खाजगी सावकारांकडून कर्ज भरून घ्या सर्व नावे ओपन करून आणि दोन्ही मुलांच्या नावावर 15-15 लाख टाकून घ्या सावकारांकडून
@bhushannalawade769216 сағат бұрын
सावकार कोण आहे ना याला शिक्षा जाली पाहिजे
@rameshwahwal45457 сағат бұрын
समृद्ध शेतकरी हेच आता सावकारी करतात। सरकार काय करणार ? शेतकरी हव्यासापोटी कर्ज घेण्यासाठी सावकार कडे जातो व जाळ्यात अडकून घेतो।
@sureshhulawale118515 сағат бұрын
कष्टाळू होता शेतकरी👍🚩
@govindauti989011 сағат бұрын
सावकारी गुन्हा दाखल करा . संबधिता वर या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे.
@maulikorade395115 сағат бұрын
माझ्या परीचयाचे तीन तरूण दूध ऊत्पादक आहे. त्यांच्यावर ३५ ते ४० लाख रू खाजगी व पत संस्था आणि फंडाचे कर्ज झाले होते. ते १००ते१२५ लीटर दूध घालत होते. दूध धंदा परवडत नाही. जमीन विकून कर्ज फेडले आहे.
@PandurangJoshi-i6n17 сағат бұрын
या सावकारांना शासन झाले पाहिजे सर
@vaibhavbhore638918 сағат бұрын
Paristhithi kathin aahe....sharad dada...tumich ek aashecha kiran..❤.
@dipakkharade216916 сағат бұрын
सावकारी पद्धती सारखेच काही बँका आणि पतसंस्था सक्तीने कर्ज वसुली करतात..सर्व शेतीवर(सातबारा)वर बोजा दाखल करतात कधीकधी घरातील भांडी,वाहने जप्त करतात. आणि त्यांचा लिलाव करतात..मग शेतकरी आत्महत्या नाही करणार तर काय करणार.. भावपुर्ण श्रद्धांजली..
@dipakkharade216916 сағат бұрын
जुन्नर तालुक्यातील काही बँका, पतसंस्था तलाठी लोकांना हाताशी धरून जाणून बुजून सातबारा वर चुकीच्या आणि अर्धवट नोंदी करतात
@prakashgunjal7765Сағат бұрын
सावकाराला शिक्षा झाली पाहिजे
@maharashtra.72534 сағат бұрын
चक्रवाढ व्याज सावकर कर्ज... लय वाईट.
@EXTECHCERTIFICATIONS15 сағат бұрын
खासगी सावकार यांनी जर त्यांना धमकी दिली असेल तर कारवाई सावकार यांच्यावर झाली पाहिजे.
सावकारांचे प्रयत्न चालू आहेत मिटवायचे आता त्यांना सोडून उपयोग नाही सावकारांना शिक्षा झालीच पाहिजे
@bharatwaghule705917 сағат бұрын
शेतकरी मी पन आहे पन यांच्यावर संगंल चौकशी करावी
@Ramesh-q216 сағат бұрын
मामा आपण लक्ष घालायला हवे होते ...खूप दुःखद घटना...
@kiranpansare503115 сағат бұрын
कुणाची ही गय केली जाणार नाही 🙏🏻🙏🏻
@ashokraokale496815 сағат бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली
@santoshtajane200512 сағат бұрын
कर्ज घेताना नियम आटी आपल्याला माहीत असतात तरी आपण त्यात उडी मारतो ही आपली चुक आहे.
@santoshpote483117 сағат бұрын
कोण आहेत टे खाजगी सावकार नवे उघड करा सर त्याण्या हाकला
@sandipbharmal940418 минут бұрын
खाजगी सावकारांचे कर्ज हे आत्महत्येच कारण योग्य आहे पण पतसंस्थेचे कर्ज घेतले हे कारण योग्य नाही कारण पतसंस्थेचे पैसे हे गोरगरीब ठेवीदारांचे आहेत कर्ज भरले नाही तर ठेवीदारांना त्यांचे पैसे कसे देणार अडचणीच्या काळात पतसंस्थेचे आपण घेतलेले कर्ज भरले पाहिजे.
