सुरांची सरस्वती, नीरागस आणि कुठल्याही कोणाबरोबरही स्पर्धेत नसणारी आदरणीय सुमनताई कल्याणपुरकर आपणाला विनम्र दंडवत!
@rameshwarjoshi863224 күн бұрын
Kalyanpur... Not kalyanpurkar.
@pradnyaphadnis314623 күн бұрын
Great🎉
@ninadbharadkar951823 күн бұрын
Great suman ,Tai
@suhasjoshi738423 күн бұрын
ह्या सुरेल आवाजाला तोड नाही.श्री.सुमन तुम्हाला शतायुष्य लाभो...आज मीही तुमच्याच वयाचा असून, तुमच्या गाण्याचा वेडा आहे
@Shaurya-creation201424 күн бұрын
माझी आवडती गायिका...तिच्या कितीतरी भावगीतांनी मनाला धीर आणि आल्हाद दिला आहे..हळुवार मोरपिशी आवाजाची मालकीण या वयातही इतकी छान गाते हे कौतुकास्पद आहे..सुमनताई शतायुषी होवो ही ईश्वरचरणी प्रार्थना....
@suvarnakelkar723924 күн бұрын
स्पर्धेत नसलेली , निरागस, नम्र म्हणूनच सरस्वती ❤🙏
@bakulkulkarni122824 күн бұрын
या वयातही इतका गोड आवाज ही ईश्वरी देणगीच.अशा आमच्या सुमनताईना शतशः प्रणाम.खूप साध्या आणि शांत.
@niteenk94823 күн бұрын
सुमनताई , तुमचा आवाज ऐकत ऐकतच लहानाचे मोठे झालो, शाळेत जाताना लहानपणी ऐकलेली तुमची भक्तिगीते आणि भावगीते कायम स्मरणात आहेत. तुम्ही आमच्या पिढीला गाण्यांचा जो ठेवा दिलाय त्याच्या ऋणात राहायला आनंद वाटतोय. तुमची तब्येत खूप छान राहो, हीच परमेश्वर चरणी प्रार्थना.
@sudhirmalgundkar174221 күн бұрын
छान कमेंट आहे.अगदी बरोबर आहे.
@vishwanathmudgal60618 күн бұрын
😊Greatness in NAME Immortal 🙏
@renukayadav765224 күн бұрын
माझी आवडती गायिका....अजूनही किती उत्कृष्ट आवाज निघतोय👍🏻💕🙏🏻
@kamalkisanshewale450924 күн бұрын
खुप सुंदर, सुमन कल्याणपूर माझ्या आवडत्या गायिका आहेत.
@sansai53024 күн бұрын
सुमनताई म्हणजे अप्रतिम आवाज मी नेहमीच त्यांची गाणी ऐकते सकाळी च ऐकली कि मन प्रसन्न होतं ताई ❤ तुम्हाला शतशः प्रणाम 🙏
@RajaniJadhao24 күн бұрын
या वयात सुद्धा ईतका सुंदर सूर आहे सुमनताई आपनास सुदृढ आणि चांगला आयुष्य लाभो
@yogitanilakhe396324 күн бұрын
❤ खूप छान, 100 वर्ष असेच रहा , शुभेच्छा
@darshanagharat229924 күн бұрын
मंगलाताईंचे निवेदन खूप छान त्यांच्या दिसण्यासारखेच तसेच सुमन ताई क्या बात है
@mohanshinde6143Күн бұрын
खूप छान सुमनताई, माझी सर्वात आवडती गायिका. त्यांना साष्ठाग नमन 🙏🏻🙏🏻
@الحمدللہآنچللہ21 күн бұрын
सुमन कल्याणपूर आमच्या काळातली आवडती गायिका जिच्यात आणि लता मध्ये फरक शोधणे फार कठीण होते......
