डॉ. तेजस लिमये हे सुप्रसिद्ध आहारतज्ज्ञ व डायबेटिस एडुकॅटर आहेत आणि त्यांचा 14 वर्षांचा वैद्यकीय अनुभव आहे. त्यांच्याशी सल्लामसलत करण्यासाठी या 94229 89425 क्रमांकावर व्हाट्स अँप करा आमचे समन्वयक तुम्हाला मार्गदर्शन करतील. धन्यवाद ! Dr. Tejas Limaye is well known Nutritionist and Diabetes Educator with rich clinical experience of 14 years. To book consultation with her, please WhatsApp us your details on 94229 89425. Our coordinator will guide you. Thanks
@suvarnamalpani70714 ай бұрын
डॉ तुम्ही खूपच डिटेल आणि पटेल असे अभ्यासपूर्ण सांगता अतिशय स्पष्ट शुद्ध बोलता . मी तुमचा प्रत्येक व्हिडियो पाहते
@JustForHearts4 ай бұрын
धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारामध्ये नक्की शेर करा
@nitinjoshi75654 күн бұрын
खूपच छान व महत्त्वपूर्ण माहिती आपण दिली आहे. खूप धन्यवाद. एक सूचना करावीशी वाटते पट्ट्या व सुई वेस्ट मध्ये टाकण्याची पद्धत बरोबर आहे पण ते सर्वांना शक्य होत नाही, म्हणून सुचवावेसे वाटते, रक्त तपासून झाल्या नंतर आपण आपले हात, बोट धुणे गरजेचे आहे, त्याच बरोबर टाकून देणारे पट्ट्या व सुई पण पाण्याने धून मग कचऱ्यात टाका. कागदात गुंडाळून टाकावे. गुळकको मीटर तपासणी एका पेक्षा जास्त लोक वापरत असतील तर घ्यावयाची काळजी पण सांगा. पून्हाशच धन्यवाद .
@nirmalaaivalerecipes29852 жыл бұрын
छान माहिती मिळाली धन्यवाद
@anilchavan-rg6in2 жыл бұрын
खूप चांगली माहिती दिली आहे, धन्यवाद
@JustForHearts2 жыл бұрын
धन्यवाद ! तुम्ही आमच्या चॅनेल चे बाकीचे व्हिडिओस पहिले का ? For any inquiry whats app on 94229 89425
@sudhanshuvaze70403 ай бұрын
खूप महत्त्वाची माहिती अत्यंत व्यवस्थित पद्धतीने दिलीत.धन्यवाद डॉक्टर.😊
@JustForHearts3 ай бұрын
धन्यवाद 🙏🏻😊 हे व्हिडिओज तुमच्या ओळखीतल्या लोकांपर्यंत देखील पोहोचवा 😊 चॅनल सबस्क्राईब केले आहे ना? 😃
धन्यवाद तुमच्या मित्र परिवारा सोबत हा विडिओ नक्की शेर करा .
@nehadighe52052 жыл бұрын
अतिशय उपयुक्त माहिती दिलीत 👍धन्यवाद 🙏🙏
@JustForHearts2 жыл бұрын
आमच्या व्हिडिओ ला तुम्ही प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद. तुम्ही JustForHearts मोबाईल ऍप डाऊनलोड केले का? त्यावर तुम्हाला फ्री टेक्स्ट consultation घेता येईल. काही शंका असल्यास खालील नंबर वर संपर्क करा. ऍप साठी लिंक 👇🏻 Download the app - bit.ly/3ymdDiO WhatsApp us on - 9422973171
@ltejas862 жыл бұрын
Khup khup dhanyawaad!!
@vaishalipokale4073Ай бұрын
Khup chhan mahiti dili madam. Thank You
@JustForHeartsАй бұрын
मनापासून आभार.😊🙏🏻 तुम्हाला काही प्रश्न असल्यास कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता👍🏻 तुम्ही तुमच्या आरोग्यासाठी काय काय करता आमच्या सोबत नक्की शेअर करा😍 चॅनल सबस्क्राईब केले आहे ना?😄
@vivekhire54952 жыл бұрын
Thanks for making such informative video
@mahadeoshete23415 ай бұрын
Very good information. Thanks.
