🚩 जो हिंदुत्व की बात करेगा वही देश पे राज करेगा🚩 शिवनेरीचे शिलेदार आमदार आपला माणूस श्री . शरददादा सोनवणे .🚩🚩🚩🚩
@Aniketrane2333 күн бұрын
अपक्ष माणूस आमदार झाला सर्वसामान्य माणूस आमदार झाला दादा😢😢❤❤❤
@ramdasdamse73513 күн бұрын
शरद दादा सोनवणे आपण आमदार झालात आपले अभिनंदन. आपले लक्ष वेधण्यात येते की पुढील अति दुर्लक्षित प्रकल्प पूर्ण करण्यासाठी आपण प्रयत्न करावेत १ दऱ्या घाट आंबोली फुटला पाहिजे २ कल्याण ते नगर जुन्नर मार्गे रेल्वे प्रकल्प पूर्ण करण्यासाठी आपण प्रयत्न करावेत शिवनेरी जुन्नरला राजधानी मुंबई जवळ करण्यासाठी आपण प्रयत्न करावेत
@xyz5923 күн бұрын
कॅबिनेट मंत्री पद घेऊन याच
@abhinandsalave80943 күн бұрын
🛺🛺आरे जाऊन सांगा त्याला माझा दादा आमदार झाला…🛺🛺
@xyz5923 күн бұрын
🛺🛺🚩आरे जाऊन सांगा त्या दोन बंगल्यावाल्यांना माझा शरद दादा आमदार झाला🛺🛺🛺🛺🛺🚩🚩🚩🚩
@shivajikadam80903 күн бұрын
आमदार साहेब आपलं अभिनंदन जुन्नर तालुका बिबट मुक्त करावा हिच माफक अपेक्षा जय महाराष्ट्र
@rakeshsonawane69783 күн бұрын
आपला माणूस! आपला आमदार!❤️🚩
@jyotihinge9933 күн бұрын
जुन्नरचे आमदार फक्त शरद दादा सोनवणे🎉🎉
@समाजकारण-ढ2झ3 күн бұрын
चला शरद दादा बरोबर का होईना सुरज भाऊ महायुती मध्ये गेले . धन्यवाद सुरज भाऊ