पहिलीच कमेंट करतोय रणजित निंबाळकर सर यांच्यावर झालेला हल्ला कोणत्याही व्यक्तीला न बघण्यासारखा होता पण आता जाहीर निषेध आहे की जोपर्यंत गौतम काकडेला अटक व योग्य ती शिक्षा होत नाही तोपर्यंत बैलगाडी संघटनेनी ही कोणतीही मैदान भरवायचे नाही बघूया मग आता काय होतंय😞🙏🙏
@sumeet218712 күн бұрын
न्यायालयीन प्रक्रिया ला वेळ लागेल खुप , तेव्हड् थांबवणे योग्य नाही सरं वरील हल्ला योग्य नव्हता च
@onlyyoutube915212 күн бұрын
गौतम काकडे भावपूर्ण श्रद्धांजली
@vaibhavchavan831412 күн бұрын
गौतम काकडे यांचा जेल मध्ये दुखत निधन भावपूर्ण श्रद्धांजली गौतम काकडे.
@shankarmargale219212 күн бұрын
Good news
@subhashrasal296112 күн бұрын
निंबाळकर सरांना न्याय मिळाला पाहिजे 😭😢😢😢😢 जाहीर निषेध 🖤
@vitthalchavan795112 күн бұрын
आज निंबाळकर सरांचा. निधनानंतर पहिल्यांदाच मैदान होत आहे. तुमची उणीव बैलगाडा क्षेत्रामध्ये कायम जाणवेल. सरांना भावपूर्ण श्रद्धांजली
@santoshssssss022212 күн бұрын
मैदान पाहिलं पण होत होत आणी इथून पुढे पण होत राहील पण सर तुमची कमी कोणीच भरून काढू शकत नाही ओ मिस यु सर
@अंकुरण12 күн бұрын
साई आला आहे मैदानात
@My.king.Bakasur..12 күн бұрын
Kontya gatat Aahe Aani kona barobar Aa
@lordkeprovachan92412 күн бұрын
Ranjit Nimbalkar Siranchi Univ Nhemich Maidanat Janavnar, Shariyat Baghyachi Churas thodi kami Zali, Competition Karnara Manus Haravla. Miss u Ranjit Nimbalkar Sir forever💐💐💐.
@avinashfalke656812 күн бұрын
miss you sir
@gauravmayanak565312 күн бұрын
गौतम काकडे bc ,mc , भावपूर्ण श्रद्धांजलि
@sureshchavan227013 күн бұрын
बंद करा मैदान काय उपयोग नाय.ज्याच्या वर अन्याय त्याला न्याय नाय भेटला.
@hemkuvarbahekar675812 күн бұрын
अंकिता ताई चा sarja aal आहे का
@KuldeepGhatage12 күн бұрын
Haramkhor Gautama ni bailgadi shetracha shendach khudlay Bhavpurn sradhanjali sir 😥😥😥
@sunilshingan904613 күн бұрын
Bail dakvat jawa adi
@accountsde363912 күн бұрын
संघटना काय करणार त्यांनी मदत केली आता कोर्ट करेल बाकी सगळं