Dr अनिल खूप मोठ्या मनाचे आहेत स्वतःचे मूल आहे हे काहीही चेकिंग न करता तिला स्वीकार केले आज काल असे कुठे होते का dr अनिल यांना dr बायको पण मिळाली असती महान आहेत dr अनिल आता तरी प्रियांका ने नीट संसारात लक्ष द्यावे हीच सदिछया ऑल the best
@chhaganwayal150312 минут бұрын
Very nice story 🎉
@vijaybaisane96037 сағат бұрын
अतिशय सुरेख कथा आणि वाचन...!
@Voiceofsonali7 сағат бұрын
Katha chaan aahe,👌
@नंदिनीदेशपांडे-ग1स6 сағат бұрын
आई वडिलांनीं मुलींना मर्यादित लाड करावेत आणि स्वातंत्र्य म्हणजे स्वैरचार नाही हे सांगावे
@girishdeshpande71304 сағат бұрын
आईच्या मायेची सावली संस्कार कमी पडले देर आया दुरुस्त आये