Рет қаралды 104,427
कोळंबी बिर्याणी
तयारीसाठी :
१० मिनिटे
वेळ अर्धा तास
५ माणसांसाठी
साहित्य :
अर्धा किलो कोळंबी साफ केलेली
३ फ्राई केलेले कांदे
२ बारीक चिरलेले कांदे
२ बारीक चिरलेले टोमेटो
१ हिरवी मिरची
२ तमाल पत्र , २ दालचिनी , ४ वेलची ७ लवंग , ४ कालिमिरी
अर्धा चमचा हळद
२ चमचे कोळी मसाला
अर्धा चमचा जीरा पूड
१ चमचा धने पूड
१ चमचा बिर्याणी मसाला
पुदिना
कोथिंबीर
केशर पाणी
साजूक तूप
तेल
मीठ
#biryani #prawns #prawnsbiryanirecipe #prawnspulav #prawnsbiriyani #agrikoli #seafood #crab #squid #oyster #surmai #cooking #food #कोळंबी #बिर्याणी #अर्धाकिलो #starter #पार्टीसाठी #food #foodblogger #mimarathi #marathi #kokan #maharashtra #koliwada #mumbai #worli #fishing #village #villagelife #fisherman #youtube #@Swad_Koliwadyacha #kolinbay