एकाच वेळी असं घडलं....एक नाही.. दोघे सोडून गेले... हवं तुमचा साथ...🙏🙏

  Рет қаралды 265,360

Simply Swadisht

Simply Swadisht

Жыл бұрын

Simply Swadisht is a food channel,in which differnt variety of recipes are shown which are easy to make and tasty too.
To order Simply Swadisht
Aagri masala,garam masala and Haldi powder
whatsapp message on - 9920093848
email- simply.swadisht@gmail.com
For sponsorship and business enquires 👇
simply.swadisht@gmail.com
simply swadisht special aagri masala process- • चला लवकर ऑर्डर करा..रं...
facebook- / simplyswadishtbybharat...
instagram- / simplyswadisht

Пікірлер: 2 100
@jaibheem5095
@jaibheem5095 Жыл бұрын
फार मोठे संकट कोसलले आहे तुमच्यावर. आम्ही तुमच्या सोबत आहोत. देव तुम्हाला शक्ती देवों .
@rangolisarita6284
@rangolisarita6284 Жыл бұрын
दोघांनाही भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🙏💐💐 ईश्वर तुम्हाला या संकटातून बाहेर पडण्याची शक्ती देवो
@sujatabhurke7985
@sujatabhurke7985 Жыл бұрын
दोघांनाही भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🏻🙏🏻
@rekhaalvekar3843
@rekhaalvekar3843 Жыл бұрын
ताई,म्हणत,र😅अहा,ई,अल्वेस,😅
@arunpatil6947
@arunpatil6947 Жыл бұрын
फार मोठ संकट तुझ्यावर कोसळलेले आहे, तुला याच्यातून बाहेर पडण्याची शक्ती देवो हीच परमेश्वरlकडे प्रार्थना,🙏🙏
@avinashjadhav3029
@avinashjadhav3029 Жыл бұрын
🙏💐💐
@shilpadevlekar9932
@shilpadevlekar9932 Жыл бұрын
ताई फार वाईट वाटले हे ऐकुन आम्ही सगळे तुझ्या सोबत आहोत तु स्वतःला सांभाळ आणि मुलांची काळजी घे सगळे काही ठिक होईल बाप्पा🙏 तुझ्या पाठीशी उभे आहेत
@rekhapatil8618
@rekhapatil8618 Жыл бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली दोघांना 🙏🏻....... ताई खूप मोठं दुःख आलं तुझ्या वाट्याला.पण त्यातून तू खंबीरपणे उभी रहा.आम्हा सर्वांची तुला सदैव साथ राहील.
@sangeetamirashi9667
@sangeetamirashi9667 Жыл бұрын
बापरे मी तर एकून खूप शॉक झाले आणि वाईटही खूप वाटले पण मॅडम तुम्ही खंबीर रहा आम्ही तुमच्या बरोबर आहोत भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🙏
@pradnyatambe9685
@pradnyatambe9685 Жыл бұрын
खूप धक्का बसला ऐकून. स्वतःच दुःख गिळून इतक्या धीराने तू उभी राहतेयस त्याबद्दल तुला सलाम आहे. काळजी करू नकोस बेटा, सगळं नीट होईल पुढे.आम्ही सोबत आहोतच.काळजी घे😢💐
@ushamahapadi3645
@ushamahapadi3645 Жыл бұрын
Shocke Hats off you 😰🕉
@pramilaghumare
@pramilaghumare Жыл бұрын
Salam ahe tai.parmeshvr shakti deo joprnnt canal toparyt amchi sath asnar tai.
@alkarrsakpal9753
@alkarrsakpal9753 Жыл бұрын
No tanshen no vichar mast raah and you are100/right God bless you madam
@pushpamhatre8158
@pushpamhatre8158 Жыл бұрын
तुमचं दुःख ऐकून खूपच वाईट वाटते,पण भारती जगरहाटी चालू राहील. जितकं जमेल तसे आम्ही सहकार्य सर्व करतील, अशी आशा करूया.तुमची आई, आणि तुमचे मिस्टर यांना भावपूर्ण श्रद्धांजली.🙏🙏
@rekhapatre6846
@rekhapatre6846 Жыл бұрын
भारती... तुझ्यावर दु:खाचा डोंगर कोसळला असताना देखील तू हिमतीनं उभी राहिली आहेस ... तुझं खूप खूप कौतुक आहे ... तू अजिबात न डगमगता पुढे जात रहा... आम्ही कायम तुझ्याबरोबर आहोत... काळजी घे ...
