आकाश भाऊ .... आपल्या मातंग समाजातील कला ला जे नैर्गिकदृष्टया वरदान लाभले आहे त्याला तुम्ही उत्तम न्याय दिलात कला हि देणगी आहे व आपण संूर्णपणे संपन्न आहात धन्यवाद
@VishalJadhav-ut8nu6 ай бұрын
आकशभाऊ हे गाणं आईकुन खरच डोळ्यात पाणी आलं 😢
@savitanale1753Ай бұрын
खुप छान आकाश. तुला खुप आशीर्वाद
@vikaskharat36306 ай бұрын
आकाश भाऊ रोज कमीत कमी दहा वेळेस गाणं ऐकतोय मी मला फक्त बहीण नाही म्हणून