🥰 मित्रांनो तुम्हाला आपले व्हिडिओ आवडतात का? आणि आपण सुरु केलेली गणपती series मध्ये तुम्हाला आणखी कोणते व्हिडिओ पाहायला आवडतील मला कंमेंट मध्ये नक्की कळवा 👉... मी ते व्हिडिओ बनवण्याचा नक्की प्रयत्न करेन 🙏
@umeshprabhu19035 ай бұрын
अप्रतिम गौरीचे मुखवटे आहेत.जरुर या दुकानातून खरेदी करा.प्रभु भटजी
@ManjrekarVlogger5 ай бұрын
धन्यवाद 😊
@AnandKadam-z2o5 ай бұрын
Jaii Chintamanii ⛳Lalbaug Cha Raja Cha विजय असो❤
@ManjrekarVlogger5 ай бұрын
🌸 गणपती बाप्पा मोरया 🌸
@makrandkulkarni74765 ай бұрын
Mast 💯
@ManjrekarVlogger5 ай бұрын
तुमच्या ह्या कंमेंट मुळे मला नेहमीच असेच माहितीशीर व्हिडिओ आपल्या पर्यंत घेऊन येण्यासाठी...👍 प्रोत्साहन मिळत असते ..... असाच सपोर्ट आपल्या चॅनेल चा पाठीशी असुंदे ...या पुढेही देखील असेच माहितशीर व्हिडिओ आपल्या चॅनेल वर पाहायला मिळतील .... धन्यवाद 😊
@shravanighadage53825 ай бұрын
Khup chhan
@ManjrekarVlogger5 ай бұрын
तुमच्या ह्या कंमेंट मुळे मला नेहमीच असेच माहितीशीर व्हिडिओ आपल्या पर्यंत घेऊन येण्यासाठी...👍 प्रोत्साहन मिळत असते ..... असाच सपोर्ट आपल्या चॅनेल चा पाठीशी असुंदे ...या पुढेही देखील असेच माहितशीर व्हिडिओ आपल्या चॅनेल वर पाहायला मिळतील .... धन्यवाद 😊
@DeepDBhusanevlog5 ай бұрын
खूप सुंदर 👌
@ManjrekarVlogger5 ай бұрын
तुमच्या ह्या कंमेंट मुळे मला नेहमीच असेच माहितीशीर व्हिडिओ आपल्या पर्यंत घेऊन येण्यासाठी...👍 प्रोत्साहन मिळत असते ..... असाच सपोर्ट आपल्या चॅनेल चा पाठीशी असुंदे ...या पुढेही देखील असेच माहितशीर व्हिडिओ आपल्या चॅनेल वर पाहायला मिळतील .... धन्यवाद 😊
@SohamAmbure774 ай бұрын
Price resnebal aheat mast vlog
@ManjrekarVlogger4 ай бұрын
तुमच्या ह्या कंमेंट मुळे मला नेहमीच असेच माहितीशीर व्हिडिओ आपल्या पर्यंत घेऊन येण्यासाठी...👍 प्रोत्साहन मिळत असते .....असाच सपोर्ट आपल्या चॅनेल चा पाठीशी असुंदे ...या पुढेही देखील असेच माहितशीर व्हिडिओ आपल्या चॅनेल वरून तुम्हाला बघायला मिळतील .... धन्यवाद 😊
@RahulKadulkar5 ай бұрын
Mahavir garments cha video Kara na gelya varshi sarkha
@ManjrekarVlogger5 ай бұрын
थोड्या दिवसामध्ये तुम्हाला महावीर शॉप मधील बाप्पासाठी लागणारे सर्व प्रकारचे पडदे डेकोरेशनचा व्हिडिओ बघायला मिळेल... धन्यवाद 😊
@phy.edu.mahamandalpcmc75054 ай бұрын
Full body fibre kitila sangital nahi price sanga
@ManjrekarVlogger4 ай бұрын
८००० पासून सुरवात आहे ... व्हिडिओ च्या डिस्क्रिपशन मध्ये शॉप चा कॉन्टॅक्ट नंबर आणि ऍड्रेस मेंशन केलेला आहे तर तुम्ही कॉल करून विचारू शकता .... धन्यवाद 😊
@suyogchavan22375 ай бұрын
Mitra ek confusion hot te price sangat ahet te ek single mukhvta ki jodichi kimmat sangat ahet