@PrabhaGaikwad-u5rАй бұрын
Khup chan mahiti, 👍👍👍👌
@JustForHeartsАй бұрын
मनापासून आभार.😊🙏🏻 तुम्हाला काही प्रश्न असल्यास कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता👍🏻 तुम्ही तुमच्या आरोग्यासाठी काय काय करता आमच्या सोबत नक्की शेअर करा😍 चॅनल सबस्क्राईब केले आहे ना?😄
@rajanbhagwat99089 ай бұрын
खूपच उपयुक्त माहिती.... मॅडम तुम्ही अशा पद्धतीने सांगता की काही शंकाच राहत नाही 🙏
@JustForHearts9 ай бұрын
धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की का विडिओ शेर करा.
@rajanbhagwat99089 ай бұрын
@@JustForHearts ho नक्कीच
@jyotimohanparanjape62902 жыл бұрын
खुप उपयुक्त माहिती दिली डॉ तुम्ही
@JustForHearts2 жыл бұрын
धन्यवाद. आमच्या हेल्दी लाईफ क्लीनिक बद्दल आणि अँप बद्दल अधिक माहिती घेण्यासाठी हे जरूर पहा www.justforhearts.org/jfh_brochure_marathi/
@omkarbhalerao11445 ай бұрын
उपयुक्त माहिती
@JustForHearts4 ай бұрын
धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारामध्ये नक्की शेर करा
@shalinikerkar60362 жыл бұрын
Very practical suggestions useful for monitoring Thanks
@JustForHearts2 жыл бұрын
Thanks for liking 🙏 keep sharing it with needy , so we can spread awareness
@rajashreetemkar40632 жыл бұрын
@@JustForHearts कडधान्ये नाष्टा ला खावे तर गॅस होतो
@mridulagore Жыл бұрын
Mam normal sugar kiti asate
@dineshsmahajan96072 жыл бұрын
खुप उपयुक्त माहिती 👌👌
@ltejas862 жыл бұрын
Thank you very much!
@JustForHearts2 жыл бұрын
आमच्या व्हिडिओ ला तुम्ही प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद. तुम्ही JustForHearts मोबाईल ऍप डाऊनलोड केले का? त्यावर तुम्हाला फ्री टेक्स्ट consultation घेता येईल. काही शंका असल्यास खालील नंबर वर संपर्क करा. ऍप साठी लिंक 👇🏻 Download the app - bit.ly/3ymdDiO WhatsApp us on - 9422973171
@sulekhanagwekar24592 жыл бұрын
Khup chhan mahiti madam thank you so much
@JustForHearts2 жыл бұрын
धन्यवाद ! तुम्ही आमच्या चॅनेल चे बाकीचे व्हिडिओस पहिले का ?
@vaibhavmahajan4249 Жыл бұрын
Nice information madam..... Kindly arrange a video regarding other Hospital & medical devices information
@JustForHearts Жыл бұрын
Yes sure. Thanks for the suggesting.
@manohardinkarpatil98705 ай бұрын
छान माहिती दिलीत 👏👏👏
@JustForHearts5 ай бұрын
धन्यवाद !!!
@JustForHearts5 ай бұрын
Thank you so much.
@sunandabatwal29882 жыл бұрын
ताई तुम्ही खुप उपयुक्त माहिती दिली 🙏
@JustForHearts2 жыл бұрын
Thank you . Keep watching
@archanaacharya606 Жыл бұрын
Chan mahiti
@JustForHearts Жыл бұрын
धन्यवाद ! तुमच्या आरोग्या विषयी काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425
@dattabhosle56592 жыл бұрын
अत्यावश्यक माहिती दिलीत. धन्यवाद
@JustForHearts2 жыл бұрын
धन्यवाद . आमच्या हेल्दी लाईफ क्लिनिक बद्दल अधिक जाणून घेण्यासाठी JustForHearts ऍप download करा.
@pratikgadekar87932 жыл бұрын
@@JustForHearts 8
@sanjayyadwadkar98593 ай бұрын
खूप छान व्हिडिओ.
