Рет қаралды 1,312,340
#KobichiVadi #KobiVadi #कोबीचीवडी
कोबीची वडी • अश्या कुरकुरीत कोबीच्य...
पालक वडी • या सोप्या पद्धतीनं पाल...
दुधीच्या वड्या • दुधी जरी आवडत नसला तरी...
कोथिंबीर वडी • खुसखुशीत आणि खमंग कोथि...
साहित्य
१ १/२ कप कोबीचा किस
१/४ कप तांदूळ पीठ
१ १/४ कप बेसन
१/२ कप कोथिंबीर
१/४ चमचा हळद
हिंग
मीठ
चिमूटभर खाण्याचा सोडा
तीळ
वाटणासाठीचे साहित्य
१ चमचा धणे
१/४ चमचा ओवा
हिरवी मिरची
८-१० लसूण पाकळ्या
साहित्य आणि कृती सविस्तरपणे पाहण्यासाठी our Wbsite www.marathi-kitchen.com/
Follow us on Facebook / marathikitchen
Follow us on Instagram / marathikitchen
For Business enquiries MarathiKitchen2016@gmail.com