@ideal11142 сағат бұрын
सावकारांकडून सगळी कर्जे भरून घ्यावीत.
@ranjanaghode914314 сағат бұрын
महिलांनी गावात बचत गट स्थापन करून गटातील महिलांना व्याजाने पैसे द्यावे म्हणजे अशी वेळ येणार नाही. सावकार लोक जास्त दर लावतात. त्या पेक्षा गटात कमी दर असतात.महिलांनी लक्ष द्यावे.
@ShankarAvhad-st4zx2 сағат бұрын
आता मात्र एकच सदर सावकाराने सर्व करज भरणे तसेच पतसंस्था चे करज भरणे व कुटुंबासाठी रकम देणे तरच मिटवा नाही तर जाऊदया कायमचे जेल मधे
@विष्णुखिलारी4 сағат бұрын
भावपूर्ण श्रध्दांजली
@vijayauti638914 сағат бұрын
दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांना कठीण काळ आहे
@bharatwaghule705917 сағат бұрын
माझं बोलणं होईल का साहेब तुम्हच्याशी
@yogeshdumbre24053 сағат бұрын
एकदा मारहाण पण केलेली आहे सावकारांनी
@dreambigworkhard12317 сағат бұрын
tumhi hya video cha monetisation off theun tya shetkaryala trebute dya sir
@sunilmohitemohite12906 сағат бұрын
सरकार मालाला योग्य भाव मिळत नाही😢
@sandipdhongade4415 сағат бұрын
पहीले म्हणजे कर्ज घेयाचे नाही लाखो लोक मिळले ते काम करू जगतात या भागात शेतात चांगले हजारी आहे शेता मध्ये कामासाठी
@bharatwaghule705917 сағат бұрын
नंबर पाटवा साहेब
@brs576714 сағат бұрын
सावकारांना लायसन दिलं जातं मग सावकारांसाठी काही नियम, अटी, शर्ती आहेत की नाही? ते नियम, आटी, शर्ती आम जनतेला माहित होतील काय?पत्रकार महाशय आपण एखाद्या लायसन धारक सावकाराची पण मुलाखत दाखवा. आम जनता आमदार खासदारपर्यंत पोहोचू शकत नाही आपणच त्यांना शेतकऱ्यांच्या ह्या परिस्थितीवर प्रश्न विचारा.दर महा. दर शेकडा 10%व्याज दर जी यंत्रणा लायसन देते त्यांना मान्य आहे का?
@yogeshdumbre24053 сағат бұрын
माजले आहेत खजगी सावकार त्यांना आळा बसला पाहिजे
@shashisatpute26108 сағат бұрын
बातमीदार भौ आजी आणि माजी का करत आहे.
@bharatwaghule705917 сағат бұрын
पत्रकार साहेब आपन दोन्ही बाजुंनी विचार करा वा
@nm6746Минут бұрын
सावकार तुम्हाला जबरदस्ती कधीच करत नाही त्या मुळे आपण आपल्या पैशाचं नियोजन करायला शिकल पाहिजे कर्ज घेताना बँक आहेत पतपेढी आहेत या कडे आपण जायला पाहिजे
@DipakKute-ml6es2 сағат бұрын
Bank ani patpedhi he karj dyayla talatal kartat mhanun manus khajgi savkarakadun karaj ghetat mag savkar tyacha faydaghetat
@ganapatgawade4516 сағат бұрын
यांना ज्या सावकाराने १० टक्के व्याजदराने कर्ज दिले , त्या सावकाराकडे लायसन्स आहे का याची विचारणा झाली पाहिजे. तरच मार्ग सापडेल, नाहितर अशा आत्महत्या होत रहाणार.
@nishigandhashekhare609717 сағат бұрын
Ky ny he sarkar baki ky ny yewdi mahagai awghad ahe pratyek tarunachi
@dattatrayyewale21017 сағат бұрын
आख्य घर उघडे पडले सावकारावर कारवाई करावी
@kishormore7944Сағат бұрын
पैसा हा अपेक्षा फुटी घेतो माणूस पण टायमावर न दिल्याने तू खूपच अडचण येते तू आणि मानसिकता खराब झाली की असे प्रकार घडतात