प्रत्येक धार्मिक स्थळी लुटमार करतातच, लोकांनी जागरूक झाले पाहिजे, असे व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर व्हायरल केले पाहिजे, छान काम केलं या लोकांनी.
@somnathgordeanna78705 жыл бұрын
एकदम चांगले कार्य केल त्या बद्दल तुमचे मनापासून धन्यवाद 🙏🏻
@nileshbhanage4485 Жыл бұрын
आपली ST bus long route chi ( लाल परी. शिवनेरी. शिवशाही. निम आराम.) जिथं जिथं थांबते तिथे पण एकदा पाहा डब्बल किंमत असते प्रतेक वस्तूची
@jayshreewaingankar32043 жыл бұрын
खरे आहे, हे अतिशय लुटतात भाविकांना. अरे, तुमचा गाडीभाडे खर्च प्रत्येक बाटली मागे १०-१५ रुपये काढणारं. म्हणजे हा माणूस पैसे कमवायला बसला आहे. पण त्याला कळत नाही देवाच्या दारी देव बरोबर न्याय करणारं. कधी जर या दुकानदारावर एखादं संकट आलं तर होत्याचं नव्हतं व्हायला वेळ लागणार नाही. त्याला म्हणायला पाहिजे की चांगले कर्म कर देव आपोआप तुझ्या पदरात चांगलं दान टाकेल, नाहीतर भीक मागण्याच्या लायकीचा पण राहणार नाही.
@akashwaykar12885 жыл бұрын
एक नंबर दादा असा सरजिकल स्टाईक ओझर ला पण होऊदे जागो ग्राहक जागो
@balugaikwad26295 жыл бұрын
भाऊ लोक जोपर्यंत शहाने होत नाहीत तो पर्यंत अशच गोष्टी होत राहणार..
@राजारामघारे Жыл бұрын
नालायक दूकानदार आहे
@sandy-yp5bi5 жыл бұрын
ग्रेट असच केलं पाहिजे सगळ्यांनी
@shripatrane73505 жыл бұрын
अहो आपण हा सर्व व्हिडीओ दाखवला फारच👌 चांगले केले पण त्याच्यावर कारवाई काय करण्यात आली ते दाखवल तर समाधान होईल.🙏
@ajayhegde95455 жыл бұрын
त्या दुकानदारावर काय शासनाने किंवा देवस्थान समितीने काय कारवाई केली ह्या सर्व प्रकरणाचा पाठपुरावा करावा त्यामुळे अन्य दुकानदार सुद्धा वटणीवर येतील हा सर्व प्रकार आपण देवस्थान समितीस सुद्धा निदर्शनास आणावा
@ramshe3212 жыл бұрын
सर्व प्रशासनाच्या आशिर्वादाने चालू आहे.सरकार कोणाचेही येवो .
@kailashpatil88244 жыл бұрын
सगळ्याच देवस्थान ठिकाणी अशी लूट होते भोळ्या भक्तांची स्थानिक लोक लुटतात
@dwaitastroguru51875 жыл бұрын
देवस्थानावर जातांना सोबत जेवन व पाणी सोबत घेवुन जा म्हनजे यांचे दुकानला कुलुप लागेल। व हे लोक भिख मागत फिरत बसतील ।
@dhanajichopd13073 жыл бұрын
लूटमार करणाऱ्याला खरात खरंच धडा शिकवला पाहिजे लुटमारीची काय मजा आहे अशी लुटून खरच महाराष्ट्र
@surajdeshmukh953410 ай бұрын
ती लोक लूटमार नाहीत करत ok तुला खूप किंमत आहे असे वाटते तर नकोना घेऊ
@munnaadke59165 жыл бұрын
लेण्याद्री दुर्गम भागात नाही जिथे जनरेटर लावून वीज तयार करून पेय विकत आहे, बाहेरील माणूस येतो ,तो यांना डोकं लावत नाही म्हणून माजले आहेत
@sanjaykedari371 Жыл бұрын
👌👌👍👍 एक नंबर काम केले साहेब
@newschannel87765 жыл бұрын
सदर बाटली ही तुम्हाला थंड द्यावी लागते आणि ती माल घेतल्यापासून preserve करावी लागते dfreez मध्ये ,,light bill जास्त येतात म्हणून गोरगरीब लोकांना त्रास देण्यात मजा नाही त्यांना mrp income वाढवून द्यावे
@vishalajgar8835 жыл бұрын
Right
@govindk21935 жыл бұрын
अन्याय करणार्यापेक्षा अन्याय सहन करणार दोषी असतो!! श्रीमंतांना ह्या 5-10 रुपयांचं काय देणं घेणं नस्तय पण प्रत्येक गरीब इथे लुटला जातो.... Consumer awareness is the most neglected aspects in india...
