कोणत्या जागांवर अजितदादा गटाची गेम झालीय ? | Ajit Pawar | Loksabha Election 2024 | Vishaych Bhari

  Рет қаралды 36,043

Vishaych Bhari

Vishaych Bhari

Күн бұрын

Пікірлер: 67
@yogeshzanje-cj2ng
@yogeshzanje-cj2ng 5 ай бұрын
शिरूर परिवर्तन निश्चित शिवाजी दादा आढळराव पाटील विजयी होणार
@sachinkale5733
@sachinkale5733 5 ай бұрын
४ जूनला टरबुजच्या महायुतीचा सुपडासाफ होणार आहे.
@The_Hinduism_9
@The_Hinduism_9 5 ай бұрын
4 June la bhet 😂😂
@SwapnilTemgireOfficial
@SwapnilTemgireOfficial 5 ай бұрын
4 जून चा रिझल्ट - अजितदादा गट : शून्य
@cheeseandpaneermakers9769
@cheeseandpaneermakers9769 5 ай бұрын
😂
@samadhanwaskar4403
@samadhanwaskar4403 5 ай бұрын
😂😂
@dhanyakumarjadhav6719
@dhanyakumarjadhav6719 5 ай бұрын
😂😂😂
@SunilShinde-ct3cd
@SunilShinde-ct3cd 5 ай бұрын
शिंदे गटांचे एक ही जागा येणार नाही नाही हो
@dhanyakumarjadhav6719
@dhanyakumarjadhav6719 5 ай бұрын
एक येईल. श्रीकांत शिंदे...
@narayanrandhir9274
@narayanrandhir9274 5 ай бұрын
फक्त कोल्हे साहेबच राव❤❤❤❤❤🎉
@narayanrandhir9274
@narayanrandhir9274 5 ай бұрын
अहो देवा फक्त शरद पवार साहेबच ❤🎉❤❤❤❤
@sagarsonvale129
@sagarsonvale129 5 ай бұрын
सगळे videos महायुतीच्या विरोधात बनवले आहेत तुम्ही फक्त 4 जूनला evm चा कार्यक्रम करा 😂😂
@sajanrasal2475
@sajanrasal2475 5 ай бұрын
महा विकास आघाडीला 32-35 जागा मिळाणार 💪💪🇮🇳❤❤❤
@narayansandbhor1066
@narayansandbhor1066 5 ай бұрын
खरी लढाई शरद पवार विरुद्ध शिवाजी राव अशी झाली
@vijaykale8420
@vijaykale8420 5 ай бұрын
मोहिते पाटील विजयी होणार आहे
@vijaykale8420
@vijaykale8420 5 ай бұрын
अनंत गीते विजयी होणार आहे
@vijaykale8420
@vijaykale8420 5 ай бұрын
सुप्रिया सुळे विजयी होणार आहे
@rameshmengade
@rameshmengade 5 ай бұрын
शिरूर कोल्हेच येणार
@Bhalshankar8130
@Bhalshankar8130 5 ай бұрын
हे वास्तव आहे की, आढळराव आणि कोल्हे ह्यांची तुलना होऊच शकत नाही... दोघेही आपापल्या परीने तुल्यबळ आहेत...पण कोल्हेनी संसदेतील कामगिरीने संपूर्ण भारताचे लक्ष स्वतःकडे वेधून घेतले आहे...हे नाकारण्यात अर्थ नाही...
@dattaawate3550
@dattaawate3550 5 ай бұрын
अजित पवार राजकारणातून हद्दपार व्हायला पाहिजे
@RutujaKhaire-ct6ok
@RutujaKhaire-ct6ok 5 ай бұрын
अजित पवारांचा राज ठाकरे होणार
@vijaykale8420
@vijaykale8420 5 ай бұрын
अमोल कोल्हे विजयी होणार आहे
@ajitpatil2651
@ajitpatil2651 5 ай бұрын
Wait and watch
@vijaykale8420
@vijaykale8420 5 ай бұрын
अोमराजे निंबाळकर विजयी होणार आहे
@eknathmore5879
@eknathmore5879 5 ай бұрын
अजित पवार यांचा गट सर्व जागा करणार यात काही शंका नाही.
@kbnews1974
@kbnews1974 5 ай бұрын
चार जागायुद्धा खुप झाल्या
@chintamanijambhalkar6858
@chintamanijambhalkar6858 5 ай бұрын
शिरुर मध्येही धनशक्तीचा वापर झालाय,तरी पण कोल्हेच येणार
@pandurangdeshmukh-vb7pq
@pandurangdeshmukh-vb7pq 5 ай бұрын
Ajit pavar ooooo😮😮😢
@ganeshgaikwad7387
@ganeshgaikwad7387 5 ай бұрын
नवीन निशाणी..... धरण
@sunilpatil4463
@sunilpatil4463 5 ай бұрын
अजितदादा बुडाल्या जमा आहेत. विधानसभेत त्याची पाकच उमेदवार याचे डीपाजीटच बुडणार आहेत पहात रहा त्याचे अरेरावीचे बोलणे
@popatraojadhav2690
@popatraojadhav2690 5 ай бұрын
Ajit powar o
@girishbarkade3515
@girishbarkade3515 5 ай бұрын
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार
@VinodMalekar-qg5is
@VinodMalekar-qg5is 5 ай бұрын