@JustForHearts3 ай бұрын
धन्यवाद😊, तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये विचारू शकता. चॅनल ला subscribe केलत का?😄
@archananagdeve38585 ай бұрын
खूप छान माहिती दिली मँम
@JustForHearts5 ай бұрын
धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की हा विडिओ शेर करा.
@ajitbhale8211 Жыл бұрын
Thank you for a very much informative video. I am a diabetes physician and if you don't mind will recommend this video to most of my patients who need to use glucometer.
@JustForHearts Жыл бұрын
Yes sure you can definitely share with your patients. sharing a playlist for diabetes. You can share full playlist for diabetes management. हे व्हिडिओस नक्की बघा त्यात डायबेटिस विषयी संपूर्ण माहिती आहे kzbin.info/aero/PLooSk0jS4tTE0P-pSIbVOLq-Xh0Mbs7W9
@nehashreeswamisamarthdighe7230 Жыл бұрын
उपयुक्त माहिती मिळाली धन्यवाद
@JustForHearts Жыл бұрын
धन्यवाद. असेच आमचे व्हिडिओ बघत रहा आणि चॅनल सबस्क्राईब करा.
@MB-px2ve Жыл бұрын
Chan mahiti dili aahe
@JustForHearts Жыл бұрын
धन्यवाद ! तुमच्या आरोग्या विषयी काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425
@jyotimohanparanjape62902 жыл бұрын
धन्यवाद dr
@JustForHearts2 жыл бұрын
धन्यवाद. आमच्या हेल्दी लाईफ क्लीनिक बद्दल आणि अँप बद्दल अधिक माहिती घेण्यासाठी हे जरूर पहा www.justforhearts.org/jfh_brochure_marathi/
@gajanansfdurbhatkar5037 Жыл бұрын
Thank you
@JustForHearts Жыл бұрын
You're welcome
@shamsundarkulkarni84923 ай бұрын
Verynice explanation
@JustForHearts3 ай бұрын
Thank you😊 If you have any health related questions you can ask us in the comment section 👍🏻 Have you subscribed our channel?😃
@skmomin38922 жыл бұрын
Very nice infotmation
@JustForHearts2 жыл бұрын
धन्यवाद ! तुम्ही आमच्या चॅनेल चे बाकीचे व्हिडिओस पहिले का ? For any inquiry whats app on 94229 89425
@diptigokhale35795 ай бұрын
Good info
@vilasghadi8006 Жыл бұрын
खुप चांगली माहिती धन्यवाद
@JustForHearts Жыл бұрын
धन्यवाद 🙏🏻
@shrikrishnakulkarni20822 жыл бұрын
Thanks for good information
@JustForHearts2 жыл бұрын
आमच्या व्हिडिओ ला तुम्ही प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद. तुम्ही JustForHearts मोबाईल ऍप डाऊनलोड केले का? त्यावर तुम्हाला फ्री टेक्स्ट consultation घेता येईल. काही शंका असल्यास खालील नंबर वर संपर्क करा. ऍप साठी लिंक 👇🏻 Download the app - bit.ly/3ymdDiO WhatsApp us on - 9422973171
@ltejas862 жыл бұрын
Many thanks!
@sushmakhodegoankar24372 жыл бұрын
छान माहिती मिळाली
@JustForHearts2 жыл бұрын
आमच्या व्हिडिओ ला तुम्ही प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद. तुम्ही JustForHearts मोबाईल ऍप डाऊनलोड केले का? त्यावर तुम्हाला फ्री टेक्स्ट consultation घेता येईल. काही शंका असल्यास खालील नंबर वर संपर्क करा. ऍप साठी लिंक 👇🏻 Download the app - bit.ly/3ymdDiO WhatsApp us on - 9422973171
@kantilalsalve28496 ай бұрын
Very good information about glocomtre
@JustForHearts5 ай бұрын
Which glucometer you have ??
@archananagdeve38585 ай бұрын
Thank u so much mam
@JustForHearts5 ай бұрын
Welcome ! Do share with your friends and family.
@shilabisne7342 жыл бұрын
Thank s
@JustForHearts2 жыл бұрын
आमच्या व्हिडिओ ला तुम्ही प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद. तुम्ही JustForHearts मोबाईल ऍप डाऊनलोड केले का? त्यावर तुम्हाला फ्री टेक्स्ट consultation घेता येईल. काही शंका असल्यास खालील नंबर वर संपर्क करा. ऍप साठी लिंक 👇🏻 Download the app - bit.ly/3ymdDiO WhatsApp us on - 9422973171
@ltejas862 жыл бұрын
Thanks for your feedback!
