एकाच साडीची वेगवेगळ्या पद्धतीने घाला घडी 😱 takau pasun tikau vastu / blouse / sari folding / cloth

  Рет қаралды 954,079

Puneri tadka

Puneri tadka

Күн бұрын

एकाच साडीची वेगवेगळ्या पद्धतीने घाला घडी 😱 takau pasun tikau vastu / blouse / sari folding / cloth
amzn.to/3K5s42R (paid link)
kids dress
#puneritadka #takaupasuntikauvastu #sarifolding #blouse #kitchentips #clothorganizer #clothhacks #junyakapdyancheupyog #kaykarave #marathikitchen #inmarathi #easysareefolding #Kapdekashethevave

Пікірлер: 1 600
@bymayabangargi5512
@bymayabangargi5512 Жыл бұрын
खुपचं सुरेख पद्धतीने आपण समजावून सांगितले. सर्व महिलांना व युवतींना या विडीओचा खुपचं फायदा होईल.मी तर माझ्या सर्व मैत्रीणीना व नातेवाइकांना हा तुमचा विडीओ शेअर केला आहे.खुप खुप धन्यवाद ताई. 🙏
@Puneritadka
@Puneritadka Жыл бұрын
धन्यवाद 😍
@mangalgaikwad6361
@mangalgaikwad6361 Жыл бұрын
, 👍
@mangalgaikwad6361
@mangalgaikwad6361 Жыл бұрын
धन्यवाद
@sumanshinde3922
@sumanshinde3922 Жыл бұрын
Roll huq by mi
@shilpanashikkar4631
@shilpanashikkar4631 Жыл бұрын
खूपच छान पद्धतीने साडीच्या वेगवेगळ्या पद्धतीने घड्या दाखवल्यात मला खूपच आवडल्या
@saritadeshpande4066
@saritadeshpande4066 Жыл бұрын
खुपच छान पध्दतीने साड्याच्या घड्या करुन दाखवल्या 👍
@vijayamohite5229
@vijayamohite5229 10 ай бұрын
Very nice thank you so much tai
@darshanasurve4554
@darshanasurve4554 Жыл бұрын
नवीन शिकायला मिळालं सगळ्या साड्यांच्या घड्या खुप छान धन्यवाद
@rk.ppt.tutorials
@rk.ppt.tutorials Жыл бұрын
खुप छान 2 नंभर च्या साडीची घडी खुप आवडली कोपरगाव
@Puneritadka
@Puneritadka Жыл бұрын
धन्यवाद 😍 व्हिडिओ तुमच्या मित्र परिवारासोबत नक्की शेअर करा
@prernachalke9192
@prernachalke9192 Жыл бұрын
खुप छान पद्धतीने साडीची घडी दाखवली आहे आणि त्यातच ब्लाऊज कसा ठेवायचा हे खुप उपयुक्त वाटले, पहिली आणि दुसरी साडीची घडी खूप आवडली. मी ठाण्याला राहते.
@Puneritadka
@Puneritadka Жыл бұрын
धन्यवाद 😍 व्हिडिओ तुमच्या मित्र परिवारासोबत नक्की शेअर करा
@madhavishukla9335
@madhavishukla9335 Жыл бұрын
अतिशय सुरेख आहे व्हिडिओ लगेच साडीच्या घड्या करणार
@mayadevibhamare8919
@mayadevibhamare8919 Жыл бұрын
नविन शिकायला मिळाले सेटिंग्ज छान राहिल अति उत्तम👍 अजून नविन काही असेल तर कळवा
@Puneritadka
@Puneritadka Жыл бұрын
धन्यवाद 😍 व्हिडिओ तुमच्या मित्र परिवारासोबत नक्की शेअर करा
@dwarkakadu164
@dwarkakadu164 Жыл бұрын
खूप छान आहे
@ujwalasakpal6252
@ujwalasakpal6252 5 ай бұрын
मी जोगेश्वरी मध्ये राहते अप्रतिम आयडिया आहे.खुप छान साडीच्या घड्या बघायला मिळाल्या.दोन नंबरची घडी आवडली मला.अशाच काहितरी नविन आयडिया सांगत रहा आम्हाला . धन्यवाद
@nileshdhavan5486
@nileshdhavan5486 Жыл бұрын
तुम्ही दाखवलेल्या साडीच्या घड्या खुप छान व उपयुक्त आहेत 👌
@saraswatitapase5706
@saraswatitapase5706 7 ай бұрын
Very nice
@vidhikajari8471
@vidhikajari8471 Жыл бұрын
खूप छान. मी खेड कुडोशी मधून बोलतेय. साड्याच्या सर्व घडया फार सुरेख पद्धतीने दाखविल्या बद्दल धन्यवाद.
