Thank you so much aaji ... khup varsha nantar parat ukadpendi chi ti chaw midali... ji mi lahan astana khale hote.
@VaishaliDeshpande3 жыл бұрын
अरे व्वा! धन्यवाद.
@sudhad84082 жыл бұрын
V
@shobhagulhane48122 жыл бұрын
,
@nilesh79932 жыл бұрын
J
@alkabhamare46162 жыл бұрын
Khupach chhan recipi.Sasu soon jodi zakkas.
@yashodapatil83553 жыл бұрын
दोघीही नशीबवान आहात. सासूला सूनबाई आणि सुनेला सासूबाई किती छान मिळाल्या आहेत.
@VaishaliDeshpande3 жыл бұрын
मी जास्त. कारण सासूबाईंनी खूप प्रेम केलं. अगदी आईचं. त्यामुळे त्यांच्या बरोबर खूप छान मैत्री झाली.
@ranishetti59833 жыл бұрын
@@VaishaliDeshpande tumhi khup nashibvan ahat
@radhikamulwani85423 жыл бұрын
@@VaishaliDeshpande u r being modest, taali do haath se hi mast bajti hai
@surekhakhandekar86942 жыл бұрын
@@VaishaliDeshpande मुख्य म्हणजे उकडपेंडी बनताना तुमची कॉमेंट्री खूप मस्त आहे, लगेच बनवून पाहायला आवडेल अशी! धन्यवाद😘💕
@lovefoodnupur15012 жыл бұрын
kharach Ashi sasu milayala pan bhagya lagat
@prashantgawande84903 жыл бұрын
सासूबाई आणि सुनबाई यांच्या मधला संवाद अगदी अप्रतिम. माझी आजी ह्यात ताजे ताक आणि उन्हाळ्यात कैरी टाकायची. आणि पांढरा कांदा ! याची चव फक्त विदर्भवाल्याण्याच कळणार.🙏🙏🙏🙏
@VaishaliDeshpande3 жыл бұрын
खरंय. मी खरंतर पुण्याची. पण मलाही हा पदार्थ आवडतो. माझ्या सासूबाईंनी मला हा पदार्थ शिकवला.
@prashantgawande84903 жыл бұрын
@@VaishaliDeshpande ताईसाहेब, पदार्थ इथला किंवा तिथला नसतोच. तो फक्त सर्वमान्य असला की राज्य करणार. सगळीकडे ! 🙏🙏🙏
@VaishaliDeshpande3 жыл бұрын
@@prashantgawande8490 अगदी बरोबर.
@brkhai3 жыл бұрын
फक्त करुण खाणाऱ्यालाच समजणार !
@renumehra14253 жыл бұрын
Mother you are giving us most valuable knowledge, many thanks
@mahalaxmipandey84084 күн бұрын
अप्रतिम. आपली खाद्यसंस्कृती खरच किती सुंदर आहे.असेच अनेक पारंपरिक पदार्थ दाखवत रहा.खूप खूप धन्यवाद
@vaibhaviharale40903 жыл бұрын
Easy and healthy recipe.... beautiful presentation ❤️
@anitahawaldar534210 ай бұрын
खूप छान healthy and sopi recipe
@anujamohod26903 жыл бұрын
खूप छान..विदर्भातील चव कुठेच मिळू शकत नाही...
@kamalnirphale45963 жыл бұрын
खुपच छान उकडपेंड नक्की करून पहाणार.आवडली रेसिपी.
@priyakenkare82013 жыл бұрын
The whole conversation is so natural not staged like most cookery videos. Love the way Aai saheb explained all variants usable - Water or Curd or Tamarind Water etc. Plus the plating shown is terrific.
@VaishaliDeshpande3 жыл бұрын
धन्यवाद
@diptideshpande84853 жыл бұрын
Mi aj karun pahili, khup aavadli saglyana, thanks a lot recipe share kelyabaddal, ajjinche manapasun aabhar
@snehalpotdar77393 жыл бұрын
आजीचा प्रेमळ आवज आणि वैशाली ताईची गोड आना उन्स में ट व पदार्थ खूपच सुंदर साधी सोपी पण खमंग उकद्पेंदी खूपच आवडली
@jyotimahajan46103 жыл бұрын
खुपच छान आणि सोप्या पद्धतीने आजींनी उकडपेंडी दाखवली
@neetachakradeo21943 жыл бұрын
आजी खूप मस्त खमंग पदार्थ आहे.
@pratibhasawant31974 ай бұрын
खूपच छान बनवली आहे उकडपेंडी
@seemanaik81133 жыл бұрын
खूपच छान व सोप्पी रेसिपी..... शिवाय पौष्टिक. धन्यवाद आज्जी. 🌹
@manishakulkarni19442 жыл бұрын
सुन किती प्रेमाने प्रश्न विचारतेय & सासूबाई सुध्दा तितक्याच मायेने उत्तर देतात. सासू-सून एकमेकींना अगदी पूरक आहात 👏👌👍 देव तुमचे आपसातील प्रेम अखंड ठेऊ देत.
