मी कायम त्या बोलण्याचा विचार करत बसतो..😔😒 परंतु आत्ता मी या व्हिडिओ मधून बदल करणार आहे..🤗🤞💯
@siddharthwagh83552 жыл бұрын
एक वेक्ती माझा नेहमी...नेहमी...अपमान करायचा....मग मी त्याच्याकडे दुर्लक्ष केले...दुसऱ्यांदा त्याला प्रेमाने समजावले...परंतु तो सुधारायला तयारच नव्हता...शेवटी त्याला चांगला चोप दिला...मगच त्याचं ते वागणं बंद झालं.... तुमचे व्हिडिओ खूपच छान असतात...मात्र प्रत्येक नालायक माणसावर ते उपयोगी नाही पडू शकत...कारण. ..." लातो के भूत बातो से नहीं मानते"
@sainathkakad82074 жыл бұрын
हो सर एकदम खर आहे, आपला अपमान केला म्हणून त्या गोष्टीवर विचार करण्यापेक्षा, आपण काय आहोत हे त्यांना दाखवून दिले पाहिजे,स्वतःमध्ये बदल करून
@nilamchirlekar70833 жыл бұрын
बरोबर दादा
@vilasmore13983 жыл бұрын
Borobar aahe bro
@shamashaikh31883 жыл бұрын
हो बरोबर
@jayashrighodekar86273 жыл бұрын
स्वतःला सिद्ध करून दाखवणे हाच अपमानाचा बदला
@WorldOfKhushi2 жыл бұрын
Ekdam barobar
@vishalwarghat93052 жыл бұрын
चुकल
@gitte_ms_3693 жыл бұрын
माझा अपमान झाल्यावर मी काहीच करत नाही, मी फक्त वेळेची वाट बघतो ....💯💯⏰⏰
@vishalwarghat93052 жыл бұрын
Great brother
@nikitadeshmukh22434 жыл бұрын
हो सर तुमचं बरोबर आहे. आपला जेव्हा अपमान होतो ना तेव्हाच आपल्यात बदल होत जातात,आपल्याला काही गोष्टींची समज होते. माझाही खूप अपमान केला आहे आणि ते दुसर तिसरं कोणी नसून तर घरातल्याच माणसांनी खूप टोचून वगेरे बोलतात. पण सर एक सांगू मी अस ऐकलंय की अपमानाचा बदला क्रोधाने नसतो घ्यायचा तर तो जो कोणी आपल्याला बोलला आहे ना त्याच्या पेक्शाही यशस्वी होऊन घ्यायचा असतो बरोबर ना ☺️ आणि हो सर मी पण एक दिवस माझं Dream पूर्ण करणार आणि दाखवून देणार कि मी कोण आहे👍
@jaymaharashtra19544 жыл бұрын
👍
@Yunus_bhaiya3 жыл бұрын
शांतता +संयम = कार्यक्रम ✌️
@Rahulgavali.173 жыл бұрын
Babasaheb Ambedkar ❤️❤️❤️😭
@theunique68932 жыл бұрын
नक्कीच....
@akshaymarkad9274 Жыл бұрын
नक्की
@krushnapadalepatil16964 жыл бұрын
मी अशा माणसांना घोडे लावत होतो .पण आता अस यश मिळवू दाखवील . की ते लोक मला शोधत आले पाहिजे .आणि हा तुम्ही कोण आहात मला माहिती नाही . पण हा तुम्ही फार प्रेमळ आवाजात सविस्तर सांगीतलं त्यामुळे मी आज पासून शिव्या देणे सोडतोय . आणि हा ज्या वेळी मला राग येईल त्यावेळेस मला तुमची आठवण येईल .धन्यवाद 🙏आणि अशाच प्रकारे छान 👌👌👌video बनवा .पुन्हा मनापासून धन्यवाद 🙏🙏🙏 पाडळे Krishna.
@SaloniGorivale-q3nАй бұрын
Mi daroj hech vichar kart aste 😢😊 pn aata he video bgun khup bhari vaty 😔🙂 aani maz koni apman kela tr mi gp ch bste kahi ch bolt nhi aani ekti aslyavr khup radte 🙂pn aata tas nhi karnar aata tumchya video madhun bdl karnar life madhe 😊
@vickyraut37052 жыл бұрын
अपमान करणार्या व्यक्ती पासून लांब रहावे आणि आपल्या मार्गाने चालत रहावे
@narayanskulkarni1754 жыл бұрын
शांत डोक्यानि विचार करणे हाच आपल्या मानवी जीवनाचा सर्वात मोठा बदल आहे
@ankitabhosale19193 жыл бұрын
Right
@bandutambe30003 жыл бұрын
Yes bro
@gitte_ms_3693 жыл бұрын
Chuk
@dadavaghoba63743 жыл бұрын
Haa
@vijayshendre1122 жыл бұрын
खोट आहे शांत माणसाला अड़चनें खुप येतात
@Sushilkanasepatil3 жыл бұрын
सर्वात मोठा बदला हा फक्त मोठे यश ...! सर उदंड आयुष्य लाभो तुम्हाला..!
