जुने दया व नवीन घ्या😍सर्वात मोठे होलसेल भांड्यांचे मार्केट👀All Details With Price💥Utensils Market👍

  Рет қаралды 804,317

Just Rahul Vlogs

Just Rahul Vlogs

Күн бұрын

सर्वात मोठे होलसेल भांड्यांचे मार्केट | स्टील, पितळ, तांबा, एल्यूमिनियम, नॉनस्टिक, चांदी | Utensils Market Mumbai | All Types Of Utensils | Bartan Ka Market | Bhandi Market
नमस्कार मित्रांनो..
आजच्या वीडियोद्वारे आपण सर्वांच्या दैनंदिन वापरातले असे मुंबईतील प्रसिद्ध आणि जुन्या अशा भांडी मार्केट ला भेट दिली जे कालबादेवी येथे आहे. या मार्केट मध्ये पहिल्यांदा च गेलो पण खरच इंप्रेस झाले कारण या ठिकानी सर्व प्रकारची भांडी बघायला मिलाली अगदी स्टील, तांबा, पितल, एल्यूमिनियम, नॉनस्टिक,चांदी, लोखंड व इतर (अर्थात घरासाठी व होटलसाठी लागणारी सर्व भांडी) तसेच वैरायटी तर एकापेक्षा एक होते जे सर्वांच्या उपयोगाचे आहे आणि है मोठ मार्केट असल्याने खुप सारी दुकान आहेत. काहि वस्तूंची कीम्मत थोड़ी जास्त वाटली पण कमी करने आपल्या हातात असते. शिवाय महत्वाच म्हणजे आपण आपली जूनी भांडी देऊन त्या बदली पैसे घेऊ शकतो किंवा दूसरी नवीन भांडी घेऊ शकतो.
तर संपूर्ण वीडियो नक्की संपूर्ण पहा आणि आवडला तर लाइक आणि सब्सक्राइब करून शेयर करायला विसरु नका.
Adress: Kansara Chawl, Kalbadevi Road, Mumbai 02 (Near Mumbadevi Mandir)
शॉप नंबर १- Sagun Steel, Kansara Chawl, Kalbadevi Road, Mumbai 02
022-33938011 / 22422540
शॉप नंबर २- Hitendra Steel, Kansara Chawl, Kalbadevi Road, Mumbai 02
33937410 / 33937432
शॉप नंबर ३- Laxmi Metal, Kansara Chawl, Kalbadevi Road, Mumbai 02
022 3393 7447 / 9619054992
Instagram: / just.rahul.vlogs
Facebook: / just-rahul-vlogs-11075...
Email ID: justrahulvlogs@gmail.com
#JustRahulVlogs #UtensilsMarket #होलसेलभांड्यांचेमार्केट #SteelUtensils #BrassUtensils #CopperUtensils #AluminiumUtensils #NonStickUtensils #SilverUtensils #UtensilsMarketMumbai #BartanMarket ClayPots #UtensilsMaking #KitchenItemsShopping #CrockeryMarket #Cheap&BestMarketForAllTypesOfUtensils
Thank You So Much For watching Video on Just Rahul Vlogs 😊 विडिओ पाहिल्याबद्दल खुप खुप धन्यवाद 😊❤️🙏
Thank You For Love & Support to Just Rahul Vlogs 😊 असेच प्रेम, आशीर्वाद आणि साथ कायम राहु द्या 😊👍
आपल्या चैनलवर नवीन असाल तर सब्सक्राइब करायला विसरु नका आणि अगोदर च सब्सक्राइब केल असेल तर आपल्या मित्रमंडळी, नातेवाईक व इतर लोकंसोबत शेयर नक्की करा.
आपल्या सर्वांचा, राहुल पाटील (Just Rahul Vlogs) 😊🙏
आपल्या Just Rahul Vlogs चैनलवरील काही माहितीपूर्ण आणि तुम्हाला आवडतील अशा वीडियो खाली पाहू शकता 😊👍
सफर चोर बाझारची.. माहिती, सल्ला, अनुभव आणि किंमतीस (Just Rahul Vlogs - Chor Bazar Mumbai)
• मुंबई चोर बाझार ● Mumb...
महाराष्ट्रातील पहिले आश्चर्य ● विश्व विपासना पागोडा आणि मिनी गोवा (Just Rahul Vlogs - Pagoda 7 Gorai)
• महाराष्ट्रातील पहिले आ...
75 वर्षाच्या आजोबांचे पौष्टिक स्टॉल | सकाळी 4पासुन आजोबा काम सुरु करतात ●Food From 5Rs • Just Rahul Vlogs
• 75वर्षाच्या आजोबांचे प...
सर्वात स्वस्त,मस्त आणि जबरदस्त मातीच्या वस्तुचे मार्केट | 5 रूपयापासुन भांडी व घरघुती डेकोरेशन वस्तु
• सर्वात स्वस्त, मस्त व ...
सर्वात मोठा आणि अतिशय स्वस्त असा सुका मच्छी मार्केट (Just Rahul Vlogs - Cheap Dry Fish Market)
• सर्वात मोठा व स्वस्त स...
राणीची बाग ● प्राणी आणि पक्षी पहा एकदम जवळून (Just Rahul Vlogs - Rani Baug Mumbai)
• राणी बाग- नव्या रुपात ...
सगळ्यात स्वस्त व मस्त उपयोगी कपडयांचे मार्केट ● (Just Rahul Vlogs - Janta Wholesale & Retail Market)
• सगळ्यात स्वस्त उपयोगी ...