@sanjaydevgaonkar7376 Жыл бұрын
Dear Madam, Thank you for your Video. Is there any difference will come in the reading while checking the reading with Gulco meter & while lab testing with same blood sample. Kindly advise
@JustForHearts Жыл бұрын
लॅबमध्ये आणि ग्लुकोमीटरवर तपासलेल्या शुगरमध्ये फरक का दिसतो?kzbin.info/www/bejne/p5asiZujpZunpsk
@pushparaut5566 Жыл бұрын
@@JustForHearts qqq²
@sulanjanasave69842 жыл бұрын
Good information 👍
@JustForHearts2 жыл бұрын
which glucometer do you use?
@smitajadye60275 ай бұрын
Need more information about needle, when and how to change, do chemist change the needle etc
@JustForHearts5 ай бұрын
Which glucometer you have ??
@subhashchakre61443 ай бұрын
I want purches gulco miter pl. Guied me or if you possible to supply gulcomiter.
@JustForHearts3 ай бұрын
नमस्कार 🙏, याबाबत लवकरच आमचे experts तुम्हाला मार्गदर्शन करतील 👍 अजुन काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्स मध्ये विचारू शकता ✨ चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका .
@marutidesaidesai2037 Жыл бұрын
Please show demsration of gloco meter
@JustForHearts Жыл бұрын
Okay. Soon will come with a demo video
@sudamgadekar13877 күн бұрын
पट्टीला रक्त वरच्या की खालच्या बाजूस लावावे स विस्तर सांगावे धन्यवाद आभारी आहे
@mangalasohani35652 жыл бұрын
अतीशय ऊपयुक्त आणी महत्वाची माहीती मला एक शंका आहे माझा मीटर प्रदेशातला आहे त्याचे किडींचे साठी मला नं अॅडजस्ट करावा लागत आहे मला जमत नाहीए काय करू
@ltejas862 жыл бұрын
कोडींग म्हणायचं आहे का तुम्हाला? कोडींग ची पट्टी आहे का पॅक मध्ये?
जेवायला सुरुवात केल्या पासून ची वेळ आपण लक्षात घेऊ शकतो
@arunagupte58332 жыл бұрын
@@JustForHearts thanks 🙏
@atulmulay1 Жыл бұрын
मीटरचे युझर मॅन्यूअल सापडले नाही किंवा हरवले तर ऑन लाईन नेटवर ते कंपनीच्या साईटवर असते . एररचा अर्थ ऑनलाईन गुगल सर्च करून समजू शकतो . मी अनेकदा असेच पाहिले आहे .
@JustForHearts Жыл бұрын
हो नक्कीच.
@DipaliDalvi-fm3hg2 ай бұрын
खूप छान उपयुक्त माहिती दिलात , धन्यवाद
@abhaypatil90052 жыл бұрын
I start my lunch at 1 p m Finish it by 1.25 p m At what time I should examine PP. Also Metformin Slow release timing ? At the time of food or half an hour before food ? Kindly advice I am a senior person 67 yrs taking Metformin SR half an hour before Breakfast Regards
@JustForHearts2 жыл бұрын
if you start at 1 it should be 2 hours after your 1st bite.
@swatimahajan9767 Жыл бұрын
Thank you madam मला शुगर ८ ते १५ दिवसांनी check करायची असते तेव्हा पण used needle वापरू शकते का?
@JustForHearts Жыл бұрын
Used needles vapru naka. Used needles vaparlyavar fekun dya.
@bharatigogte7976 Жыл бұрын
शुगर तपासायचा दिवशी आपली रोजची शुगरची, thyroid ची औषधे घ्यायची का नाही घ्यायची. Pl advice.