@shilpawairkar15932 жыл бұрын
आपण शांत बसणं बरोबर आहे, पण एक लिमिट असते,सारखा अपमान होत असेल तर ...
@awfullife92 Жыл бұрын
Tithum lamb nighun ja.
@sandeeppawar83673 жыл бұрын
खरच खूप वाईट वाटत, आणि विसरण कठीण जात.
@anilanap5912 жыл бұрын
खूपच छान आहे दादा हा व्हिडीओ खूप छान माहिती दिली असेच व्हिडिओ बनवून मार्गदर्शन करा ही आपणास नम्र विनंती आहे आपलाच
@sandipmadane7094 жыл бұрын
सध्या तरी गप्प बसलो आहे पण एक दिवस माझी प्रगती बघून तो स्वतः जलेळ.
@sujalshelke74293 жыл бұрын
Same here bhava
@Yunus_bhaiya3 жыл бұрын
शांतता + संयम = कार्यक्रम ✌️
@gobreactions30633 жыл бұрын
Mulich nav hy ka
@dga_gaming33083 жыл бұрын
Yes bro..you can do it..
@shreeganesha61423 жыл бұрын
Hii
@awfullife92 Жыл бұрын
Khoopach chhan bro, first time millions madhe pahila marathi motivational video, keep it up.
@prathmeshjadhav77902 жыл бұрын
Mi hi kahitari badal Karen 😊😊😇😇 nice video 😀😀😇😇😇
@kamalpotadar69413 жыл бұрын
बरोबर . जीवनात अपमानाचे प्रसंग वारंवार आले. अजूनही येतात. ब-याचवेळा शिक्षिका /शिक्षक ही मिळाले . तुला नाही जमणार म्हणणारे. अर्थातच शिक्षकांना तर कांहीच बोलू शकत नाही आपण . पण तेच ज्ञान मी सुट्टीत वडिलांकडून घ्यायचे आणि पुढीलवर्षी सगळ्यांना मागे टाकून यशाचे पारडे माझ्याकडेच आसायचे. फक्त एकच येथे नमूद केले. आमच्यासारख्यांना सामान्याना आयुष्यभर हेच कराव लागतं. यालाच जीवन ऐसे नाव.
@sandeeppawar83672 жыл бұрын
जर समोरची व्यक्ती जाणीवपूर्वक आपला वारंवार अपमान करत असेल तर त्याला चांगलाच धडा शिकवला पाहिजे. आपण सतत अपमान सहन करत मरायचं काय.... थांबावयला नको का ते कुठे तरी.
@gajananmohite67142 жыл бұрын
मी शांत राहतो.
@vichar_manch233 жыл бұрын
तुमचा आवाज अन तुमचं बोलणं खूप भारी आहे विडिओ बघितल्या शिवाय राहवत नाहीं तुमचे❤️💯
@biruwagamode44113 жыл бұрын
👌👌👌👌👌👌
@sumitbhanushali263 жыл бұрын
Ho na
@aniketpimpre6992 жыл бұрын
💯💯
@deepalipratap4542 жыл бұрын
Khupach Chan 👌👌👌👌
@Mahibub-us8pd3 жыл бұрын
खुप छान आहे तुमचा विडिओ आणि पुढे पण राहिल👍👍👍👍👍👍👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌☺️☺️☺️☺️☺️☺️☺️☺️☺️☺️☺️☺️☺️☺️☺️☺️☺️☺️☺️☺️☺️☺️☺️☺️☺️☺️☺️☺️☺️☺️☺️☺️☺️☺️☺️☺️☺️☺️☺️☺️☺️☺️☺️☺️☺️
@meghanalimaye16694 ай бұрын
माझा अपमान करतात त्याचा खूप त्रास होतो मला. मनात त्यांना शिव्या ,तळतळाट ,शाप देते मी. खूप अगतिक ,निराधार वाटतं मला अशावेळी. भयंकर आहे हे कळतं. पण माझा ,माझ्या मुलाचा ,मिस्टरांना ,माहेरच्यांना कमी लेखून ,टोचून बोलणं ,टोमणे मारणं ,ओरडून बोलणार्यांचा खूप राग येतो मनात. प्रचंड रडायला येतं. आम्ही चांगलं वागतो ,बोलतो. कुणाचाही अपमान करत नाही. सांभाळून घेतो तरीही आमचा /माझा अपमान करतात तेव्हा प्रचंड निराशा येते. राग येतोच त्या लोकांचा.वाईटही वाटतंच.मार्गदर्शनपर video.आतिशय छान ,शांत स्वरात विचार मांडलेत.