@shardasingh1573
@shardasingh1573 Жыл бұрын
Very impressive,i liked the folding saree with blouse.Thanks a lot.
@anilkadolkar6282
@anilkadolkar6282 Жыл бұрын
Very impressive I liked the folding saree with blouse thanku very much
@psjoshi22
@psjoshi22 Жыл бұрын
ताई खुप छान आयडिया पुणे
@nilambarishirke2545
@nilambarishirke2545 6 ай бұрын
खुपच छान पद्धतीने साडीच्या घड्या कशा घालाव्यात हे दाखवलत . सगळ्याच पद्धतीचे प्रकार आवडले .सांगलीहून
@ananyakinkar1916
@ananyakinkar1916 Жыл бұрын
खूप छान माहिती दिली धन्यवाद मॅडम👌👌👌
@Puneritadka
@Puneritadka Жыл бұрын
धन्यवाद 😍 व्हिडिओ तुमच्या मित्र परिवारासोबत नक्की शेअर करा
@pragatibhongale1890
@pragatibhongale1890 Жыл бұрын
अतिशय सुंदर व्हिडिओ. प्रत्येकीच्या समस्येवर हा तोडगा सांगीतला.2 नंबरची घडी खुप आवडली.
@sumitranimbhore9527
@sumitranimbhore9527 Жыл бұрын
खरच छान माहिती मिळाली धन्यवाद पुणे
@Puneritadka
@Puneritadka Жыл бұрын
धन्यवाद 😍 व्हिडिओ तुमच्या मित्र परिवारासोबत नक्की शेअर करा
@shalangulig6126
@shalangulig6126 Жыл бұрын
घडी घालण्याची पद्धत खुप छान आहे आणि आवडली मि ही अशा प्रकारे करण्याचा प्रयत्न करणार आहे
@sadhnasharma7448
@sadhnasharma7448 Жыл бұрын
Very nice all are good thanks 👍🏾
@jaishrisule6541
@jaishrisule6541 Жыл бұрын
खूपच सुंदर, नविन काही तरी शिकायला मिळाले आहे खरंच खूप उपयोगी माहिती मिळाली आज .शिरूर कासार जिल्हा बीड
@meenakshimaskar4513
@meenakshimaskar4513 Жыл бұрын
नविन शिकायला मिळाले खूप छान समजावून सांगितले
@TarikaUikey
@TarikaUikey Жыл бұрын
मी इ दौर ला राहते मला हा विडियो फार च आवळा अगदी सोऱ्या पध्दतीने आपन साळ्यांची घडी करणे सांगीतले आहें I like it
@meghaulagadde2124
@meghaulagadde2124 Жыл бұрын
मी कोल्हापूर येथील नांदणी इथून बोलते. खूप छान खूपच आवडले 👌👌
@Puneritadka
@Puneritadka Жыл бұрын
धन्यवाद 😍 व्हिडिओ तुमच्या मित्र परिवारासोबत नक्की शेअर करा
@rekhasatokar539
@rekhasatokar539 Жыл бұрын
खुप छान अगदी. सोपी पध्दत.सर्वच पध्दती आवडल्या.पुण्याहुन बोलते
@VaishnaviKhape-gv9pq
@VaishnaviKhape-gv9pq Жыл бұрын
1st saree rap was too good and we are located pune and we love it 😄🥰😁
@Puneritadka
@Puneritadka Жыл бұрын
धन्यवाद 😍 व्हिडिओ तुमच्या मित्र परिवारासोबत नक्की शेअर करा
@sharmilanavgale1412
@sharmilanavgale1412 Жыл бұрын
Khup upyogi vedio aahe me suddha naki try karen khup chan dakhvlya ghadya Thank you Tai 🙏
@manalipandit8406
@manalipandit8406 Жыл бұрын
कागल हू न पाहते खूप छान आयडिया दिलीत त्याबद्दल धनयवाद
@Puneritadka
@Puneritadka Жыл бұрын
धन्यवाद 😍 व्हिडिओ तुमच्या मित्र परिवारासोबत नक्की शेअर करा
@vinayakkumbhar9869
@vinayakkumbhar9869 Жыл бұрын
Propar kagal chya ahat ky
@chitraarekar549
@chitraarekar549 Жыл бұрын
ताई खूप छान घातल्यात साडीच्या घड्या मला सर्वच घड्याचे प्रकार आवडले
@manjushakurlekar9274
@manjushakurlekar9274 Жыл бұрын
लई भारी 💐
@savitaborate6917
@savitaborate6917 Жыл бұрын
खूप छान समजून सांगितलं मला खूप आवडले आहे या साड्यांच्या घडी घातलेल्या थँक्यू ताई
@jayshreetillu4187
@jayshreetillu4187 Жыл бұрын
Khup chan idea mast thanks for giving such a nice vedio.
