No video

July August Rain: जुलैच्या उरलेल्या दिवसात चांगला पाऊस पडेल का? | Agrowon

  Рет қаралды 100,345

Agrowon

Agrowon

Ай бұрын

#Agrowon #monsoon2024 #monsoonupdate
जुलै महिना जवळपास निम्मा संपला. तरीही राज्यातील बहुतांशी भागात चांगला पाऊस पडला नाही. त्यातच एल निनो ऑगस्टनंतर सक्रीय होण्याची शक्यता आहे. मग ऑगस्टनंतरच चांगला पाऊस पडू शकतो का? जुलै महिन्यात उरलेल्या दिवसांमध्ये कसा पाऊस राहील? याची माहिती तुम्हाला या व्हिडिओतून मिळेल.
July is almost half over. However, most parts of the state did not receive good rainfall. El Nino is likely to become active after August. So can good rains come only after August? How will it rain in the remaining days of July? You will get this information from this video.
Agrowon - Latest Agriculture News in Marathi | कृषीविषयक बातम्या
आमच्याशी जोडून राहण्यासाठी भेट द्या :-
वेबसाइट - agrowon.esakal...
फेसबुक - / agrowon
इंस्टाग्राम - / agrowondigital
ट्विटर - / agrowon
टेलेग्राम - t.me/AgrowonDi...
व्हॉट्सॲप - bit.ly/46Zyd8m
---------------------------------------------------
#ॲग्रोवन #AgrowonDigital #Farmer #AgroBulletin #AgrowonUpdate #SakalAgrowon #बाजारभाव #हवामान

Пікірлер: 132
@vishnusabalemestri4310
@vishnusabalemestri4310 Ай бұрын
आम्ही कोकणवासी नशीब वान आहोत जिथे भरपूर पाऊस पडतो, निसर्ग ची आम्हाला देणगी आहे
@DineshDhage-zs4go
@DineshDhage-zs4go Ай бұрын
आधि सांगितलं लय पाऊस ये आणि आता सागायेले कमि हे‌ लोक आपले वर येवून देत नाही
@SureshWalde
@SureshWalde Ай бұрын
खोटी माहिती दिल्यावरती हवामान खात्यांवरती देशद्रोहाचा गुन्हा दाखल झालाच पाहिजे
@user-pt8hc6fp1b
@user-pt8hc6fp1b Ай бұрын
खूळखुळा आहे राव हा पाऊस यवतमाळ जिल्ह्यात खुप पडतो आहे
@DnyaneshvariKadam
@DnyaneshvariKadam Ай бұрын
हवामान शास्त्रानुसार काहिही असो, पण, शास्त्राचा आधार घेतला तर, पाऊस हा ऑगस्ट च्या 10 तारखेनंतरच चांगला आहे.कोणाचा विश्वास असो अथवा नसो पण,शास्त्र हेच सांगते.10 तारखे नंतर जर पाऊस चांगला झाला तर,पुर्वजांच्या माहिती वर विश्वास ठेवायला हरकत नाही.