फोडाफोडीचे राजकारण जनतेला आवडले आहे की नाही हे ४ जूनलाच समजनार.ये पब्लिक है यह सब जानती है.
@ramchandramanjare4806
@ramchandramanjare4806 5 ай бұрын
अहो , इन मीन दिल्यात ४ जागा.... त्याही १०० टक्के पडणार......
@veersanjay2924
@veersanjay2924 5 ай бұрын
😅😅😅
@rsk12340
@rsk12340 5 ай бұрын
ते काहीही असो सत्तेत भाजपच येणार 🚩
@balasahebnale9852
@balasahebnale9852 5 ай бұрын
भाजपा ने सर्व ठिकाणी पैसे वाटलेत
@SunilShinde-ct3cd
@SunilShinde-ct3cd 5 ай бұрын
अजित दादा एका ही उमेदवार साठी भाजप नी काडी एवढी प्रयत्न केलाच नाही नाही मी स्वता साक्षीदार आहे
@MangeshMore-ik6ot
@MangeshMore-ik6ot 5 ай бұрын
Tutarichi pipani honar
@vilaskachave3323
@vilaskachave3323 5 ай бұрын
तू शरद पवार साठी काम करतो का काय
@akashgaikwad1269
@akashgaikwad1269 5 ай бұрын
शिरूर हडपसर लीड आढळराव भोसरी लीड आढळराव आंबेगाव लीड आढळराव शिरूर हवेली लीड अमोल कोल्हे खेड आळंदी लीड अमोल कोल्हे जुन्नर लीड अमोल कोल्हे _________________________ हडपसर व भोसरी च लीड शिरूर हवेली व जुन्नर तोडणार. व आंबेगाव च लीड खेड आळंदी तोडणार व अमोल कोल्हे प्लस मध्ये जाणार.काही हजारांच्या मताने अमोल कोल्हे निवडून येणार आहे.
@eknathmore5879
@eknathmore5879 5 ай бұрын
आढळराव यांचा आतूनच गेम झाला आहे.
@babugade9659
@babugade9659 5 ай бұрын
अमोल कोल्हे साहेब ना भोसरीत लीड तोडणे खूप अवघड आहे खूप जास्त लीड शिवाजी दादा ना असेल 65000 हजार आणि ते ,जुन्नर , खेड laa तुटले तर ठीक नाही तर अमोल कोल्हे पडतील
@MachndraDoke
@MachndraDoke 5 ай бұрын
1.mataneka.hoina.pan.dada.yava
@Ravan_Gaming1818
@Ravan_Gaming1818 5 ай бұрын
शःओ​@@babugade9659
@akashgaikwad1269
@akashgaikwad1269 5 ай бұрын
@@babugade9659 भोसरी चे समजा 65000 असेन आणि हडपसर येथील जास्तीत जास्त 15000 असेल.tar टोटल लीड 80000 होईल.पण शिरूर हवेली मधून कमीत कमी 50000 लीड असेन. मी स्वाता पूर्वी हवेली तुन yato. आणि जुन्नर मधून सुदा 50000+लीड असेन कोल्हे ना. राहिला विषय आंबेगाव च tar te लीड खेड आरामशिर तोडून अमोल कोल्हे यांना लीड मिळू शकते. मला असे वाढतंय की अमोल कोल्ह 30000+ लीड ने निवडून येऊ शकतात.
@sandip12mati
@sandip12mati 5 ай бұрын
मोदींची सभा बारामतीत झाली नाही
@Gentleman.1392
@Gentleman.1392 5 ай бұрын
झाली असती तर सुप्रियांचा विजय आजच नक्की झाला असता..😂😂
@dattashirgire9223
@dattashirgire9223 5 ай бұрын
🍌🍌🥕🥕🍉🍉
@anantasatav819
@anantasatav819 5 ай бұрын
Ajit Pawar la jumla party.......denar.
@kunalahire7705
@kunalahire7705 5 ай бұрын
0000
@sachinpharande7220
@sachinpharande7220 5 ай бұрын
0
@Devidassonawane273
@Devidassonawane273 5 ай бұрын
Fheku 😂😂😂
@Gabrusheth
@Gabrusheth 5 ай бұрын
अशे व्हिडिओ बनवण्यासाठी (राजकीय पक्षांची लाळ करण्यासाठी) किती पैसे मिळतात विषयच भारी वाल्यांना
@dattudherange5052
@dattudherange5052 5 ай бұрын
एकच दाधा अजित दादा
@sachinkale5733
@sachinkale5733 5 ай бұрын
एकटाच राहणार 😆😆
@Amol.Chaudhary
@Amol.Chaudhary 5 ай бұрын
kaay analysis karta tumhi!!!! 🤣🤣🤣🤣🤣🤣
ТВОИ РОДИТЕЛИ И ЧЕЛОВЕК ПАУК 😂#shorts
00:59
BATEK_OFFICIAL
Рет қаралды 5 МЛН
Миллионер | 3 - серия
36:09
Million Show
Рет қаралды 1,8 МЛН
Симбу закрыли дома?! 🔒 #симба #симбочка #арти
00:41
Симбочка Пимпочка
Рет қаралды 3,2 МЛН
What type of pedestrian are you?😄 #tiktok #elsarca
00:28
Elsa Arca
Рет қаралды 28 МЛН
ТВОИ РОДИТЕЛИ И ЧЕЛОВЕК ПАУК 😂#shorts
00:59
BATEK_OFFICIAL
Рет қаралды 5 МЛН