गाजरे सर,आम्हाला अभिमान आहे. तुम्ही आमच्या तालुक्यातील आहात. खूपच छान वाचन.
@swabhimanibuldanabuldana Жыл бұрын
वृद्धांच्या वेदना मांडणारी हृदय स्पर्शी कथा आहे. बढिया कथा सादर केली सर.
@sanjaywagh21863 жыл бұрын
अंकुश गाजरे सर फार सुंदर वाचण केले सर आपण.💐👌👌💐मनाला चटका लावून जाणारी कथा आहे. सर खरंच बरेच मास्तर आपल्या देशात आहेत.जे की तुमच्या कथेला तंतोतंत जुळतात. अनेक गुरूजी याच परिस्थिती मधून जात आहेत.👌👌💐💐
@majhimarathi41233 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद मनःपूर्वक आभार
@babupandkar18044 жыл бұрын
सर नमस्कार अप्रतिम मास्तर कथानक आहे. फारच आवडले माणूस निघून गेल्यावर त्याची किंमत कळते फारच छान.... धन्यवाद सर
@majhimarathi41234 жыл бұрын
बरोबर खूप धन्यवाद
@ashokdhage80653 жыл бұрын
QQ QQ as 1aq
@balram89473 жыл бұрын
@@majhimarathi4123 सरमलापटल
@haripatil80644 жыл бұрын
माझ्या " मास्तर " या कथेचं खूप अफलातून अभिवाचन केलंत अंकुशजी. बरेच रसिक श्रोते कथा ऐकत आहेत. कथा आवडल्याचे खूप चांगले अभिप्राय देत आहेत. बऱ्याच जणांच्या फोनवरही उत्तम प्रतिक्रिया येत आहेत. त्या सर्वांचे आणि गाजरे सरांचे मनःपूर्वक आभार मानतो. - कवी, लेखक हरिश्चंद्र पाटील, टेंभुर्णी
@sweetys27374 жыл бұрын
सर,नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा..🌹💐
@haripatil80644 жыл бұрын
@@sweetys2737 ओके तुम्हाला पण नवीन वर्षाच्या आभाळ भरून शुभेच्छा .
@majhimarathi41234 жыл бұрын
खूप धन्यवाद नाना
@shankarkokate45254 жыл бұрын
@@haripatil8064 खुप छान कथा आहे सर
@ganeshnangare20803 жыл бұрын
खूप छान आहे कथा sir ji .... आम्ही घरच्यांनी सगळ्यांनी ऐकली..आणि अभिवचन पण खूप छान केले आहे ....
@varshalad45873 жыл бұрын
kup chan
@tukaramjaybhay58252 жыл бұрын
खूप छान आहे सर
@navnathdhage76093 жыл бұрын
खुप सुंदर कथा आहे
@rameshwarsonune17843 жыл бұрын
एकदम खुपच छान सर खुप खुप धंन्यवाद तु्हाला शतबार वंदन ,,👌🙏🙏🙏🙏🙏
@RohitKumar-fj3sd4 жыл бұрын
छान 👌👌
@majhimarathi41234 жыл бұрын
खूप धन्यवाद
@prakashfonde70413 жыл бұрын
हृदयस्पर्शी कथानक आहे सर, खूपच सुंदर मंडलयत.
@abhaymandke11634 жыл бұрын
केवळ अप्रतिम।कथानक । पुरुषांची मात्र kuchambanhote । निवेदन टॉप
@majhimarathi41234 жыл бұрын
खूप धन्यवाद
@mayamhasde65303 жыл бұрын
👍 खूप च छान 👍🌹
@majhimarathi41233 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद
@appasopatil78832 жыл бұрын
@@majhimarathi4123 great truth
@vaishalidhanke50073 жыл бұрын
Khup chan sir
@tanajikhade40463 жыл бұрын
Nice story ,Sundar aawaj
@majhimarathi41233 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद मनःपूर्वक आभार
@js-wv3cr2 жыл бұрын
अप्रतिम सर 👍
@aniketshendage26263 жыл бұрын
Nice sir
@rupchandakare28523 жыл бұрын
सुंदर कथानक,गाजरे सरांचे अप्रतिम सादरीकरण.