@bhaskarshinde1626
@bhaskarshinde1626 Ай бұрын
कुणावर विश्वास ठेवावा हेच कीही कळत नाही
@uuuuiii916
@uuuuiii916 Ай бұрын
खूळखुळा पाऊस
@amolsonawane8919
@amolsonawane8919 29 күн бұрын
😂
@dnyaneshwarpande4422
@dnyaneshwarpande4422 Ай бұрын
दिवाळी नंतर चांगला पाऊस पडतो
@SavitaMatekar
@SavitaMatekar Ай бұрын
😂
@user-gx9re4wm4s
@user-gx9re4wm4s Ай бұрын
अतिशय सुंदर मुलाखत घेतल्याबद्दल धन्यवाद.....?🙏💐
@digambardhaware9311
@digambardhaware9311 Ай бұрын
शेतकरी मेल्यावर पडेल का
@ashutoshashokraothakreward4959
@ashutoshashokraothakreward4959 Ай бұрын
एक मुलाखत उदय देवळानकर सरांची घ्या पावसाळ्या वरती
@mahalingchivate6826
@mahalingchivate6826 Ай бұрын
खुप सुंदर माहिती सांगितली सर. धन्य वाद🎉🎉🎉🎉🎉🎉
@ViP_08-cp7cv
@ViP_08-cp7cv Ай бұрын
पावसाळा संपल्यावर चांगला पाऊस पडेल😂😂😂😂
@kashimohite7684
@kashimohite7684 Ай бұрын
घनसावंगी तालुक्यातील पाणेवाडी खूप पाऊस पडतो आहे
@kamleshrajput175
@kamleshrajput175 Ай бұрын
😅😂
@VirendraTodmal375
@VirendraTodmal375 Ай бұрын
💯
@sopanphatangare4425
@sopanphatangare4425 29 күн бұрын
खरं बोलला भाऊ, आता पाउस उन्हाळ्यात आणि हिवाळ्यात पडणार
@maheshvyalij9215
@maheshvyalij9215 29 күн бұрын
100, 💯💯
@eknathtelang5649
@eknathtelang5649 Ай бұрын
माणिकराव खूळे म्हणजे टोटल गोधल, बावळट माणूस
@subhashrayate7304
@subhashrayate7304 Ай бұрын
Mag tu mahiti sangna shahnya , Gutkebaj
@machhindrasanap2357
@machhindrasanap2357 29 күн бұрын
Bindok manus
@gauravstr
@gauravstr 24 күн бұрын
Hopelesss
@mohanbudde1194
@mohanbudde1194 Ай бұрын
लातूर ला चांगला पाऊस पडत आहे
@GajananPund-ql9lv
@GajananPund-ql9lv 28 күн бұрын
पाणी पातलीत वाढ नाही फक्त रीम झिम पाऊस संभाजी नगर वैजापूर गंगापूर नांदगाव श्रीरामपूर राहुरी राहता कोपरगाव येवला मनमाड कन्नड
@Krishnashinde14598
@Krishnashinde14598 Ай бұрын
आहो साहेब ऑगस्ट मध्ये खंड आहे अन तुम्ही सांगता खूप पडणार आहे
@machhindrasanap2357
@machhindrasanap2357 29 күн бұрын
Te अजून पन augast नंतर boltaye😂😂
@siddh-ar3sh9in5p
@siddh-ar3sh9in5p Ай бұрын
शेतकर्यांच्या जीवनाचा खुळखुळा झाला 😢😢 पाऊस नाही आत्महत्या चे प्रमाण वाढणार
@sumitdakhane8986
@sumitdakhane8986 Ай бұрын
जून मध्ये म्हणाला जून एंड जुलै मध्ये चांगला पाऊस होईल.. जुलै मध्ये म्हणतो ऑगस्ट मध्ये चांगला पाऊस होईल
@RavindraWankhede-of5gb
@RavindraWankhede-of5gb Ай бұрын
Nagpur zilha madhe kamptee talukemdhe kahi daha 10 khedamdhe kahi paus nahi Karan kay ahe sir mala sanga
@akshayshelake1419
@akshayshelake1419 Ай бұрын
सोलापूर जिल्हा ओला दुष्काळाच्या उंबरठ्यावर आहे.हवामान खात्याचा अंदाज तंतोतंत खरा ठरला.
@bhausahebdeore3900
@bhausahebdeore3900 Ай бұрын
चांदवड पुर्व भागावर विशेष बोलावे खुळे साहेब कारण कायम पाउस कमीच असते कारण काय
@user-kl4lp4lp2d
@user-kl4lp4lp2d 29 күн бұрын
एकही अंदाज खरा ठरत नाहीय...