@suvi0suvidha24 күн бұрын
खूप सुंदर कार्यक्रम... खर तर समकालीन तिघी जनी नी आप आपल्या वकुबानुसार सुंदर गायलं आहे. प्रत्येकीची काही गाणी अजरामर झाली आहेत. जीवनात संधी कोणास थोडी जादा मिळते म्हणून तोच महान असं म्हणणं इतरांवर अन्याय केल्या सारखं होईल. जसं की रफी साब आणी किशोर दा....दोघे ही आप आपल्या ठिकाणी सर्वोत्तम....तसच लता, आशा व सुमन हा त्रिवेणी संगम आहे....कोणास ही विसरता येणार नाही. ...विसरणार ही नाही. ❤
@meenakulkarni527224 күн бұрын
वा सुमनताई.या.वयातही.आवाज.फारच. सुंदर.नमस्कार.तुम्हाला
@madhumitagurav279924 күн бұрын
सुमन ताई म्हणजे चंद्र आहेत त्यांच्या स्वरांच्या चांदण्यात मानसिक शांतता येते 🙏🌹💐
@laxmanshindolkar7113 күн бұрын
सु मन सु मधुर आवाज! सुमन ताई कल्याणपूर यांची गाणी आणि त्यांचा गोड आवाज,आमच्या हृदयात घर करून आहेत! 🚩🚩जय महाराष्ट्र 🚩🚩
@Socool-music-S2K23 күн бұрын
महान गायकांपैकी एक सुमनताई यांची गाणी जितकी मधुर तितकीच आमच्यासारख्या सामान्यांना शिकणाऱ्यांना गायला अवघड अतिशय अभ्यासानेच ती गाणी गावी लागतात आणि एवढी वाटणारी सहज पण असणारी अवघड गाणी सुमन ताई अगदी सहज गातात त्यांच्या आवाजाला त्यांच्या या कलेला कोटी कोटी दंडवत
@mandar493322 күн бұрын
त्यांचे आडनाव कल्याणपुरकर नाही, तर कल्याणपुर आहे...महान गायिका..
@kalyankulkarni844624 күн бұрын
लता मंगेशकर.. आशा भोसले यांच्याबरोबर आपले गाणे मनाला आनंद देते...आरोग्य धन संपदा.... शतायुष्य लाभो ही देवाच्या चरणी प्रार्थना.❤🎉
@VinayaJoshi-v2e26 күн бұрын
खूपच सुंदर स्वरांची दैवी देणगी जणू सुमन सुगंध . या वयातही इतका उत्साह जोष सूमधुर सुरेल . मंगला ताईंच तितकच सुरेख निवेदन ओघवती . या कार्यक्रमातील कलाकारांनी गायलेली गाणी व्हीडिओ असतील तर नक्की पाठवा . खुप छान कार्यक्रम आहे . 🙏🙏🙏
@shardasakurkar378123 күн бұрын
Khup sunder aawaj ahe .tumchi gani ajun aaj hi iaikavishi watttat malla tumch nav ghetle tari khup Chan wat te.Suman Tai tumhala bhetila mala khup awdel..mahit nahi pan kace te.my age 61 ahe.
@SunilYadav-m4r1i8 күн бұрын
त्यांच्या आवाजाला तोड नाही ........अप्रतिम आवाज.....आजही तितकाच गोड आहे त्यांचा आवाज
@SHYAMDESHMUKH-n8c23 күн бұрын
🌹🍁रोहित सोंडकर, Respected / Sir, 🍁भारताच्या खऱ्या गानकोकिळा तर ह्याच होत्या.. ♦️ ह्याच आहेत.. 🍁 त्यांच्या मनाचा मोठेपणा :- त्यांच्या गायकी वर फार पूर्वी = कित्येक दशका पूर्वी झालेल्या अन्याया चे त्यांनी भांडवल केले नाही.. 🍁🌹 गायनाच्या क्षेत्रातील अनमोल हिरा = Respected/ Smt. सुमन आई साहेब कल्याणपूरकर 🌷🌷🌹🍁.. 🙏🙏करोडो.. करोडो सलाम... 🙏🙏🌹
@pandurangjadhav8965 күн бұрын
केवळ अप्रतिम... शत शत प्रणाम..🎉🎉🎉
@chandrakantgadkari461924 күн бұрын
अतिनम्र, गोड गळ्यातून निघणारे मधूर स्वर. त्यांना माझ्याकडून सप्रेम दंडवत.
@UlkaChaubal16 күн бұрын
वयाच्या 87 व्या वर्षी पण किती गोड आवाज.नम्र भाव वा मस्तच मानाचा मुजरा सुमनताई. नमस्कार 🙏 ❤
@archanaagavekar455624 күн бұрын
सुमधुर आवाजात गाणी ऐकत आलो ..आवाज अजुनही खूप गोड आहे. तुम्हाला उदंड आयुष्य लाभो.
@surekhakulkarni259624 күн бұрын
स्वर सम्राज्ञींना कोटी कोटी प्रणाम. सध्या अशा व्यक्ती अनुभवायला मिळण खूपच दुरापास्त. 🙏🙏🙏🙏
@mahadeojagtap255223 күн бұрын
सुमनताई शिशमहल मधील मेरे मेहबूब न जा आजकी रात न जा गोड आणि गूढरम्य आवाजातील आपल्या या गाण्याला तोड नाही सुमनताई तुम जियो हजारो साल.
@latanandargikar369823 күн бұрын
माझ्या माहितीनुसार वरील गाणे "शीश महल" या चित्रपटातील नसून "नूर मेहेल "या चित्रपटातील आहे.