@vilaspanajkar85304 жыл бұрын
फार महत्त्वाची माहिती दिली आहे साहेब तुम्ही . धन्यवाद .
@Official_Nidhuu3 жыл бұрын
🙏👌Khup chan
@shahbaazshaikh21014 жыл бұрын
Barobar aahe saheb👌👌👌👌👍
@vaishalijadhav61553 жыл бұрын
खूपच राग येतो तुम्ही खूपच छान सांगितले 👌👌🙏
@nitinbhonde10582 жыл бұрын
Khup chaan aahe sir video
@anirudhamharajnalegaonkar18534 жыл бұрын
खूप छान
@savitasontakke82463 жыл бұрын
खूपच छान सांगितलं
@ketanjadhav47943 жыл бұрын
धन्यवाद तुम्ही बोलायची संधी दिल्याबदल माझा अपमान कुणी केल्यावर मी शांत राहतो पण ती आग माझ्या मनात आहे
@rashmiprabhu11342 жыл бұрын
Sir. ATI Raag apala nuksanac karte. Good information.
@sandipgholap56394 жыл бұрын
शांत राहतो Successful होई पर्यंत
@uttamvarpe65403 жыл бұрын
छान माहिती दिली अपमानाचा बदला कसा घ्यायचा हे समजले
@nilamchirlekar70833 жыл бұрын
मी तर विचारच करत बसते कि तो मला अस का बोला माझा वेळ असाच जातो पण आती मी स्वतः ला बदलना नाही विचार करणार🙏🙏👍
@prayagsonawane213 жыл бұрын
अपमानाचा बदला भांडण करून कधी चं घ्यायचा नाही समोरच्या व्यक्तीपेक्षा जास्त यशस्वी बनाज्ञचं
@pratikshapatil10603 жыл бұрын
Wow best 🙂👌👍
@sagarbhagat74143 жыл бұрын
Great !
@sonajikasbe41893 жыл бұрын
💯💯✌️👌🙏⌚
@rupeshjadhav31992 жыл бұрын
Yes
@SarikaAkhade-d6b4 ай бұрын
बरोबर आहे 😊😊
@riteshshimpi97363 жыл бұрын
भरपूर लोकांनी माझा अपमान केलाय. पण अपमान होताना जे दुःख आपल्याला होत तेच दुःख समोरच्याला होऊ नये म्हणून मी त्यना कही बोलत नाही. मला कुणाचं मन दुःख वयला आवडत नाही
@Rahisaiworld3 жыл бұрын
Maj hi same asch hot
@sm0780 Жыл бұрын
पन त्यामुळे अपमान करणाऱ्याची daring आणखी वाढते..and next time पुन्हा तो तसाच वागतो
@vaibhavraj74883 жыл бұрын
आपण बोललात ते अगदी बरोबर आहे, पटलं. पण अपमान सहन करून घेतला ना तर खूप मानसिक त्रास होतो सर. मी स्वत्ता अनुभवलाय. पण आता मी अपमान करणाऱ्याची आई बहीण एक करतोय. त्यामुळे सहसा अपमान होत नाही.