@mubarakattar97993 жыл бұрын
छान कथा 👌👌सुंदर अभिवाचन 👌👌👌लेखक, अ़भिवाचक 🌹🌹👍👍
@majhimarathi41233 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद
@sambhajibhore53273 жыл бұрын
कथा वाचन खूपच उत्तम
@rohinimhatre39653 жыл бұрын
Apratim
@kailasjadhav52843 жыл бұрын
Khup chan katha ani awaz
@majhimarathi41233 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद
@jagannathholmukhe9203 жыл бұрын
लय भारी
@vikasshinde54384 жыл бұрын
Nice information 👌👌👌👌👌👌👌👌👌👌
@majhimarathi41234 жыл бұрын
खूप धन्यवाद
@sukhdevmane38632 жыл бұрын
सुखदेव, माने 😭💔❤️🙏🙏
@sumansonavale3743 жыл бұрын
खूप सुंदर कथा वस्तुस्थिती आहे सेवा करायला आता कोणाला प्रेम राहले नाही. सुख म्हणजे स्वतापुरते पाहतात कष्ट नको आराम पाहिजे . कोणाची लुडबूड नको. करेल ती पूर्व दिशा
@ganeshkshirsagar9373 жыл бұрын
Very.sad.story
@ramawatarmundhra30443 жыл бұрын
Chan
@user-ve2xx4jl4y4 жыл бұрын
Khup bhayanak katha aahe, mi pn janar aahe vradhasramala tya lokanchi madat krayla ; I respected old people's 👍👍👍
@sunilzankar58984 жыл бұрын
🙏🙏🙏
@majhimarathi41234 жыл бұрын
सॅल्युट खूप धन्यवाद
@mayuribandgar60964 жыл бұрын
@@majhimarathi4123 श्री
@pundlikkale68163 жыл бұрын
अप्रतिम
@kathalay..3 жыл бұрын
भावभावनांची उत्तम गुंफण
@kallapajotibapatil69374 жыл бұрын
हृदय स्पर्शी कथा आहे. हरिश्र्चंद्र पाटील यांनी वृद्धांच्या वेदना या कथेतून छान मांडल्या आहेत.गाजरे सरांनी आपल्या आवाजातून ही कथा जिवंत केली आहे.
@majhimarathi41234 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद
@dashrathkshirsagar12033 жыл бұрын
रल
@sanjaykanade60873 жыл бұрын
@@majhimarathi4123 jubilee.H I+u(is juboo
@jagannathholmukhe9203 жыл бұрын
Nice
@ankushlanghi75373 жыл бұрын
सर मास्तर कथानक कथाकथन ऐकदम छान.मी सुध्दा मास्तर एक आहे.मनपा शाळेत -मवेशीकर
@sambhajimhatre65363 жыл бұрын
Outstanding.
@anusayawaghmare73523 жыл бұрын
Nice sir
@mahatmaphulevidyalayatembh42283 жыл бұрын
Real.... nice
@kantajagdale27103 жыл бұрын
निसर्गाने परमेश्वराने जन्माला घातलेली नाती जपली तर त्या सारखे मोठे सुख कुठेच मिळणार नाही जय जवान जय किसान जयहिंद जय महाराष्ट्र जय शिवराय वंदेमातरम् सावित्रीबाई फुले आदर्श क्रांती घडवून आणली पाहिजे जय महाराष्ट्र
@balvantnikumbh76533 жыл бұрын
Nati bisaru ñatat
@leelakhiste2853 жыл бұрын
ह्रदय स्पर्शी कथा
@dattatandale13913 жыл бұрын
👌👌👌
@sarjeraoangaj10513 жыл бұрын
छान
@vasantpachhapure48213 жыл бұрын
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@16manasvirajput874 жыл бұрын
Nice stories
@majhimarathi41234 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद
@pranavjoshi54574 жыл бұрын
Khup dukhad katha aahe. 👌👌
@priyankahaibatti24614 жыл бұрын
खुप छान 😍❤😍❤😍
@majhimarathi41233 жыл бұрын
खूप धन्यवाद
@kantajagdale27103 жыл бұрын
कोरोना मुळे 1वर्षानंतर मी माहेरी गेले 1महिण्यानी परत आले तर माझी सुनबाई व मुलगी मुलगा म्हणाला आम्हाला वाटले 1वर्षाने मामाकडे आईकडे गेली होतीस आम्हाला वाटलं लौकर परत येणार नाही तेंव्हा मी सुनेला म्हटलें आजीचा जीव नातवंडांत असतो असतो कुठल्याही आजी आजोबांना नातवंडांच्या शिवाय चैन पडत नाही अंकुश सर नमस्कार तुमच्या कथा ऐकून गहिवरून येते
मास्तर च्या.मुलग्याने अंथरुण. बघुन पाय पसरायला हावे होते मराठी म्हणी प्रमाणे. आती शाहाणा त्याचा बैल रिकामा
@dhanashrirokade1594 жыл бұрын
Very hearttouching story and excellent story telling.