@GaneshJadhav-zn8vx5 жыл бұрын
छान छान यांना असा धडा शिकवला पाहिजे
@proudofindianarmy8195 Жыл бұрын
सेल्स टॅक्स विभागाकडे तक्रार दाखल करायला पाहिजे.बील देणे बंधनकारक असते.
@dr.vishalpathakvlogs98845 жыл бұрын
यावर एकच उपाय... एकतर कोल्ड्रिंक विकतच घेऊ नये.. किंवा घेण्याआधीच clear करा MRP नी बील घेणार असशील तर दे.. मी स्वतः हे केलं आहे बरेचदा.. देतात मग MRP ने. अशी लुट सगळ्याच हाॅटेल मध्ये सुरू आहे.
नावच देशपांडे नावातच सर्व आले! देवाचे बाप ना ते...😊😊😊😊😊
@MohanJoshi-d7l2 ай бұрын
अनेक तिर्थक्षेत्री भाविकांची लूट होते शासनाने च ह्याची दखल घ्यावी व लोकानी पन चोखंदळ पने पाहून घ्या '
@viekastakawale145 жыл бұрын
कृपया एमआरपी च्या वर पैसे देऊ नका परवडत नसेल तर दुकान बंद करा पण लोकांना फसवू नका कोणतीही कंपनी आपलं प्रॉडक्ट दुकानदाराला डीलर रेटने देते आणि दुकानदार ते एमआरपी च्या वर विकू शकत नाही हा कायदा नियम आहे
@MayurDaule12344 жыл бұрын
भाऊ एकदा शिर्डी ला पण जाऊन या तिथ अशीच लूट चालू असती
@jayeshchandragadkari38115 жыл бұрын
भाउ देव आपला ह्रदय मधे असतात उगाच मंदिरा त शोधताय । तयाचापैकशा घरात आईबापा ची सेवा करा ।
@arunsuryawanshi9642 Жыл бұрын
लय भारी*
@धाडस-एक-आव्हान2 жыл бұрын
संदीप साहेब आळंदि देहू जेजुरी सर्वीकडे चप्पल काढताना विचार करतो स्थानिक लोक सादा फुलांचा हार 100 देतात 😱😱
@ashokborge3798Ай бұрын
कधीही आस्य ठिकाणी जाताना आपल्या घरूनच पाणी व नाष्टा घेऊन जावे मझे आसा त्रास होणार नाही सर्विकडेच लूट चालू आहे आणि धार्मिक स्थळी तर जास्त प्रमाणात लुटमार करतात आपणच आपली काळजी घेतली पाहिजे राम कृष्ण हरि
@dipakkamble39110 күн бұрын
ह्या बाटकयांना कंपनी फ्रिज देखील फुकट देतात व कुलींग चार्ज देखील सुट दिलेली असते,
@BalajiWalke-l9v10 ай бұрын
सर्वच ठिकानी हीच लुटमार जोरदार सुरू आहे...ह्या दुकानदारांना घोडा लावायला हवा
@rameshwarwaghale98765 жыл бұрын
भाऊ एकदा शनिशिंगणापुर ला जाऊन आसाच व्हिडिओ तयार करा तिथे पण आशिच लुट मार जास्त होती
@gorakhchavan55265 жыл бұрын
शनिदेवाला जा भाऊ, तिथे असीच लुटारु आहे ़पण जाताना अंबी हळद घेऊन जा भाऊ
@yuvarajpatil837111 ай бұрын
नालायक माणस आहेत
@GOJO_edit8445 жыл бұрын
त्या दुकानदाराच्या नावाची पोलिस कंप्लेंट करा हे चुकीचं आहे स्प्राईट ची बाटली काय एवढी महाग नाहीये लुटारू दुकानदार आणि हे सगळ्या ठिकाणी चालतं येणाऱ्या भक्तांकडून हे दुकानदार स्थानिक लूटमार करतात यांच्या विरुद्ध आवाज उठवला पाहिजे गरीब भोळाभाबडा भक्त देवाच्या दर्शनाला येतो त्यांना हे अक्षरशा लुटतात
@subhashdudhawade19913 жыл бұрын
असे एक्स्ट्रा रेट आमच्या साकुर ता. संगमनेर येथेही आकारले जातात ..
