नटश्रेष्ठ कै. सुधीर कलिंगण यांना अप्रतिम शब्द रचनेसहिते सुमधुर आवाजात दिलेली श्रद्धांजली.. 💐💐 भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐
@uttamnandoskar19762 жыл бұрын
खूप सुंदर श्रवणीय गायन,मनाला भिडणारी शब्दरचना, अप्रतिम साथसंगत त्यामुळे आपण वेगळ्याच भावविश्वात आपण जातो. बुवा सुशील गोठणकर यांनी संगीत साधने साठी केलेली मेहनत आपण जवळून पाहिली आहे. लोकराजा सुधीर कलींगण आपल्यात नाहीत यावर अजूनही विश्वास बसत नाही. राजेंना भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐🙏🙏
@maheshsawant91932 жыл бұрын
आदरणीय श्री गोठणकर बुवा खूप खूप खूप छान व्यक्त झाला आपण लाडक्या राजांना खरच खूप मोठी श्रद्धांजली आहे ही👏👏👏
@nandkishorrasam27752 жыл бұрын
खूप सुंदर बुवा!! शब्द रचना आणि गाण्याची चाल एवढी सुंदर आहे की,आमची गुरुमाऊली सुप्रसिद्ध भजनी बुवां कै.काशिराम परब यांची आठवण करून दिली आहे. 👍👌👌🙏🌹❤️❤️ भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण गीत आहे पण रोज ऐकत रहाण्यासारखे आहे. धन्यवाद बुवा 🙏
@sandeshkarpe81222 жыл бұрын
प्रथम.. बुवा सुशील गोठणकर साहेबांचे आभार. अंगावर काटा उभा राहील असे शब्ध त्यांनी या गाण्यात घेतले. या माज्या राजाची आठवण आल्याशिवाय एक दिवस जाणार नाही हा माझा शब्ध आहे कारण. या राजाने तस नावचं कमवलं आहे. प्रत्येकाच्या मनात आपली जागा ठेऊन या माझा राजा सोडुन गेला. दशावतार नाटक जेव्हा चालु असत त्या वेळी सुधीर दादाच लंगार गीत घेतात. त्या वेळी एवढं वाईट वाटतं. डोळ्यातून पाणी येत.. खरंच सोडुन गेलास.... जायला न्हवतास तू.... सुशील साहेबांना 🙏पुन्हा एकदा धन्यवाद
@jayramrane59692 жыл бұрын
खरोखरच वादळासारखा काळ झेपावला आणि सर्वांच्या लाडक्या लोकराजाला घेऊन गेला. सुंदर गायण आणि गीतरचना. सर्वांच्या लाडक्या लोकराजाला भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🙏
@gaureshdholkar93392 жыл бұрын
o
@navrangkalamanch-v6d2 жыл бұрын
डोळ्यात पाणी येण्यासारखं गीत. सुंदर आवाज आणि सुंदर कोरस. सुंदर रचना
@sumitshivganss32742 жыл бұрын
खरोखरंच वादळ होते लोकराजा सुधीर कळींगण. असा राजा परत होणे नाही. त्यांना भावपुर्ण श्रधांजली 🙏🏻💐
@kishornanda62 жыл бұрын
मनाला भिडणारी शब्द रचना काळजाचा ठावं घेणारा आवाज अप्रतिम श्रद्धांजली गोठणकर बुवा
@dnyandeepgawde44572 жыл бұрын
गोठणकर बुवा छान आवर सुधीर कलिंगण 🙏🙏
@DhonduChindarkar2 жыл бұрын
वाह!!! खूप सुंदर!!!! कोकण च्या नाही तर जगातल्या दशावतारी रसिक प्रेक्षकांना एकापेक्षा एक सुंदर कलाकृती देणाऱ्या लाडक्या राजाला तुम्ही तितक्याच सुंदर गीताने श्रद्धांजली वाहिली आहे... धन्यवाद 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
@sagarredkar80392 жыл бұрын
आञ
@kokanchisavali2 жыл бұрын
छान 🙏😢😥
@bhalchandrajadhav70352 жыл бұрын
खरच खूप खूप वाठवण येते लोक राज्याची खूप छान शब्द रचना गोठणकर बुवा खरी सगळी चित्रे डोळ्या समोर येतात सुधिर ची
@rajeshwarishinde34602 жыл бұрын
गोठणकर बुवा 👌👌👌🙏
@नाट्यप्रेमीस्वप्निलपरबपाट2 жыл бұрын
रसीक ह्दयावर अढळ स्थान निर्माण करणारा लोकराजा सुधीरजी कलिंगण साक्षात अजिंक्य ताराच 🙏🙏🙏🙏
@vamanbhise37732 жыл бұрын
सुंदर सादरीकरण अप्रतिम मित्रा गोठणकर बुवा धन्य ती माऊली धन्य ते मित्रप्रेम भांडुप ची छान दशावतारी कलेचा मान दोन्ही एकदम तुमच्या आवाजी लहरीतुन दिसुन आले .वा.... बुवा. धन्यवाद.