2200 फुट उंचावर खड़कात साकारलेली उंच गणेशमूर्ती ● कडयावरचा गणपती (Just Rahul Vlogs - Kadyavarcha Ganpati)
• Kadyavar Cha Ganpati M...
IKEA मधील 19 रूपयापासुन सुरु होणाऱ्या स्टाइलिश आणि उपयोगी वस्तु●Detailed Tour किंमतीसह (Just Rahul Vlogs - IKEA)
• IKEA - Worli😍Full Tour...
Crowford Market मधील पाळीव पक्षी, प्राणी व फळे ● 150 वर्ष जुने मार्केट ● Wholesale & Retail Market (Just Rahul Vlogs - Crowford Market)
• Crawford Market मधील प...
एकदम स्वस्त दारात आणि अनेक वैरायटी मध्ये मिळणारे लाइटिंग चे मार्केट ● Wholesale & Retail Market ● लोहार चाळ (Just Rahul Vlogs - Lohar Chawl)
• स्वस्त व मस्त लाइटिंगच...
ताजे, स्वस्त आणि मस्त तसेच सर्व प्रकारचे मासे मिळणारे मार्केट ● All Details With Price (Just Rahul Vlogs - Fish Market)
• ताजे, स्वस्त, मस्त आणि...
वर्षभर टिकणारे व दुप्पट फुलनारे चविष्ट घरगुती पापड़ बनवण्याची सोप्पी पद्धत ● टिप्स सहित (Just Rahul Vlogs - Homemade Papad)
• भरपूर फुलणारे व टिकणार...
वरील वीडियो पाहिल्या नसतील तर जरूर पहा.. 👍
नक्कीच आवडतील तुम्हाला.. ❤️
धन्यवाद 😊
utensils market
bhandi market
wholesale utensils market
wholesale bhandi market
steel utensils market
aluminum utensils market
copper utensils market
silver utensils market
brass utensils market
स्टीलच्या भांडी आणि वस्तु
पितळच्या भांडी आणि वस्तु
तांबाच्या भांडी आणि वस्तु
एल्यूमिनियमच्या भांडी आणि वस्तु
नॉनस्टिकच्या भांडी आणि वस्तु
चांदीच्या भांडी आणि वस्तु
matichi bhandi
wholesale utensils

Пікірлер: 383
@halenhalen9117
@halenhalen9117 2 жыл бұрын
दादा मला शगुन दुकान आवडले पण मी राहते इस्राएल मध्ये तर भारतात भेटी मध्ये जाऊन खरेदी होईल. आभारी माहिती दिल्या बद्दल.
@JustRahulVlogs
@JustRahulVlogs 2 жыл бұрын
Ho.. kadhi India madhye alat tar nakki bhet dya 👍 Khup khup धन्यवाद helan helan आपल्या चैनल वरील विडियो पाहुन प्रतिक्रिया दिल्याबद्दल ❤️ असेच प्रेम आणि आशीर्वाद कायम राहु द्या 😊👍
@halenhalen9117
@halenhalen9117 2 жыл бұрын
@@JustRahulVlogs हो राहुल छान वाटले अजून एक ड्राय फ्रुटस चा पण वलॉग मी बघितला मस्त. असचं छान छान वलोग्स बनवा चिकाटी सोडू नका. खुप प्रगती होईल. आशीर्वाद. हेलन पिंगळे इस्राएल वरून 👍🙏🇮🇱
@JustRahulVlogs
@JustRahulVlogs 2 жыл бұрын
@@halenhalen9117 dhanyvaad Tai ❤️ Aaplya sarkhyanche aashirvad astil tar nakki ch navnavin video banavayla prerna milte ❤️😊👍 Asach support kayam rahu dya 😊👍
@anjalipotdar8409
@anjalipotdar8409 2 жыл бұрын
@@halenhalen9117 m
@aksharawahul5990
@aksharawahul5990 2 жыл бұрын
Hiii Halen israiel madhe rahun yevdhi chan marathi kashi bolta tai.mala.isriel.desh.khup.aawdato.ekda.iccha.aahe.tikde.yaychi.pan.finacial.problems.mule.yeu.shakat.nahi
@pallavitulpule7032
@pallavitulpule7032 2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद. माहिती दिल्या बद्दल आणि मुख्य म्हणजे जुनी भांडी देऊन नविन घेता येतील हे महत्त्वाचं.
