"कोळपणी यंत्र" | "तीन कोळप्यांच यंत्र" | "तीन लाईन एकाचवेळेस कोळपणार यंत्र" | 9767334781.

  Рет қаралды 20,533

HINDUSTAN MACHINERY

HINDUSTAN MACHINERY

Жыл бұрын

हिंदुस्तान मशिनरी अँड इक्विपमेंट,
कोळपणी यंत्र.
मागवण्यासाठी संपर्क करा 9767334781.

Пікірлер: 28
@satishpadwal8945
@satishpadwal8945 Жыл бұрын
अत्यंत चागल यंत्र परंतु महाग थोडी किंमत कमी करून विक्री करावी...
@Kolapani_Yantra
@Kolapani_Yantra Жыл бұрын
ठीक आहे मी किमतीमध्ये ॲडजस्टमेंट करायचा प्रयत्न करतो
@sharadkabale9283
@sharadkabale9283 11 ай бұрын
छान आहे परंतु याला काचाच्या आता ठेवून व्हिडिओ बनवायला हवा होता कसं आहे त्याचा शेतातील डेमो दाखविणे गरजेचे थोडी आहे शेतकरी तर मूर्ख ना त्याला actual working demo ची काय गरज ??
@Kolapani_Yantra
@Kolapani_Yantra 11 ай бұрын
कपाशी आणि सोयाबीन मधील डेमो पण अपलोड होत आहेत एक दोन दिवसांमध्ये
@sanjeevmahajan7968
@sanjeevmahajan7968 6 ай бұрын
Ya kolpe la 20000 la den jamel ka
@user-me4ue6kq5i
@user-me4ue6kq5i Жыл бұрын
किंमत रु सांगताय छान आहे मशिन चार डेमो विडिओ टाका
@Kolapani_Yantra
@Kolapani_Yantra Жыл бұрын
हा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ टाकतो
@sahebraomutthe473
@sahebraomutthe473 Ай бұрын
वखार चालेल का
@sudamkumbhar7088
@sudamkumbhar7088 3 ай бұрын
डेमो दाखयला पाहिजे होता... कसं चालतंय हे पाहायचं होते
@ramdasmunde2654
@ramdasmunde2654 Жыл бұрын
बॅलन्स मध्ये चालते मी जुन्नरहून बळीराजा यंत्रणांनी कोळपे आणले होते पण ते बॅलन्स मध्ये चालत नसल्यामुळे मी ते परत केले
@Kolapani_Yantra
@Kolapani_Yantra 11 ай бұрын
100% बॅलन्स मध्ये चालते बॅलन्स ची गॅरंटी आहे
@ramdasmunde2654
@ramdasmunde2654 11 ай бұрын
सध्या आमची सोयाबीनचे कोळपणी झालेली पण पुढीलपैकी पीक याच्या वेळेला मी आपल्या शॉप ला भेट देऊन मशीन घेऊन जाईन
@ramdasmunde2654
@ramdasmunde2654 Жыл бұрын
पिकानुसार पास बदलता येते का
@Kolapani_Yantra
@Kolapani_Yantra Жыл бұрын
होय पिकानुसार पास बदलता येते
@Kolapani_Yantra
@Kolapani_Yantra Жыл бұрын
इंजिनला एक वर्षाची वॉरंटी येते
@sunilmohurle33
@sunilmohurle33 10 ай бұрын
साडेतीन फुटामध्ये कपाशीत चालते का? पास 34 इंच असते.
@parmanandbiradar7016
@parmanandbiradar7016 11 ай бұрын
राणात चालवा
@Kolapani_Yantra
@Kolapani_Yantra 11 ай бұрын
नक्कीच सर चॅनलला सबस्क्राईब करा रानात चाललेला मका तूर सोयाबीनचा डेमो लवकरच चैनल वर येईल
@rajendrapatil2744
@rajendrapatil2744 Жыл бұрын
Kimmat kiti ahe
@Kolapani_Yantra
@Kolapani_Yantra Жыл бұрын
हे व्हिडिओ मधले जे कोळप आहे ते 24000 ला आहे
@Kolapani_Yantra
@Kolapani_Yantra Жыл бұрын
सिंगल कोळप 20000 ला बसतं
@Ladkyaa_group
@Ladkyaa_group Жыл бұрын
किंमत किती आहे साहेब
@Kolapani_Yantra
@Kolapani_Yantra Жыл бұрын
तीन कोळप्याचं सिंगल चाकाचं तीन एचपी फोर स्ट्रोक इंजिनचं कोळपणी यंत्र 18 इंचात चालणार आणि ऍडजेस्टेबल याची किंमत 24 हजार रुपये आहे
@Kolapani_Yantra
@Kolapani_Yantra Жыл бұрын
सिंगल चाकाच फोर स्ट्रोक कोळपणी यंत्र 20,000 ला जातं
@Kolapani_Yantra
@Kolapani_Yantra Жыл бұрын
सिंगल चाकाचा टू स्ट्रोक 19 हजार रुपये
@shaileshswangsawang4708
@shaileshswangsawang4708 11 ай бұрын
Shetat chalat nahi
@Kolapani_Yantra
@Kolapani_Yantra 11 ай бұрын
सर जुन्या मॉडेल चे थोडे जरा चालत नव्हते. नवीन मॉडेल मध्ये ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी आणि व्हायब्रेशन फ्री इंजिन्स याच्यामुळे कोळपणी यंत्र आता सक्सेसफुल चालतात शेतात पण.
@Kolapani_Yantra
@Kolapani_Yantra 11 ай бұрын
सपोर्ट राहू द्या साथ द्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आम्ही नवीन नवीन यंत्र बनवत आहोत शेतकऱ्यांसाठी. शेतकऱ्याची काम कमी करण्यासाठी आम्ही नवीन अवजारावर काम करत आहोत.
🤔Какой Орган самый длинный ? #shorts
00:42
Does size matter? BEACH EDITION
00:32
Mini Katana
Рет қаралды 20 МЛН
Эффект Карбонаро и нестандартная коробка
01:00
История одного вокалиста
Рет қаралды 9 МЛН
80cc Honda and Gener engines hand tractor 9480678578, Pune
2:23
Urvi Agrotech
Рет қаралды 75 М.
स्वस्तात मस्त.... खुरपणी यंत्र...Hand weeder simple tools in India.
6:26
आधुनिक शेतीचा गोडवा
Рет қаралды 457 М.
Baliraja Tiphan
3:50
बळीराजा
Рет қаралды 41 М.
ZİNCİRLEME TIR KAZASI OLACAKTI SON ANDA KURTARDI #truck #shorts
0:18