@majhimarathi41234 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद
@lalitadeore74793 жыл бұрын
🙏🌹🙏👌
@rekhagodle45854 жыл бұрын
खूप छान ह्रदय स्पर्शी कथा 🙏🙏
@majhimarathi41234 жыл бұрын
खूप धन्यवाद
@sunilrupnar61082 жыл бұрын
@@majhimarathi4123 .
@tanajigaikwad49444 жыл бұрын
सर ही कथा नसून सत्य समाजातील वास्तव आहे काहीनी कथा एकली आहे ते सध्या त्या मस्तर च्या वयात आहेत व काही जण पुन्हा आपलं पण आसच मास्तर वणी होणार या विचारात असतील
@majhimarathi41234 жыл бұрын
बरोबर खूप धन्यवाद
@machindrahake61233 жыл бұрын
Anna Sathe
@achyutsawalkar2413 Жыл бұрын
सदज्ञवंृ रे ओल
@technicallord49313 жыл бұрын
👍👍👍👍👍👊
@ambidaskadam68414 жыл бұрын
Heart Touching Story
@majhimarathi41234 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद
@mohangawali99803 жыл бұрын
@@majhimarathi4123 खुप छान आहे कविता . .
@चांदगुडेमहादेव4 жыл бұрын
hurt full
@akshayghule98623 жыл бұрын
😭😭😭🙏👌👌👍🙏
@teenamahajan55102 жыл бұрын
Di
@sangeetaidate37143 жыл бұрын
सर खूप बोलकी कथा आहे आशा गौरीना देवाने त्यांच्या आई वडिलांना तिचा भावाने देखील आसेच वागावे म्हणजे भावाची घाल मेल समजेल ...... Sir खरेच स्पीच्च लेस
@majhimarathi41233 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद मनःपूर्वक आभार
@dipakveer19334 жыл бұрын
या महामारी पासून कोणच कोणाच राहिले नाही हे सिद्ध झालं आहे
@majhimarathi41234 жыл бұрын
बरोबर
@madhukarpatil21082 жыл бұрын
हृदय स्पर्शी कथा .
@rajanikulkarni80484 жыл бұрын
गौरी एक उच्च शिक्षित तरुणी. आपल्या नवऱ्या वर मराठी. शिक्षक म्हणून तोंड सुख घेत होती. मागचा पुढचा विचार न करता ती बोलत होती वडिलांना ते ऐकवत नव्हते पण काही इलाज नव्हता. मास्तरांना सर्व गाव आदर्श समजत होते अल्प कमाईमध्ये ते घर भागवत होते. हाडाची काड करून आलिशान घर बांधलं. एक सुंदर मुली सोबतदीपक चे लग्न लावले.गौरी कडून म्हणावा असा प्रतिसाद ती देत नव्हती कारण तिला आपल्या करिअर. ची काळजी वाटत होती त्यामुळे तिला त्यात काही रस वाटत नव्हता. इथेच त्याच्या स्वप्नांना ग्रहण लागले.तिच्या ध्येयापुढे त्याचे काहीच चालत नव्हते. लोक काही बाही चर्चा करू लागले होते दीपक आता फार वेळ लपवू शकत नव्हता त्याने सर्व खरे सांगितले. त्याची आता उमेद संपली होती तिने शिक्षण पूर्ण केले चांगला जॉब मिळाला पण आता मालन कायमची सोडून गेली होती आता गोडस नातू झाला होता. एका डोळयांत आसू आणि दुसऱ्या डोळयांत हसू होते मास्तर आता एकाकी पडले होते. आता त्याना मुलीकडे जायचं असे दीपक बोलला तों घेऊन गेला.त्याच्या मनात काही वेगळेच होते. त्याच्या बायकोच्या मनात आता त्यान्च्या बदल काहीच जागा नव्हती ती मास्तरांना पहायला नकार देत होती. दिपकचा पण नाईलाज झाला होता. मोठया कष्टाणे दिपकने वडिलांना सोडले होते मुलाच्या क्षणिक सुखा साठी वडील आता वेगळे झाले होते. पावसाने कहर केला होता ओंकार च्या शाळे बाहेर खुप पाणि साठले होते. त्याला घरी आणायला जावे लागणार होते. पण येव्द्यत मास्तर ओमकार ला घेऊन आले होते. ते स्वतःची पर्वा न करता पोहत पोहता जाऊन त्याला आणले होते. तिला खुप आनंद झाला पण मास्तर आता निघून गेले होते. आता दीपक आणि गौरी वृद्धाश्रमात त्याना आणायला गेले पण सर्व व्यर्थ होते कारण ते कालच तिथून निघून गेले होते. 🌹🌹शेवट कशाची अपेक्षा न ठेवता ते आपल्या कर्तव्याला जागले होते 🌹🌹