@bhagavantmadake44113 жыл бұрын
पत्रकार साहेब.... Very nice....
@ganpatladke5822 жыл бұрын
देवसथानाचे ठिकाणी गोरगरीब लोकांची लुटमार करतात देव दर्शनासाठी फॉरेस्ट चे लोक मानसी 25.रुपये घेतात याचा सर्व सामान्य लोकांनी कसे करायचे देवाचे दर्शन घेण्यासाठी पैसे घेऊन ही सुद्धा लुटमार नाही काय?
@yugamithari52182 жыл бұрын
Freez ch cooling ch paise
@BabuMhatre-h6p2 ай бұрын
भाऊ खुप चांगला काम केले आहे प्रत्येक धार्मिक स्थ ळी भावीकांची अशीच लुट होत असते मग ती खाद्य वस्तू असो किंवा मुलांच्या खेळण्याची वस्तू अशा दुकान दाराची वरातच काढली पाहिजे
@madanpowale57386 ай бұрын
सरकारने नियम घालून दिले आहेत पण हे लोकं कोणालाच जुमानत नाहीत. मग ह्यांच्यावर कारवाई करण्याची जबादारी कोणाची. आणि प्रत्येक वेळी ग्राहकांनेच तक्रार केली पाहिजे का? अधिकारी अधून मधून किमतीची चौकशी करू शकत नाही का?
@AnilYadav-vr1fy2 жыл бұрын
भाविक लोकांना लुटायचा धंदा आहे भामटयाचा चांगला धडा शिकवला पाहिजे
@vaishaljadhav401511 ай бұрын
फक्त लुटमार चालू आहे.,आजकाल.असल्या विक्रेत्यांना चांगली अद्दल घडवली पाहिजे.,याचं आनखीणं उदाहरणं म्हणजे ज्याज्या ठिकाणी पर्यंटनं स्थळं आहे,त्याठिकाणी अशीचं लुटमार चालु असते..,हे कुठंतरी थांबलं पाहिजे.हे आपल्या लोकांचीचं फसवणुक आहे.