@sharadkharat3674
@sharadkharat3674 Ай бұрын
ऑगस्ट नंतर पण पोळ्या नंतरचा पाऊस कुठे पडतो तर कुठे नाही
@chandumalipatil
@chandumalipatil Ай бұрын
खरोखर माहिती दिली आहे सर ❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉
@bhausahebdeore3900
@bhausahebdeore3900 Ай бұрын
चांदवडच्या पुर्व भागात चांगला पाऊस पडेल का
@dattualanjkar2675
@dattualanjkar2675 26 күн бұрын
मार्च मध्ये भरपूर पाऊस पडणार आहे 😂😂
@SanjayRajput-h3b
@SanjayRajput-h3b 18 күн бұрын
चांदवड देवळात सटाणा या तालुकात अजून पाऊस नाही
@akusnshermale7096
@akusnshermale7096 Ай бұрын
निमा पावसाळा संपला अजून पाणी नाही
@user-xt3lh3md4m
@user-xt3lh3md4m Ай бұрын
Khub changli mahiti.
@user-kg3pz2mk1u
@user-kg3pz2mk1u Ай бұрын
La निना आल्या शिवाय पाऊस जास्त पडणार नाही
@user-wt2ob9mt9e
@user-wt2ob9mt9e Ай бұрын
Shevgaon pathrdi gevrai madhe changla paus suru ahe4pm sunday14
@vasantpawale5040
@vasantpawale5040 Ай бұрын
नादखुळा पाऊस
@balasaheiybdahihande5882
@balasaheiybdahihande5882 Ай бұрын
धन्यवाद सर
@user-ie1ot1zz5i
@user-ie1ot1zz5i Ай бұрын
उद्या झालि रविवार चे 4.50 वाजले पाऊस आला नाही
@Hindutva.1234
@Hindutva.1234 Ай бұрын
कोनत गाव आनी जिल्हा
@user-lf4xw5li4g
@user-lf4xw5li4g Ай бұрын
देवळाणकर सर मुलाखत plez
@machhindrathorat4493
@machhindrathorat4493 Ай бұрын
nice discussion sir
@tejugamer8720
@tejugamer8720 26 күн бұрын
सर कोणत्या जिल्ह्यात पाऊस पडणार आहे ते सांगा
@GajananPund-ql9lv
@GajananPund-ql9lv 28 күн бұрын
दुसऱ्या राज्यातून आपल्या राज्यात येतो काय पाऊस काही पण सांगतात आमच्या कड पाऊस नाही
@bhausahebgamane5208
@bhausahebgamane5208 Ай бұрын
निफाड तालुक्यात पाऊस कधी येणार नाशिक जिल्हा लासलगाव येथे पाउस आहे का
@ManishUrkude
@ManishUrkude Ай бұрын
Thanks sir
@Ovhaln358
@Ovhaln358 Ай бұрын
आमच्या धाराशिव मध्ये अतिवृष्टी झाली आहे शेतीकामे रखडली आहेत . सध्या पाऊस चालू आहे .
@user-re4eb1mc9o
@user-re4eb1mc9o Ай бұрын
मंगळवेढा तालुका खुप पडले आहे आज
@ganeshyawale1000
@ganeshyawale1000 Ай бұрын
Khand कधी व किती कालावधीचा राहील.
@kashimohite7684
@kashimohite7684 Ай бұрын
घनसावंगी तालुक्यातील पाणेवाडी खूप पाऊस पडतो आहे
@user-zu2er4iw4x
@user-zu2er4iw4x 25 күн бұрын
ऑगस्टमध्ये पाऊस कसा आहे ते सांगा
@GajananPund-ql9lv
@GajananPund-ql9lv 28 күн бұрын
संभाजी नगर समाधान कारक पाऊस नाही
@sunilgadhave654
@sunilgadhave654 25 күн бұрын
सर 21 जुलै पर्यंत राहता तालुका याठिकाणी पावस नाहि
@satishthakare5297
@satishthakare5297 Ай бұрын
चांगला पाऊस हिवाळ्यात skyment 😂😂
@GajananPund-ql9lv
@GajananPund-ql9lv 28 күн бұрын
आता नाही तर हिवाळ्यात पडेल काय पाऊस
@sumitdakhane8986
@sumitdakhane8986 Ай бұрын
वारी माघारी फिरल्या शिवाय पाऊस येत नाही
@DineshAghadte-to1up
@DineshAghadte-to1up Ай бұрын
दिनेश अघडते उपसरपंच हिगणी गावंडगाव खुर्द ता. अजनगाव सूजी जिल्हा. अमरावती जोरदार पाऊस केव्हा आहे साहेब
@sanjaypawar2165
@sanjaypawar2165 Ай бұрын
आज बीड ला मस्त पाऊस पडला तब्बल दोन तास झाला.