@sonaligaikwad2582
@sonaligaikwad2582 Жыл бұрын
Khup chhan sangitle ..navin shikayla milale mi pn ashich ghadi try karun nakki bghnar khup ch sunder ghadi disat aahe
@lillyjohnson5182
@lillyjohnson5182 Жыл бұрын
Very nice, I like it, from Kerala 👍💐
@Puneritadka
@Puneritadka Жыл бұрын
धन्यवाद 😍 व्हिडिओ तुमच्या मित्र परिवारासोबत नक्की शेअर करा
@urmilabasarkar4128
@urmilabasarkar4128 Жыл бұрын
खूप छान प्रकारे साड्यांच्या वेगवेगळ्या घड्या कशा घालायच्या है दाखवले.धन्रवाद.मला हे खुप आवडले.
@kishorichavan1995
@kishorichavan1995 Жыл бұрын
From pargaon khandala. I likef first and last 👌👌
@Puneritadka
@Puneritadka Жыл бұрын
धन्यवाद 😍 व्हिडिओ तुमच्या मित्र परिवारासोबत नक्की शेअर करा
@manishatambe5980
@manishatambe5980 Жыл бұрын
I am from Shirwal
@lataburande6045
@lataburande6045 Жыл бұрын
❤ ताई तुम्ही सध्याच्या घड्या खूप वेगवेगळ्या करून दाखवल्या खूप आवडल्या मलात्र सगळ्या घड्या आवडल्या .तरीही जास्त ब्लावूज ची साडी घडी खूप आवडली.मी जालना येथे राहते.आणि मी परभणी नांदेड बीड येते सगळ्या सासर माहेर च्या मैत्रिणीला घरच्या ग्रुप ना पाठवले आहे.thanks ❤️👍
@seemapadgavkar9734
@seemapadgavkar9734 Жыл бұрын
Mast👌👌👌👌🙏🙏🙏
@Puneritadka
@Puneritadka Жыл бұрын
धन्यवाद 😍 व्हिडिओ तुमच्या मित्र परिवारासोबत नक्की शेअर करा
@pushpachaudhari861
@pushpachaudhari861 Жыл бұрын
Khupch chan unki idea
@vanitakandekar510
@vanitakandekar510 Жыл бұрын
खुपच छान उपयुक्त माहिती सगळ्या च घड्या आवडल्या अहमदनगर
@kisanmilk5552
@kisanmilk5552 Жыл бұрын
Nice
@Puneritadka
@Puneritadka Жыл бұрын
धन्यवाद 😍 व्हिडिओ तुमच्या मित्र परिवारासोबत नक्की शेअर करा
@pratiksham.dudhal7784
@pratiksham.dudhal7784 Жыл бұрын
खुपच् छान मला माहित नव्हते की अशीही साडीची घडी होऊ शकते ... मला सर्वच घड्या खूप आवडल्या .
