सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते ओम् श्री महालक्ष्मी दैव्यै नमः👏🚩 आई माता माऊली आमच्या पाठीशी सदैव तुझा आशिर्वाद कायम पाठीशी राहो हीच प्रार्थना करतो
@NutanKadam-u2pАй бұрын
महालक्ष्मी माता आपली माझ्या कुटुंबावर सदैव कृपा असू द्या माझं घर संपत्तीने भरून वैभव धनसंपत्ती वैभव यांनी भरून जाऊ दे हीच एक नम्र विनंती आहे धन्यवाद❤❤🎉🎉
@NutanKadam-u2pАй бұрын
लक्ष्मी माता माझ्या घरामध्ये तुमचे सदैव वास असू दे हीच एक नम्र विनंती आहे धन्यवाद धन्यवाद❤❤🎉🎉