोठ्या शहरात जायचे स्वप्न बघताय? आजच download करा - joshskills.app.link/qvFpwcUJ4ub
@kuldipmadnaik89082 жыл бұрын
मी पण वयाच्या 22 व्या वर्षी शेतावर कर्ज काढुन 27 लाख रुपये घेवुन व्यवसाय चालु केलो पार्टनरशिप मुळे भांडण झाल त्यात लॉकडाउन उधारी मुळे बंद केलो. आता शेती करतोय.मित्रांनो जे करणार आहे त्याची पुर्ण माहिती घेवुन करा, पार्टनरशिप शक्यतो टाळा.
@adeshkhalate12 жыл бұрын
Konta business kelta
@SamsungJ-nv2hg2 жыл бұрын
हे पार्टनरशिप केल्याशिवाया नाही कळत ते त्रास.
@kuldipmadnaik89082 жыл бұрын
@@adeshkhalate1 hardware
@sagaringawale24022 жыл бұрын
Partnership nkoch
@shreenathartsdecoration48532 жыл бұрын
आयुष्यात कधी पाटनर शीप नका करू जे काय आहे ते स्वता
@ashfakmulla30482 жыл бұрын
खूप छान निलेश. मित्र म्हणून तुझा अभिमान आहे. आयुष्यात अशीच यशाची शिखरे सर करीत जा. आमच्या शुभेच्छा नेहमी सोबत आहेत.
@PoonamandAbhijeet2 жыл бұрын
खूप मस्त दादा नेहमीच तुमचा अभिमान वाटतो.... आपल्या channel वर सगळ्यात पहिला video बनवला होता सुखकर्ता डायनिंग हॉल चा खुप छान प्रतिसाद मिळाला, आज ही आम्ही तितक्याच आवडीने जातो
@azgaming21442 жыл бұрын
कमी किमतीत एवढी छान थाळी फक्त सुखकर्ता हॉटेल पुणे येथेच मिळते , खूप छान निलेश👌👌
@mahendrayadav12342 жыл бұрын
खुप संघर्ष , सातारकर असल्याचा अभिमान
@basicgkquestions63072 жыл бұрын
सातारची माणसं वेगळीच असतात राव❣️❣️🔥💥
@prashantshirke18962 жыл бұрын
निलेश, तुझी जिद्द आणि संघर्ष याला खरचं तोड नाही आणि आपल्या कुटुंबातील कुणी तरी सर्व संकटांवर मात करून पुण्यासारख्या सुजाण खाद्यसंस्कृती असणाऱ्या शहरात स्वतःचा ठसा उमटवत ही अतिशय अभिमानाची गोष्ट आहे.तुझं खूप खूप मनस्वी अभिनंदन...येणाऱ्या काळात सुखकर्ता ची Sarvanna Bhawan आणि Vitthal Kamat यांच्या तोडीची hotel chain सर्व देशात आणि जगभरात होईल यात मला शंका नाही.त्यासाठी तुझ्या जिद्दीच्या आणि प्रयत्नांच्या पंखात परमेश्वराने अधिकाधिक बळ द्यावं ही प्रार्थना 👍👍
@HotelSukhkartaPureVeg3 ай бұрын
Kaka ❤
@sunitakodre40952 жыл бұрын
फार जिद्द ठेवून व्यवसाय केलात आपण चढउतार तर असतातच जीवनात 👍
@jyotimahadik32832 жыл бұрын
Great निलेश खूप मोठी भरारी घेशील लवकरच
@kailassawant30172 жыл бұрын
तुमचा स्वभाव अजूनही तसाच आहे ! मस्त बिनधास्त ! खूप छान सुंदर स्पीच !
@kailassawant30172 жыл бұрын
धन्यवाद ! 🙏
@kailassawant30172 жыл бұрын
तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा! 💐
@thegreatmaratha.32772 жыл бұрын
Mi nilesh kakancha gav cha ahe Tadawale...🙂 1no speech nilesh kaka
@bajrangjadhav7482 жыл бұрын
निलेश भाऊ हार्दिक अभिनंदन
@aappashinde83172 жыл бұрын
संघर्ष मय प्रवास आहे दादा पुढील कार्यास हार्दिकशुभेच्छा
@tuljarammote82942 жыл бұрын
एकच नंबर संघर्ष खूप छान भावा
@shivasspecialfood2 жыл бұрын
दादा खूप छान great experience 👍
@taipagar19532 жыл бұрын
खरच भाऊ खुप सघैश केला तुमचे आई वडील याना सलाम फार साथ देत पार पाडत आहेत धन्यवाद
@HotelSukhkartaPureVeg3 ай бұрын
❤
@omkarkhude2902 жыл бұрын
साहेब करत तुम्ही खूप आदर्श भारी ठेवला आहे
@minalme3 ай бұрын
Very inspiring
@narayanjadhav2464 Жыл бұрын
खूप छान शिर्के आपली राजधानी सातारा
@SanjaygiriSGGiri2 жыл бұрын
Nilesh Sheth.... ekdam great 👍 👌 👏
@prakashkshirsagar11192 жыл бұрын
Fakt salute Nilesh Video aiktana tu Mayur colony madhe grahkanchi list ghetlela dolyasamor Ala
@abhijitjagtap8022 Жыл бұрын
Great भावा.,... जाळ आणि धूर..... 🔥
@ajitjpatil33319 ай бұрын
दादा खुप छान वाटले
@manishbergal30972 жыл бұрын
Khup Bhari hoti story
@neenanaik2854 Жыл бұрын
Mala tumche aanubhav aaykun khup aabhiman vatla ki marathi manus har manat nahi mi punyala aale ki nakki sukhakartala yein