@rameshpandit712
@rameshpandit712 Жыл бұрын
दोघांनाही भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐 आपण या दुखातून बाहेर पडाल असा विश्वास आहे. आणि आपल्या बोलण्यातून तो विश्वास जाणवत आहे. जगणे आले त्यामुळे कणखर होणे गरजेचे आहे. 🙏🙏
@alkapingle9552
@alkapingle9552 Жыл бұрын
दोघांनाही विनम्र श्रद्धांजली 🙏🌹, भारती तुम्ही खूप कठीण प्रसंगातून जाताय , तुम्हाला परमेश्वर दुःख पचवण्यासाठी शक्ती देवो,आपला परिवार तुमच्या बरोबर आहे, तुम्ही तुमचे काम चालू ठेवा 🙏 !!
@sunandawalunj5673
@sunandawalunj5673 Жыл бұрын
,
@sunitagaikwad6336
@sunitagaikwad6336 Жыл бұрын
खूप खूप वाईट वाटलं भारती तुला खूप कठीण प्रसंग तून जाताय परमेश्वर तुला पाठीशी राहो दोघांनाही विनम्र श्रद्धांजली
@vibhavaribarve5049
@vibhavaribarve5049 Жыл бұрын
tuzhya dukhat sahabhagi ahe
@B-xe7cj
@B-xe7cj Жыл бұрын
दुःख सहन करण्याची शक्ती परमेशवर तुम्हाला देवो , सर्वजण तुमच्या पाठीशी आहोत । काळजी घ्या।
@meenavijay7539
@meenavijay7539 Жыл бұрын
दोघांना भावपूर्ण श्रध्दांजली 🙏💐श्री स्वामी समर्थ माऊली तुम्हाला ह्या दुःखद प्रसंगातून सावरण्याची शक्ती देवोत 🙏❤️
@sonalis5768
@sonalis5768 Жыл бұрын
ताई हे सर्व दुःख पचवायला ईश्वर तुला ताकद देवो 🙏 माझा पण लहान भाऊ जानेवारी मध्येच वारला, त्यामुळे किती त्रास होतोय हे चांगलंच माहितेय, अजुन पण पुन्हा उभे राहण्याची ताकद होत नाहीये आम्हाला 😢 U r vry Strong diii👍
@rupalivengurlekar3899
@rupalivengurlekar3899 Жыл бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली दोघांना 🙏💐💐.श्री स्वामी समर्थ तुझ्या पाठीशी आहेत🙌🙌
@spp4708
@spp4708 Жыл бұрын
अरे बापरे... खूप भयंकर धक्का बसला.... देव तुला दुःख सहन करायची ताकद देवो... आम्ही सर्व तुझ्यासाठी देवाकडे प्रार्थना नक्कीच करू🙏
@charulatawaghmare2264
@charulatawaghmare2264 Жыл бұрын
Doghana hi bhavpurna shradhanjali . Dev tumhala ya dukhatun baher padnyachi shakti devo. Amhisarv tumcha barobar ahot.
@jyotidesai8671
@jyotidesai8671 Жыл бұрын
वैरी जरी असला तरी असा प्रसंग परमेश्वराने कुणावरही आणू नये. ताई तुम्हाला ईश्वर तुमच्या व्यवसायात यश देवो अशी प्रार्थना करते.व‌ तुमची जिद्द तुमच्या मुलांना‌ यशस्वी व मोठे करेल.
@manishakelkar6151
@manishakelkar6151 Жыл бұрын
सलाम तुम्हाला ताई पुन्हा तुम्ही नव्याने उभ्या राहिल्या त्या बद्दल सगळं व्यवस्थित होईल घाबरू नका हिम्मत ठेवा भगवंत आहेत तुमच्या सोबत
@Amhi_Swamibhakt.
@Amhi_Swamibhakt. Жыл бұрын
स्वामी सदैव तुमच्या सोबत असूदेत हीच स्वामी महाराजांच्या चरणी मनापासून प्रार्थना.. अजिबात काळजी करू नका ताई... स्वामी महाराज सगळं ठीक करतील...काळजी घ्या.. श्री स्वामी समर्थ 🌹
@simpkn947
@simpkn947 Жыл бұрын
भारती ताई तुला नेहमीच तुला आमची साथ मिळेल..टेंशन घेऊ नकोस सगळं व्यवस्थित होईल..हे पण दिवस निघून जातील.परमेश्वर तुला हे दुःख सहन करण्यास ताकद देवो...आणि तू रेसिपीचे व्हिडीओ टाकायला सुरवात कर.. सर्वांनी भारती ताईचे व्हिडीओ पहा आणि शेअर करा..जेणेकरून तीला आपला सपोर्ट मिळेल. प्रसाद दादा आणि आई कुठून तरी तुला बघत असतील तू स्ट्रॉंग रहा...