@JustRahulVlogs
@JustRahulVlogs 2 жыл бұрын
Thank you and welcome pallavi tulpule
@sandipchavan4678
@sandipchavan4678 2 жыл бұрын
राहुल्या, तेरा जवाब नाही. काळबादेवी भुलेश्वर मार्केट भांड्यांसाठी प्रसिद्ध आहे. मनमोहक भांडी अगदी जुनी पण नवीन रूपात 👌👍
@JustRahulVlogs
@JustRahulVlogs 2 жыл бұрын
धन्यवाद sandip chavan 😊❤️🙏 आपल्या चैनल वरील विडियो पाहुन प्रतिक्रिया दिल्याबद्दल ❤️ असेच प्रेम आणि आशीर्वाद कायम राहु द्या 😊👍
@silviyaisaac
@silviyaisaac 2 жыл бұрын
आज माझी आई असती आणि हा व्हिडिओ एवढी सगळी भांडी बघून तिला एवढा आनंद झाला असता किती घेऊ आणि किती नको मलाही तिला विकत घेऊन देण्यात खूप आनंद असता
@JustRahulVlogs
@JustRahulVlogs 2 жыл бұрын
❤️🙏
@silviyaisaac
@silviyaisaac 2 жыл бұрын
Watching from Israel
@JustRahulVlogs
@JustRahulVlogs 2 жыл бұрын
@@silviyaisaac thank you so much ❤️😊 stay connected 😊
@manojkhambe2338
@manojkhambe2338 2 жыл бұрын
भावा तू नेहमीच चांगले vlog बनवतो आणि ते पण माहितीपूर्ण असतात ... अशीच प्रगती करत राहा 👍😊
@JustRahulVlogs
@JustRahulVlogs 2 жыл бұрын
Thank you so much Manoj khambe 🙂 Stay connected
@manojkhambe2338
@manojkhambe2338 2 жыл бұрын
@@JustRahulVlogs 👍😊
@shubhanginimbare565
@shubhanginimbare565 2 жыл бұрын
मी येथे गेलेली खरेदीला छान आहेत वस्तू सगळ्या विडिओ छान होता 👌👌👌👌👌
@JustRahulVlogs
@JustRahulVlogs 2 жыл бұрын
धन्यवाद shubhangi nimbare 😊🙏 आपल्या चैनल वरील विडियो पाहुन आणि आपला अनुभवाची प्रतिक्रिया दिल्याबद्दल ❤️ असेच प्रेम आणि आशीर्वाद कायम राहु द्या 😊👍
@prashantkatkar8866
@prashantkatkar8866 2 жыл бұрын
नवनवीन माहिती मिळतात ह्या चैनलवरती खूप छान
@JustRahulVlogs
@JustRahulVlogs 2 жыл бұрын
धन्यवाद prashant katkar ❤️😊🙏 असेच प्रेम आणि आशीर्वाद कायम राहु द्या 😊👍
@Kbd-x1c
@Kbd-x1c 2 жыл бұрын
खूप छान माहिती मिळाली.भाऊ.धन्यवाद.असेच नवनवीन व्हिडिओ बनवत राहा.
@JustRahulVlogs
@JustRahulVlogs 2 жыл бұрын
Nakki ch 😊 Thank you and welcome Krishna doijad
@vaishaliratanparkhi5141
@vaishaliratanparkhi5141 2 жыл бұрын
खूप छान मार्केट आहे, मी मोठ्या समस्या आणल्या आहेत इथुन
@JustRahulVlogs
@JustRahulVlogs 2 жыл бұрын
समई म्हणायचे आहे का तुम्हाला .. 😊
@sushmayelve9333
@sushmayelve9333 2 жыл бұрын
खूप छान माहिती सांगितली, आम्ही सुद्धा मुंबईचअसल्यामुळे आम्हाला माहिती आहे👌👌👌👍
@JustRahulVlogs
@JustRahulVlogs 2 жыл бұрын
Thank you sushma yelve 😊
@ulkajs3052
@ulkajs3052 2 жыл бұрын
Bhau tumchabarobar maitrin/bahin/bayko/aai koni tari asta tar tichi najar ani anubhav video madhe ajun useful zala asta.
@JustRahulVlogs
@JustRahulVlogs 2 жыл бұрын
Agadi barobar 😊 Thank you Ulka JS Stay connected 😊
@vaishalidhule8907
@vaishalidhule8907 2 жыл бұрын
Are whah khoopach chan vastu aahet veg vegalya type madhe chan mahiti milali thanks Rahul 👌🏼👌🏼🙏
@JustRahulVlogs
@JustRahulVlogs 2 жыл бұрын
धन्यवाद vaishali dhule 😊 आपल्या चैनल वरील विडियो पाहुन प्रतिक्रिया दिल्याबद्दल ❤️ असेच प्रेम आणि आशीर्वाद कायम राहु द्या 😊👍
@vidyadarne3822
@vidyadarne3822 2 жыл бұрын
माहिती छान दिल्या बद्दल आभार राहुल.
@JustRahulVlogs
@JustRahulVlogs 2 жыл бұрын
Thank you and welcome Vidya darne
@jayshreewaghmare451
@jayshreewaghmare451 2 жыл бұрын
खूप छान माहिती दिली दादा मुंबई त राहून माहीत नहवत मार्केट thanku
@samatagandhe4898
@samatagandhe4898 2 жыл бұрын
खूप छान भांडी बाजार सफर.अप्रतिम माहिती,किंमत उपयोग,धातू आकार, विविध भांड्यांचे प्रकार अन सारंच मज्जा आली.खूप साऱ्या शुभेच्छा!👍👌👍
@JustRahulVlogs
@JustRahulVlogs 2 жыл бұрын
Thank you so much samata gandhe 😊 Asach support kayam rahu dya 😊
@medhaapte2926
@medhaapte2926 Жыл бұрын
पितळ्याच्या पातेल्या कुठे दाखवल्या नाही.बाकी छान दाखवल्या वस्त्तू.पितळेच्या चांगल्या जाड पातेल्या कुठे मिळतील?
@JustRahulVlogs
@JustRahulVlogs Жыл бұрын
Tithe ch miltil 👍
@lilagunjal4275
@lilagunjal4275 2 жыл бұрын
खूप छान भांडि आहेत.
@JustRahulVlogs
@JustRahulVlogs 2 жыл бұрын
Thank you Lila gunjal ☺️🙏❤️
@jayeshpednekar2564
@jayeshpednekar2564 2 жыл бұрын
I am very much particular for kitchen ware and other house hold things, this video helped me a lot. Thanks Rahul for sharing this information...Best of luck....