@kirankulkarni93465 ай бұрын
😂jodi 300-500 la dile tar zal ,stock sagla 1 divas madhye sampun jail 🤦 single mukhvta cha sangat ahet price.amhi lahan Astana 1 foota cha ganpati 151-251 rupees la aanaycho aata 4000-5000 zalet tyanchi kimmat 😣😣
@ManjrekarVlogger5 ай бұрын
सिंगल मुखवट्याची किंमत सांगितलेली आहे .... व्हिडिओ च्या डिस्क्रिपशन मध्ये शॉप चा कॉन्टॅक्ट नंबर आणि ऍड्रेस मेंशन केलेला आहे तर तुम्ही कॉल करून विचारू शकता .... धन्यवाद सुयोग 😊
@kshitijburungale20514 ай бұрын
तुम्ही जो फोन नंबर दिलेला आहे तो लागत नाही, बरेच दिवस झाले मी प्रयत्न करतोय
@ManjrekarVlogger4 ай бұрын
जर कॉल लागत नसेल तर तो त्यांचा wahatsapp नंबर पण आहे एकदा त्यावर message करून पहा रिप्लाय मिळेल तुम्हाला ... धन्यवाद 😊
@SonamDhurve-eb9xo5 ай бұрын
Delhi Oder kar sakte hai kya
@ManjrekarVlogger5 ай бұрын
नाही सिर्फ मुंबई मे हि ऑनलाईन डिलिव्हरी मिलेगा .. धन्यवाद
@phy.edu.mahamandalpcmc75054 ай бұрын
Pune madhe milte ka delivery
@ManjrekarVlogger4 ай бұрын
नाही फक्त मुंबई मध्येच मिळणार ऑनलाईन... धन्यवाद 😊
@jay_editx.063 ай бұрын
भाऊ तुम्ही जी किंमत दाखवता ती जोडी ची का सिंगल भेटते ते पण सांगा प्लीज
@ManjrekarVlogger3 ай бұрын
सिंगल मध्ये किंमत सांगितलेली आहे सर्व मुखवटे ची ...व्हिडिओ च्या डिस्क्रिपशन मध्ये शॉप चा कॉन्टॅक्ट नंबर आणि ऍड्रेस मेंशन केलेला आहे तर तुम्ही कॉल करून विचारू शकता .... धन्यवाद 😊
@jay_editx.063 ай бұрын
भाऊ आम्ही आजच गेलो होतो या दुकानात आम्हाला दोन स्टँड 600 रू,फायबरचे धड 5000 रू जोडी, आणि मुकुटे अमरावती प् टन 2400 रू जोडी दिली आहे, आणि आता व्हिडिओ बघितला तर अमरावती प् टन फायबर मध्ये 1000 रू एकाची किंमत सांगितले आणि अमरावती प् टन पिओपी 800 रू एकाची किंमत सांगितले आहे, म्हणजे आमचे जोडी मागे 800 रू जास्त गेले भाऊ आज
@jay_editx.063 ай бұрын
आणि बाळाचा मुकूट पण 1000 रू जोडी बोलले आम्हाला बाळाचा एक मुकूट सुध्दा कमी करून दिला नाही आणि जी भाषा व्हिडिओ मध्ये वापरली तशी आज समोरा समोर भेटून खूप तावातावाने बोलत होते पण आमचा ना विलाज होता सगळे दुकान बंद होते म्हणून त्यांनी आमचा गैर भायदा घेतला
@rupalijadhav89654 ай бұрын
Half body chi price
@ManjrekarVlogger4 ай бұрын
व्हिडिओ च्या डिस्क्रिपशन मध्ये शॉप चा कॉन्टॅक्ट नंबर आणि ऍड्रेस मेंशन केलेला आहे तर तुम्ही कॉल करून विचारू शकता .... धन्यवाद 😊
@lataware79974 ай бұрын
बाळांची जोडी ची किंमत किती मुखवटया सहित मला घेयायचे आहेत
@ManjrekarVlogger4 ай бұрын
व्हिडिओ च्या डिस्क्रिपशन मध्ये शॉप चा कॉन्टॅक्ट नंबर आणि ऍड्रेस मेंशन केलेला आहे तर तुम्ही कॉल करून विचारू शकता .... धन्यवाद 😊