@vaishalikale5589
@vaishalikale5589 Жыл бұрын
Nice 👌👌👍😍
@Puneritadka
@Puneritadka Жыл бұрын
धन्यवाद 😍 व्हिडिओ तुमच्या मित्र परिवारासोबत नक्की शेअर करा
@deepagurav1766
@deepagurav1766 Жыл бұрын
खूप छान पद्धतीने साड्या ठेवण्याची tret दाखवली मला खूप आवडली.साड्या प्रमाणे havy dress कशा प्रकारे घडी करावी याचा ही vidio banava 🙏
@HappyRiderGajananPatil
@HappyRiderGajananPatil Жыл бұрын
छान 👍🌹
@Puneritadka
@Puneritadka Жыл бұрын
धन्यवाद 😍 व्हिडिओ तुमच्या मित्र परिवारासोबत नक्की शेअर करा
@sunitashinde2160
@sunitashinde2160 Жыл бұрын
खूप छान आवडल्या मी कारेगाव मधून पाहते
@mangalagorde6781
@mangalagorde6781 Жыл бұрын
खूप छान साड्यांच्या घड्या घालून दाखवल्या आहेत पहिल्या तीन आणि दोन नंबरची जास्त आवडली मी नाशिककर 🙏🌹🌹
@poonamchavan5990
@poonamchavan5990 Жыл бұрын
👌👌😍
@anuradhajadhav6091
@anuradhajadhav6091 Жыл бұрын
खुप छान
@akshayamahadik8445
@akshayamahadik8445 Жыл бұрын
खूपच छान नविन च प्रकार शिकायला मिळाल
@daminipawar183
@daminipawar183 Жыл бұрын
Khup chaan👌👌
@PratikshaPatil-ll4or
@PratikshaPatil-ll4or Жыл бұрын
सर्व विडिओ खूप छान आहे मला खूप आनंद झाला कारण माझ्या साड्या खूप आहेत आणि त्या ठेवायच्या कशा तोच खरा प्रश्न मला पडला होता माझ्या प्रश्नाचे उत्तर मिळाले धन्यवाद ❤
@pragatideshmukh6599
@pragatideshmukh6599 Жыл бұрын
👌🌹🙏
@kushalmehra1761
@kushalmehra1761 Жыл бұрын
खुप छान माहिती
@kushalmehra1761
@kushalmehra1761 Жыл бұрын
सौ रुचिका मेहरा
@ravirangnekar2634
@ravirangnekar2634 Жыл бұрын
सर्वच घड्या छान आहेतपण secondsadi ची घडी v साड़ी khup सुंदर Thankyousomuch varshafrom इंदौर
@shraddhajoshi8221
@shraddhajoshi8221 Жыл бұрын
छान आहे vedio. आता मी पण करून बघेन. कल्पना सुंदर आहे.
@krajani1235
@krajani1235 7 ай бұрын
खूप छान सगळ्याच साडीच्या घड्या सुंदर आहेत खूप छान वाटले धन्यवाद
@anitaarkhade995
@anitaarkhade995 Жыл бұрын
खुपच छान साडींची घडी आहे ताई मी करुन बघेल घडी मला तर खुपच आवडल्या घड्या माझ्या साड्यांचा खुपच गोंधळ होत असतो तुमचा विडिओ बगीतला त्या मुळे नाही होनार मी विडिओ शेअर पन केला लाईक पण केला खुप खुप धन्यवाद
@sanikamatere3997
@sanikamatere3997 Жыл бұрын
ताई खूप छान आहे टीप्स दिल्या आहेत तुम्ही.मला खूप आवडला व्हिडिओ
@swatichaudhari13
@swatichaudhari13 8 ай бұрын
खूप सुंदर घड्या घालून दाखवल्या खूप उपयोगी व्हिडिओ आहे तुमचे सर्वच व्हिडिओ खूप छान असतात
@kalpanadamale1512
@kalpanadamale1512 Жыл бұрын
अतिशय सुंदर आणि छान घड्या घालून दाखविले सगळ्याच आवडल्या पहिली खूप आवडली मी पुण्यात राहते.धनययाद 👍👌😍😍❤️🌹
@sumedhaaradhye2383
@sumedhaaradhye2383 Жыл бұрын
जरीच्या साडीची घडी आवडली..खूप छान पद्धतीने साड्या बॅगेत किंवा कमी जागेत ठेवायचे समजले .नवी मुंबई,नेरूळ
@वृक्षप्रेमी
@वृक्षप्रेमी Жыл бұрын
Mast idea ahe .upyogi ahe.thanks
@Puneritadka
@Puneritadka Жыл бұрын