@JustRahulVlogs
@JustRahulVlogs 2 жыл бұрын
धन्यवाद jayesh pednekar 😊 आपल्या चैनल वरील विडियो पाहुन प्रतिक्रिया दिल्याबद्दल ❤️ असेच प्रेम आणि आशीर्वाद कायम राहु द्या 😊👍
@ranjananaik8237
@ranjananaik8237 Жыл бұрын
Junya bhandyaancha ullekhach navhataa ? 🤔🙄
@kantamaskare170
@kantamaskare170 2 жыл бұрын
दादा खूप छान भांडी पण हे दुकान कुठे आहे जुने भांडी घेतली जातात का नवी मिळतात का त्या बदल्यात
@JustRahulVlogs
@JustRahulVlogs 2 жыл бұрын
Ho miltat . All details available in video and description 👍
@meghagauda7465
@meghagauda7465 2 жыл бұрын
राहुल भाऊ मस्त व्हिडिओ ताबकाटा भुलेश्वर आला अगदी दोन मिनिट अतरावर मुंबादेवी मंदिर आहे .
@JustRahulVlogs
@JustRahulVlogs 2 жыл бұрын
धन्यवाद Megha gauda आपल्या चैनल वरील विडियो पाहुन प्रतिक्रिया दिल्याबद्दल ❤️ असेच प्रेम आणि आशीर्वाद कायम राहु द्या 😊👍
@yogitasvlogs
@yogitasvlogs 2 жыл бұрын
Chan aahe video ...me Bhulwshwar Hun khupda Bhandi Kharedi keli yt ..chan quality aani swast ... Chan video ...sampurn ...😊..go pro ni mast first video ...keep it up ..🤗
@JustRahulVlogs
@JustRahulVlogs 2 жыл бұрын
Mi first time ch gelo hoto Ithe pan bhari vatle 🙂 Thank you tai ❤️😊🙏
@sudhirmalgundkar7994
@sudhirmalgundkar7994 2 жыл бұрын
मस्त सफर झाली. नक्कीच दुकानाला भेट द्यायला आवडेल.
@JustRahulVlogs
@JustRahulVlogs 2 жыл бұрын
Nakki market fira 😊 Thank you sudhir malgundkar 😊👍
@varsha3666
@varsha3666 2 жыл бұрын
Chan cover kelay... Mast vlog always👍🙏,... Nakkki bhet deou shop la.... Thanks for this Informative video..... 👍👍👍
@JustRahulVlogs
@JustRahulVlogs 2 жыл бұрын
Welcome and thank you 😊👍
@prathameshkelkarvlog
@prathameshkelkarvlog 2 жыл бұрын
नेहमी प्रमाणे अप्रतिम व्हिडीओ राहुल
@JustRahulVlogs
@JustRahulVlogs 2 жыл бұрын
धन्यवाद prathamesh ❤️🙏 आपल्या चैनल वरील विडियो पाहुन प्रतिक्रिया दिल्याबद्दल ❤️😊👍
@mangeshk6584
@mangeshk6584 2 жыл бұрын
Bhava khup chan mahiti sangitali. Lay bhari
@JustRahulVlogs
@JustRahulVlogs 2 жыл бұрын
Thank you mangesh K 😊
@sunitahinge1311
@sunitahinge1311 2 жыл бұрын
छान आहे दुकान सर्व एकाच ठिकाणी उपलब्ध आहे .
@JustRahulVlogs
@JustRahulVlogs 2 жыл бұрын
Ho bhari ahe.. mi suddha first time gelo hoto but impressed 😁 Thank you Sunita hinge 😊 Asach support kayam rahu dya 👍
@sheetalpatil688
@sheetalpatil688 2 жыл бұрын
khupach chan mahiti milali dhanyavad bhau.. aashyach prakare video banavat raha .. ekhada video jar medicine kuthe swast milatat ka te dakhaval ka aani hospitalashi nigadit aasha vastu jas ki lahan mulana aapan vaf teto te , wheelchair , steak aanakhi barach kahi aasatat na , so please video banaval ka ....
@JustRahulVlogs
@JustRahulVlogs 2 жыл бұрын
Khup chaan idea dilat.. nakki ch ya sathi prayatn karen 👍 धन्यवाद sheetal patil आपल्या चैनल वरील विडियो पाहुन प्रतिक्रिया दिल्याबद्दल ❤️ असेच प्रेम आणि आशीर्वाद कायम राहु द्या 😊👍
@mollyfurbaby2021
@mollyfurbaby2021 2 жыл бұрын
Nice video, would like to see wholesale utensils shop, wholesale clothes shop, wholesale furniture shop etc etc ... everything that comes in a house at wholesale prices in short
@JustRahulVlogs
@JustRahulVlogs 2 жыл бұрын
I also like to explore that type of video which is usable for all.. Pls check my video list 😊👍 Thank you 😊
@madhuridandekar155
@madhuridandekar155 2 жыл бұрын
पुण्यात अस दुकान असेल तर त्याचा व्हिडिओ बनवा
@JustRahulVlogs
@JustRahulVlogs 2 жыл бұрын
😊👍
@pushpakhaitan1044
@pushpakhaitan1044 2 жыл бұрын
THANKS FOR THE INFO. TO THE POINT TALKS. NO WASTE OF TIME. GOOD. KEEP IT UP.
