काय नाद ढोलकी वाजवली, ढोलकी अक्षरशः बोलकी केली...मनापासून सगळ्या कलाकारांना शुभेच्छा.
@RudraprakashShirsat3 ай бұрын
नसा नसात भिनलेली कला सादर केली सर्वानीच खुपच छान तरी सर्वाना माझ्या खुप खुप शुभेच्छा आपण खुप छान वाजवले व गायले तरी या पुढे ही आसेच गात रहा आणि पिढी घडवत रहा जय हो 👍
@akashmahapure14393 ай бұрын
याला म्हणतात सोन्याची मानस आणि सोनेरी कला ❤
@nitinpatil2554 ай бұрын
दोन्ही ढोलकी वाले.बिचारे खरच एकाच आई चे लेकर वाटले खरच.❤
@Nanasaheb_09999 ай бұрын
वा क्या बात है.. रेणुकाताई रेणुकाताई तुमच्या या गाण्याचा मि मनापासून आदर करतो.. हे गित मि सदैव एकत राहतो.🙏💐💯
@pravinyevale89032 ай бұрын
👌👌👌👌👌👌👌
@Sujit_yedake_7 ай бұрын
रेणुका ताई मी एक संबळ कलाकार आहे छोटासा एकच नंबर गाण झालं ढोलकी ठाईक पंदत कडक वाजली आईकुन गुरु नितीन सावंत. गुरुबाप कै. शिवाजी.सावंत आठवण आली खरच वादय आईकुन शीकणया सारक आहे आईकायला. सैनिक भाऊ शिंदे. यांचया ताफयात आहे
@Sujit_yedake_7 ай бұрын
💯कडक आवाज आहे काटा आला अंगावर ताई👌🏻🙏🏻🥲
@bapujavir539 ай бұрын
क्या बात है रेणुका ताई जबरदस्त गायले आहे क्या बात है पिंटू बाबा
Chandan kamble sir he doghe govind guruji Ani pintu baba vajvnare रथी महारथी आहेत क्रूपया यांची जुगलबदी व्हायरल करत जा कारण लोककले मधे आसे कलाकार शोधुनही मिळणार नाहीत
@Sujit_yedake_7 ай бұрын
कलाकार आहे कदर आदर ईजत कलाकाराला मनापासून करतो मि . गुरू न्यान आहे माझ
@DyaneshorSathe9 ай бұрын
एकच नंबर गायन काम रेणुका ताई
@संजयकदम-प2द9 ай бұрын
याला म्हणतात हाडाचे कलाकार वा क्या बात है
@ganeshgaikwad82658 ай бұрын
Nice
@niteenpol3937 ай бұрын
🔥🔥🔥🔥🔥 chan
@vijaysonawane98819 ай бұрын
काय वाजवलं आहे वा सुंदर
@DyaneshorSathe9 ай бұрын
एकच नंबर रेणुका ताई
@bapujavir539 ай бұрын
केबोर्ड प्लेयर जबरदस्त आहे
@Sonalijagadale6789 ай бұрын
Tai komal patole sobat ek samna tumcha pn aavaj chan ahe best of luck
@ShamraoShirkande9 ай бұрын
Khup chan tai
@raghunathabadar79469 ай бұрын
खूप chan guruji
@vijaysonawane98819 ай бұрын
सुंदर जुगलबंदी
@rameshbendre1519 ай бұрын
1 no
@vijaysonawane98819 ай бұрын
खुप सुंदर ताई
@ranganathkanhere84729 ай бұрын
व्वा...क्या बात है.....!
@radhathakur76747 ай бұрын
वादक गायक कीबोडीस्ट आणि कोरस पण अप्रतीम सॅल्यूट वाॅह नाही अआ$$$$$$$$ह