@namratashinde2374
@namratashinde2374 Жыл бұрын
खूप वाईट वाटलं ताई तुझ दुःख ऐकून, आम्ही तुझ्या दुखः मध्ये सहभागी आहोत. सुख आणि दुःख प्रत्येकाला येतात. पण आपण पुढे चालत rahayach असत. आता खंबीरपणे उभी रहा.आम्ही सगळे आहोत तुझ्या बरोबर.
@meenalj1203
@meenalj1203 Жыл бұрын
ताई तुझे डोंगराएव्हढे दु:ख पचवून तू उभी राहिली आहेस. अशीच खंबीर रहा. आमची तुला नेहमीच साथ असेल.
@poojasubhedar465
@poojasubhedar465 Жыл бұрын
भारती तुझ्या आईला आणि मिस्टर याना भावपूर्ण श्रद्धांजली.एवढं मोठं दुःख सहन करण्याची तुला स्वामी ताकद देवो. ही स्वामी चरणी प्रार्थना.
@usharajbahadur4853
@usharajbahadur4853 Жыл бұрын
🙏🙏
@sunitashrigadi6750
@sunitashrigadi6750 Жыл бұрын
🙏🙏
@rashmiborkarrecipes3808
@rashmiborkarrecipes3808 Жыл бұрын
बापरे🥺🥺🙏आई आणि भाऊंना भावपुर्ण श्रध्दांजली 💐💐तुझे डोंगरा इतके दुखः पचवण्यासाठी श्री समर्थांनी तुला ताकद देवो🙏
@aartijadhav6313
@aartijadhav6313 Жыл бұрын
दोघांनाही भावपूर्ण श्रद्धांजली 💐🙏🙏💐 ईश्वर तुम्हाला या संकटातून बाहेर पडण्याची शक्ती देवो 😔😔
@kanchanmane9090
@kanchanmane9090 Жыл бұрын
तूझ्यावर.मोठे संकट होता हे समजले आहे तू खंबीरपणे उभी रहा तूला सांगणे सोपे आहे पण तूआणि तूझ्या मुलांबरोबर खंबीर हो. दोघांना ही माझ्या परिवाराकडुन भावपूर्ण श्रद्धांजली
@shubhangisonawane7712
@shubhangisonawane7712 Жыл бұрын
भारती तुझे दुःख खूप मोठे आहे.काळजी करू नको कामात सातत्य ठेव. तुला नक्की यश मिळणार. बेस्ट ऑफ लक👍💐
@Shubhpriyamejwani
@Shubhpriyamejwani Жыл бұрын
तुमच्या आई आणि मिस्टर यांना भावपूर्ण श्रद्धांजली... 🙏🙏🙏 देव तुम्हांला इतकं मोठं दुःखातून सावरण्यासाठी शक्ती व धीर देवो हीच परमेश्वरा जवळ प्रार्थना.... ताई तुम्ही एकटे नाही आम्ही आहोत तुमच्या सोबत....