@JustForHearts Жыл бұрын
रक्तातील साखर तपासणे kzbin.info/www/bejne/p2XEemmpm7SXraM&pp=gAQBiAQB
@yogitadandekar68122 жыл бұрын
mam glukometr chi needal kiti vela use karu shakto aani sugar chi range kiti havi te pan sanga mazi sugar morning la 110 parente aani fasting 139 asate plz information dya
@JustForHearts2 жыл бұрын
kzbin.info/aero/PLooSk0jS4tTE0P-pSIbVOLq-Xh0Mbs7W9 डायबिटीज उपचार आणि निरीक्षणाच्या सर्व पैलूंचा समावेश असलेली प्लेलिस्ट पहा
@yogitadandekar68122 жыл бұрын
@@JustForHearts ok
@prakashpadmawar39662 жыл бұрын
Needle of glucometer should be used how many times?
@JustForHearts2 жыл бұрын
Ek needle ekach mansasathi sadharan 15-20 pricks paryant sahaj vaparta yete. Tyanantar ticha sharpness jara kami hou shakto. Asha veli ti change karavi.
@vikasmisal1022Ай бұрын
फास्टींग शुगर टेस्टींग जेवल्यानंतर किती तासा नंतर करावी. बिटओ कंपनीचं मिटर मोबाईल ला जोडून रिंडीग घेता येते व ते मोबाईल मध्ये स्टोअर होते, अेरर कमी येतात.
@JustForHeartsАй бұрын
नमस्कार 🙏, याबाबत लवकरच आमचे experts तुम्हाला मार्गदर्शन करतील 👍 अजुन काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्स मध्ये विचारू शकता ✨ चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका 😄
@JustForHeartsАй бұрын
पहिला घास खाल्यावर २ तासाने शुगर चेक करणे.
@smytond69803 ай бұрын
सकाळी काहीच n khata तपासायचे का.. की नाश्ता झाल्यावर जेवण आधी तपासायची...pls sanga
@JustForHearts3 ай бұрын
नमस्कार. याबाबत आमचे एक्स्पर्ट तुम्हाला लवकरच मार्गदर्शन करतील👍🏻 तुम्हाला आणखी काही प्रश्न असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता 😊 चॅनलला सबस्क्राईब केले आहे का?😄
@mangalchavan7071 Жыл бұрын
Who is your dietician
@JustForHearts Жыл бұрын
She herself is a well known dietitian.
@prabhakarkulkarni10992 жыл бұрын
P D Kulkarni. एक निडल किती वेलेस वापरावी कपया खुलासा करावा
@ltejas862 жыл бұрын
Ek needle ekach mansasathi sadharan 15-20 pricks paryant sahaj vaparta yete. Tyanantar ticha sharpness jara kami hou shakto. Asha veli ti change karavi.
@shantarampawar87734 ай бұрын
योग्य मशीन कोणत्या कंपनीची ते कृपया सांगा
@JustForHearts3 ай бұрын
नमस्कार. आमचे experts लवकरच तुम्हाला याबाबत मार्गदर्शन करतील😊 आणखी काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता 👍🏻 चॅनलला सबस्क्राईब केले आहे का?😃
@swatimahajan97672 жыл бұрын
प्रीक् ची नीडल reuse करू शकतो का?
@JustForHearts2 жыл бұрын
Ek needle ekach mansasathi sadharan 15-20 pricks paryant sahaj vaparta yete. Tyanantar ticha sharpness jara kami hou shakto. Asha veli ti change karavi.
@swatimahajan97672 жыл бұрын
@@JustForHearts Thank you
@navinchandrabaokar6957Ай бұрын
हायपर ग्लुकोमिया आणि डायाबेटीस या स॑ज्ञा॑मधील फरक साज्ञ॑गालका? करण
@JustForHearts27 күн бұрын
नमस्कार. याबाबत आमचे एक्स्पर्ट तुम्हाला लवकरच मार्गदर्शन करतील👍🏻 तुम्हाला आणखी काही प्रश्न असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता 😊 चॅनलला सबस्क्राईब केले आहे का?😄
@sunitapawar44142 жыл бұрын
Jevan ghetlya nantar sugar 1 te 1/2 tasani cheak karte mag te wrong ahe ka
@JustForHearts2 жыл бұрын
जेवणानंतर नेहमी २ तासांनी साखर तपासा तुम्ही जेवणापूर्वी आणि जेवणानंतर 2 तासांनी देखील तपासू शकता त्यामुळे तुम्ही खाल्लेल्या अन्नामुळे साखरेची पातळी कशी बदलते याचीही तुम्हाला कल्पना येईल.
