Mi पण lockdown मध्ये शेतात घर बनविले आहे,,, मस्त वाटत आहे,city पासून निवांत,, आता दिवस खेडेगावात चांगले वाटत आहे
@KavyaaasVlog2 жыл бұрын
अगदी😍😍😍😍
@amodgholap14102 жыл бұрын
जुन्नर ची संत्री पाहून खूप आनंद वाटला. असे वाटत आहे की जुन्नर तालुका सगळ्याच बाबतीत संपन्न होईल आणि संपूर्ण महाराष्ट्रातीलफळे फुले शेती त्यात सामावून जाईल.
@KavyaaasVlog2 жыл бұрын
😍😍😍😍
@mayurihadwale58282 жыл бұрын
माझ्या वडिलांची परंपरा पुढे चालू ठेवली, त्याचा खूप खूप आनंद वाटतो 🙂🙂 -लता नंदकुमार हाडवळे
@KavyaaasVlog2 жыл бұрын
😍😍😍😍
@SupeshKhade-u3f3 ай бұрын
Kharach kaka, sheti krn sop nahi.. khup mehnat ghyavi lagte.. hats off to you sir 🎉❤
@ProfDipikaJangam2 жыл бұрын
खुप छान....अनेकांना लॉक डाऊन ही संधी घेऊन आले आहे.🤗🙏😊
@KavyaaasVlog2 жыл бұрын
अगदी ताई😍😍
@siddeshkanase21452 жыл бұрын
आपलं जुन्नर....😘❣️🥰 आपला अभिमान....💫✨ पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा ताई...
@KavyaaasVlog2 жыл бұрын
😍😍
@jeevankhaware13162 жыл бұрын
आम्हीं पण माझ्या आजोबांची आठवण काढत असतो की आज आजोबा असते तर किती खुश झाले असते प्रगती पाहून
@KavyaaasVlog2 жыл бұрын
😍😍
@aniljumde18825 ай бұрын
ताई तुमचा विडिओ खूप छान वाटला . पाहून मी पण ठरवल तीन एकर संत्रा लावायचं म्हणून.... 👍👍👍
@rajusarode77772 жыл бұрын
फळबागा ह्या खऱ्या अर्थाने... प्राणवायू सारखंच मोलाचं महत्व असणाऱ्या आहेत... कारण उत्तम आरोग्य संगोपणासाठी फलाहार हा सुयोग्य आहेच... आणि वाढत शहरीकरण यामुळे फळ बागांना स्थानिक मार्केट सुद्धा उत्तम नफा मिळवून देतंय.... खूप छान संकल्पना साकारलीये सहाणे सरांनी... पण ऑरगॅनिक हे तत्व आणि त्याची भविष्यातील गरज ओळखून केलेला प्रयोग.... अगदी संपूर्ण नफ्याची शेती.... ताई... खूप उत्तम उदाहरण अनुभवता आलं... आणि अभ्यासपूर्ण माहिती सुद्धा मिळाली...
@KavyaaasVlog2 жыл бұрын
😍😍😍
@nayanadhoble92152 жыл бұрын
सर बागेची खुप छान देखरेख ठेवली.व माहिती ही छान प्रकारे दिली. 🙏
@KavyaaasVlog2 жыл бұрын
😍😍🙏🙏
@nitinwankhade49152 жыл бұрын
संत्रा मध्ये आंतर पीक घेवू नका , मृग बार हा निसर्गावर अवलंबून असतो तर आंबिया बार हा शेतात विहिरा ला पाणी असलं तर शेतकऱ्यांच्या हातात असतं , बाकी सेंद्रिय पध्दत एकदम छान
@KavyaaasVlog2 жыл бұрын
फळ धारनेच्या आधी घेतले आहेत आंतर पीक..व का नाही घ्यायचे
@Hotel_Ranwara_Naneghat_2 жыл бұрын
खुप छान माहिती... धन्यवाद.. खत सोडन्या साठी वापरलेलं यंत्र या बद्दल माहिती द्या ताई...