@rekhabalekundri6715
@rekhabalekundri6715 Жыл бұрын
तुमच्या आई व मिस्टराना भावपूर्ण श्रद्धांजली , भारती तुम्हाला खूप मोठ दुःख पेलाव लागल आहे देव तूम्हाला इथुन पुढच्या वाटचालीत साथ देवो व आम्ही ही तुमच्या सोबत आहोत
@rajendraraut1822
@rajendraraut1822 Жыл бұрын
आम्ही तुमच्या दुःखात सहभागी आहोत ,तुमच्या रेसिपी हया आधीही पहात होतो व ह्या पुढेही नक्कीच पाहू , तुम्हाला ईश्वर नक्कीच शक्ती देईल ,
@jyotimhatre9185
@jyotimhatre9185 Жыл бұрын
भारती आम्ही तुझ्या दुःखात सहभागी आहोत.देव तुला दुःख पचवण्याची टाकत देवो.दोघांनाही भावपूर्ण श्रद्धांजली .🙏🙏
@MUKESHPATILVLOGS
@MUKESHPATILVLOGS Жыл бұрын
आज तुम्ही व्हिडिओ टाकला बरे वाटले. समजू शकतो आपण या काळात किती दुःखाला सामोऱ्या गेला असाल. पण तुम्ही पुन्हा नव्या आशेने उभ्या आहात हेच खूप आहे. आपल्याला खूप खूप शुभेच्छा . 🙏🙏
@user-gs3lg6wm1r
@user-gs3lg6wm1r Жыл бұрын
Tai मजबूत व्हा कारण जाणारा गेला पण जे सोबत आहेत त्यांचा विचार केला पाहिजे उलट असा विचार करा की त्यांना होणाऱ्या त्रासातून ते सुटले आणि आता कुठेतरी ते सुखात आहे आणि निरोगी आहेत असा विचार करा आणि व्हा पुढे....all the best 💗
@foodart1995
@foodart1995 Жыл бұрын
ताई,खरंच आम्ही तुमच्या दुःखाचा अंदाज ही नाही लावू शकत.. Stay strong 👍🏻...आम्ही सर्वजण तुमच्या सोबत आहोत त्याबद्दल तुम्ही अगदी निश्चिन्त रहा... एवढ्या मोठ्या आभाळा एवढ्या दुःखातून बाहेर येण्याचा तुम्ही जो प्रयत्न करत आहात त्यात आम्ही नेहमी तुमच्या सोबत असणार आहोत 🙏🙏
@aryapanchal6189
@aryapanchal6189 Жыл бұрын
ताई बातमी ऐकून डोळ्यात पाणी आले. स्वामी सदैव तुमच्या पाठीशी आहेत. तसेच आम्ही पण आहोतच.
@rashmimorje3451
@rashmimorje3451 Жыл бұрын
तुमचे दु:ख फार फार मोठे आहे. पण आम्ही म्हणजेच सिंपली स्वादिष्ट परिवार तुमच्या सतत सोबत आहे. देव तुम्हाला खूप खूप शक्ती देवो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. तुमच्या मुलांना आशिर्वाद.
@aishwaryanaik9803
@aishwaryanaik9803 Жыл бұрын
आम्ही सर्व तुमच्या दुखा:मध्ये सहभागी आहोत. हिमतीने पुन्हा उभे राहून आयुष्याचा पुढचा प्रवास तुम्ही चालू ठेवाल, अशी आशा आणि ईश्वराजवळ हीच प्रार्थना 🙏
@kavitabhandari4849
@kavitabhandari4849 Жыл бұрын
ताई यैकुन खूप धक्का बसला,पन बर वाटल तू धिराने पुन्हा उभी राहातेस ते,All the best for your future career
@shobhanakadam7595
@shobhanakadam7595 Жыл бұрын
दोघांना भावपूर्ण श्रद्धांजली परमेश्वर आपणास सावरण्याची शक्ती देवो .. आम्ही आहोतच तुमच्या सोबत 🙏
@vaishalisabnis1962
@vaishalisabnis1962 Жыл бұрын
ऐकून खूप वाईट वाटले... परमेश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देवो... तुम्ही काळजी करू नका... आपण सर्व subscriber तुमच्या सोबत आहोत...god bless you & your children & your family.
@sunilbhosale3432
@sunilbhosale3432 Жыл бұрын
परमेश्वर सदैव तुमच्या पाठीशी राहील. खचून जाऊ नका. हे एक कधीही न संपणारे चक्र आहे. तुमच्या दुखत आम्हीही सहभागी आहोत. ईश्वर तुमचे कल्याण करो. आमची साथ आहेच.
@chinmaynasre4564
@chinmaynasre4564 Жыл бұрын
तुमचे दुःख खूप मोठे आहे ह्या दुःखाची झळ थोडी फार मीही सोसली आहे तरी तुम्ही तुमचे दुःख बाजूला सारून हिंमतीने उभ्या राहिल्या त्या हिम्मतीला सलाम देव तुम्हाला अधिक बळ देवो हीच देव पुढे पार्थना तुम्ही अशीच प्रगती करा
@pritigeorge6543
@pritigeorge6543 10 ай бұрын
Tai..मी तुझे सगळे रेसिपीज बघते पण ही न्यूज मला खूप उशिरा कळाली .धीर धर सगळे चांगलं होईल पुढे.आम्ही सगळे तुझ्यासोबतत आहोत
@snehamohite4729
@snehamohite4729 Жыл бұрын
💐 ताई ...स्त्री इतका मजबूत कोण नाही...
@swapnapednekar4578
@swapnapednekar4578 Жыл бұрын
खरच खुप मोठे संकट आले. दोघांना भावपूर्ण श्रद्धांजली. देव तुम्हाला शक्ती देवो.