@ajitkulkarni26472 жыл бұрын
साळीच्या लाह्या नाश्त्यासाठी चालतील का ?
@ltejas862 жыл бұрын
थोड्या प्रमाणात चालतील. चुरमुरे खाण्यापेक्षा साळीच्या लाह्या कधीही उत्तम. पण नाश्त्यात त्याबरोबर इतर प्रथिनयुक्त पदार्थ घ्या (दही/ दूध/ अंडे/ कडधान्ये इ.) म्हणजे पोट भरेल आणि शुगर पण चांगली राहील. तुम्हाला मधुमेह असेल तर असा नाश्ता करण्यापूर्वी आणि केल्यानंतर 2 तासांनी शुगर तपासून पहा.
@JustForHearts2 жыл бұрын
हि series नक्की बघा - kzbin.info/aero/PLooSk0jS4tTE0P-pSIbVOLq-क्सह०म्ब्स७व९
@darshanavilkar92612 жыл бұрын
👌.pan lay boltat
@JustForHearts2 жыл бұрын
रुग्णांना सोप्या भाषेत समजावून सांगितले तर बरे होईल. बहुतेक वृद्ध रुग्णांना समजावण्याची ही पद्धत आवडते तुमच्या निरीक्षणाबद्दल धन्यवाद
@tukaramnalbalwar1032 жыл бұрын
आपली ग्लुको मीटर वापरा बदल उपयुक्त माहिती मिळाली ग्लुको मीटर कोणच्या कंपनी चे चांगले आहे ते कळविणे
@ltejas862 жыл бұрын
सध्या आम्ही Abbott किंवा Accucheck चे रेकमेंड करतो. व्हिडिओ मध्ये images आहेत.
@kanchand0peshpande8782 жыл бұрын
Which reading will be correct, glucometer or lab test? And if there is difference between two above readings which one is higher or lower and correct
@JustForHearts2 жыл бұрын
You will get answer here kzbin.info/www/bejne/p5asiZujpZunpsk
@belasane5904 Жыл бұрын
ग्लुको मिटर च्या पट्यांची expiry date cross jhali asel tar nakki kay hote.
@JustForHearts Жыл бұрын
Sugar measurement chuku shakte.
@belasane5904 Жыл бұрын
@@JustForHearts Thanks
@vijaywagh4185 Жыл бұрын
केवळ एका व्यक्तीसाठी आपण चाचणी पट्टी एकापेक्षा जास्त वेळा वापरू शकतो?
@JustForHearts Жыл бұрын
चाचणी पट्टी एका व्यक्तीसाठी एकदाच वापरावी
@bhimraomakasare24132 жыл бұрын
कोणते ग्लुकोमीटर विकत घ्यावे? कृपया सांगाल का?
@arunbehale99722 жыл бұрын
Konte glucometer ghyave he sanga pl.