@ganeshhande79992 жыл бұрын
खुप छान अशीच नविन माहिती देत रहा अभिनंदन 💐🙏👍👍👍💐💐
@KavyaaasVlog2 жыл бұрын
हो नक्कीच😍
@nitinkalbandhe9246 Жыл бұрын
खूप खूप अभिनंदन साहेब खूप छान करत आहात तुम्ही.. सर तुम्ही शेणखतापासून कंपोस्ट खत बनवा साधारण कंपोस्ट खत बनवण्यासाठी तीन महिने लागतात. आणि ज्या ठिकाणी दुपारी बारा वाजता झाडाची सावली पडते त्या अंतरावर एक फुटाचे खड्डे करा. व साधारण एका झाडासाठी, झाडाच्या सभौताली चार ते पाच खड्डे करा. आणि तयार झालेले कंपोस्ट खत त्यामध्ये भरा.. व मातीने वरून झाकून घ्या. अप्रतिम रिझल्ट येथील तुम्हाला....
@MadanGaikwad2 жыл бұрын
Ekdam mast 👍👍
@KavyaaasVlog2 жыл бұрын
😇😇🙏🙏
@tanajikandhare4370 Жыл бұрын
अतिशय सुंदर माहिती.
@gaubhumiorganicfarm...71502 жыл бұрын
नमस्ते ताई खुपच भारी माहिती मिळाली धन्यवाद....👌👌👌👌🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@KavyaaasVlog2 жыл бұрын
😇😇🙏🙏
@yogeshladkat15432 жыл бұрын
देशी फिल्टर आवडला ...👌👌
@KavyaaasVlog2 жыл бұрын
😍😍😍
@kanchanhadawale55742 жыл бұрын
माहिती खूप छान सांगितली.. खूप खूप शुभेच्छा 😊
@KavyaaasVlog2 жыл бұрын
😍😍
@ashoknikam12792 жыл бұрын
धन्यवाद . खुपच छान दीदी . अतिशय सुंदर .
@KavyaaasVlog2 жыл бұрын
😇😇🙏🙏
@pravinborse6102 жыл бұрын
Great work kavita tai
@KavyaaasVlog2 жыл бұрын
धन्यवाद😇🙏
@vijaysalke56732 жыл бұрын
Khup chan mahiti. Filter system is excellent.. Ekda visit karanar.
@KavyaaasVlog2 жыл бұрын
😇😇🙏🙏
@mukundgaikwad2 жыл бұрын
Great information as usual..we will like to visit this farm for more information thanks to you sharing this information with us.🙏
@KavyaaasVlog2 жыл бұрын
Thank you..And Must visit🌿🕊️
@KavuBoy2 жыл бұрын
Khupch chaan ❤️❤️❤️
@KavyaaasVlog2 жыл бұрын
😍😍
@mangalpawale12482 жыл бұрын
खूप छान खूप खूप अभिनंदन
@KavyaaasVlog2 жыл бұрын
🙏🙏😇😇
@maharashtrafarming66032 жыл бұрын
आमचे मित्र आहे गणेशराव खूप छान बाग आहे
@KavyaaasVlog2 жыл бұрын
🙏🙏😇😇
@KavuBoy2 жыл бұрын
Thank you dada.
@vivekshinde2392 жыл бұрын
ताई आपण नवनवीन टेक्नॉलॉजी शेतकऱ्यांपर्यंत पोहचवत आहात हे एक उत्तम कार्य आपल्या हातून घडत आहे आपण रेशीम उद्योग बद्दल ही शेतकऱ्यांना प्रवृत्त करावे.
@KavyaaasVlog2 жыл бұрын
हो नक्कीच
@akshaypawar65862 жыл бұрын
खुपच छान
@KavyaaasVlog2 жыл бұрын
धन्यवाद🌿😇🕊️
@preetipawar29512 жыл бұрын
मस्त as usual🥰... छान माहिती.
@balusinghchouhan60182 жыл бұрын
आपको बहुत बहुत धन्यवाद देता है🍊👉🙏 चोहान परिवार सुंदर माहिती दिया है बदायूं बधाई सर आप को आगर जिला बडोद मालवा
@chandrashekharpawar28312 жыл бұрын
खुप छान माहिती मिळाली.👍🙏 कृपया,रोपवाटीकेचा संपूर्ण पत्ता आणि फोन नंबर द्यावा.मला रोपे बुक करायची आहेत.