@JustRahulVlogs
@JustRahulVlogs 2 жыл бұрын
Thank you and welcome pushpa Khaitan ❤️😊🙏
@neetijoshi8609
@neetijoshi8609 2 жыл бұрын
मस्त,,थँक्स दादा किती छान माहिती मिळाली
@JustRahulVlogs
@JustRahulVlogs 2 жыл бұрын
Thank you and welcome neeti Joshi 😊
@vaibhavdombale6831
@vaibhavdombale6831 2 жыл бұрын
Khup sundar vlog !! 😍😍 dukananchi sajavat 1 no. ani varieties pan khup ahet , very nice , Thank you 💯🙏🙏🙏
@JustRahulVlogs
@JustRahulVlogs 2 жыл бұрын
Ho ekdam bhari.. mala suddha Khup aavdle 😊 धन्यवाद vaibhav dombale ❤️😊🙏 आपल्या चैनल वरील विडियो पाहुन प्रतिक्रिया दिल्याबद्दल ❤️ असेच प्रेम आणि आशीर्वाद कायम राहु द्या 😊👍
@vaishalihol7723
@vaishalihol7723 2 жыл бұрын
I personally visit both the markets but the market you explore in this vedio is costly as compare to Bhuneshwar market and Dadar market.
@JustRahulVlogs
@JustRahulVlogs 2 жыл бұрын
Yes.. price is high but variety is also huge in this market 😊 Thank you for response vaishali hol 😊 Stay connected 😊
@aftabansari4920
@aftabansari4920 Жыл бұрын
Being on roadside, car owners frequently visit this market. Hence it's slightly costly..nearby panjrapol &.Dadar.west. near Sharda Ashram School is much affordable..Bhayendar in Western suburbs also very affordable for steel utensils.
@vibhaagashe82
@vibhaagashe82 2 жыл бұрын
DADA PUNE MADHYE KAHE STAINLESS STEEL CHE WHOLESALE MARKET AAHE KA ??
@JustRahulVlogs
@JustRahulVlogs 2 жыл бұрын
कल्पना नाही 🙂
@diptiteli8909
@diptiteli8909 2 жыл бұрын
Way to Tamba kata bajaar ...... thank you Rahul Da
@JustRahulVlogs
@JustRahulVlogs 2 жыл бұрын
Thank you and welcome 😊
@sangitachandkhede1627
@sangitachandkhede1627 2 жыл бұрын
Rahul dada khup chan bhandi cha dukanatali mahiti deli.
@JustRahulVlogs
@JustRahulVlogs 2 жыл бұрын
Thank you Sangita chandkhede 😊
@rekharane5500
@rekharane5500 2 жыл бұрын
राहुल थॅंक्स.....खुपच माहिती मिळाली.दुकानाचा काँटॅक्ट नंबर कृपया कळवावा.
@JustRahulVlogs
@JustRahulVlogs 2 жыл бұрын
Thank you Rekha rane 👍 सर्व शॉप चे कॉन्टैक्ट नंबर आणि पत्ता वीडियो आणि डिस्क्रिप्शन मध्ये दिले आहेत
@jayashreepawar2300
@jayashreepawar2300 2 жыл бұрын
Bras Ani pital vegale aste ka.ani pitle chi kalai nigalevar Kashi karychi te shop made vicharun sanga na dada
@JustRahulVlogs
@JustRahulVlogs 2 жыл бұрын
Dilelya number var contact karun vicharu shakta 😊 Thank you 😊
@pareshwara6297
@pareshwara6297 2 жыл бұрын
👌👌👌 खूप सुंदर
@JustRahulVlogs
@JustRahulVlogs 2 жыл бұрын
धन्यवाद paresh wara 😊🙏 असेच प्रेम आणि आशीर्वाद कायम राहु द्या 😊👍
@dronbhoir5707
@dronbhoir5707 2 жыл бұрын
Mumbai Cha gents under garments wholesale market dakhawawa
@JustRahulVlogs
@JustRahulVlogs 2 жыл бұрын
😊👍
@VasuudhasKitchen
@VasuudhasKitchen 2 жыл бұрын
दुकान मस्त आहे
@JustRahulVlogs
@JustRahulVlogs 2 жыл бұрын
Ho 😊
@gajananshukla3139
@gajananshukla3139 Жыл бұрын
Hard Tennis Bet ka bhi karo sir aap
@JustRahulVlogs
@JustRahulVlogs Жыл бұрын
😊👍
@jaywantdayal419
@jaywantdayal419 2 жыл бұрын
Ekdam zakaass video
@JustRahulVlogs
@JustRahulVlogs 2 жыл бұрын
Thank you jaywant Dayal 😊🙏
@prashantgaikwad5371
@prashantgaikwad5371 Жыл бұрын
एकदा बिर्याणी बनवण्याची विविध भांडी असतात ना त्यावर व्हिडिओ बनवा.
@JustRahulVlogs
@JustRahulVlogs Жыл бұрын
Nakki ch 😊
@Kahani_with_a
@Kahani_with_a 2 жыл бұрын
खूप छान व्हिडिओ
@JustRahulVlogs
@JustRahulVlogs 2 жыл бұрын
Thank you athashree 😊
@devkibhandari5843
@devkibhandari5843 Жыл бұрын
स्टिलची मोड कशी घेता रेट सांगा दारामध्ये मोड फार स्वस्त माघतात
@JustRahulVlogs
@JustRahulVlogs Жыл бұрын
Pls dilelya numbers var contact kara 😊👍 Thank you 😊
@pramodparab7753
@pramodparab7753 2 жыл бұрын
छान माहिती दिली मित्रा आभारी आहे.
@JustRahulVlogs
@JustRahulVlogs 2 жыл бұрын
Thank you and welcome pramod parab ☺️🙏
@surekhahendre5930
@surekhahendre5930 2 жыл бұрын
पुण्यात आहे का असं दुकान 🙏
@JustRahulVlogs
@JustRahulVlogs 2 жыл бұрын
Kalpana nahi tithli 😊 Thank you surekha hendre 😊
@pratikgaykwad5558
@pratikgaykwad5558 2 жыл бұрын
हो आहे दगडु शेठ गणपती मंदीर फुले मंडईत जे हवय ते भेटनार
@kanchansurve6680
@kanchansurve6680 Жыл бұрын
Khup
@gathagosavilittlestar6932
@gathagosavilittlestar6932 Жыл бұрын
@@kanchansurve6680 kuthe ahe punyat
@shobhakale7956
@shobhakale7956 9 ай бұрын
छान!