@animelover-rg5mj
@animelover-rg5mj Жыл бұрын
दुःखाचा डोंगरच कोसळला तुमच्यावर. ऐकून खूपच वाईट वाटले. तुम्हाला भरपूर सक्सेस मिळो हीच देवाच्या चरणी प्रार्थना
@neelamchaudhari426
@neelamchaudhari426 Жыл бұрын
आज व्हिडिओ पाहिला तुमचे दुःख ऐकून फार वाईट वाटले. इतक्या दुःखातून उभे राहिलात हेच खूप मोठे आहे.ईश्वर चरणी प्रार्थना आहे ह्या व्यवसायात यशस्वी व्हा.
@saigadekar3796
@saigadekar3796 Жыл бұрын
बापरे ताई किती मोठ दुख तुम्ही पेलले. आम्ही तुमच्या बरोबर आहोत. भावपूर्ण श्रद्धांजली 🙏😥
@shardabhandari7277
@shardabhandari7277 Жыл бұрын
संयम धर शांत रहा मुलांकडे लक्ष दे. देव तुला शक्ती देवो. तुझ्या मेहनतीला नक्की यश मिळेल.
@mangaljagtap....1304
@mangaljagtap....1304 Жыл бұрын
Ho
@ashwinimangaonkar2273
@ashwinimangaonkar2273 Жыл бұрын
प्रथम दोघांना भावपूर्ण श्रद्धांजली. तुम्ही खूप धीट अहात, तुम्ही असचं तुमचं काम करत रहा. ईश्वर तुम्हाला हिंमत देईल आणि तुमच्या कामात यश देईल
@vaijayantasalvegoodbetterb8118
@vaijayantasalvegoodbetterb8118 Жыл бұрын
दोघांनाही भावपूर्ण श्रद्धांजली.देव तुला शक्ती देवो.
@sampadabhatwadekar2387
@sampadabhatwadekar2387 Жыл бұрын
ऐकताना आमच्या च डोळ्यात पाणी आलं . तुमची तर जीवाभावाची माणसं .सांगताना डोळ्यात पाणी येणारच . भावपूर्ण श्रद्धांजली . देव तुम्हाला बळ देवो . हे डोंगराएवढं दुःख पचवायला .
@priyankagurav8163
@priyankagurav8163 Жыл бұрын
खुप मोठ दुःख आहे असं दुःख कोणाच्या वाट्याला पण येऊ नये , भारती ताई तुम्ही खुप strong आहात , तुम्ही स्वतःला सांभाळा तुमच्या मागे तुमचा परिवार आहे तो तुम्हाला सांभाळायचा आहे , आम्ही तुमच्या पाठीशी आहोत 🙏🙏काळजी करू नका आम्ही video तुमचे आवडीने पाहतो आणि follow सुद्धा करतो
@sangitapatil6229
@sangitapatil6229 10 ай бұрын
ताई सर्वात आधी तुमच्या आई आणि मिस्टरांना श्रद्धांजली भगवन्त त्यांच्या आत्म्याला शांती देवो 🙏🙏💐💐 ताई तुम्ही सिम्पली स्वादिष्ट ला कुटुंब म्हणवताय ना मग आपल्या कुटुंबामध्ये मन मोकळे करायलाच हवे ते तुम्ही केले ते फार बरे झाले ताई खचून जाऊ नका आणि तुमची हिम्मत अशीच ठेवा ज्यावेळी ती खचायला करेल त्या वेळी मुलांच्याकडे बघून घ्यायचे तुम्ही ज्या दुःखाला सामोऱ्या जात आहात ते फार मोठे आहे पण आपल्याला हळू हळू पुढे जावेच लागेल खरं तर तुमच्या रेसिपी इतक्या छान आसतात त्यामुळे तुम्हाला भरभरून लाईक मिळतील . ताई दयेची भावना म्हणून नाही तुमच्याशी असे बोलत मी पण तुमचा स्वाभिमान वाढवा , टिकावा म्हणून एवढे बोलले
@SimplySwadisht_BharatiMhatre
@SimplySwadisht_BharatiMhatre 10 ай бұрын
thank u so much for your support. asach sath det raha
@rachanapednekar6069
@rachanapednekar6069 Жыл бұрын
भारती ताई दोघांनाही भावपूर्ण श्रध्दांजली खुप वाईट वाटले
@sushamarane2623
@sushamarane2623 Жыл бұрын
फारच मोठ्या संकटातून गेलात तुम्ही देव तुम्हाला त्यातून बाहेर पडण्यासाठी ताकद देवो. आम्ही तर सदैव तुमच्या सोबत आहोत
@sanjanawalekar1034
@sanjanawalekar1034 Жыл бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🙏 तुम्ही खूप मोठ्या संकटातून बाहेर पडला आहात...पुढील वाटचाली साठी देव तुम्हाला शक्ती देवो...आम्ही तुमच्या सोबत आहोत....