@sonalimamure20693 жыл бұрын
Best 👍
@sadashivjadhav75144 жыл бұрын
बरोबर आहे साहेब तुम्ही माहिती दिली अत्यंत महत्वाची आहे धन्यवाद
@uttamvarpe65403 жыл бұрын
अपमानाचा बदला यशाने घ्यावा खूप छान
@prashantsurywanshi55914 жыл бұрын
Very very nice sir👍👍👍👍👍👍👍👍👍👍 thanks💯💯💯💯💯 sir
@akashsonwane28244 жыл бұрын
खरय सर तूमच परंतु सक्सेस झालेल्या दोन तीन जनांचीच उदाहरने दिलीत पन बाकीचे पन तेच करन्याचा प्रयत्न करतात पन एवढ सोप पण नाही सक्सेस व्हायच या जीवनात सगळ्यांचे स्टार एवढे चांगले नसतात कष्ट तर सर्वच करतात
@acreation24764 жыл бұрын
लक्ष द्यायचं नाही त्यांच्याकडे आपलं पर्यंत सतत चालू ठेवून यशस्वी बनून दाखवायचे या पेक्षा छान उत्तर नसेल अपमानाचा 🙏😊
@renukakale25934 жыл бұрын
शांत रहाणे हाच अतिउत्तमशांत रहाणे हाच अतिउत्तम पर्याय
@sunitapawar80792 жыл бұрын
Aapman jr kuni tya murkh lokanbrobr vad ghalaych nhi gppa bsaych dev gheto badla sodun denyat mjja ahe Mla aplyach lokani khup apaman kelet pn mi aslya faltu gosti kde durlx krte ata 🙂👍😏
@ombabar61912 жыл бұрын
उलट आपल्यावर अपमान केल्याने चुका सुधारण्याची संधी मिळते 🙂😌💫
@vishnupatil27793 жыл бұрын
माणूस छोटा असो अथवा मोठा, त्याची किंमत काही लोक शुन्य गणतात , तो त्यांचा मुर्खपणा अथवा न्यूनगंड असतोच! स्वतःला फारच शहाणे समझणारे, लोक असे वागतात !
@DesigningDots2 жыл бұрын
Barobar
@jyotisugade34862 жыл бұрын
Sir very nice for this beautiful thought
@vaibhavmahadik8122 жыл бұрын
एक दम खर बोला दादा 😘😘😘😘😘😘
@nitinbhonde10582 жыл бұрын
Khup chaan aahe dada
@Man_Ki_Shanti4 жыл бұрын
खूप छान video आहे.
@ranjitchoure4 жыл бұрын
खूप छान👌👌👌
@madhaviraut462 жыл бұрын
Khup chaan aahe
@ravindramane38164 жыл бұрын
पृथ्वीला जागे करण्यासाठी जसा सूर्य उगवतो... तसेच एखाद्याने केलेल्या अपमानाणे ती व्यक्ती स्वतःला सिद्ध करण्यासाठी ती नेहमी जागृत राहते काही पण होवो आपल्याला जे थे जायचे आहे त्यासाठी खूप मेहनत घेते व आपली प्रगती करते.... माझे तर उद्योगपती रतन टाटा आवडते व्यक्तिमत्व आहेत
@prabhavatitaralkar49023 жыл бұрын
अगदी बरोबर आहे. मी पण केला होता हा प्रयोग
@randhirnidwanche46164 жыл бұрын
छान लिहिलय अवङल खरच आहे खूप खूप छान अनुभव मिळाला
@sadanandsabde75593 жыл бұрын
Nice vidivo sir ji
@swatigaikwad26004 жыл бұрын
खुप सुंदर आहे
@saritaparelkar38123 жыл бұрын
आपण ज्यांची उदाहरणं दिलीत ती सगळ्याच बाबतीत मोठी आहेत. श्रीमंत आहेत ,पण सामान्य माणसाने काही करून दाखवायचा प्रयत्न केला तरी त्यांच्या कडे ना पैशाचं पाठबळ असतं ,ना माणसांची साथ. अपमान सहन करून तिथेच घुटमळत जीवन जगावं लागतं . आणि बाहेर पडायचा मार्ग सापडला तरी . फारसं वेगळं काही घडत नाही.
@rahulshirsath36243 жыл бұрын
Hi
@asmita_0893 жыл бұрын
सोडून देते सर्व जे चालू ये ती चालूच रहाणार आहे .... आपल्या आपल्या कामत व्यस्त राहते
@sm0780 Жыл бұрын
माझ्या आयुष्याचा नियम..जे वाईट वागतात त्यांच्याशी चांगल्या वृत्तीने ch वागा पण स्वतःच नुकसान करून ,आपले सर्वस्व, आपला स्वाभिमान पणाला लावून नव्हे तर एका लिमिट मध्ये राहून..तर याउलट जे कायम तुमच्या सोबत उभे राहतात त्यांना मदत करताना सर्वस्व पणाला लागले तरी मंजूर ..follow krun tr बघा आयुष्य सुखी होईल
@shashikantmahamuni74143 жыл бұрын
Best video aahe 👍
@balasahebbharose25233 жыл бұрын
सर एकदा आमच्या शाळेतल्या मॅडम ni माझा अपमान केला आणि घरी आलेल्या आम्ही लगेच तुमचा व्हिडिओ बघितला आणि तेव्हापासून मी इतका अभ्यास kela की आज मी एक मुंबई शहरात मोठी डॉक्टर झाले थँक्यू
@mahadevphad9903 жыл бұрын
Ek dam barobar ahe 🙏💯😊
@uttamvarpe65403 жыл бұрын
अपमानाचा बदला यशाने घ्यावा खूप च छान
@nikhilkamble85213 жыл бұрын
Khupch chaan. Like video
@hemantjadhavvarshi22803 жыл бұрын
खूपच सुंदर विचार आहेत सर
@pankajaher22744 жыл бұрын
Nice....l very like it...keey it up.