Actually details साठी आपल्याला जर त्या व्यवसायात पूर्णपणे माहिती हवी असेल तर direct project ला भेट देणे कधीही उत्तम.. कारण व्हिडिओ 10 ते 15 मिनिटाचा असतो..त्यात सगळं काही नाही सामवता येत..आणि quotation कळालं तरी जर ते जास्त असेल किंवा कमी असेल तर त्यातील बारकावे पाहण्यासाठी प्रोजेक्ट ला भेट देणे हे उत्तमच असेल
@affarm97062 жыл бұрын
एकदम छान माहिती दिली ताई , 👌काका सुद्धा चांगल बोलतात मि कॉल केला होता ।।।
@KavyaaasVlog2 жыл бұрын
धन्यवाद😇😇
@surajwalunj83912 жыл бұрын
Nice information 👏👏
@KavyaaasVlog2 жыл бұрын
😍😍🙏🙏
@गोपालगंगावणे2 жыл бұрын
ताई अशीच एक नारळ आणि खजूर शेतीचे आम्हाला व्हिडिओ द्या 👌👌🙏🙏
@shitalsahane12092 жыл бұрын
Very nice .
@KavyaaasVlog2 жыл бұрын
😍😍
@sumeetbhavnani72792 жыл бұрын
Khub Chan Vlog Kavita Didi. Wonderful Journey of Kaka from leaving his stable Job and returning back his village and stating his Farming in Organic Orange. All the Best to Kaka for the Success of his Business. Kalji Ghya
@KavyaaasVlog2 жыл бұрын
Thank you Dada
@prashantkhedkar68742 жыл бұрын
Nice video
@KavyaaasVlog2 жыл бұрын
Thank you..!!😇🌿
@balusinghchouhan60182 жыл бұрын
आपको बहुत बहुत धन्यवाद देता है सर जी चोहान परिवार आगर जिला बडोद मालवा म़प्र गाँव आमलिया बडोद
@ProfDipikaJangam2 жыл бұрын
1 viewer👍
@KavyaaasVlog2 жыл бұрын
😍😍
@kiranshelke33242 жыл бұрын
👌👌
@KavyaaasVlog2 жыл бұрын
🙏🙏
@dnyaneshwartandale55502 жыл бұрын
❤️❤️😘😘
@KavyaaasVlog2 жыл бұрын
😇😇🙏🙏
@akshaynawalkar41334 ай бұрын
Tya zadanchi cutting kara zade saral disat ahe.... Santra madhe kahi khar nahi karan rate nahi ata.... Aamcha purn area santra cha ahe Amravati district
@anjummaahalkar74612 жыл бұрын
Hi medam ji maskmilon plenteshion Kab lagana accha rahtahai
@GPB_vlog Жыл бұрын
Bahar konta aahe
@pravinkedar7804 Жыл бұрын
माझाकडे पन संत्रा आहे दुष्काळी भागात आहे बीड मध्ये
@ganeshmulik17692 жыл бұрын
मला अशी माहिती मिळाली होती की हरभरा पीक नसावे संत्री बागेत
@विदर्भसंस्कृतीलोककलाVidarbhasa11 ай бұрын
तरी सुद्धा तुम्ही नागपूर सारखी संत्री नाही पिकू शकत
@jagannathdhoble8143 Жыл бұрын
ढोबळे मॅडम गाव कोणते आहे
@KavyaaasVlog Жыл бұрын
Manikdoh
@DhirajKherde15 күн бұрын
काही कामाची संत्रा शेती नाही नको करू तू विदर्भातला नागपूर संत्रा म्हणून ओळखला जातो संत्रा उत्पादक पूर्णपणे अहवाल देत झाला आहे😢😢😢 काय कामाची शेती नाही मिळत नाही त्याचा खर्च खूप आहे आम्ही संत्रा झाड काढून टाकले आणखी अर्ध्या बागेमध्ये काढणार आहे
@premnathpremnath4410 Жыл бұрын
Hindi may video karona madam thoda Hyderabad logonku bhe Usg hotha