@minals2151
@minals2151 Жыл бұрын
नमस्कार दीदी, ऐकून खरंच खूपच वाईट वाटले, खरच तुम्ही खूप धीराच्या आहात, दोघांनाही भावपूर्ण श्रद्धांजली🙏🙏
@rajanbhagwat9908
@rajanbhagwat9908 7 ай бұрын
Khar tar ha video mi khup uahora पाहिला...वाईट वाटल ऐकून... आपलं दुःख काय असेल याची कल्पना नाही करता येणार..पण तुम्ही तुमच्या आयुष्याचा हा काळ channel chya माध्यमातून व्यक्त zalat हे चांगल केलं...तुमच हे चॅनल तुमच कुटुंबच आहे आणि आता मी सुद्धा याचा अंशतः भाग आहे....अतिशय मोकळेपणाने आणि समतोलाने तुम्ही अपल म्हणणं स्वच्छपणे आणि आपलेपणाने मांडला आहात.....आहात....हेच आपलं कुटुंब तुम्हाला सावरेल अशी खात्री वाटते.... अधिक काय बोलू? स्वतःला जपा...
@nitingolatkar7973
@nitingolatkar7973 Жыл бұрын
Our Simply Swadisht pariwar will always be behind you . Wish you all the courage and success in your future endeavours 👍
@manishapawar4180
@manishapawar4180 Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला या परिस्थितीतुन सावरण्याची शक्ती देवो🙏 स्वामी सतत सोबत आहेत तुमच्या श्री स्वामी समर्थ🙏
@meghadambir.2494
@meghadambir.2494 Жыл бұрын
दोघांनाही भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🙏 ताई ग्रेट आहात तुम्ही...स्वामींची कृपा सदैव राहो...तुम्हाला ताकद मिळो खंबीर उभे राहण्यासाठी हीच स्वामी चरणी प्रार्थना 🙏🙏🙏🙏
@suvarnasande7685
@suvarnasande7685 Жыл бұрын
खरच khup मोठ्या sankatatun जाताय तुम्ही, Parameshwar तुम्हाला khup dhadas देवो हि eccha
@anushkagole1540
@anushkagole1540 Жыл бұрын
आई आणि तुमच्या मिस्टराना भावपुर्ण श्रद्धांजली 🙏😥 खूप वाईट झाले. आम्ही तुमच्या सोबत आहोत.
@minalpashte4278
@minalpashte4278 Жыл бұрын
एैकुन खुप वाईट वाटले तु धीराने उभी रहा हींम्मत हारु नकोस तु कामात बीझी रहा परमेश्वर तुझ्या पाठीशी सैदव पाठीशी राहील 🙏🙏🙏🙏🙏
@shitaldavane7506
@shitaldavane7506 Жыл бұрын
खुप मोठं संकट तुमच्यावर कोसळलं आहे भारती, पण आता तुम्हाला खंबीर उभं राहणं गरजचं आहे. समर्थ तुम्हाला शक्ती देवो. आणि देब मृतात्म्यास चिरशांती देवो हीच प्रार्थना.
@priyankaawale5969
@priyankaawale5969 Жыл бұрын
Simply swadisht हे कुटुंब आहे तू खूप मोठ्या संकटातून हिंमतीने उभी राहिली आहेस तुझा खूप अभिमान आहे . आई आणि तुझ्या मिस्टरांनी तुला खूप खूप पाठिंबा दिला होता ते नेहमीच चॅनल्सवर दिसत होते त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली . तू खूप मेहनती आहेस. खूप पुढे जाशील तुला टीव्ही वर ही बघायचे आहे तुला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा💐
@tejasmhatre7750
@tejasmhatre7750 Жыл бұрын
ताई फार वाईट वाटलं हे ऐकून .आम्ही सगळे तुझ्या सोबत आहोत तु स्वतःला सांभाळ मुलांची काळजी घे.