@baravkarpradeep18985 жыл бұрын
Cooling charges 🤣🤣🤣🤣🤣🤣, लाईट आकड्या वर असेल, 🤣🤣🤣
@dr.vishalpathakvlogs98848 ай бұрын
😂😂😂
@sandeepkakade20355 жыл бұрын
Cooling charge karun 45 la kiva 43 la vikne barobar aahe karan ki company item detana cool karun nai det jar tumhala print rate ch pahije tar botal without cold ghevu shakta
@rameshwahwal45453 жыл бұрын
थंडगार केलेल्या बाटलीचे पैसे MRP पेक्षा अधिक घेणे हे ग्राहक संरक्षण अधिनियम विरोधात आहे। तसे त्या थंडपेय बाटली वर नमूद लिहले असते। तक्रार झाल्यास दुकानदाराला तुरंगात खडी फोडावी लागेल व ग्राहकला नुकसान भरपाई द्यावी लागेल।
@atulpatil94876 ай бұрын
आणायचे गाडी भाडे कुठून निघणार
@UjwalMadheАй бұрын
सलाम प्रत्रकार भावांऩो 🙏🙏
@mohandimble49445 жыл бұрын
शेतकऱ्यांनी 5रुपये जास्त मागितले तर दुखत आणि इथं देवस्थान किंवा इतर ठिकाणी गप बसतात
@vikrantkhandve24735 жыл бұрын
जी किंम्मत लावली ती जास्तचं लावली.ठिक आहे.शेतकर्यांनी पण कांदा महाग केला होता.तेव्हा लोकांनी कांदा खाल्ला नाही.पण व्हिडिओ नाही बनवला.
@dhone.pravin90065 жыл бұрын
@@rajendradesai513 tu ani to deshpande doghe sarkhech.
@ss-fp9do5 жыл бұрын
Khar aahe bhau
@Dhotratil5 жыл бұрын
@@vikrantkhandve2473 शेतकऱ्यांनी महाग नाही केला आणि राहील विडिओ च तर मीडिया याचं कामात होती त्या नाशिक च्या मिसळ वाल्या बाईचा विडिओ बघून तर अस वाटलं की जर कांदा मिळाला नाही तर ती मिसळ खाणारच नाही की काय
@dattatraysonawane37915 жыл бұрын
हे सर्व ठिकाणी चालतंय आणी वर दुकान दाराची दादागीरी चालते त्या ला कोणीच काही करत नाही
@SachinYadav-il2qu2 жыл бұрын
देवाच्या दारात असू करु नका लूटमार
@vilasdhulgand31555 жыл бұрын
भाऊ तू लुटमार नाही करत गामा ची पैसे घेतो पण स्वतःला करून बघा मग कळेल काय भेटते त्यांना काही नाही लाईट बिल किती येतात ते बघा आधी बॉटल 38 रुपये भेटते कंपनी कडून तो फक्त सात रुपयांना नफा भेटतो त्यासाठी भांडण बनवावे लागते
@balugagare6277 Жыл бұрын
याची वाट लावलीच पाहीजे तरच हे सुधारतील.
@jeetbhoir63045 жыл бұрын
Moll mdhe jaun ka gheta mahag tevha jata ka tit bolayla
@bhaugawari8383 жыл бұрын
दुकान देशपांडे यांचे दुकान जागा आदिवासी पक्की .....ओळखली आदिवासींची
@vinodvalvi625410 ай бұрын
kay bol la
@dnyaneshwarmalamkar73538 ай бұрын
कायदेशीर कारवाही करा या दुकांवर...
@amolshelke3330 Жыл бұрын
खूप छान काम 👌🙏👍💪
@ravindramundhe24152 жыл бұрын
Ekch no ha Sandip bhau
@v.t.8103 жыл бұрын
खूप छान...👍👍
@rahul45615 жыл бұрын
एकदम बरोबर केलेत
@ओमनमोशिवाय4 ай бұрын
प्रत्रकार साहेब.2,5 रुपयांचा हिशेब मागता.प्रत्येक शासकीय कार्यालयातील कर्मचारी,अधिकारी दररोज किती रक्कम दररोज घेवून जातात याचा व्हीडीओ बनवा.