@ltejas862 жыл бұрын
Glucometer vikat ghenyapurvi maza ha video nakki bagha: kzbin.info/www/bejne/boOwe4xprp6Ve9E
@JustForHearts2 жыл бұрын
आमच्या व्हिडिओ ला तुम्ही प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद. तुम्ही JustForHearts मोबाईल ऍप डाऊनलोड केले का? त्यावर तुम्हाला फ्री टेक्स्ट consultation घेता येईल. काही शंका असल्यास खालील नंबर वर संपर्क करा. ऍप साठी लिंक 👇🏻 Download the app - bit.ly/3ymdDiO WhatsApp us on - 9422973171
@chandachavan99372 жыл бұрын
तुमचा फोन नंबर हवा आहे. खूप छान माहिती देता तुम्ही
@JustForHearts2 жыл бұрын
आमच्या व्हिडिओ ला तुम्ही प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद. तुम्ही JustForHearts मोबाईल ऍप डाऊनलोड केले का? त्यावर तुम्हाला फ्री टेक्स्ट consultation घेता येईल. काही शंका असल्यास खालील नंबर वर संपर्क करा. ऍप साठी लिंक 👇🏻 Download the app - bit.ly/3ymdDiO WhatsApp us on - 9422973171
@pradipmalgaonkar31022 жыл бұрын
🙏dr. ग्लुकॉमीटर वर शुगर चेक केल्यावर वजा 25करावी, व उरलेले जे आकडे गृहीत धरावें हे बरोबर आहे का. उदा. शुगर 250-25=225अशी धारावी का. प्लीज guide मी 🙏🙏
@JustForHearts2 жыл бұрын
वेळे अभावी एक्स्पर्ट कडून उत्तर येण्यास विलंब होऊ शकतो . वैयक्तिक मार्गदर्शन साठी आपण Dr. तेजस यांच्या बरोबर online Consultation घेऊ शकता. त्या साठी इथे क्लिक करावे app.justforhearts.org/home/healthcareproviders
@rameshbharankar2681 Жыл бұрын
Mazi pan gukomitar var vegli yete Ani lab made vegli dakhvte konti khari samjavi
@sachinkulkarni52878 ай бұрын
7,4 asel tar sugar ahe ka
@JustForHearts8 ай бұрын
Reports share kara. Tumche sangitlela kalla nahiye
@SUBHASHRAUT-i8l4 ай бұрын
एकच सुई दोन तिन वेळा वापरली तर चालेल का?
@JustForHearts4 ай бұрын
एकाच माणसासाठी ठीक आहे.
@ashokkarhale845 ай бұрын
जेवण अगोदर आणी जेवणानंतर किती पाहिजे सुगर सांगा plz
@JustForHearts5 ай бұрын
जेवणा अगोदर १०० आणि जेवण नंतर १४० च्या आत
@satishwadkar81122 жыл бұрын
गुलकोमीटर वर ची शुगर व लॅब मधील शुगर ही फरक दाखवते कोंनती खरी समजावी ते सांगा
@JustForHearts2 жыл бұрын
त्यासाठी हि विडिओ series नक्की बघा -kzbin.info/www/bejne/p5asiZujpZunpsk&lc=Ugzrknu82miWeiQJlp94AaABAg
@snrane4485 Жыл бұрын
वरीचा भात चांगला की खाऊ नये ?
@JustForHearts Жыл бұрын
तुम्ही खाऊ शकता.
@DRL86-b4t5 ай бұрын
प्रिकर वरची सुई कधी बदलावी
@JustForHearts5 ай бұрын
1 ka manasachi sui kahi divas tyach manasasathi vaparu shakta.
@shakuntalajaibhave5934 Жыл бұрын
दिवसातून दोन ते तीन वेळा शुगर तपासली तर भविष्यात बोटाना काही त्रास होऊ शकतो का
@JustForHearts Жыл бұрын
Nahi...agadi tes ch kahi nahi....pan tumhi sui tochnya che bot wegle wegle ghevu shakata
Hello We understand your problem, but major audience of our channel is marathi speaking, so we need consider the majority. If you have any health related question you can directly connect us on WhatsApp as well.😊 Contact: +91 94229 89425
@DadaguravElectronicАй бұрын
Dr लोकांना गलुकॉम्मित्वर चेक केलीली शुगर मान्य नसते का लबमधेच शुगर केलेली मान्य असते
@JustForHeartsАй бұрын
नमस्कार. लॅब मध्ये चेक केलेली शुगर जास्त ऍक्युरेट असते, पण घरच्या घरी मॉनिटरिंग करण्यासाठी आपण ग्लुकोमीटर ची मदत घेऊ शकतो 👍🏻
@navinchandrabaokar6957Ай бұрын
ॲक्युचेक ग्लुकोमीटरमध्ये रीडी॑ग्ज सेव्ह होतात
@JustForHearts27 күн бұрын
👍🏻
@shrikantkulkarni89984 ай бұрын
एक सुई किती वेळा वापरावी
@JustForHearts3 ай бұрын
नमस्कार. याबाबत आमचे experts तुम्हाला लवकरच मार्गदर्शन करतील 😊 आणखी काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता 👍🏻 चॅनलला सबस्क्राईब केले आहे का? 😃
@SulochanaSutar-p7c5 ай бұрын
एक सुई किती वेळा वापरू शकतो
@anjalideshmukh13643 ай бұрын
एक सुई किती वेळा वापरू शकतो ?