@JustRahulVlogs
@JustRahulVlogs 9 ай бұрын
Thank You 😊
@Opgaming-px9sw
@Opgaming-px9sw 2 жыл бұрын
Price pn Sangave Sarv Bartanchi
@JustRahulVlogs
@JustRahulVlogs 2 жыл бұрын
All details are available
@swatihardikar5344
@swatihardikar5344 2 жыл бұрын
Khup mastach,. Atta nakki jaun yein,,,, thanks 👍
@JustRahulVlogs
@JustRahulVlogs 2 жыл бұрын
धन्यवाद swati hardikar 😊 आपल्या चैनल वरील विडियो पाहुन प्रतिक्रिया दिल्याबद्दल ❤️ असेच प्रेम आणि आशीर्वाद कायम राहु द्या 😊👍
@nileshmahant892
@nileshmahant892 2 жыл бұрын
छान माहिती दिली त्या बद्दल आभार
@JustRahulVlogs
@JustRahulVlogs 2 жыл бұрын
Thank you and welcome Nilesh Mahant ❤️😊🙏
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
मस्त व्हिडीओ राहुल दादा, जुनं द्या नवीन घ्या🥰👍👍
@JustRahulVlogs
@JustRahulVlogs 2 жыл бұрын
धन्यवाद samresh 😊❤️ ho scheme mast ahe 😊 असेच प्रेम आणि आशीर्वाद कायम राहु द्या 😊👍
@satishankush
@satishankush 2 жыл бұрын
Ekdam jhaaaaakaasa video🎥 😍😍😍😍
@JustRahulVlogs
@JustRahulVlogs 2 жыл бұрын
धन्यवाद Pokemon 😀 विडियो पाहुन प्रतिक्रिया दिल्याबद्दल ❤️ असेच प्रेम कायम राहु द्या 😊👍
@anitajadhav1355
@anitajadhav1355 2 ай бұрын
Plz plz minicreacture real cooking set kuthe milat astil tar video banva na
@JustRahulVlogs
@JustRahulVlogs 2 ай бұрын
😊👍👍
@ajaypatil5183
@ajaypatil5183 2 жыл бұрын
Rahul bhai worli aadarsh nagar maidan madhe kokani jatraostav ahe 28 april te 8 may paryanta tithala pan tu ekhada video banau shakatos
@JustRahulVlogs
@JustRahulVlogs 2 жыл бұрын
Thank you Ajay patil for information ❤️😊🙏
@amandhole6712
@amandhole6712 2 жыл бұрын
👍Khup chan
@JustRahulVlogs
@JustRahulVlogs 2 жыл бұрын
Thank you Aman dhole 😊❤️🙏 Asach support kayam rahu dya 😊👍
@mahira8622
@mahira8622 Жыл бұрын
Juni bhandi deun paise detat ka hai bhandyche dukan Wale ?? Kontay hi city madhe ?🤔
@JustRahulVlogs
@JustRahulVlogs Жыл бұрын
Pls contact them
@honeyjadhav3783
@honeyjadhav3783 2 жыл бұрын
Tuze jast video south bombay che ahet tu cst la rahtos ka?
@JustRahulVlogs
@JustRahulVlogs Жыл бұрын
Nahi... Mi prabhadevi la rahto .. pan almost market south mumbai la ahet mhanun tithe explore krto 😊😊
@kavitashinde7913
@kavitashinde7913 2 жыл бұрын
Dada khup 😊🙏mahiti sangitali.
@JustRahulVlogs
@JustRahulVlogs 2 жыл бұрын
Thank you Kavita shinde 😊
@aishvaryakarekar3052
@aishvaryakarekar3052 2 жыл бұрын
Khup chaan mahiti milali
@JustRahulVlogs
@JustRahulVlogs 2 жыл бұрын
Thank you and welcome Aishwarya karekar 😊❤️🙏
@shaliskitchen9379
@shaliskitchen9379 2 жыл бұрын
Khupch chhan vlog ahe. Mi ithe geli ahe
@JustRahulVlogs
@JustRahulVlogs 2 жыл бұрын
Mi tar first time gelo hoto pan bhari vatle.. Thank you Shali's Kitchen 😊👍 Asach support kayam rahu dya 😊👍
@shaliskitchen9379
@shaliskitchen9379 2 жыл бұрын
@@JustRahulVlogs Ho nakki....