@VaishaliDeshpande2 жыл бұрын
धन्यवाद
@sudhirwise3 жыл бұрын
Fabulous recipe. Wholesome and delicious.
@kavitadeshapnde92263 жыл бұрын
छान पारंपरिक पद्धतीने केला आहे छान असतात सर्व पदार्थ
@mangaladeo82773 жыл бұрын
मधुमेह साठी पौष्टिक आहार धन्यवाद
@sandhyavishwasrao61923 жыл бұрын
Doghi great, hats off, can't believe this kind if conversation between sasu sun, i like such people, very pleasing, plus new recipe
@VaishaliDeshpande3 жыл бұрын
धन्यवाद.
@ujwalakadambande88042 жыл бұрын
Khoop chan Aajji ukadpendi jabardast 👌🏻👌🏻👌🏻
@pallavichaudhari1733 жыл бұрын
I remember my grandmother she was like her she is very sweet
@VaishaliDeshpande3 жыл бұрын
धन्यवाद
@deepachampanerkar93843 жыл бұрын
फारच छान. असेच नवीनशिकवा.धन्यवाद.
@shiro16033 жыл бұрын
खूप छान काकु मला खूप आवडले आणि मी करुन बगितल छान झाले धन्यवाद काकु
@VaishaliDeshpande3 жыл бұрын
धन्यवाद
@bharatibhide92813 жыл бұрын
Kaku 🙏 mast 👌👌👌 mouth watering recipe.
@jyotivaidya88613 жыл бұрын
खुप आवडली सोप्पी आहे मी करून बघते आणि कळवते
@rekhapawar43 жыл бұрын
Mi ukadpendichi receipe try keli tumhi sangitlyapramane khup chan zali..... thanks for the receipe....
@VaishaliDeshpande3 жыл бұрын
धन्यवाद.
@manjubhagvat55763 жыл бұрын
खूप छान आहे चविष्ट पदार्थ धन्यवाद ताई
@harmitakaurathi14403 жыл бұрын
How sweet is ajji, she makes it with heart❤️
@VaishaliDeshpande3 жыл бұрын
अगदी खरं. त्यांना स्वैपाक करायला आवडतो.
@janhavimhatre9213 жыл бұрын
@@VaishaliDeshpande नशीबवान आहात 😜
@SharadchandraJoshi-j3g3 ай бұрын
सासू सुनेच्या मधुर संवादातून उकड पेंडी झक्कास झाली.
@shashidubey19063 жыл бұрын
आपकी उकलपेंडी तो निश्चित ही अत्यंत स्वादिष्ट और चटपटी बनी होगी किन्तु आप दोनों का संवाद बहुत मीठा और सुसंस्कारी लगा।
@VaishaliDeshpande3 жыл бұрын
धन्यवाद
@UjjwalaPandit-oc7nf5 ай бұрын
See duh is of mo😮 Dr🎉😂❤ 10:04 dern y@@VaishaliDeshpande
खूपच छान पाककृती. मी त्यात ताक घालते आणि कढीपत्ता पण
@shilpalokhande34293 жыл бұрын
Me pan
@swatikaluskar70303 жыл бұрын
कुठल्या स्टेज ला ताक घातले?....भाजताना की शेवटी पाण्या ऐवजी ताक घातले ?
@snehadunakhe50773 жыл бұрын
@@swatikaluskar7030 instead of water
@swatikaluskar70303 жыл бұрын
Thank you Snehaji
@shubhadakulkarni78972 жыл бұрын
@@swatikaluskar7030 r .
@surekhakakade40953 ай бұрын
राधेराधे खूप चं खमंग झाला पदार्थ उकड पेंडी, मी ज्वारी आणि गव्हाच्या पिठाची करून पहाते। आजचं मिक्स करून ठेवलं होतं। शेंगोळ्या करिता, पण नेमकं सुनेने बटाटे उकडून ठेवले होते। आज आमच्या कडे आळु पराठा होता, लोणचं, सॉस, आणि उकडलेली हिरवी आंबट मिरची,
@pankajamoghe14403 жыл бұрын
खूपच छान पाककृती... पारंपारिक आणि तितकीच पौष्टिक सुद्धा.. खूप खूप धन्यवाद...🙏🙏
@anushreekesari86233 жыл бұрын
Khup chan sopi paushtik pakkruti aahe
@anupritakesari33703 жыл бұрын
@@anushreekesari8623 👍👍
@smitastraditionalfood22613 жыл бұрын
उकडपेंडी, खुप छान एकदम पारंपारीक 👍 हेल्दी भी टेस्टी भी 😋👌
@pramodborse23333 жыл бұрын
वा!! खुपच छान मला खूप आवडते आणि सासू आणि सुनेचे एकमेकां सोबत संवाद करण्याची किती छान
@VaishaliDeshpande3 жыл бұрын
धन्यवाद
@ApratimChannel3 жыл бұрын
काकु चा फोन नंबर मीळेल का कुठे असताता त्या मी माहेरची पांडे
@meenakshikulkarni21202 ай бұрын
खुपच सुंदर आणि सोपे
@shrikantpaithankar6873 жыл бұрын
My sister in law is frm akola n i m frm amravati we make ukadpendi at least every week.