धन्यवाद 😍 व्हिडिओ तुमच्या मित्र परिवारासोबत नक्की शेअर करा
@kalpanagaikwad5075
@kalpanagaikwad5075 Жыл бұрын
खुप छान मार्गदर्शन ताई..उपयुक्त व्हिडिओ दाखवला आपण.. मला कोणतीच घडी माहिती नव्हते.. धन्यवाद❤
@latamultaikar9626
@latamultaikar9626 4 ай бұрын
अतिशय सुंदर विडीओ..सर्वच प्रकारच्या घड्या छान वाटल्या लेडीज घ्या साडी घडी घालण्या घ्या समस्ये वरचा तोडगा आहे 🎉🎉
@pratimachiplunkarsapte9419
@pratimachiplunkarsapte9419 Жыл бұрын
अतिशय सुरेख टिप्स 👍👌👌❤️❤️thanks tai 👍🌹🌹
@sunitahingmire6830
@sunitahingmire6830 Жыл бұрын
खूप छान माहिती पूर्ण vdo उपयुक्त आहे सांगली
@prakashbhaskarwar6756
@prakashbhaskarwar6756 Жыл бұрын
हाय, तुम्ही सांगितलेल्या सर्व घडीचे प्रकार खूप खूप छान आहेत.मला १नंबरची शिकवलेल्या घडीचा प्रकार खूपच आवडला.आणि मी सर्व साड्या घडी घालून ठेवल्या.खूप खूप धन्यवाद.तुम्ही जर सलवार कुर्ता ओढणी अश्याच वेवस्थितपणे कश्या पद्धतीने ठेवता येईल हे सांगितले तर फार छान वाटेल.मी नागपूरला रहाते.पुन्हा धन्यवाद.असेच छान छान प्रकार सांगत जा.👌👌👌
@rajashripatil1429
@rajashripatil1429 Жыл бұрын
खुप छान पद्धतीने घड्या घालून दाखविले आहे वेगवेगळ्या पध्दतीने घडी घालून साडीची इस्त्री पण छान राहील असे दिसते खुप सुदंर घडी दिसतात धन्यवाद 🙏😊
@gayatriahire10
@gayatriahire10 Жыл бұрын
मी नाशिकला राहते.ताई, खूपच छान सांगितले आहे.आणि सोप्पी पद्धतीने आहे.🙏
@pallavinarkhedkar6716
@pallavinarkhedkar6716 Жыл бұрын
खूप छान साडीच्या घड्या. दोन नंबरची घडी जास्त आवडली . धन्यवाद - पुणे
@uspathak4297
@uspathak4297 Жыл бұрын
मी पुणे कोथरूडहून बोलते तुमची दोन नंबरची घडी खुप आवडली खुप आभार
@Puneritadka
@Puneritadka Жыл бұрын
धन्यवाद 😍 व्हिडिओ तुमच्या मित्र परिवारासोबत नक्की शेअर करा
@mamtakundap3904
@mamtakundap3904 Жыл бұрын
खूप छान आहे तीनी प्रकार अजून एक request आहे सुळसुळीत साडी साठी same process अहे का काही diffrent please ते पण share करा
@smitadeshmukh5364
@smitadeshmukh5364 Жыл бұрын
Mi kargni Tal-Aatpadi Dist Sanglii खूप छान माहिती मिळाली. नक्की असे करणार सर्व सोप्या घड्या आहेत .आणखी नवीन videos pathva .Thanks tai
@yogitamande4555
@yogitamande4555 Жыл бұрын
First number chi घडी आवडली मे नक्कीच माझ्या सर्व मैत्रीणीना शेअर खअरेल सुंदर आयडिया 🙏
@shobhanakanse2875
@shobhanakanse2875 Жыл бұрын
Khup chhan sagalyach sadynchya ghadya hotya.Thank you Tai .Mi Mumbai Varun Bolate.👌👌👌👍👍👍🙏🙏🙏😍😍😍💐💐💐💐
@namitamore3761
@namitamore3761 Жыл бұрын
खुप सुंदर माहिती भेटली अशाही प्रकारे साड्यांच्या घड्या घालता येतात ते आज प्रथमच कळ
@yashthegamer8141
@yashthegamer8141 Жыл бұрын
खूपच छान सुंदर पद्धतीने माहिती समजावून सांगितली.सर्व महिलांना याचा नक्कीच फायदा होईल 🙏 धन्यवाद ताई 🙏👍
@rutujahirlekar1918
@rutujahirlekar1918 Жыл бұрын
मी साड्या कव्हर मध्ये ठेवते पण आज मी तुम्ही सांगितल्या प्रमाणे साड्या घड्या घालून ठेवणार आहे. अतिशय सुंदर.