@madhavbharati7265Ай бұрын
फक्त 2 वेळा
@madhavbharati7265Ай бұрын
2वेळा फक्त त्याच व्यक्तीला.
@sureshkote46102 жыл бұрын
Glucometer ajibat vapru naka. He kami Kiva jast yete
@ltejas862 жыл бұрын
ग्लुकोमीटरवर तपासलेली साखर लॅब पेक्षा कमी किंवा जास्त येऊ शकते हे बरोबर आहे. पण यामागचे कारण समजून घ्या. त्यासाठी माझा हा व्हिडिओ बघा. kzbin.info/www/bejne/p5asiZujpZunpsk यात ग्लुकोमीटर का वापरायला हवा हे देखील सविस्तर सांगितले आहे.
@JustForHearts2 жыл бұрын
ग्लुकोमीटर न वापरणे हे टोकाचे मत असू शकते तथापि सावध वापर आणि चांगली मशीन नक्कीच मदत करते
@madhavilapate1554 Жыл бұрын
Mahiti atyant upyukt,pan patient ekta he karu shakat nahi ,सेवेसाठी भक्कम माणूस हवा.
@JustForHearts Жыл бұрын
मदतनीस / caregiver ही एक महत्वाची requirement आहे Diabetes Management मध्ये
@vinayakbhatawdekar17514 ай бұрын
अप्रतिम माहिती धन्यवाद.
@DipaliDalvi-fm3hg2 ай бұрын
खूप छान उपयुक्त माहिती दिलात, धन्यवाद
@JustForHearts2 ай бұрын
मनापासून आभार.😊🙏🏻 तुम्हाला काही प्रश्न असल्यास कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता👍🏻 तुम्ही तुमच्या आरोग्यासाठी काय काय करता आमच्या सोबत नक्की शेअर करा😍 चॅनल सबस्क्राईब केले आहे ना?😄
@manikshirke2 ай бұрын
खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल आभारी आहोत
@JustForHearts2 ай бұрын
धन्यवाद😊, तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये विचारू शकता. चॅनल ला subscribe केलत का?😄
@Shata-k5jАй бұрын
आपण खूप छान मार्गदर्शन केले 🙏
@JustForHeartsАй бұрын
मनापासून आभार.😊🙏🏻 तुम्हाला काही प्रश्न असल्यास कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता👍🏻 तुम्ही तुमच्या आरोग्यासाठी काय काय करता आमच्या सोबत नक्की शेअर करा😍
@pradipmalgaonkar31022 жыл бұрын
खूपच छान माहिती, 🙏मॅडम
@JustForHearts2 жыл бұрын
धन्यवाद ! तुमच्या आरोग्या विषयी काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425
@alhatsunil37202 жыл бұрын
खूप छान माहिती दिलीत,धन्यवाद.
@dhanashrirokade1592 жыл бұрын
Thanks for very important information.
@JustForHearts2 жыл бұрын
Our pleasure!
@ramakantvadje9216Ай бұрын
छान माहिती मिळाली.
@JustForHeartsАй бұрын
मनापासून आभार.😊🙏🏻 तुम्हाला काही प्रश्न असल्यास कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता👍🏻 तुम्ही तुमच्या आरोग्यासाठी काय काय करता आमच्या सोबत नक्की शेअर करा😍 चॅनल सबस्क्राईब केले आहे ना?😄
@shashankpotnis80415 ай бұрын
Good knowledge thanks
@JustForHearts5 ай бұрын
धन्यवाद ! तुम्ही आमच्या चॅनेल चे बाकीचे व्हिडिओस पहिले का ?
@shivanandtodkar24662 жыл бұрын
छान माहिती दिली. धन्यवाद.
@JustForHearts2 жыл бұрын
धन्यवाद ! तुम्ही आमच्या चॅनेल चे बाकीचे व्हिडिओस पहिले का ?
@shivanandtodkar24662 жыл бұрын
@@JustForHearts हो मी बघितलेत.छान माहिती आहे.माझ्या मिसेस ला शुगर आहे.त्या मुळे मी तुमचे व्हिडिओ पाहतो.चांगली माहिती देता तुम्ही.धन्यवाद.