@archanapatil63952 жыл бұрын
लोकराजाला भावपूर्ण श्रद्धांजली
@ramkrishnapanchal91032 жыл бұрын
रंगमच सुना झाला पोकळी ....भरून निघणे तसे अवगड आहे आले देवाजीच्या मना तेथे कुणांचे चालेना 🥲🙏🌹🌹 पण भावा फार आप्रतिम गायन करून भावपूर्ण श्रद्धांजलि दिली आभार व्यक्त करतो आमच्याकडून पण श्रद्धाजली🌹🌹🙏🙏
@dineshgawas60192 жыл бұрын
खूप सुंदर शब्द्रचना....आणी खूप सुंदर गायना मधून श्रद्धांजली वाहिली...वा वा.....
@sonali_mh_252 жыл бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🙏💐💐 दुसरा सुधीर पुन्हा होणे नाही.... देव कदाचित अशा लोकवंतांना एकदाच ह्या भू-तलावर पाठवतो... आणि असा लोकराजा आमच्या कोकणात जन्म घेतो हे आमचे भाग्य जणू......शताश: प्रणाम तुमच्या या अभिजात कलेला....💐💐
@rajeshwarishinde34602 жыл бұрын
राजा अजरामर झाला 😭सर्व पाञे केली 🙏👌पण आमच्या ❤आहे देव खरोखर सुधिर कलिगंण यांना भेटायला आतुरले 🙏🙏🙏🙏👌👌👌👌🎹💐
@raghavendratendulkar14242 жыл бұрын
सुंदर गायण आणि अप्रतिम गीत रचना ऐकून राजा डोळ्यासमोर येतो
@deepa10172 жыл бұрын
खरचं अप्रतिम....! शब्दांची जोडणी आणि तितकेच मनाला भावनारे उत्तम संगीत.मन हेलावून गेले."गाण्यातील सुशिलचा सखा "या शब्द प्रयोगाने तुमच्या मधील निखळ मैत्रीची जाणीव करून दिली. खरं तर तळ कोकणातला हा दशावतार प्रेमीच इतक्या सहजतेने आणि आपुलकी प्रकट होऊ शकतो.
@sushilgothankar61392 жыл бұрын
Thanks
@omshrimusic8642 жыл бұрын
खूप सुंदर शब्द रचना माऊली👌👌सुधीर कलिगंन याना भावपूर्ण श्रद्धांजली 🙏 🙏
@namdevbavdane34912 жыл бұрын
खरंच अप्रतिम गीत माझ्या लाडक्या राजासाठी. असा राजा पुन्हा पुन्हा होणे नाही. भावपूर्ण आदरांजली 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@व्यंकटेशराणे2 жыл бұрын
सुशीलबुवा 👌👌 खूपच ह्रदयाचा ठाव घेणारं व संवेदनापूर्ण गायन !! कवन आणि गायन :दोन्हींना सलाम !! 👌👌🌹🌷🙏
@krishnadhuri16312 жыл бұрын
अप्रतिम रचना माऊली ! नटश्रेष्ठ श्री सुधीर कलिंगण यांना भावपूर्ण श्रद्धांजली !!!
@bhaveshpalav40102 жыл бұрын
अप्रतिम गोठणकर बुवा
@जयमहाराष्ट्र-थ5थ Жыл бұрын
कोकण ची छान सुधीर दादा ❤ सुशील दादा खरच छान आवाजात हे गायीले तुम्ही ❤
@ravindragawade69632 жыл бұрын
सुंदर काव्य रचना, लोकराजा चिरंतन अमर राहतील, खरंच स्वर्गातील देव आमच्या लोक्रजाला भेटण्यास आतुर होते
@gauritari072 жыл бұрын
खुप सुंदर गायन .सुधीर कलिंगण जी असा लोकराजा पुन्हा होणे नाही. 🙏🙏🙏🙏🙏
@mrbavakar6732 жыл бұрын
खुप खुप सुंदर शब्द रचना केली बुवा लाख लाख शुभेच्छा /भावपूर्ण श्रद्धांजली
@tukarampatade35282 жыл бұрын
डोळयांतून अश्रूच्या धारा थांबत नाय खरोखर राजा होता दशवताराचा 😭😭😭😭😭
@ganeshchavan90272 жыл бұрын
छान गायन झाले बुवा तुम्हाला साथ देणारी कोरस मंडळी यांनी ही खुप च छान गायन केले.
