पहिल्यांदा ही रेसिपी बघितली ... मस्त झाल्या लाह्या 👏👏राजगिरा च्या लाह्या जर घरच्याघरी करता येत असतील तर रेसिपी द्यावी..
@स्मार्टसखी3 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/nnjHaoFnq9SNgrM
@KanchanBapatRecipes2 жыл бұрын
@aditi दाखवेन लवकरच
@karishmasurte55332 жыл бұрын
Khupach chan tai
@KanchanBapatRecipes2 жыл бұрын
Thanku so much !
@parassabina32263 жыл бұрын
फारच छान. ह्या रेसिपीची वाट बघत होतो.
@KanchanBapatRecipes3 жыл бұрын
अरे व्वा मस्तच.. Thanku !
@chandabhide95572 жыл бұрын
खूप छान आणि सोपी recipe आहे. माझी आ्जी लाह्या चे पीठ करायची. त्यात दूध आणि गूळ घालून मधल्या वेळेला खायला द्यायची.... Local, traditional and seasonal recipe
@KanchanBapatRecipes2 жыл бұрын
Thanku so much ! हो आपल्या पारंपरिक Recipes भन्नाटच आहेत.. 👌👍
@asmitakale5733 жыл бұрын
खूपच छान कांचन ताई
@KanchanBapatRecipes3 жыл бұрын
Thanku so much 😊
@vimallage44993 жыл бұрын
वा छान.
@radhikadesai29003 жыл бұрын
ताई आपण छानच माहिती दिल्याबद्दल धन्यवाद 🙏 आज पहिल्यांदाच पाहिलं
@KanchanBapatRecipes3 жыл бұрын
Thank you 😃 Stay Tuned for more such recipes
@sulbhasoman65693 жыл бұрын
खूपच आवडल्या ज्वारी लाह्या. आमच्या लहानपणी आजी या लाहीचं पीठ+ गुळ+ओलं खोबर + नारळपाणी हे मीक्स करून मोठ्ठे लाडू करायची. लाह्या चुलीवर मडक्यात वाळू घालून फोडायची.खूपच छान आठवण झाली. 🙏🙏हे लाडू लगेचच संपवावे लागतात.
@KanchanBapatRecipes3 жыл бұрын
अरे व्वा छान आहे लाडु.. करुन बघेन कधी..
@sheetalkhade27573 жыл бұрын
खूप छान. ज्वारी umlavun घेण्याची कृती फार सोप्या पद्धतीने सांगितली आहे. गणंग दाणे मिक्सर वर बारीक करून त्यात दूध गूळ आणि साजूक तूप घालून खातात. खूप छान स्वादिष्ट लागते. नेहेमी प्रमाणेच सहज सोप्या भाषेत समजावून सांगितले आहे. धन्यवाद
@KanchanBapatRecipes3 жыл бұрын
Thank You Means Alot 😃
@aditiranade87833 жыл бұрын
👌👌👌 खूप छान
@KanchanBapatRecipes3 жыл бұрын
Thanku so much !
@laxmirawal30293 жыл бұрын
Nice
@KanchanBapatRecipes3 жыл бұрын
Thanku !
@vaishaligaidhani18582 ай бұрын
कृपया लाहयांचया पीठाचे पदार्थ कसे करायचे ते सांगा
@KanchanBapatRecipes2 ай бұрын
नक्की दाखवेन...
@anitakharul43993 жыл бұрын
मँडम ,खूप छान पद्धतीने समजून सांगतात, थँक्स,मायक्रोवेव्ह मधे ज्वारी किंवा राजगिरा लाह्या करता येतील का,तसे मार्गदर्शन करा ,
@KanchanBapatRecipes3 жыл бұрын
Thanku so much ! राजगिरा लाही दाखवेन लवकरच..
@saeegore82973 жыл бұрын
खूप छान 👌 राजगिरा लाही कशी करावी शक्य झाले तर दाखवावे ही विनंती
@स्मार्टसखी3 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/nnjHaoFnq9SNgrM
@KanchanBapatRecipes3 жыл бұрын
Thank you 😃 नक्की दाखवते.
@aparnapatil78603 жыл бұрын
Hello ताई... कशा आहात तुम्ही??? आज खूप दिवसांनी तुम्हाला कंमेंट लिहून पाठवतेय!!! तुम्हाला खूप miss करत होते... काही कारणाने तुमचे विडिओ पाहू शकले नाही.... आज विडिओ पाहून खूप भारी वाटलं.... आज तुमचा आवाज ऐकून मन प्रसन्न झालं ..... Sorry tai for खुप दिवसापासून तुमच्या रेसिपी व्हिडीओ पाहायचे miss झाले म्हणून.... I really missed u & ur voice also.... I love u tai😊😊😊
@KanchanBapatRecipes3 жыл бұрын
Hello Aparna ! मी पण तुला मिस करत होते.. कारण खुप दिवसात तुझी काही कमेन्ट नव्हती.. कशात busy होतीस? ठीक आहेस ना ? नविन सगळे Video बघितले की नाही आता ? You are always welcome on my channel.. Stay tuned !! 😍
@aparnapatil78603 жыл бұрын
माझं छोटंसं accident झालेलं आणि त्यासोबत आजारपण होतंच... माझ्यासोबत mobile सुद्धा आजारी पडला.... पण आता मी आणि माझा मोबाईल दोघंही ठीक आहोत.... आता तुमच्या miss झालेल्या सगळ्या रेसिपी एक एक करून पाहतेय.... 🤗Thank u so much tai माझ्या comment ला reply दिल्याबद्दल😊😊... I am so happy😍😘