@JustRahulVlogs
@JustRahulVlogs 2 жыл бұрын
@@shaliskitchen9379 thank you tai ❤️
@jayashreekunte4472
@jayashreekunte4472 2 жыл бұрын
@@JustRahulVlogs kute ahi me panvela rahte
@vrundajog8576
@vrundajog8576 2 жыл бұрын
Khup chhan mahiti Rahul Dada
@JustRahulVlogs
@JustRahulVlogs 2 жыл бұрын
धन्यवाद vrunda jog ❤️😊 असेच प्रेम आणि आशीर्वाद कायम राहु द्या 😊👍
@pushpapatel9646
@pushpapatel9646 2 жыл бұрын
Nice Vlog & v Good Information Abt Al Types Of Vessels & Temple Items 👍🙏
@JustRahulVlogs
@JustRahulVlogs 2 жыл бұрын
Thank you pushpa patel 👍😊
@vedshreelimaye6382
@vedshreelimaye6382 2 жыл бұрын
आवडला व्हिडिओ
@JustRahulVlogs
@JustRahulVlogs 2 жыл бұрын
Thank you vedshree limaye 😊🙏
@narayanpatil1772
@narayanpatil1772 Жыл бұрын
Nice information bhava
@JustRahulVlogs
@JustRahulVlogs Жыл бұрын
Thank you Narayan patil 😊
@maltibelose8866
@maltibelose8866 2 жыл бұрын
सुंदर माहिती सांगितली
@JustRahulVlogs
@JustRahulVlogs 2 жыл бұрын
Thank you malti belose 😊🙏
@tahaarmanshaikhdimpalboy4663
@tahaarmanshaikhdimpalboy4663 2 жыл бұрын
Pune mein Aisi dukaan kahan hai
@JustRahulVlogs
@JustRahulVlogs 2 жыл бұрын
Don't know in pune
@user-px1po3bc3p
@user-px1po3bc3p 2 жыл бұрын
छान आहेत भाडी मजिस्द ला भोलेशवर मार्केटला आहे का
@JustRahulVlogs
@JustRahulVlogs 2 жыл бұрын
Bhuleshwar javal .. 2 min walking from Mumba Devi temple 👍 All details available in video and description 👍 Thank you rajeshree
@parikhspiecederesistance3958
@parikhspiecederesistance3958 2 жыл бұрын
Good coverage 👍🏻 🙏🏻 Mumbai India 🇮🇳
@JustRahulVlogs
@JustRahulVlogs 2 жыл бұрын
Thank you vaishakhi Parikh 😊👍 Asach support kayam rahu dya 😊
@rutujawaigankar9671
@rutujawaigankar9671 2 жыл бұрын
Hi dada new born baby kapde ani vastu swasta kuthe miltil tyachi video banav please ... Baki video khupch Chan ahet tuzya 😊👍❤️
@JustRahulVlogs
@JustRahulVlogs 2 жыл бұрын
Thank you rutuja 😊👍 New born baby kapde dadar cha janta market madhye miltil Ani ya var apan video banavli ahe . Nakki tithe visit kara 😊👍
@rutujawaigankar9671
@rutujawaigankar9671 2 жыл бұрын
@@JustRahulVlogs thank you 💖😊
@vrushalipimple8638
@vrushalipimple8638 2 жыл бұрын
दुकान मुंबईत आहे का??कृपया पत्ता पाठवाना
@JustRahulVlogs
@JustRahulVlogs 2 жыл бұрын
Details are available in video and description 😊
@vaishalichitnis1774
@vaishalichitnis1774 2 жыл бұрын
कासवाच्या आकाराची पितळेची किसनी मिळेल का
@JustRahulVlogs
@JustRahulVlogs 2 жыл бұрын
Kalpana nahi.. Dilelya number var contact kara te nakki details detil 😊 Thank you vaishali chitnis 😊 Stay connected
@maheshshirodkar6055
@maheshshirodkar6055 2 жыл бұрын
Ya dukanatun online shopping karta yete kai ???
@JustRahulVlogs
@JustRahulVlogs 2 жыл бұрын
Online nahi pan .. jar video madhye kahi aavdle asel tr call var order krun te delivery kru shaktat... Pan samora samora choice kelele always bare 😊 thank you Mahesh shirodkar 😊
@archanadharmadhikari5861
@archanadharmadhikari5861 2 жыл бұрын
Idlliche cooker kitila
@JustRahulVlogs
@JustRahulVlogs 2 жыл бұрын
Dilelya number var contact karun vicharu shakta 👍
@nilimapathak9634
@nilimapathak9634 2 жыл бұрын
छान माहिती दिली दादा ty
@JustRahulVlogs
@JustRahulVlogs 2 жыл бұрын
Thank you and welcome nilima Pathak ❤️🙏
@dreamchaser4765
@dreamchaser4765 2 жыл бұрын
Not a SINGLE well-known brand in Shagun - Vinod, Bergner, Stahl, Neelam, Sumeet, Hawkins, Prestige, Fns, etc. All "Bhayander" type maal.
@JustRahulVlogs
@JustRahulVlogs 2 жыл бұрын
😊
@gitajadhav5160
@gitajadhav5160 2 жыл бұрын
Good speech
@user-jc6lq8qg7c
@user-jc6lq8qg7c 6 ай бұрын
Nice
@JustRahulVlogs
@JustRahulVlogs 6 ай бұрын
Thanks
@smitaraut6447
@smitaraut6447 2 жыл бұрын
बाबासाहेब आंबेडकर, भगवान बुद्ध यांच्या मुर्ती ची किंमत नाही सांगितली
@JustRahulVlogs
@JustRahulVlogs 2 жыл бұрын
Dilelya number var call karun vicharu shakta 👍😊
@asjh338
@asjh338 2 жыл бұрын
June bartan still cha bhav kaay Aahe?? please Ans.