@rjbhaweshthakur67845 жыл бұрын
Ya akot la cooling charge kay asty tr kdel
@3665905 жыл бұрын
Bhari news sandipbhau
@ravindrakokane88045 жыл бұрын
Haa kutcha area ahi
@vidyabhalerao35874 ай бұрын
असे मोठ्या हॉटेल मध्ये पण करतात तिथे तुम्ही जाऊन का भांडत नाही गरीबांना दम देता
@manojbairagi8936 Жыл бұрын
फुकट देयच भाऊ यांना
@vakilmaharashtracha64945 жыл бұрын
Tyalaa sangaych hote dada,ki MRP mhnje maximum retail price.... maximum
@rameshwarwaghale98765 жыл бұрын
सुपर भाउ 👍👍👍👍👍👍
@shekharpawar50115 жыл бұрын
ओ भााऊ बियर किमत पाहुन घेता का नाही हे लक्षात घा
@rahulnangare10625 жыл бұрын
Are Bhau daru hi sarv samanyacha pinyacha nahi ,Dev Darshana sati sarv samanyach lok asatat
@vinodwadekar92864 жыл бұрын
@@rahulnangare1062 daru sagle peet nahi
@samsuny90102 жыл бұрын
ज्याला गटारीतल पाणी प्यायच आहे त्याने 10000 देऊन प्याव..परंतु हे सर्वसामान्य व्यक्ती पितात थंड पेय ईथे लूटमार का करायची
@Sp_JAY_SHIVSHAMBHU Жыл бұрын
बीयर वाल्यांकडून 1000 एक्स्ट्रा घ्या.. कारण ते माजलेले च आहेत😂😂
@MaheshChavan-qx5lh10 ай бұрын
Netyana kadi vicharta ka
@vikigadekar3639 Жыл бұрын
बाकी चे पण चेक करा
@prashantsingru74595 жыл бұрын
यांच्या वर कार्यवाही केली आहे का?नसल्यास त्वरीत करावी
@viekastakawale145 жыл бұрын
हा दुकानदार बिल देत नाही म्हणजे याच्याकडे लायसन सुद्धा नाही इन्कम टॅक्स वेगळीच गोष्ट जीएसटी सुद्धा भरत नसेल हा
@ketanjoshi923610 ай бұрын
Good. Video.
@dineshgamre67865 жыл бұрын
बरोबर केलं भाऊ
@sakshichande38882 жыл бұрын
Ekdam barobar Kele tumhi ya var karvai zhali Pahije. Bill ka Devu shkat nahi
@joshijoshi36747 ай бұрын
जाऊच नका,देव तूमच्या हृदयात आहे.
@adityahappyworld81762 жыл бұрын
यांना रिकामा वेळ आहे म्हणून वादावर आलेत,नाहीतर चुपचाप पैसे दिले असते,कंपनी फुकटच पाणी विकते ते चालते😢
@joshijoshi36747 ай бұрын
सत्यमेव जयते, सत्याच्या पाठीमागे लागा.
@nileshwagh37042 жыл бұрын
व्वा व्वा छान
@VikasPatil-ob4vu4 жыл бұрын
बरोबर भावानों
@rameshwahwal45453 жыл бұрын
MRP च्या वर एक पैसा ही देऊ नका। ग्राहक तक्रार कक्ष किंवा जुन्नर पोलीस स्टेशनमध्ये दुकानदार विरोधात गुन्हा नोंदवा। जग कुठे चालले आहे आणि हे लुटारू हॉटेल गिरीजा, दुकानदार गब्बर होत चालले। देवाच्या दारी प्रामाणिक राहा नाही तर दुकानदारी बंद करा।
@shankarmeher56883 жыл бұрын
कुलींग चर्या नावाने पैसे उकळन्याचा धंदाच चाललाय सर्व धार्मिक स्थळानवर हे थांबलच पाहिजे
@vinodzanjad6785 жыл бұрын
वावरात लफडे अन् देवाजवळ लोटांगण.
