वा खुप छान सुंदर आहे घर एक नंबर तुझे पनवेलचे जुने घर सुध्दा मस्त आहे व सोसायटी सुध्दा छान आहे व सोसायटीची माणसे खुप प्रेमळ आहेत तुझी आई व वर्षाची आई पूर्ण कुटुंब एकत्र येऊन काम करतात व प्रेमाने राहतात मुल सुध्दा गोड आहे खुप खुश आहेत आजकालच्या दुनियेत असे कुटुंब एकत्र राहिलेले दिसत नाही तुमचा आदर्श घेऊन पुढील पीढीने रहावे तुम्हां सर्वांना माझा आशीर्वाद सदैव आनंदी मजेत व सुखी निरोगी दीर्घायुष्य देवो हीच देवाकडे प्रार्थना देव बरे करो बाळा
@dhirajpohankar5738 Жыл бұрын
मुंबई सारख्या ठिकाणी स्वताच घर म्हनजे खुप मोटी गोष्ट आहे त्यासाठी नसीब आणी मेहनत लागते तेव्हा कुट ते घर बनते . नवीन घरा साठी हार्दिक शुभेच्छा 🙏
@santoshgawade3374 Жыл бұрын
अभिनंदन सतीश नवीन घरासाठी. नवीन घराचे काम करताना फर्निचर, पीओपी, वायरिंग चा खर्च किती आला त्यावर एक व्हिडिओ बनव. मलाही माझ्या नवीन घराचं काम करायचं आहे. त्यामुळे मला होणाऱ्या खर्चाचा अंदाज येईल.
@arachanachavan5944 Жыл бұрын
Ho kahi vodio palil mi ajjach kokankar nikhil Ani kokankar Avinash la pahil aamhi tumchya gharachi Puja. Bahutek nikhil ni taklay. Aso pan punha ekda congratulations 👏🎉 tumchya blog chi vat pahte aahe.
@rahulgangawane2887 Жыл бұрын
खुप मस्त ब्लॉग, अशीच भरभराट होऊ, जुन्या घराच्या आठवणी कधीच मनातून पुसता येत नाही पण हे जीवन आहे पुढे जावेच लागते, सिंलेडर ठेवण्यासाठी Dmart मधे Stell Trolley स्वस्तात मिळते ती ध्या नाहीतर फरशी खराब होईल👍👌
@vinayakgurav2708 Жыл бұрын
अभिनंदन दादा.... ईश्वर चरणीं एकच प्रार्थना... अशीच प्रगती दिवसेंदिवस वाढतच राहू दे ...खरतर मराठी माणूस पुढे जात आहे.. यापेक्षा दुसरे सुख नाही .....सलाम दादा तुमच्या प्रयत्नाना
@nayanarathod8932 Жыл бұрын
नवीन घराची खूप खूप शुभेच्छां...✌️💐🌹🙏 जुन घर काढु नका..अनंना ला ईथे राहु दे ..मणजे तुमाला पण येता जाता राहील ..बंर होणार..🎉 नाहीतर भाडे ना दृया....पैसे ची अडचन नसेल तर...नाहीतर वीकावा लागेल च...सामान नीट लावा ..नंतर घर टूर दाखवा..निंरातपणे... खूप सुंदर आहे..नवीन घर..❤
@dipalikhetle9147 Жыл бұрын
स्वामी समर्थांच्या आशिर्वादाने तुमच्या सर्व ईच्छा पूर्ण होऊ दे.❤️❤️❤️❤️
नवीन घर घेतल्या बद्दल हार्दिक अभिनंदन,अशीच प्रगती होऊ दे ही ईश्वर चरणी प्रार्थना.🎉
@deepakmahadik6739 Жыл бұрын
You tube payment kiti yet mala pn room gheyacha aahe ...plz information
@saayleepatankar49695 ай бұрын
Balcony kiti surekh aahe.....😊chhaaan vaatta👌⚘️🙌
@vivekh9921 Жыл бұрын
Hey Kai Satish ajun tumhi shifting var ahat, Ani amhi ikade 4-4 youtubers pasun tumche Navin gruhapraveshache videos pahile, asude congratulations Satish ratate family for new 🏠
@shubhamkurade4501 Жыл бұрын
Kontya channel madhe baghitle videos??
@vivekh9921 Жыл бұрын
@@shubhamkurade4501 Satish che KZbin Mitra mandalichya
@rupalikatkar Жыл бұрын
अभिनंदन सतीश दादा आणि सर्वांना नवीन घरी गेल्याबद्दल ❤ आनंदी राहा सुखी रहा उत्तमाचा संसार करा माझ्याकडून पुढच्या आयुष्यासाठी खुप खुप शुभेच्छा, जय सदगुरू 🙏
@kvmarathi1085 Жыл бұрын
खूप खूप अभिनंदन. नविन घरात तुमचा आणखी उत्कर्ष होवो.
@parimalredkar8052 Жыл бұрын
नवी घरासाठी खूप खूप अभिनंद ...माला ही घर घेयच आहे पनवेल ला..माला तुमच्या बिल्डिंग आणि address मिळेल का.
