खूप खूप छान माहिती दिली आम्हाला पण जायचं आहे तुझी माहित उपयोग पडेल मी पण ऐकुन होते ह्या मंदिरा बद्दल सिल्वर बटन मिळाल्या बद्दल खूप खूप अभिनंदन लवकरच गोल्डन बटण मिळेल तुझे विडियो खूपच छान आणि माहिती पुर्ण असतात धन्यवाद
@kishoremirchandani867117 сағат бұрын
Ganpati Bappa Morya 🌹 🙏 Har Har Mahadev 🌹 🙏 Khup Chan Mahiti 👍👌 Dhanyawad 🌹🙏
@AlkaManjrekar-l6s2 күн бұрын
खूप छान विडिओ मस्त. विडिओ बघताना मन प्रसन्न झाले 🙏
@AntaraChandivade2 күн бұрын
पावसाळ्यात येथे फिरायला मजा येते.आणि महादेवाचे मोठं मंदिर आहे
@shubhdapadwal5532Күн бұрын
फार सुंदर चित्रफित। तुंगारेश्वर महाराज की जय। हायवेला सिरसाड फाटा येथे जगद्गुरू नरेंद्र महाराजांचा मठ आहे। श्री गुरुदेव
@saurabhmalvi2241Күн бұрын
आणखीन वर डोंगरा वर गेला असता तर तिथे बाळयोगी सदानंद महाराज आश्रम आहे...🙏
@jyotigurav18302 күн бұрын
खुप छान माहिती दिली धन्यवाद
@nidhiraut5078Күн бұрын
Ajun pudhe var gela asatat tar tithe parasuram kund ahe tithun khup chan nisarg sawndarya disata
@ramakantpanchal65422 күн бұрын
जय शिव शंकर, जय भोले नाथ, श्री भोले बाबा की जय, श्री रामेश्वर माऊली की जय ,भावा अप्रतिम धन्य झालो मी श्री तुंगारेश्वर देवाचे दर्शन लाभले ते आणि कस आहे त्याच्या चरणी जायला योग आला पाहिजे तरी पण ठीक आहे तेथे जायचा योग नाही आला तरी तुमच्या माध्यमातून देवाच दर्शन घडल हा योगच आहे सोन्या हुन पिवळा आहे तुम्हाला धन्यवाद आणि श्री रामेश्वर माऊली आणि श्री देव वशिक तुला उदंड आयुष्य देवो हीच त्याच्या चरणी प्रार्थना , तुमचे असे नव नवीन विडिओ पहायला मिळोत हीच श्री स्वामी चरणी प्रार्थना ।। श्री स्वामी समर्थ।।
@satishgopagol46722 күн бұрын
Om Namah Shivay
@chittaranjanbasrur42892 күн бұрын
God bless you both
@HyperXGaming-08 сағат бұрын
अ।ता खुप सुधारना झाली
@AntaraChandivade2 күн бұрын
आता फार फरक आहे, पहिला भरपूर रस्ता खराब होता.पण छान वाटायचं.
@neelampednekar48122 күн бұрын
10-12 वर्षांपूर्वी तिथे ढग फुटला होता असं ऐकलं होतं धन्यवाद
@amitnagvekar22842 күн бұрын
श्रावणात जायचो मी खूप सुंदर आहे बदल पण खूप झाले आहे आता
@rashmikadam2024Күн бұрын
आम्ही श्रावण महिन्यात गेलेलो
@nidhiraut5078Күн бұрын
Ethe virar varun sudha jau shakato. Virar varun parol phatyala jayacha tithun sudha rasta ahe tungareswarila jayala. Ani 4 wilersudha var paryant jau shakatat
@HyperXGaming-08 сағат бұрын
श्री बालयोगी सदानंद महाराज यांचे अ।म्ही साक्षात दर्शन घेतले खुप वर्ष झाली , तिथे मंदीर मठ व भक्तजनाना महाप्रसाद दिला जातो
@dummy96232 күн бұрын
Hi Dada, Car parking aahe ka forest gate chya ikde ki techa aadhicha rastawar kuthe side la lavavi lagel?
@harshajadhav46712 күн бұрын
7 seater gadi neu shakto ka
@chittaranjanbasrur4289Күн бұрын
Vasai east or west
@madhuritendulkar3032 күн бұрын
वरती सदानंद महाराजांचा मठ आहे.
@priyankapawar851510 сағат бұрын
आरती ची वेळ काय आहे?
@sonalisingh90372 күн бұрын
Vasai station Varun auto jate ka ?
@madhavimendon77362 күн бұрын
Ho
@ginis0011Күн бұрын
ठाण्यावरून कसं यायचं ते पण सांगा.
@eknathpatil409915 сағат бұрын
ठाण्यावरून घोडबंदर रोड तेथून मुबंई अहमदाबाद हायवे ने तुंगारफाटा येथे यायच तुंगारफाटा ब्रिज च्या खालून पूर्वेला जायच गाडी असेल तर सरल महादेव मंदिर पर्यंत त्याच्या एवढंच पुढे सदानंद महाराज आश्रम आहे तिकडून च सरल जायच तर पारोळफाटा चिंबीपाडा नदीनाका रोड भिवंडी सरल ठाणे