@suniljoshi83515 жыл бұрын
साहेब माझी सर्व ग्राहकाना एक विनंती की सर्व कोल्ड्रीक्स कंपनी चे मार्जीन बाटली मागे दोन तिन रुपये देतात आणी फ्रीज लाईट कामगार आणी इतर न दिसणारे खर्च आहेत त्या मुळे अस होऊ शकते तस असेल तर आपण साधी बाटली देऊ शकतो पण थंड नव्हे आपणही थोडा विचार करावा
@munnaadke59165 жыл бұрын
शहरात बरे वाडीव दर आकारत नाही उलट इथे जास्त खर्च असतो
@avinashvichare8735 жыл бұрын
परवडत नाही तर विकू नये. शहरात 20-20 हजार भाडी असून ही MRP पेक्षा जास्त घेत नाहीत, कारण इथला ग्राहक जागरूक आहे. दुकानदाराला परवडत नाही आणि तरीही तो ती वाढीव दरांने विकण्याचा अट्टाहास करत असेल तर तो मेहेरबानी करत नाही
@atulpatil94876 ай бұрын
अहो तिथे धंदा पण तेवढं होतों
@gttvaji5 жыл бұрын
4:04 मिनिट , हॉटेल गिरीजा 😒 बर ठीक आहे 4:07 मिनिट , शाखा नं . २ ,😱 नक्की फ्रिजच्या बिलपसून दुकान घेतलंय
@Sanketmaharaj1.1M3 жыл бұрын
Great
@saurabhbhosale59185 жыл бұрын
Are kontya companyne add dakhavley ka ki cooling karun vikaych mhanun..? Bina coolingchi deun tak 38 rupayala piudet garam bottle...... eka bottel vr 3 rupaye miltat bhava mg dukandarane lite bill ky fukat bharaych ka..? To baki kashavr extra charge ghet asel tr ok. Kontipn ek add dakhva ki tyat bottel thand karun vika as sangitlay..! Nako 45 la te ghari thand karun pya ani mg nya 38 la deto.
@Paras_Deshmukh10 ай бұрын
नाही परवडत तर दुकान बंद कर
@suhaskumar075 жыл бұрын
Mast bhavano as kel tarach lutmar thambnar
@navinmange64245 жыл бұрын
Daroo aapn black madhi kitila gaytu?
@NajirNawab-yx1lu5 ай бұрын
महत्वाच हे आहे सोशल मिडिया वर दाखवले मुळे हा किंवा इतर व्यापारी सुधारले काय?
@kalpanapund6175 Жыл бұрын
Dada changle thoka tya shopwalyala
@pooja48215 жыл бұрын
Barobar ahe dada tumch ....ashya lokhancha khotepna ughad padlach pahije. Devstanachya pratyek thikani ashi bhavikanchi lootmar chalu ahe. Prashasnane ya goshti kade durlaksh karu naye...
@shrikrishnadongare89695 жыл бұрын
मी काय म्हणतो दादा तुम्हाला mrp rate च मिळणार पण collling करून नाही मिळणार चालते का
@r.s.p.adhikari.spcialpolic18205 жыл бұрын
Ho
@jituchambavane57955 жыл бұрын
Rate cooling सह असतात भाऊ...mrp पेक्षा जास्त नाही.
@nitinmaid63185 жыл бұрын
Consumer courtacha nirnay asa ahe ki MRP he . 'inclusive with cooling charges ' . Aste.