@aparnawelling Жыл бұрын
तुम्हां सर्वांचं नवीन घरासाठी अभिनंदन, वर्षा खरोखर गृहलक्ष्मी आहे
@shrutikapawar1135 Жыл бұрын
तुम्ही हे घर लोन वर घेतले आहे का आणि जुने घर विकले का जरा आयडिया दया आम्हाला पण घायच
@prdipjadhav5 Жыл бұрын
सतिशभाई खुप खुप अभिनंदन, दुसऱ्या युटुब चॅनलवर ग्रुहप्रवेशाचे विडिओ पाहिजे खुपचं सुंदर, पुन्हा संपूर्ण कुटुंबाला मनःपूर्वक शुभेच्छा.
@deepaksarode3764 Жыл бұрын
हार्दिक हार्दिक अभिनंदन 300 k subscribe झाले बद्दल... नवीन घरी शिफ्ट झालात अभिनंदन 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
@thebeardedbiker4321 Жыл бұрын
Anna che papers chalu zalele tar sampeparyant thambala pahije hota shifting.. kiti zala tari thod uncomfortable hota shifting zali ki.. study war farak padato.. pan jaude shubhecha khup Navin gharasathi... Best of luck Anna for exams and congratulations for new house Satish.
@itsmyhobby2334 Жыл бұрын
Satish bhau, tumcha navin gharacha vlog yenya aadhi aamhi tumchi gharachi pooja ani tumchi tayari pahili. Tumhala navin gharat khup sari sukh samruddhi labhu de. Hich ishvar charni prarthana.
@travelleronroad7490 Жыл бұрын
अन्नाचे लग्न झाले की अण्णा राहील हीते
@dineshchavan5106 Жыл бұрын
Dada gruhpravesh video chi khoop aamhi vat baghtoy and congresstulation both of you
@viveknatak4937 Жыл бұрын
Congratulations dada तुमच्या पूजेचा व्हिडिओ तुमच्या गावातील त्या काकु च्या चैनल वर् पहिला छान झाली पूजा
@kevalkadam001 Жыл бұрын
❤साधा❤️सरळ❤️आणि दिलदार❤️माणूस❤️असा आमचा सतीश दादा❤Proud of you❤🎉
@SFORSATISH Жыл бұрын
❤️❤️
@kevalkadam001 Жыл бұрын
@@SFORSATISH Congratulations Dada🥰❤️
@vilasvirkar9318 Жыл бұрын
नविन वास्तू प्रवेशासाच्या खूप खूप शुभेच्छा
@jagadish1799 Жыл бұрын
खूप खूप अभिनंदन तुमच्या भावी वाटचालीस आणि नवीन घर घेतल्याबद्दल शुभेच्छा खूपच सुंदर आणि छान घर आहे ....🥳🤗❣️👌👍🙏
@revatiswonderland1111 Жыл бұрын
दुसर्या youtuber कडून बघितलं तुमच्या घरभरनी ची पूजा
@tatyavinchu587 Жыл бұрын
सतीश दादा तुझी स्ट्रगल पाहिली आहे ❤️ you
@Viswa325 Жыл бұрын
Juna ghar ani tithli manasa sodatana far vait vata.yatun aamhi sudh gelo pan aayush lya navin gati dene mahatvacha aahe.navin gharat hi tumchi pragati hou de.abhinandan satish dada ani varsha vahini🎉🎉🎉😊❤❤
@aforairplane Жыл бұрын
महाराष्ट्र मधून कोण कोण पाहत आहे प्रेम करत आहे ❤😊❤❤
@veenachougule8992 Жыл бұрын
छान आहे नवीन घर..... दोघांचे खूप अभिनंदन... जुनी सोसायटी पण छान होती, माणसं पण. छान होती. जुने घर सोडताना वाईट वाटतेय... पण आई आणि मामी दोघी खूप छान शांत आणि मिळून मिसळून राहतात... खूप आशीर्वाद. प्रांजू, padnu पण. खुश आहेत....
@jayshreetandel3051 Жыл бұрын
कितव्या मजल्यावर आहे फ्लॅट तुमचा ?
@manishagagare6949 Жыл бұрын
कुठे गेले रहायला ते सांगा
@ninadhode2037 Жыл бұрын
अभिनंदन सतीश तुझ आणी तुझ्या सर्व कुटुंबीयांचे.
@sanjivkeskar2547 Жыл бұрын
Occupation Certificate builder ने तुम्हाला दिलाय का ? हे certificate मिळाला नसेल तर फ्लॅटचा ताबा घेऊ नका. कायद्यानं गुंन्हा ठरतो.
@pradnyakamat3458 Жыл бұрын
Aaj cha shifting cha video he mast hota.Khup khup abhinandan tumha sarvanna navin gharasathi.
@mandarmahadik8767 Жыл бұрын
अण्णा साठी राहुदे
@yogitajadhavar7019 Жыл бұрын
काय
@vidyagite1894 Жыл бұрын
Ghar
@varshapatil1131 Жыл бұрын
नवीन घरी शिफ्ट झाल्याबद्दल खूप खूप अभिनंदन सतीश भाऊ आणि परिवार तुमचे घर खूप छान आहे 👌👌🙏🙏🙏
@chhayamandekar7148 Жыл бұрын
पनवेलमध्ये कुठे घर घेतलं
@chhayamandekar7148 Жыл бұрын
सतिश दादा नवीन घर कुठे घेतलं
@shobhapednekar3540 Жыл бұрын
अभिनदंन दादा सर्वाचे घर खुपंच छान आहे एक नबंर
@prabhakarpatil9650 Жыл бұрын
नवीन घरात प्रवेश होत आहे खुप खुप तुमच्या परिवाराला शुभेच्छा.