Music and vocals- Sanjay Gite Lyrics- Milind Gandhi DO NOT DOWNLOAD. All rights reserved. #NarayaniGurumauli #नारायणी_गुरुमाऊली
Пікірлер: 217
@rajeshpatil44293 жыл бұрын
मा.संजयजी गिते सर आपले खुप खुप आभार हे गीत रोज ऐकणे आम्ही लाखो स्वामीभक्त पारायण समजतो. मा.गुरुमाऊली व श्री स्वामी समर्थ महाराज यांना दोघांचा दुवा साधलेले अप्रतिम गीत सेवेची ऊर्जा देते हे गीत ऐकतांना प्रत्येक सेवेकरयाचा ऊर भरुण येतो आपली अशीच अनेक स्वामी महाराजांचे गित ऐकायला पुन्हा भेटावी ही विनंती. नारायणी गुरुमाऊली ही आम्हा सेवेकरयांना आपण दिलेली अनमोल भेट आहे
@shobhaharale98173 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ।
@hemantpetekar3623 жыл бұрын
Khup chan
@poojashinde34983 жыл бұрын
@@shobhaharale9817 ❤️
@anantbhale3724 Жыл бұрын
Very nice
@bhagyashrimaknikar5460 Жыл бұрын
🙏🌹Shree Swami Samarth🌹🙏
@keripalesantosh2420 Жыл бұрын
🌸श्री गुरुमाऊली 🌸 हे गाणे ऐकलं की मनाला खूप समाधान व गुरुमाऊली ची भेटीची ची ओढ प्रेम आपुलकी लागते 🌸
@ganeshdeshpande57803 жыл бұрын
युगपुरुष युगप्रवर्तक आदरणीय प पू गुरूमाऊलीं च्या चरणी त्रिवार मुजरा
@sonawaneharshal1162 жыл бұрын
🙏🙏🙏
@manojdhanwate54611 ай бұрын
श्री स्वामी समर्थ गिते सर तुमच्या गोड आवाजात आम्हाला हे गीत सादर केल्या बद्दल खूप खूप धन्यवाद सर कारण हे गीत ऐकून आमच्या शरीरात एक शक्ती संचार झाल्या सारखे जाणवते परत एकदा खूप खूप धन्यवाद सर
@ravindrakamble88983 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ गुरूमाऊलींच्या चरणी त्रिवार मुजरा, अप्रतिम काव्यरचना,व मन प्रसन्न करणारा, मंत्रमुग्ध करणारा आवाज, खूप गोड गीत आहे सकाळी ऐकल्यावर पूर्ण दिवस चांगला जातो असं वाटतं आईसाहेब जवळपास च आहेत
@user-hy8ui4bn9i21 сағат бұрын
श्री स्वामी समर्थ दा दा खूप खूप छान
@dushyantvaishnav2105 Жыл бұрын
खुपच छान... खूप उर्जा मिळते हे गीत ऐकताना श्री स्वामी समर्थ 🙏
@amolpathare97233 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ परत हे song You Tube वर अपलोड केल्याबद्दल आपले खुप खुप आभार ...
@rahulnannavare70063 жыл бұрын
धन्यवाद दादा खुप खुप आभारी आहोत तूमचे। नारायणी गुरुमाउली स्वामी समर्थ आई।। श्री स्वामी समर्थ।।।
@mahendrasangajwar12543 ай бұрын
फारच छान गीत आहे.ऐकतच रहावेसे वाटते. श्री स्वामी समर्थ💐💐
🙏🌼"अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त"🌼 🙏🌼"श्री स्वामी समर्थ महाराज कि जय"🌼🙏
@surekhasawant58183 жыл бұрын
गुरुमाऊलीच्या चरणी कोटी कोटी प्रणाम🙏🙏🙏🙏आवाज मंत्रमुग्ध करणारा ,लय भारी,श्री स्वामी समर्थ आई की जय.
@user-zu8nk7nj3m3 ай бұрын
Mi geli 10 varsh Swami seva karte pn he song is my favorite song
@kalpanabhavsar31553 жыл бұрын
सर अगदी करून,प्रेमळ भाव या गीतातून दाटून आल्याशिवाय राहत नाही मन प्रसन्न राहते सकाळी ऐकल्यावर,खूप खूप शुभेच्छा तुम्हाला.श्रावणीचा ही आवाज ऐकून उर भरून येतो,भाव दाटून येतो मनस्वी शुभेच्छा सर्व टीमसाठी💐💐
@user-wf7hf6xd2k3 ай бұрын
खुप खुप धन्यवाद गिरते स्तर🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@yashyash123 жыл бұрын
साक्षांत स्वामी समर्थ शक्ती आहे गुरुमाऊली श्री स्वामी समर्थ गुरुमाऊली
@swapnildalvi6268 Жыл бұрын
!!!श्री स्वामी समर्थ महाराज की जय!!!
@ChhayaJagdale-do4ms9 ай бұрын
अतिशय सुंदर गाणे आहे मला गाणे ऐकून खूप मन आनंदी होते 🙏🌼🌼🌹❤
@pradeepgawale9261 Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ🙏
@anantbhale3724 Жыл бұрын
Shree Swami Samarth Guru Mauli Maharaj Ki Jay
@user-uz6mm4md9x3 ай бұрын
PratyKsha guru maulina bhetto aase vattey he geet aaykkon😊🙏🙏🙏🙏
@anushkajadhav7757 Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ गुरुमाउली नारायणी गुरु माऊली 🙏
@user-nj9gd1bq7u6 ай бұрын
Dole bharun yetat mazya Swaminche gane ekktana❤
@harshvardhangaikwad3560 Жыл бұрын
श्री अक्कलकोट स्वामी समर्थाय नमः 🙏🙏🔱
@yojnasuryawanshi52822 жыл бұрын
पहिले गाणेच कानाला मधूर वाटते दादा खूप आभारी आहोत
@tusharudamale15493 жыл бұрын
आईसाहेब🚩🙏🏻 मानाचा त्रिवार मुजरा🙏🏻🚩श्री स्वामी समर्थ महाराज🚩
@atulsatkar393310 ай бұрын
Dear sir very nice song Shree Swami Samarth gurumauli
@shankarmote59203 жыл бұрын
SHRI SWAMI SAMARTH
@khushalithalal4209 Жыл бұрын
Shree Swami Samarth 🌺🙏🏻🌺🌺🌺🌺🙏🏻🌺🙏🏻🌺🙏🏻🌺🌺🌺
@bharatpakhare45282 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ प पु गूरूमाऊली चरणी ञिवार मुजरा 👏🚩
@anilrajput96052 жыл бұрын
अखील ब्रम्हांड नायिका आदिशक्ती त्रिपुरसुंदरी योगविद्या योगमाय संपूर्ण चराचर स्वामींनी त्रैलोक्य जननी आद्यभवानी श्री स्वामी समर्थ जगदंबा