@VaishaliDeshpande3 жыл бұрын
किती छान. मी पुण्याची. पण तुमच्याकडील उकडपेंडी ने आमच्या घरात मानाचं स्थान घेतलंय.
@shrikantpaithankar6873 жыл бұрын
@@VaishaliDeshpande thanks
@gitaauti7682 Жыл бұрын
खूप छान झाली उकडपएंडई चव खूप छान आहे
@ghanashyamvadnerkar26913 жыл бұрын
This Dish is very famous in Indore - Malwa side. Use dry coconut,with kothiebir to top up.
@VaishaliDeshpande3 жыл бұрын
आम्हाला नवीन माहिती मिळाली. धन्यवाद.
@neelamshrivastava4740 Жыл бұрын
खुबच छान 😊
@gourikamble47692 жыл бұрын
अप्रतिम!!! चविष्ट, पौष्टिक उकलपेंडी.दोघीचे संवाद मधुर.God bless you. Thank you kaku & tai
@d4kuberagulshan3 жыл бұрын
Kiti goad saglach!! 🙏🏼🙏🏼
@latajoshi30953 жыл бұрын
पूर्वी हेच पदार्थ बनवत होते घरोघरी . छान .
@apurvakatdare63143 жыл бұрын
Tumchya doghinche bolne khup god aahe. Ani receipe tr mastch.
@VaishaliDeshpande3 жыл бұрын
धन्यवाद
@shrutidighe69743 жыл бұрын
Kharach tumchya doghinche tuning khup chhan aahe
@ashutoshkatre47787 ай бұрын
अप्रतीम डिश. धन्यवाद तुम्हा दोघिंना!
@DrSowmyaSuryanarayana3 жыл бұрын
I prepared this recipe this morning. It is one of the most delicious food that I have come across. Thank you so much for sharing.
खूपच छान. सुमन आजी सोप्या भाषेत उत्तम समजावतात शिवाय पदार्थ पौष्टिक नि रुचकर बनले जातात ही त्यांची खासियत m विशेष भावते. निदान आठवड्यातून एकदा तरी त्यांनी एक तरी पदार्थ दाखवावा अशी विनंती आहे. वाट पहाते......
@VaishaliDeshpande3 жыл бұрын
आपण नक्की करूयात
@aparnaghatkamble34723 жыл бұрын
वा छान पदार्थ पारंपारिक पदार्थ बनवला आहे
@sujaysant47673 жыл бұрын
छान तो पदार्थाची चव तर आम्हाला कळनार नाही पण सुन पण भारी प्रश्न विचारते व सासूबाई पण छान माहीती देतात त्या मुळेच पदार्थ चांगला झाला असणारच
@sampadasohoni30593 жыл бұрын
अत्यंत घरगुती वातावरण व पदार्थ !
@vv-vq4wy3 жыл бұрын
पौष्टीक आणि झटपट पदार्थाची रेसिपी शेयर केल्याबद्दल धन्यवाद आज्जी. पारंपारिक पदार्थाची लज्जतच वेगळी.
@beinghuman37583 жыл бұрын
मी आणि माझी बायको हा विडिओ रात्रीचे 11:30 वाजता पाहत आहोत. तिची "उकळपेंढी" खाण्याची खूप इच्छा झाली कारण ती 4 महिन्याची प्रेग्नंट आहे, वेगवेगळे पदार्थ खाण्याची तिची इच्छा होत असते. आता मी उद्या तिच्यासाठी "उकळपेंढी" बनवणार आहो. तुमची बनवायची आणि बोलण्याची पद्धत खूप आवडली... आणि त्यातही अकोल्याच्या जो उल्लेख केला 'क्या बात है' कारण आम्ही सुद्धा अकोल्याचे रहिवासी आहोत.... खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद!👍
@VaishaliDeshpande3 жыл бұрын
अरे व्वा ! नक्की छान होणार उकडपेंडी. आत्ताच आईंना तुमची कमेंट दाखवली. त्यांना खूप आनंद झाला. आई ५० वर्ष अकोल्याला राहिल्या आहेत. तुम्हा दोघांना पुढील आनंदी वाटचालीसाठी शुभेच्छा !