@majhimarathi41234 жыл бұрын
मनःपूर्वक धन्यवाद आपल्या प्रतिक्रिया भरभरून असतात... आपलं साहित्यावरील प्रेम असेच वृद्धिगत होत राहो
@rajanikulkarni80484 жыл бұрын
आपली खुप खुप आभारी आहे
@sunilzankar58984 жыл бұрын
🙏🙏🙏
@majhimarathi41234 жыл бұрын
खूप धन्यवाद
@bhagavanpatil32062 жыл бұрын
O
@machindrahake61233 жыл бұрын
D. M. Mirasdar
@BossgemerzYT3 жыл бұрын
Bhau jyani subscribe kela aahe tyani comments kara please.............@..........@..........@.........@.........@.......... Please ....
@anjaliwaghmare19744 жыл бұрын
Khupch dukat gost aahe 😪😪
@majhimarathi41234 жыл бұрын
खूप धन्यवाद
@alkavartak13704 жыл бұрын
Asha hatiy mulini kadhi lagna chs karu naye
@pritipendam55513 жыл бұрын
नमस्कार सर कथा खूप खूप सुंदर आहे पण आवाजाने असा वाटते की डोळयासमोर सर्व घेत आहे 🙏🙏😥😥
@sandipbondalwad59444 жыл бұрын
प्रत्येक सुनबाईने सासु सासरे यांना आई वडील समजून संसार केला तर ?
@majhimarathi41234 жыл бұрын
बरोबर
@keshavbavaskar64804 жыл бұрын
कथा तर खूप खुप सुंदर आहे, पण आवाजाने कथा जिवंत झाली समोरच सर्व घडतंय अस वाटतयं.
@majhimarathi41234 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद
@BossgemerzYT3 жыл бұрын
Bhau Sathi Ek like karun dya Please 😭😭😭 khup chan Bhau tumcha aavaj,tumchi katha....kay sangu OP bolte bhai .................................................. .............. ....... ....... ....... ....... Bhau please mala pan todsa support kara please 😭😭😭😭😭😭❤️❤️❤️❤️❤️🔥🔥🔥🔥🔥.......please ek dar subscribe karun dya please ... please... please... please... please... please 😭😭😭😭😭....😭😭❤️
@BossgemerzYT3 жыл бұрын
Bhau jyani subscribe kela aahe tyani comments kara please.............@..........@..........@.........@.........@.......... Please ....
@michaelgomes2734 жыл бұрын
Saunsaar a saunsaar Aajkal chya baaika Maaf kar tai akka, Dada a, sarvaani Aajkalchya baaikaana paisa pahijet Eka vaishecha suddha heich maagni aste, sarva nahein pan bahutek Tar mag eka vivahit aani veshamadhe kaai farak. Hae hya kathe madhe suddha tasach aahe, baghnyacha drushtikon. Tasach, ekhadi kharach saunsaar aani sabhya baai asl I nhavra aapla Bevda, baimaan, neech, kivha daridra asla tarihi baai sahan larte, maarhaan sahan larte, shivigaal sahan larte, kaaran tila aai baabaancha shikwan aste, aani ashya baayanna me Kaliyugaachi sati savitri mhantoh. Hyalaach mhantaat Mulgi Bahein Tai Aai Akka Vahini Anni Saasu Michael Gomes Saunsaar a Saunsaar
@majhimarathi41234 жыл бұрын
बरोबर खूप धन्यवाद
@padmavatiphulpagar16883 жыл бұрын
सर तुमच्या पहिल्या कथतुन मला रडवले तुम्ही एवढी भावना वंश स्टोरी कशी सांगू शकता या लेखकाच कौतुक
@majhimarathi41233 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद
@vinodkarale11283 жыл бұрын
हीं कथा पूर्ण वाटत नाही या विषयावर कादंबरीचं हवी म्हणजे पुढे काय तेही कळेल