@surekhadharmadhikari235223 күн бұрын
आठवणीत अनेक गाणी असतील तरी #केतकीवनातला_मोर अविस्मरणीयच ! सुमनताई अहो विनम्रतेचे आदर्श उदाहरण #सुमनच नाही का ? कोमलता (आवाजाची) नम्रता (स्वभावाची ) आणि शालिनताही (सुरांची) हे मिश्रण म्हणजे साक्षात #सरस्वती_रूप म्हणजे #सुमनताईच ! 🎉🎉❤❤❤🙏🙏🙏
@jyotirmayeekamat64624 күн бұрын
नावाप्रमाणेच सु मन .सुमनताईंना साष्टांग दंडवत.सरस्वतीच.
@sureshgurav681911 күн бұрын
एक उत्कृष्ट गाईला. एक काळ असा होता त्या काळातील गाणी बर्याच लोकांना अजूनही समजत नाहीत कि ती गाणी सुमन ताईनी गायली आहेत... ताईंनी खुप सहन केल. ताईंना उदंड आयुष्य लाभो हिच ईश्वर चरणी प्रार्थना.
या वयातसुद्धा इतकं सुंदर आवाज , परमरमेश्वरची अद्भुत किमया …. त्यांचा अवाज तरुण मुलींनाही लाजवेल इतका सुंदर …. आवाजातून देव भेटतो याची अनुभूती दिली… शतायूशी व्हा …हीच मनापासून प्रार्थना…🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
@sulbhakeni130324 күн бұрын
काय म्हणावं शब्दच नाहीत खरच या वयात एवढं सुंदर गाणं दैवी देणगीच मिळाली आहे सुंदर अतिसुंदर सुमनताईंना शतायुष्य लाभो ❤❤❤❤
@rajaramdhumal348022 күн бұрын
लता मंगेशकर आणि सुमन कल्याणपुरकर यांच्या आवाजातील फरक काढ़ने खुप अवघड होते, दुःख एकच कायम आहे लता दीदी येवढी भरारी सुमनजीनां मिलाली नाही😮God bless her forever with healthy long life 😮
@deepalichaudhari869212 күн бұрын
सुमन ताई, तुमचा आवाज अजूनही आहे तसाच आहे, असाच शंभर वर्ष राहू दे ही सद्गुरु चरणी प्रार्थना.
@vpktv459211 күн бұрын
खूप सुंदर आवाज शतायुषी व्हा ही ईश्वरचरणी प्रार्थना
सुमन ताई तुम्ही खुप महान आहात. माझा तुम्हाला साष्टांग दंडवत आहे.🙏
@SanjeevBorse-vw1kj24 күн бұрын
सुमन कल्याणपुर एक मुर्तीमंत स्वर सुर योगिनी जणू दैवी स्वर्गिय राग रागिणी आणि स्वच्छ सुंदर चारित्र संपन्न आयुष्य किती सुंदर संजीवक जीवन धारा ओघवती संगीत गंगा
@bharatagre880216 күн бұрын
अप्रतिम अवर्णनीय अतिशय आनंद देणारा कार्यक्रम
@leenajoseph150420 сағат бұрын
खुपच गोड आवाज आहे आज सुध्दा ❤
@shilpadesai802522 күн бұрын
खूप छान, माझी आवडती गायिका, उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना
@suvarnadeshpande687517 күн бұрын
काय सुंदर गोड आवाज आहे ह्या वयात सुध्दा किती छान
@ashokkale135316 күн бұрын
नमन आहे माझे अशा स्वरसम्राग्नीला ला. तोड नाही. भुषण आहे. गर्व आहे अशा विभूतिचा.
@anjalipundlik246713 күн бұрын
सुमनताई सोबतच मंगला ताईंच त्यांच्या निवेदनातल नैपुण्य खूप च सुंदर संगम आहे. दोघीही फार सालस आहे.
ज्यांनी हे अपलोड केले आहे त्यांना खूप खूप धन्यवाद.🙏🏻
@madhavisawardekar835524 күн бұрын
खूपच छान. ह्या वयात सूध्दा अप्रतिम आवाज. ❤
@artikumbhar980118 күн бұрын
खूपच छान 👌👌
@swamisamarth947423 күн бұрын
जगात मला आवडणारी एकच hi गायिका.... रें क्षणाच्या संगतीने.... हें गाणं हृदयाला घायाळ करणार आहे. त्यातले शब्द सुमन ताईंनी जीवन्त केलेत.... अशी खूप गाणी सांगता येतील त्यांची.....