@swapnilgawade58772 жыл бұрын
Gothankar dada Army walya Bhaktacha tumhala Namaskar Khup khup subhechaa,,,,💐💐
@sunilnaik67482 жыл бұрын
🙏🙏👍👍👌👌🌸🌸
@paintingwithjay6432 жыл бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली मी पण माझ्या चॅनल वर सुधिर कलिंगण यांचे स्केच काढले आहे.🙏🙏
@rajendrasable27112 жыл бұрын
अप्रतिम गायन, सुंदर गीत रचना, रोज ऐकावेसे वाटते.खूप सुंदर
@jetughadigaonkar43702 жыл бұрын
लोकराजा श्री.सुधीर कलिंगन यांना भावपूर्ण श्रध्दांजली असा लोकराजा परत होणे नाही दशावतार सारख्या लोककलेच्या मुकुटातील मानाचा तुरा हरवला स्वर्गातील देवांना सुध्दा माझ्या लाेकराजाला भेटायचा मोह आवरला नाही 😢😢
@ShubhamShinde-ig1hp2 жыл бұрын
सुंदर बुवा....डोळ्यात पाणी आले...कोकण चा नटसम्राट कै सुधीर कलिंगण यांस भावपूर्ण श्रद्धांजली
@sharadsatam68052 жыл бұрын
डोळ्यात पाणी आलं बुवा.... गायन, रचना, कोरस अप्रतिम👍👍🙏🙏
@suhasnawale46062 жыл бұрын
गोठणकर माऊली खुप छान....असा राजा पुन्हा होने नाही.
अंगावर काटा उभे राहणारे शब्दरचना, खुप छान अंगार गायिले बुवा💐👌👌
@pakhvajyash59562 жыл бұрын
सुंदर माऊली ऐकून डोळे पाणावले
@umeshjangam23602 жыл бұрын
अतिशय सुरेख सादरीकरण आणि प्रत्येक क्षणाला साजेसं व्हिडीओची योजना... शेवट तर अत्यंत अप्रतिम...
@gauravamberkar10922 жыл бұрын
सुशील बुवा तुम्हाला काशीराम परब माउली चा आशीर्वाद आहे 🙏🙏
@anilnamdevkadamlanja59882 жыл бұрын
लोकराजा. नटसम्राट. नाटककार. कोकणपुत्र. कै सुधिर कलिंगण साहेब यांना कदमसह परिवार कडून भावपुर्ण श्रद्धांजली असे होणे नाही. देव चांगल्या माणसाला घेऊन जातो .
@sanjaychavan88582 жыл бұрын
खूपच भावनिक काव्य गोटणकर बुवा त्रिवार वंदन🙏🙏🙏🙏🙏
@swapnilnerurkar48052 жыл бұрын
अप्रतिम बुवा ... खरोखरच डोळ्यात पाणी आले ... आमचा राजा गेला .. ऐसा राजा पुन्हा होणे नाही ... सैदैव स्मरणात राहशील राजा .. भावपूर्ण श्रद्धांजली राजा ......
@Samruddhi-jangam_132 жыл бұрын
खूप छान प्रतिसाद
@vijayparab13682 жыл бұрын
भावपुर्ण श्रद्धांजली 🙏🙏🙏🙏
@sakshigosavi14282 жыл бұрын
🙏🙏🙏💐💐miss you kaka😥😥
@pandurangsawant34002 жыл бұрын
बुवा भावपूर्ण गित झाले आहे ऊर भरून येतो
@pushparajsawant52712 жыл бұрын
सुंदर रचना व सुंदर गायन, सुंदर संगीत साथ हीच खरी भावपूर्ण श्रध्दांजली
@narayanthakur62532 жыл бұрын
ऊत्कृष्ट सादरीकरण! भावपूर्ण श्रद्धांजली!
@SuyashKarane2 жыл бұрын
खूप मस्त बुवा आणि विनोद अक्षय ने वाजवलय खूप सुंदर स्व. सुधीर कलिंगण यांना भावपूर्ण श्रद्धांजली
@yadnyeshsatam75892 жыл бұрын
खूप सुंदर बुवा भावपुर्ण श्रद्धांजलि 🙏🙏💐💐.
@mayu_kokankanya2 жыл бұрын
खरोखरच काळ झेपावला आणि माझ्या राजाला घेवून गेला 🥺 काका या हो परतुनी
@Samruddhi-jangam_132 жыл бұрын
Khoop chhan geet 🙏🙏🙏
@tusharrane1022 жыл бұрын
खुप सुंदर शब्द रचना बुवा मानल तुम्हाला आणि कोरस पण छान
खूपच सुंदर सादरीकरण आणि मनापासून दिलेली भावपूर्ण श्रद्धांजली 💐
@bhagvankalsekar32102 жыл бұрын
वेडा चंदन अमुचा आम्हाला सोडून का गेलात 😭 पुन्हा परत या रंगमचावर😭
@rupeshpawarkusur95872 жыл бұрын
गोठणकर बुवा यांचे उत्तम सादरीकरण उत्तम शब्दरचना उत्तम श्रद्धांजली गायन आणी आवाज खूप छान सारखं सारखं ऐकत रहावं अस गीत प्रेत्येक शब्दरचनेला साहजेस अस व्हिडिओ एडिटिंग
@sushilgothankar61392 жыл бұрын
धन्यवाद
@KokanVista2 жыл бұрын
उत्तम शब्द रचना, उत्तम संगीत, आणि सर्वोत्कृष्ट गायनातून लोकराजा ला मनापासून वाहिलेली श्रद्धांजली...💐💐💐
@deepakekawade19042 жыл бұрын
Kup sundar aahe geet lokraja la bhavpurn srdhanjali 🙏🙏🙏