@pavanjadhav8079
@pavanjadhav8079 19 күн бұрын
तुम्हाला काही केळ पण कळत नाही आमच्याकडे पंधरा दिवस झाले पाऊस पडत आहे.
@gopaldhawale4780
@gopaldhawale4780 Ай бұрын
तुमी कितिही सांगा shetkryana mahit आहे नागपंचमी नंतर paus चागला padto tumche andaj saf khote aahe
@mahadevkachare1463
@mahadevkachare1463 Ай бұрын
राम कृष्ण हरी
@CuteGirlJiyaChavhan
@CuteGirlJiyaChavhan 26 күн бұрын
Yavatmal madhe 100% paus zala ahe aami pareshan ahe pausa mule
@bhaskarshinde1626
@bhaskarshinde1626 Ай бұрын
14 रविवारी 11 30 मी चांगला पाऊस झाला शिरड ता हदगाव जि नांदेड
@balajichabukswar9816
@balajichabukswar9816 Ай бұрын
इथ आम्हाला पेरणी करू देईना, बार्शी तालुक्यातील
@sujitgatkal5883
@sujitgatkal5883 26 күн бұрын
Shat aahe channel wale, red orange as kartay
@kailaspatil9410
@kailaspatil9410 Ай бұрын
Jalgon aamchyakde changla पाऊस padto आहे
@jitendrachaudhari2265
@jitendrachaudhari2265 Ай бұрын
Yanna mhanayache kay aahe.😮
@bhagwatbendrepatil3957
@bhagwatbendrepatil3957 27 күн бұрын
तेव्हा पाऊस नका आलेले पीक काढता येत नाही आणि तुमच्या अंदाज मुळे मजूर मिळत नाही ज्यादा पैसे देऊन पीक काढणी.करावा लागेल
@shubhamgopnarayan7475
@shubhamgopnarayan7475 Ай бұрын
हवामान खात्याने जो अंदाज दिला आहे तो बिनडोकांचा 😅😅आहे आणि जो ऑस्ट्रेलिया वालेने जो अंदाज दिला आहे तो खरा आहे
@ravindrabhodkhe831
@ravindrabhodkhe831 27 күн бұрын
यावर्षी सर्व अंदाज खोटे ठरत आहे सर्व पाऊस सप्टेंबर आक्टोंबर मध्ये होणार आहे अजुनही शेताच्या बाहेर पाणी निघाले नाही
@shankarrasekar4313
@shankarrasekar4313 27 күн бұрын
तुम्ही शेतकर्यांची मजा घेता खेळन म्हणून वापर करतात
@BaluKeng-nk9gz
@BaluKeng-nk9gz 29 күн бұрын
ता नाशिक मंदे कदी मुसलदारी होईल
@RameshGadekar-of2ee
@RameshGadekar-of2ee Ай бұрын
Ha. Manikya par khula houn gela aahe
@indrajitraundal9576
@indrajitraundal9576 Ай бұрын
Nashik jhila paus nahi
@akusnshermale7096
@akusnshermale7096 Ай бұрын
तुमची 😅😅 अंदाज खोटी ठरली
@pradipdube4048
@pradipdube4048 27 күн бұрын
काही कळत नाही हवामान अंदाज कोणालाच
@dnahire1811
@dnahire1811 27 күн бұрын
Aplyakde pani padat nahi dev aplyavr naraj aahe
@rahultarle7717
@rahultarle7717 Ай бұрын
स्वर्गात लोक पोहचण्यास आधी पडला म्हणजे झाल
@EknathDhaktode
@EknathDhaktode Ай бұрын
समनेर तालुक्यात पेरण्या नाही काही भागात
@Santosh_kakde__96k
@Santosh_kakde__96k Ай бұрын
तुम्ही हवामान माहिती सांगूच नका आम्हाला कळत सगळ एक शेतकरी तुम्हाला सांगू शकतो की पाऊस पडेल का नाही. 🙏