@sharadbhosale14673 жыл бұрын
हे पण माझ्याबद्दल आता खुप खुप चालू आहे. तरी पण मी खुप शांत आहे. कारण मला माझ्यावर खुप विश्वास आहे.
@rekhapawar45264 жыл бұрын
Khup chan tips
@rajuhosmani6744 жыл бұрын
खूप छान वाक्य
@ramanmadane67424 жыл бұрын
छान सर खुप आवडले
@Jyotikapure8363 жыл бұрын
Barobar ahe sar tumch
@sudhirbhalerao71364 жыл бұрын
खूप छान आहे विचार
@keshavgorade17222 жыл бұрын
Best suggestions thanks
@babysakhare37344 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ🙏🙏🙏🙏🙏
@pratikshad45433 жыл бұрын
Haa video mala swaminich dakhavla ahe as vatte mla...Karan majha khup apmaan jhala ahe mhnun mi pn pragati karun dakhvel 🙏🙏🙏Shri Swami Samarth🙏🙏🙏
@michaelgomes2734 жыл бұрын
Super Dynamic Advice
@ankushgaikwad46203 жыл бұрын
Thanks you soo much...disha dalhavnyasathi..
@namitagurav73553 жыл бұрын
Mi hi asach karate.....aapan khup chhan madalat ...sir great job
@deadmoongamerz65744 жыл бұрын
जेसी करनी वैसी भरनी , हर कर्म का हिसाब होता है, प्राणियों को इसी जन्म में बुरे कर्मो की सजा मिलती है । प्रभु के घर देर है अंधेर नहीं। ' दुर्व्यवहार जो करे वैसा हमे नहीं करना चाहिए। हम क्यों उनके जैसा बने ? हिसाब हम बराबर करने लगे तो प्रभु फिर क्या करेंगे । सब उस पर छोड़ दो । ईश्वर की राह में चलो । बस
@gitte_ms_3693 жыл бұрын
NAHI AAP KHUD MEIN BADLAV TABHI SAMANE WALO KO UNKI AUKAT PATA CHALEGI
@jalinderthombre1764 жыл бұрын
Super video
@nimaomnamonarayanaumak47683 жыл бұрын
Very nice and very good
@rautpravin114 жыл бұрын
अपमानाचे उत्तर आपल्या भरघोस यशाने दिल्यावर समोरचा व्यक्ती एकतर नतमस्तक होतो नाहीतर ईरषेने जळुन खाक होतो... तो चेहर्यावर आव आणत असतो पण त्याच्या मनात आपल्याविषयी आदर निर्माण होतोच...
@vaibhavjadhav3803 жыл бұрын
Khup chan video ahe dada
@JayashriDesai-yw2gq8 ай бұрын
Sir mla khup mast vatal khrch sir aaplyala kas jagach aast konacha tiraskar n karata aapan aapl vyakti mahatv kas banvaych he shikayla milal kharch thanks sir
@rajendradayare2139 Жыл бұрын
Thank you for this video
@sangharshkamble28184 жыл бұрын
*आपल अपमान होत तिथे आपन मुलात जाऊच नये कारण लोक कदीपन अपमान कसे कसे करायच याचीच वाट आपली पाहत असतात त्यांची लायकी दाखवायची असेल तर जिवनात काहीतरी मोट करायला हवे*
@monikaborse543 жыл бұрын
Khar aahe 👌
@jyotibhangre20724 жыл бұрын
Very good thinking
@supriyapande32133 жыл бұрын
Kup chn mahiti detaaa
@chandrakalakala89034 жыл бұрын
जीवनामध्ये काही तरी बदल करा. 👍👍👍👍☺️☺️
@dikshramore93443 жыл бұрын
Kup Bari Sir
@dipakshinde28103 жыл бұрын
Kahup cahn sir tum he vdeio kahup motivation l ahet