@archanamilind513820 күн бұрын
अप्रतिम सुमनताई....फक्त विनम्र अभिवादन तुम्हास ❤
@ashabhandari6039 күн бұрын
८७ वयात ही तसाच कडक आवाज मी तर म्हणेन महाराष्ट्राची एक नबंरवर असणारी ज्युनिअर कोकिळाच आहात तुम्ही.❤ सुमनताईना वाढदिवसाच्या खुप-खुप शुभेच्छा 💐१२.०१.२०२५
@arunavichare217023 күн бұрын
सुमनताई जीवेत शरद : शतम्❤
@satishshimpi82412 күн бұрын
नितांत सुंदर आवाज, अवीट गोडवा,असा आवाज होणे नाही, स्वर्गात सुद्धा असा आवाज नसेल, आम्ही भाग्यवंत, आई बाबा सारखे तुमचे ऋण आम्ही फेडू शकणार नाही, नमस्कार
@surekhajoshi298124 күн бұрын
वा वा अप्रतिम, त्रिवार वंदन आहे 🙏🙏🙏
@ashwinikulkarni906622 күн бұрын
मनापासून आभार धन्यवाद अप्रतिम प्रस्तुती. सुरेल सुरेख सुखद अनुभव प्राप्ती..सुमनताईं चे प्रसन्न प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व.. व अविस्मरणीय गीतांचा लाभ.. अनंत शुभेच्छा व धन्यवाद❤
@SangitaDolare-fp8if24 күн бұрын
It is pleasant to hear such a sweet melodious voice once again which is unforgettable. Live long & healthy.
@harshadsathe459810 күн бұрын
Khup chan... Hya vayatahi awaj chan lagtoy
@neelakondolikar36016 күн бұрын
सुमनताईंचं खूप खूप अभिनंदन.गाणं मधुर.
@sanjayyeolekar19 күн бұрын
अभिमान आहे...ताई तुमचा....डौलाने हाक जरा तु नावरे.... हे माझे खास आवडते गाणे आहे..मी नेहमी ऐकतो... मन प्रसन्न होते...श्री स्वामी समर्थ..
@lowbuggetgamer208812 күн бұрын
शतः आयुष्य होवो हार्दीक शुभेच्छा
@asmitashende207412 күн бұрын
Melodic voice Extremely super duper Sweeter than other singer
@jyotinene925624 күн бұрын
खूप छान सुमनताई आजही इतक्या वयाला तुंम्ही अतिशय सुंदर गाणं म्हणता माझ्या आवडीच्या गायीका आहेत 🎉❤
@BRPai14 күн бұрын
Melodious singing 💐❤️
@rohinikulkarni872224 күн бұрын
सुमन ताईंची गाणी खूप खूप आवडतात. ताई तुम्हाला उदंड आयुष्य आणि उत्तम आरोग्य लाभो ही श्री चरणीं विनम्र प्रार्थना 🙏🙏💐💐👏👏👌🫡
@sudhirmalgundkar174221 күн бұрын
आजही तितकाच आवाजात गोडवा आणि माधुर्य आहे. आपल्याला शतशः नमन.
@vikasnajpande586323 күн бұрын
सुमन ताई कल्याणकर यांनी असेच जुन्या काळच्या आठवणी माध्यमातून सर्व जनते समोर आणणे म्हणजे आनंदाची पर्वनी.. ईश्वर कृपेनें त्यांचं स्वास्थ नेहमी खूप उत्तम राहो.. हिच खास शुभेच्छा..
@rameshjsawant5022 күн бұрын
कल्याणकर नाही, कल्याणपूर.
@rajashreebotleverynicekeep855324 күн бұрын
खूप छान. या वयातसुध्दा आवाज मधुर आहे.आपणास उदंड आयुष्य लाभो ही ईश्वर चरणी प्रार्थंना🎉
@anantkakirde899924 күн бұрын
अतिशय निरागस स्वर, आदरणीय सुमनताईना, ईशकृपेने उदंड आयुष्य आणि उत्तम आरोग्य लाभू दे.माझ्या अतिशय आवडत्या गायिका आहेत. जीवनातील निराश क्षणांच्यावेळी त्यानी गायलेली भावगीते मनाला धीर देतात.❤❤❤❤
@rameshmane80324 күн бұрын
रफीसाहबांच्या आवड त्या शिष्या आपण ! आम्हाला तुमचा अभिमान आहे
@shrikantmohite127422 күн бұрын
' संतोषी माँ ' चित्रपट मधील गाणे मनाला फारच भावतात सुमनताईंचे. शतआयुष्य अशीच चांगली प्रकृती लोभो यांना.
@ghanshyammishra111620 күн бұрын
A Great Music Legend Suman Kalyanpurji...Sastang Dandawat Naman 🙏🙏🙏🙏💐💐💐💐💐💐💐💐💐💐🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
@paragkulkarni943816 күн бұрын
So cute and sweet and beautiful ❤️🎉❤ unbelievable voice ❣️🎉❤❤❤