@pushpashelke5441
@pushpashelke5441 Жыл бұрын
खुपच छान विडीओ खुप चांगल्या पद्धतीने समजावुन सांगीतलय
@pushpashelke5441
@pushpashelke5441 Жыл бұрын
ताई ही साडीची घडी खुपच छान घातलीय मस्तच 😘 मी आडगाव शिर्डी जवळ
@mahalaxmicollection8013
@mahalaxmicollection8013 Жыл бұрын
Wow खूपच unique अणि सुरेख घडी दाखवली
@mangalshirvalkar3095
@mangalshirvalkar3095 11 ай бұрын
खूप छान घड्या दाखवल्या. धन्यवाद. वांगणी. अंबरनाथ.
@AnuKakodkar
@AnuKakodkar 11 ай бұрын
I am from Goa 70 years old i like all it is usefull thanku
@anjalinaik7586
@anjalinaik7586 Жыл бұрын
ताई मी सावंतवाडी वरुन बोलते मला पहिली व दुसरी साडीची घडी खाली आवडली कारण त्या घड्या एकदम सोप्या व सुटसुटीत होत्या 👌👍
@Puneritadka
@Puneritadka Жыл бұрын
धन्यवाद 😍 व्हिडिओ तुमच्या मित्र परिवारासोबत नक्की शेअर करा
@ratnamalajadhav1933
@ratnamalajadhav1933 Жыл бұрын
तुमच्या सर्व साड्यांच्या घडयांच्या पद्धती छान आहेत सोप्पी वाटली पंजाबी ड्रेस ची घडी अश्याच प्रकारे कशी घालायची ते सांगा प्लीज 🙏🙏👍💐
@ranjana.mhatre2408
@ranjana.mhatre2408 Жыл бұрын
खूप खूप छान, मस्त घडी,मी कोपरखैरणे नवी मुंबई येथून तुमचा व्हिडिओ पाहत आहे, धन्यवाद.
@jyotsanawarwankar6350
@jyotsanawarwankar6350 Жыл бұрын
नांदेड वरून आहे मला सर्व घड्या आवडल्या खरच माझ्या ऑफिस साठी च्या साड्या असतात मला खूप आवरायचं आणि शोधायला वेळ लागतो आवडल मला पण हा सुटीचा दिवस करावा लागेल thanx
@niveditasatkar637
@niveditasatkar637 Жыл бұрын
खूप छान कप्पे करून ब्लाऊज आत ठेवलेल्या सर्व घड्या आवडल्या।मी ठाण्याहून हा वहिडीयो बघितला ।
@niveditasatkar637
@niveditasatkar637 Жыл бұрын
मी आता व्हिडीयो मैत्रिणींना पाठविते ।
@jyotikulkarni4853
@jyotikulkarni4853 Жыл бұрын
मी नवी मुंबई मधून बोलते आहे.खूप छान व्हिडिओ पहायला मिळाला.धन्यवाद🙏
@sanghmitrasorate5462
@sanghmitrasorate5462 Жыл бұрын
कपाट आवरण्याच्या समस्येवर छान असा उपाय शिकवला आहे त्याबद्दल मनापासून धन्यवाद ताई.अतिशय छान साड्यांच्या घड्या घातल्या आहेत.👌👌👍👍🌟🌟
@Puneritadka
@Puneritadka Жыл бұрын
धन्यवाद 😍 व्हिडिओ तुमच्या मित्र परिवारासोबत नक्की शेअर करा
@sanghmitrasorate5462
@sanghmitrasorate5462 Жыл бұрын
हो नक्कीच हा व्हिडीओ शेअर करावयास आवडेल.👍👍
@manishapujari6631
@manishapujari6631 Жыл бұрын
खुपच छान पध्दती आहेत आवडलेत मी कोल्हापूर वरुन आहे
@Puneritadka
@Puneritadka Жыл бұрын
धन्यवाद 😍 व्हिडिओ तुमच्या मित्र परिवारासोबत नक्की शेअर करा
@ashwinisrecipe908
@ashwinisrecipe908 Жыл бұрын
1 no chya sadi chi ghadi khup awadle tai ....khup kamachi gosht shikavli dhanyavat tai....
