#जुनं

  Рет қаралды 38,768

SUPREME MARATHI NEWS NETWORK

SUPREME MARATHI NEWS NETWORK

4 ай бұрын

#जुनं फर्निचर | Juna Furniture | Trailer | महेश वामन मांजरेकर | Official Trailer ! Yatin Jadhav
#जुनं_फर्निचर आजच्या युगात आई वडील व मोठी झालेली मुले मुली यांच्या नातेसंबंधांविषयीOfficial_trailer
प्रत्येक पालकांनी आपल्या मुलांना दाखवावा असा चित्रपट, 'जुनं फर्निचर' २६ एप्रिलपासून तुमच्या जवळच्या सिनेमागृहात!
आजच्या युगात आई वडील आणि मोठी झालेली मुले मुली यांच्या नातेसंबंधांविषयी हृदय स्पर्शी चित्रपट आहे. आपण आवश्यक आपल्या कुटूबांसोबत पाहावा.....
ज्येष्ठ नागरिक कायदा काय आहे, ज्येष्ठ नागरिक कायद्याची तरतूद काय आहे,जेष्ठ नागरीक कायदा हा फक्त कागदावरच राहु नये तसेच वृद्ध काळामध्ये मुला-मुलींनी आपल्या जन्मदात्या आई-वडिलांन कडे लक्ष घ्यावे...याच उद्देशाने जनहितार्थ जारी...
================================
#जुनं_फर्निचर आजच्या युगात आई वडील व मोठी झालेली मुले-मुली यांच्या नातेसंबंधांविषयी हृदय स्पर्शी चित्रपट...Official_Trailer
काकस्पर्श, मी शिवाजीराजे भोसले बोलतोय, नटसम्राट च्या यशा नंतर...
लेखक,कथा, पटकथा, संवाद, दिग्दर्शक:महेश वामन मांजरेकर
सत्य सई फिल्म आणि स्काय लिंक एंटरटेनमेंट प्रस्तुत
"जुनं फर्निचर" हा हृदय स्पर्शी चित्रपट प्रत्येक पालकांनी आपल्या मुलांना दाखवावा असा चित्रपट हा २६ एप्रिलपासून तुमच्या जवळच्या सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे!
आजच्या युगात आई वडील आणि मोठी झालेली मुले मुली यांच्या नातेसंबंधांविषयी हृदय स्पर्शी चित्रपट आहे. आपण आवश्यक आपल्या कुटूबांसोबत पाहावा.....
ज्येष्ठ नागरिक कायदा काय आहे? ज्येष्ठ नागरिक कायद्याची तरतूद काय आहे? जेष्ठ नागरीक कायदा हा फक्त कागदावरच राहु नये, तसेच वृद्ध काळामध्ये मुला-मुलींनी आपल्या जन्मदात्या आई-वडिलां कडे लक्ष घ्यावे...याच उद्देशाने जनहितार्थ जारी...
==============================
बातम्या...मनोरंजन...कला.. सांस्कृतिक...राजकीय... अशा अनेक कार्यक्रमाचा तडका सादरीकरण करण्याचा मानस.... लवकरच OTTA ॲप्स, न्यूज पोर्टल वर*
============≠======
जिल्हा स्तरावर प्रतिनिधीची नेमणूक करण्यात येत आहे. अधिक माहितीसाठी संपर्क साधावा किंवा ईमेल वर आपला बायोडेटा पाठवावा : मुख्य संपादक सचिन नांगरे 9689268395 ईमेल : suprememarathinewsnetwork@gmail.com
सुप्रीम मराठी न्यूज नेटवर्क... एक पाऊल प्रगतीच्या दिशेने!
===={====}===={====}=
आपण पहात आहात सुप्रीम मराठी न्यूज नेटवर्क... सुप्रीम मराठी न्यूज वर जाहिरात व बातम्या प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क - 9689268395 / 9967680990 / 97112 54510
====×====×====×===
अशा अनेक बातम्यांचा, कार्यक्रमाचा, मनोरंजन चा आस्वाद घेण्यासाठी आमच्या चॅनलला पुढील गोष्ट करायला विसरू नका.... SUBSCRIBER'S 🔔 LIKES 👌👍🏻 COMMENT'S ✒️ SHARE ↗️
=================
Social Media Link's
KZbin : / @suprememarathinewsnet...
Facebook: Videos www.facebook.c...
Instagram : ...
#Comments #Share #KZbin #Like #KZbinviral #KZbin_Viral #जुनंफर्निचर #MaheshManjrekar #SatyaSaiFilm #SkyLinkEntertainment #FilmJagat #Marathifilms #JunaFurniture‪@SUPREMEMARATHINEWSNETWORK‬

Пікірлер: 1
@rohinish2954
@rohinish2954 2 ай бұрын
Wow
Lehanga 🤣 #comedy #funny
00:31
Micky Makeover
Рет қаралды 26 МЛН
Jumping off balcony pulls her tooth! 🫣🦷
01:00
Justin Flom
Рет қаралды 33 МЛН
Aani Kay Hava | Season 1 All Episodes | Marathi Web Series
1:38:50
Mirchi Marathi
Рет қаралды 912 М.
НОВЫЙ АКИМ РАЙОНА 😂😂 #фильм
0:59
TwoR FILMS
Рет қаралды 1,1 МЛН
Joker can't swim!#joker #shorts
0:46
Untitled Joker
Рет қаралды 34 МЛН
How I Did The SELF BENDING Spoon 😱🥄 #shorts
0:19
Wian
Рет қаралды 34 МЛН