@dhanashreepawar32983 жыл бұрын
Aaji tumhi kiti premane sangta.. Dnyan dilyane vadhate ..😊
@GeetaWankhede-u3j2 ай бұрын
Khup chan
@shraddhaj53 жыл бұрын
Wow! Such an unique recipe! And your MIL is very sweet.. please tell her we loved her recipe! I will surely try this!! ❤️
@VaishaliDeshpande3 жыл бұрын
धन्यवाद. नक्की सांगते आजींना.
@anusayakulkarni67733 жыл бұрын
मी आजच बनविली उकडपेंडी. सगळ्यांना खूप आवडली. मोजकेच मसाले वापरूनसुद्धा छान पदार्थ बनवता येतात हे कळले.
@VaishaliDeshpande3 жыл бұрын
धन्यवाद
@priyakulkarni66403 жыл бұрын
So cute Aaji chi recipe ...n nice communication between both of u
खूपच छान पद्धतीने शिकवलीय... सासू सुनेचे नाते खूप गोड...
@chitrajaydeokar2643 жыл бұрын
खुप छान झाली असेलच इथे खमंग वास येतो .सुटसुटीत थोडे पदार्थ वापरून केला त्यामुळे ओरिजनल चव उकडपेंडीची लागते .बाकी इतक्या रेसिपी बघते पण इतके कायकाय टाकतात तो पदार्थ कोणता बनवतात आणि मूळ चव पण जी विदर्भाची गोडी आहे ती राहत नाही धन्यवाद ताई
Khoop chaan recipe ahey....mee banavnar ahey.....thankyou aji ani Vaishali
@VaishalisFoodWorld3 жыл бұрын
मस्त ... खूपच छान .. my favourite 👌
@anilsharma8405 Жыл бұрын
हरिओम ÷ जय हो माता । भारतीय परंपरागत सात्विक पौष्टिक आहार,उर्जा-शक्ति-रूचि कर सीघृ पाचक भोजन , जीवन देने वाला ।
@archanadhake1153 жыл бұрын
आई तुमची रेसिपी खूपच छान आहे उकडपेंडी ही फक्त ऐकून होते कधी हा पदार्थ खाल्ला नाही तुमची रेसिपी पाहून खमंग असेल याचा अंदाज आला ..करून पाहिले खुपच छान झाले खूप खूप धन्यवाद 🙏
मला हा पदार्थ आई गेल्यापासून करायचा होता. आजी ने किती प्रेमाने आणि सोप्पे करून सांगितले. मस्त झाले, खूप खूप खूप धन्यवाद
@VaishaliDeshpande3 жыл бұрын
धन्यवाद
@sushmitadatta42834 ай бұрын
Thanku for a new and simple recepie
@nikitabhawar3403 жыл бұрын
Thank you so much Maza jara panyacha andaj chukala pn 1 number zali hoti
@VaishaliDeshpande3 жыл бұрын
काही हरकत नाही. मी प्रथम केली तेव्हा माझा पण अंदाज चुकला होता. आता परत कराल तेव्हा एकदम छान होणार.
@sunitapillai91652 жыл бұрын
Kubj chhan ukadpendi very nice 👌 thanks aji Ani vishaliji
@prabhakardalvi80187 ай бұрын
फार उत्तम पदार्थ छान
@laxmichopda64223 жыл бұрын
Mast Ch झाली ज्वारी ची uakad,👍
@zarinaismail2539 Жыл бұрын
Khup chan ani naveen receipy aahe.
@charujuikar33332 жыл бұрын
खूप छान explaination. तिथेच उभ राहून तुमच्याबरोबर गप्पा मारत पाहतोय, असं वाटलं. आभार!
@VaishaliDeshpande2 жыл бұрын
🙏
@jyotinene92563 ай бұрын
दोघिंचाही खूप छान संवाद आवडला आणि आदींची रेसिपी मस्त करून बघायला हरकत नाही 🎉
@swatirajguru34297 ай бұрын
khup chhan mast
@mamtapatil89634 ай бұрын
Khup chan ukadfendi zali mala aavdali
@janhavikulkarni50993 жыл бұрын
खुप छान लागते आमच्या कडे सर्वांचा आवडता मेनु आहे .आणि करण्याची पध्दत आजींन सारखिच आहे.
@VaishaliDeshpande3 жыл бұрын
मस्त
@nalinitikhele4111 Жыл бұрын
Khup Chhan Tai .mast hote hi dish
@shreyasirahalkar41769 ай бұрын
मी माहेरची विदर्भातील. अमरावतीची. उन्हाळ्यात दुपारी मधल्या वेळेस अशी उकडपेंडी आमच्या घरी होत अस़े. आज आपली रेसीपी पाहून तोंडावर चव आणि लहानपणी ची आठवण रेंगाळते आहे. मस्तच ! धन्यवाद ! आणि नमस्कार !