@aartipotdar222
@aartipotdar222 Жыл бұрын
Khupach chan 👌😀 kapadth chan jaga hoil Thanks 🙏👍
@jaydeepingale6308
@jaydeepingale6308 Жыл бұрын
मी बारामती मधून बोलतेय खूपच छान आहे तुमची पद्धत मला खूप आवडले
@ratnaskitchen8828
@ratnaskitchen8828 8 ай бұрын
खुप सुंदर घड्या बघायला मिळाल्या व घडी घालणारीपण बघायला मिळाली खुपच सुंदर व्हिडीओ बघायला मिळतात असेच ऊपयोगी व्हिडीओ करत चला .एवढी सवय झाली आहे की न बघता आवाजावरुन समजते व्हिडीओ कोणाचा आहे .धन्यवाद
@SangitaSarmukadam
@SangitaSarmukadam 6 ай бұрын
अतीशय सुंदर ताई उपयुक्त माहिती रत्नागिरी
@savitadeshpande4943
@savitadeshpande4943 Жыл бұрын
साडीची घडी करण्याचे प्रकार खूपच छान खूप उपयुक्त आहे. सिन्नर जिल्हा नाशिक
@aditikule8598
@aditikule8598 Жыл бұрын
खूपच छान छान साडीच्या घड्या घातल्या आहेत ताई
@kavitadeshmukh3609
@kavitadeshmukh3609 Жыл бұрын
खुप खुप छान माहिती सांगितले धन्यवाद मी डोंबिवली वरून
@supriyabhangale1881
@supriyabhangale1881 Жыл бұрын
खूप छान आणि सोप्या पद्धतीने समजवून सांगितले तुम्ही
@sushmarathor9137
@sushmarathor9137 10 ай бұрын
बहुत ही बढ़िया मॅडम सरल तरीका से अच्छा बताया है धन्यवाद 😊
@AshwiniKumbhar-hb6cn
@AshwiniKumbhar-hb6cn 7 ай бұрын
धन्यवाद ताई खुप छान मी माझ्या मैत्रीणींना व नातेवाईकाना हा व्हिडिओ शेअर केला आहे धन्यवाद ताई 😊🙏
@saritachougale-le3mt
@saritachougale-le3mt Жыл бұрын
Khup khup sundar ghadi ahe mee kolhapur madhun pahate ahe tumachya ya vidiomadhun barach shikayla milate thank you
@sangitasalve4634
@sangitasalve4634 Жыл бұрын
खूप छान ताई धन्यवाद मी पुणे हडपसर येथून व्हिडिओ पहात आहे
@bhagyashreesiddheswar.5838
@bhagyashreesiddheswar.5838 Жыл бұрын
Khup chan paddhatine sangitle tai.thank u mi nagarhun bagte
@gangasagarlahugole8488
@gangasagarlahugole8488 Жыл бұрын
खूप छान पद्धतीने साड्या ची घडी करायला शिकविले आहे थँक यु सो मच ताई 👌🙏
@jaysunbe2332
@jaysunbe2332 Жыл бұрын
खुप छान पद्धतीने साडयाची घडी करायला शिकवले ताई
@शोभाकडुमॅमहिंदीशिक्षा
@शोभाकडुमॅमहिंदीशिक्षा Жыл бұрын
खुपच उपयोगीमाहीती दिली ताई धन्यवाद
@vidyakamble-r4u
@vidyakamble-r4u 8 ай бұрын
खूप सुंदर , खूप मदत झाली , माझे कपाट आवरायला.
@rameshgaikwad4333
@rameshgaikwad4333 8 ай бұрын
पहिल्यांदाच पाहिलं छान खूप आवडला
Smart Sigma Kid #funny #sigma
00:14
CRAZY GREAPA
Рет қаралды 4,6 МЛН
Flipping Robot vs Heavier And Heavier Objects
00:34
Mark Rober
Рет қаралды 41 МЛН
Бенчик, пора купаться! 🛁 #бенчик #арти #симбочка
00:34
Симбочка Пимпочка
Рет қаралды 3 МЛН
Smart Sigma Kid #funny #sigma
00:14
CRAZY GREAPA
Рет қаралды 4,6 МЛН