@JustRahulVlogs
@JustRahulVlogs 2 жыл бұрын
Description madhye dilelya number var call karun vicharave 👍 Thank you 😊
@vishakhavishnuparvadiparva1894
@vishakhavishnuparvadiparva1894 2 жыл бұрын
Bhari👌👌
@JustRahulVlogs
@JustRahulVlogs 2 жыл бұрын
Thank you 😊
@rajubansode6190
@rajubansode6190 2 жыл бұрын
Khup chan bhau
@JustRahulVlogs
@JustRahulVlogs 2 жыл бұрын
Thank you bhau ❤️😊
@vidyadere6481
@vidyadere6481 2 жыл бұрын
Rahul keep it up 🙏
@JustRahulVlogs
@JustRahulVlogs 2 жыл бұрын
Thank you Vidya dere ❤️😊👍
@rekhajadhav8220
@rekhajadhav8220 2 жыл бұрын
धन्यवाद
@JustRahulVlogs
@JustRahulVlogs 2 жыл бұрын
Welcome Rekha jadhav 😊
@madhavidesai4587
@madhavidesai4587 2 жыл бұрын
Ghari Yeun bhandi gheun jata ka
@JustRahulVlogs
@JustRahulVlogs 2 жыл бұрын
Nahi
@mayurithakur5865
@mayurithakur5865 2 жыл бұрын
काशाची भांडी पण होती का शकुन शॉप मध्ये
@JustRahulVlogs
@JustRahulVlogs 2 жыл бұрын
Hoti sarv prakarchi bhandi 😊 Tari tumhi dilelya number var contact Karu shakta 😊 Thank you Mayuri thakur 😊
@archanaagree303
@archanaagree303 2 жыл бұрын
Vloge khup chan hota 👍👍👍.
@JustRahulVlogs
@JustRahulVlogs 2 жыл бұрын
Thank you archana agree ☺️🙏
@rekhashinde9036
@rekhashinde9036 2 жыл бұрын
Very useful information thanks
@JustRahulVlogs
@JustRahulVlogs 2 жыл бұрын
Thank you Rekha shinde 😊🙏
@user-ik6eh1ny5w
@user-ik6eh1ny5w 2 жыл бұрын
मी गिरगावकर 🙏👍
@JustRahulVlogs
@JustRahulVlogs 2 жыл бұрын
Aapan mumbaikar 😊👍
@bhagyashreeamrutkar8397
@bhagyashreeamrutkar8397 2 жыл бұрын
Dukanachi Online service ahe ka
@JustRahulVlogs
@JustRahulVlogs 2 жыл бұрын
Nahi pan online pathavu shaktat 😊 Tari ekda call vicharu shakta dilelya number var 👍 Thank you bhagyashree amrutkar 😊
@mangalasonawane8808
@mangalasonawane8808 2 жыл бұрын
खूप छान
@JustRahulVlogs
@JustRahulVlogs 2 жыл бұрын
Thank you mangala sonawane 😊👍
@vinayjoshi8386
@vinayjoshi8386 2 жыл бұрын
Projector घ्या दुकानात जाऊन एकदा त्यावर व्हिडिओ बनवावा मी मुंबई बाहेर रहातो मुंबई ला पोहचायला खूप वेळ लागतो आणि परतीच्या प्रवासाला पण तेवढाच वेळ लागतो त्यामुळे बाजारात फिरताना वेळेचे बंधन येते जर तुम्ही डॉ भडकमकर रस्ता ( lamington road ) ला जाऊन व्हिडिओ बनवावा विषय १) सोलर एनर्जी २) home cinema projector म्हणजे multi media projector आणि इतर आधुनिक तंत्रज्ञान संबंधित वस्तू
@JustRahulVlogs
@JustRahulVlogs 2 жыл бұрын
Thank you for suggestions 😊
@zeeshangaming5185
@zeeshangaming5185 2 жыл бұрын
Pune madhe nahi ka?
@JustRahulVlogs
@JustRahulVlogs 2 жыл бұрын
Kalpana nahi 😊
@archanalokhande4274
@archanalokhande4274 2 жыл бұрын
Really nice products dada🙏👍
@JustRahulVlogs
@JustRahulVlogs 2 жыл бұрын
Thank you archana lokhande 😊🙏
@swatihardikar5344
@swatihardikar5344 2 жыл бұрын
Please, dryfruits vlog banav
@JustRahulVlogs
@JustRahulVlogs 2 жыл бұрын
Nakki ch 😊 Thank you Swati hardikar 😊🙏
@ruturajbandiwadekar5452
@ruturajbandiwadekar5452 2 жыл бұрын
Khup sundar 👌
@JustRahulVlogs
@JustRahulVlogs 2 жыл бұрын
धन्यवाद Ruturaj 😊👍 आपल्या चैनल वरील विडियो पाहुन प्रतिक्रिया दिल्याबद्दल 👍
@mangeshk6584
@mangeshk6584 2 жыл бұрын
Sunday chalu asate ka
@JustRahulVlogs
@JustRahulVlogs 2 жыл бұрын
Ho 😊
@happilyforever.aashuhappil2972
@happilyforever.aashuhappil2972 2 жыл бұрын
Mast 👌 राहुल
@JustRahulVlogs
@JustRahulVlogs 2 жыл бұрын
धन्यवाद Aashu विडियो पाहुन प्रतिक्रिया दिल्याबद्दल ❤️ असेच प्रेम कायम राहु द्या 😊👍
@gorakshanathkharat3678
@gorakshanathkharat3678 2 жыл бұрын
Shrdi la ahet ka ,v good
@JustRahulVlogs
@JustRahulVlogs 2 жыл бұрын
Thank you pan kalpana nahi
@miscellaneous7815
@miscellaneous7815 2 жыл бұрын
Tambe kase kilo June mod
@JustRahulVlogs
@JustRahulVlogs 2 жыл бұрын
Pls contact them
English or Spanish 🤣
00:16
GL Show
Рет қаралды 18 МЛН
Touching Act of Kindness Brings Hope to the Homeless #shorts
00:18
Fabiosa Best Lifehacks
Рет қаралды 18 МЛН