@harshalnewalkar63715 жыл бұрын
म्हणजे तू तो दुकानदार होय कि काय, अगर असशील ना दादा , तर हे खाऊ धंदे बंद कर,,
@maccho66212 жыл бұрын
भरपूर लूटमार होतेय
@vikastambe8895 жыл бұрын
मित्रांनो भाडे वाढ खुप आहे,तसेच लाईट बील , त्याला लागणारे शितयंत्र, आपला रोज या सगळ्या गोष्टींचा विचार करता खरंच किती मिळतं करणारे ला यांचा विचार करा कंपनी सगळं विक्री त्यांच्या बोकांडी टागते
@ramchandrabhaskar3649 Жыл бұрын
भाऊ नफा खायचा त्याला पण काही मर्यादा असतात लाईट बिल दुकान चे भाडे व इतर चार्जेस ग्राहकाच्या माती मारणे योग्य नाही कुठल्याही वस्तूवर कंपनीचं प्राईस असते कंपनी आपल्याला कमिशन देते तरीपण आपण ग्राहकाकडून मन मानेल एवढे जास्त आकारणी करतात हे योग्य नाही दिवसभरात हजारो ग्राहक येत असतात निदान देवाच्या दारात लुटमार करू नये असे वाटते
@rajendrajaybhaye41703 жыл бұрын
जोरात काना मागे दे चालु अहमदगर जुन्नर वाले
@CKamat-vu2vy12 күн бұрын
Ashanchi complete keli pahije
@gttvaji5 жыл бұрын
फक्त देऊळ चित्रपट बघा ........ Adult सीन सोडून
@yogeshjangale86615 жыл бұрын
मला पण इथला खूप चांगला अनुभव आहे सफेद कपडे घालून जो व्यक्ती उभा आहे त्याने मला फसवल होत
@sharadambukar7553 Жыл бұрын
police kese kara
@ganeshawale57925 жыл бұрын
cool ch dyaych aste te....kasla cooling charge
@ashishbodke37595 жыл бұрын
1 no sandip bhau
@ajayhegde95455 жыл бұрын
त्या दुकानदारावर काय शासनाने किंवा देवस्थान समितीने काय कारवाई केली ह्या सर्व प्रकरणाचा पाठपुरावा करावा त्यामुळे अन्य दुकानदार सुद्धा वटणीवर येतील हा सर्व प्रकार आपण देवस्थान समितीस सुद्धा निदर्शनास आणावा
@bapuraodesai6122 Жыл бұрын
समिती चे लोकांना हप्ता मिळत असल्याने ते काय करणार नाहीत
@akshayshete13602 жыл бұрын
पार्किंग मध्ये करा एक विडिओ 🤟
@BabuMhatre-h6p2 ай бұрын
ठायीच बैसोन करा एक चित्त संत तुकाराम महाराज चार धाम फिरले पण देव काय भेटला नाही जत्रामे फत्रा बिठाया तिरथ बनाया पाणी दुनिया भई दिवानी पैसोकी सब धुळ धानी
@minecraftking......99225 жыл бұрын
Star हॉटेल मधे पंधरा रुपायाची पाण्याची बाटली ५०कपयाला विकतात तेथे का तकरार करत नाही '
@munnaadke59165 жыл бұрын
हे फाइव्ह स्टार आहे की दुर्गम प्रदेश जिथे चक्क 5 रुपये वाढीव घेतात,
@sandipmane83135 жыл бұрын
Saheb star hotel madhe Star manas jatat tyana fark nahi padat eth garib shetkari yeto donhi jage madhe fark ahe saheb tumcha sarkha star lokana nahi kalanar saheb
@dilipkatariya92245 жыл бұрын
मल्टीफ्लेक्स हाच तमाशा चालू आहे,काही उत्साही कार्यकर्त्यानी तिथेही गोंधळ घातला होता,काही फरक पड्ला का?
@piyushgholap19475 жыл бұрын
पर्यटन ठिकानचे दुकानदार व हॉटेल मालक बाहेर गावचा कस्टमर पाहुन दर जास्त आकरत आहे तरी ग्राहक मंचाने अशा विक्रेत्यावर कारवाई करायला पाहिजे.
@panditrv90945 жыл бұрын
Haramkhor tu kashala support kartos Ahirya
@tusharkengale9443 Жыл бұрын
तुम्ही घेऊ नका तुम्हाला नाय परवडत तर कारणं त्यांना पण जागेच भाडे असतं किंवा लाईट बिल असतं. भावांनो आपण व्यापारी आहे. तुम्ही पण शेतकऱ्या कडून माल घेतात तसच असे असतं. तुम्ही पण पैसे घेतात एक्सट्रा मग त्याच काय उगं काय पण बातमी करतात तुम्ही गरीब लोकांची
@newschannel87765 жыл бұрын
लूट
@sandeeppawar36175 жыл бұрын
ठिक आहे ...
@rajendrapawar18937 ай бұрын
शिडीऀला साईबाबा मंदिरा बाहेर केवढी लुटमार चालु आहे ते का पहात नाही..्