@satyavanmeshram7762
@satyavanmeshram7762 Ай бұрын
Saheb vidharbhat paus nahi Khot sangu naka
@PramodGawali-d7q
@PramodGawali-d7q Ай бұрын
आकटोबर..मधे..चांगला..पाऊस..पडतो
@vinayakpatwardhan2448
@vinayakpatwardhan2448 Ай бұрын
मग आत्ता काय पडतंय वरुन
@ValmikJagtap-eg8zi
@ValmikJagtap-eg8zi Ай бұрын
खोटे बोलणे बंद करा. शेतकर्यांना वेडयात काडू नका
@santoshjadhav6523
@santoshjadhav6523 Ай бұрын
Sir cha number bhetel ka pls
@ravsahebkarhale2043
@ravsahebkarhale2043 Ай бұрын
O Dada Saheb kharcha Ho
@user-pm1vj9iq5l
@user-pm1vj9iq5l 19 күн бұрын
Ughadhip keva rahanar
@arundamdhar5088
@arundamdhar5088 Ай бұрын
हे तर ब्रेकिंग न्यूज दिली भाऊ नी 😂
@VijayMohe-x2y
@VijayMohe-x2y Ай бұрын
सोनाळा
@eknathtelang5649
@eknathtelang5649 Ай бұрын
खाली पंडितगिरी यांना कोणी हवामान तज्ञ बनवले
@user-zb7pe7cx9x
@user-zb7pe7cx9x Ай бұрын
पावसाळा संपल्यानंतर तुमचा अंदाज कामी येणार का
@user-fv6xs1kc9i
@user-fv6xs1kc9i Ай бұрын
नांदेड़,पिक,विमा,सांगा
@suhaschoudhari9062
@suhaschoudhari9062 Ай бұрын
बार्शी तालुक्यात ओला दुष्काळ
@akusnshermale7096
@akusnshermale7096 Ай бұрын
तुमच्यावर कोणावर भरोसा राहिला नाही आता
@shyamughade9320
@shyamughade9320 Ай бұрын
Tula kay kalte sheth 😂😂
@DNPatil-bc9wx
@DNPatil-bc9wx Ай бұрын
तुम्ही हवामान अंदाज सांगूच नका कोणीच
@user-uw5pc3yl9h
@user-uw5pc3yl9h Ай бұрын
मातार वयात खुळे साहेब बायको करा.
@DNPatil-bc9wx
@DNPatil-bc9wx Ай бұрын
तुम्ही हवामान अंदाज सांगू नका पण
@user-wl4mf1qz7p
@user-wl4mf1qz7p Ай бұрын
Fusaka Pause
@parshuramnagargoje697
@parshuramnagargoje697 Ай бұрын
याला बोलवत जाऊ नका बर काही कळत नाही याला
@sampatrayate5273
@sampatrayate5273 29 күн бұрын
😂😂
@udhavdhage8982
@udhavdhage8982 Ай бұрын
तुम्ही संगायच बंद करा उग डोक खाऊ नका
@kajshjajsj
@kajshjajsj Ай бұрын
अरे बंद करा अंदाज देन
@sachinwaghmode4541
@sachinwaghmode4541 Ай бұрын
म्हणजे सोयाबीन पाण्यातून काढावी लागणार.
@sandipborade5999
@sandipborade5999 28 күн бұрын
अंगावर विज पडुन मरणार तु
@saipanshaikh7717
@saipanshaikh7717 Ай бұрын
😂😂😂 khot boltay he
Box jumping challenge, who stepped on the trap? #FunnyFamily #PartyGames
00:31
Family Games Media
Рет қаралды 29 МЛН
CHOCKY MILK.. 🤣 #shorts
00:20
Savage Vlogs
Рет қаралды 27 МЛН
Алексей Щербаков разнес ВДВшников
00:47
Box jumping challenge, who stepped on the trap? #FunnyFamily #PartyGames
00:31
Family Games Media
Рет қаралды 29 МЛН