@sangeetasawant9385
@sangeetasawant9385 Жыл бұрын
Stay strong we are with you n your channel will grow a lot shri Swami Samarth 🙏🙏
@latikashelke1727
@latikashelke1727 Жыл бұрын
ताई ,सलाम तुझ्या जिद्दीला ,,परमेश्वर तुला दुःख सहन करून ,पुन्हा उभ राहण्याची ताकद देवो ,,ही प्रार्थना
@sweetu3012
@sweetu3012 Жыл бұрын
ताई खूप मोठे संकट कोसळले आहे.......तू खूप strong आहेस.....घाबरून जाऊ नको.....देव तुला शक्ती देवो.....स्वामी पाठीशी आहेत तुझ्या
@charulatadhawale8297
@charulatadhawale8297 Жыл бұрын
परमेश्वर तुम्हाला खुप शक्ती आणि धीर देवो 🙏
@samiroy5158
@samiroy5158 Жыл бұрын
काळजी करू नका ताई परमेश्वर तुमच्या संगति आहे. God bless you abundantly🙏
@sonchafa25
@sonchafa25 Жыл бұрын
God bless you tai
@seemabhalerao1574
@seemabhalerao1574 Жыл бұрын
ऐकून खूप मोठा धक्का बसला. धीर धरा, खचून जाऊ नका. आम्हा सर्वांची तुम्हाला साथ असेल, देव तुम्हाला शक्ती देवो.
@user-eu1ks9oj9i
@user-eu1ks9oj9i Жыл бұрын
Khoup vait zaale. Me he samju shakte. Karan me pan maza taroon. Mulga karona mdhey gamavla hey doukhh. Aabhla yevhde aahe
@rohinikatare5958
@rohinikatare5958 Жыл бұрын
भावपूर्ण श्रध्दांजली
@CHARVIARTANDFOOD
@CHARVIARTANDFOOD Жыл бұрын
दोघांनाही भावपूर्ण श्रद्धांजली,🙏
@vrushalihanamshet5700
@vrushalihanamshet5700 Жыл бұрын
खूप वाईट वाटते हे ऐकून आम्ही नक्की सपोर्ट करू श्री स्वामींचा कृपेने तुम्ही स्ट्राँग व्हायला पाहिजे
@yogitarane5069
@yogitarane5069 Жыл бұрын
ऐकून खूप वाईट वाटले. तुम्ही स्वतः सावरा. आता तुम्ही सगळे दुःख पचवून स्वतःच्या पायावर पुन्हा उभे raha. आम्ही तुमचे रोज vedio बघू. तुमची receipe छान असतात.
@manishamore1378
@manishamore1378 Жыл бұрын
ताई तु हे सांगताना माझ्या डोळयात पाणी आले.😥😭पण तु strong आहेस ...तु आशीच हसुन खेळुन राहा....तुम्हाला पुढच्या वाटचालीची शुभेच्छा ....god bless you ताई ...दादा आणि आईला भावपूर्ण श्रद्धांजली 💐
@saraswathivenkatkrishnan5104
@saraswathivenkatkrishnan5104 Жыл бұрын
May god give you strength to bear this loss. It is very painful to even hear. We will definitely support you.
@sujatajadhav4643
@sujatajadhav4643 Жыл бұрын
ताई तुमच्या वर केवढं मोठ दुःख कोसळले आहे या दुःखातून तुम्ही बाहेर या ,आम्ही तुमच्या सोबत आहोत तुम्हाला काही मदत लागली तर नक्की सांगा.तुमच्या सर्व रेसिपी मी पाहते मला गरम मसाला व मालवणी मसाला असेल तर द्या.तुमच्या पुढील वाटचाली साठी खूप खूप शुभेच्छा💐💐💐
@yojanagudhe9466
@yojanagudhe9466 Жыл бұрын
दोघांना भावपूर्ण श्रद्धांजली. भारती आमचा परिवार तुझ्या सोबत आहे . काळजी घे सगळ ठीक होईल.
@meenakshi4633
@meenakshi4633 Жыл бұрын
या दुःखातून सावरण्याची ..तुम्हाला .देव .शक्ती देवो. हेच माझ्याकडून परमेश्वराला प्रार्थना🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@shubhanadkarni7056
@shubhanadkarni7056 Жыл бұрын
दोघ्याच्या ही आत्म्याला भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🙏
@yogitapatil9146
@yogitapatil9146 Жыл бұрын
तुमच्या आयुष्यातील हा कठीण प्रसंग आहे देवाकडे इतकीच प्रार्थना की देव परिवाराला या दुःखद घटनेतून सावरण्याची शक्ती देवो 🙏भावपूर्ण श्रद्धांजली! 🙏🏻💐😢 त्यांच्या आत्म्यास चिर:शांती लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना !
@1993dranzer
@1993dranzer Жыл бұрын
अत्यंत दुःखद प्रसंग आहे हा. !! ह्या दुःखातून सावरण्याची ताकत परमेश्वर तुम्हाला देवो. मुलांची काळजी घ्या. शब्द अपुरे पडत आहेत. ओम शांती.🙏🙏
@riyahare1809
@riyahare1809 Жыл бұрын
दोघांना भावपूर्ण श्रद्धांजली🙏🙏
@suvarnabhalerao3994
@suvarnabhalerao3994 Жыл бұрын
खुप वाईट वाटले तुमच्या आई आणि मिस्टरांना भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐 ताई आम्ही तुमच्या पाठीशी आहोत
@anantmhatre5130
@anantmhatre5130 Жыл бұрын
तुमची आई व मिस्टर यांना दोघांना भावपूर्ण श्रद्धांजली तुम्ही घाबरून न जाता पुन्हा उभारी घ्या
@nayanadeshmukh4666
@nayanadeshmukh4666 Жыл бұрын
ताई तुमचं संकट खूप मोठा आहे आणि आयुष्यभर न विसरणार आहे मुलांना सांभाळा स्वतःची काळजी घ्याल अशी वेळ कधी येऊ नाही हीच प्रार्थना
@madhuriwankhedkar6139
@madhuriwankhedkar6139 Жыл бұрын
ईश्वर तुम्हाला पुन्हा उभ राहण्याची ताकद देवो. आम्ही सगळे तुमच्या सोबत आहोत काही काळजी करू नका. तुम्ही खरंच एक खूप खंबीर स्त्री आहात आणि तुम्ही पुढे जाल आणि तुमच आयुष्य नक्कीच खूप छान सुंदर राहील यापुढेही.
@ujwalaphene8198
@ujwalaphene8198 Жыл бұрын
Bharati, I am so sorry for your loss, my thoughts and prayers are with you and your family. May God give you strength during these difficult times.
@nileemakeskar3870
@nileemakeskar3870 Жыл бұрын
Heartfelt condolences... Stay strong dear... My prayers r with u... May God bless you and ur dear children n give u all strength to bear this big loss..
@shraddhababhaniya606
@shraddhababhaniya606 Жыл бұрын
Tumcha family sobat che purvi che ganpati, guri che video me pahele aahet. Khoop chaan hote. khoop vait jhala. Pan tumhi punha jomane ubhe rahelat. Aamhi sada tumcha sobat aahot. Keep it up dear. Dev tumhala shakti deu.
@manseedesai2710
@manseedesai2710 Жыл бұрын
भारती, आयुष्यात, एकच गोष्ट लक्षात ठेव, आजूबाजूला कितीही माणसे असली, अगदी स्वतः ची सुद्धा, तरी ही सुद्धा, माणूस हा एकटाच असतो. पहिला ही तू एकटीच लढली आहेस आणि आता सुद्धा तसच पुढे जायचे आहे. स्वामींचा तारक मंत्र दररोज म्हण. तुला नक्कीच पाठबळ मिळेल. त्यांचं म्हणणच आहे , मुळी, " भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे". श्री स्वामी समर्थ.
@snehalatatawade6892
@snehalatatawade6892 Жыл бұрын
Sorry for your great loss. May you get the strength to get through this tough time. Our deepest condolences 🙏 and Best wishes for your endeavors.
@varshashetye9327
@varshashetye9327 Жыл бұрын
Sorry to hear about your loss, Tai. Please stay strong. We are always with you.
@laxmiwaykul7056
@laxmiwaykul7056 Жыл бұрын
खूप मोठ्या प्रसंगातून जात आहात. स्वामी समर्थ खूप खूप शक्ती सामर्थ्य दैवत. स्वामी समर्थ यांना संकटात संभाळा हीच तुमच्या चरणी प्रार्थना 🙏🙏🙏👍
@snehalkemnaik4031
@snehalkemnaik4031 Жыл бұрын
भारती ताई खूप धक्का बसला ऐकून. आता तुलाच मुलानं साठी स्वतःच्या पायावर उभं राहायचं आहे.आणि तू खूप कष्ट करतेस पण.या दुःखातून बाहेर पडायला देव तुला शक्ती देईल.सगळे जण तुझ्या सोबत आहेत.तुझ्या आई laa आणि प्रसाद laa bhavpurn sharadhhanjali
@dhanashreepednekar7523
@dhanashreepednekar7523 Жыл бұрын
आई आणि प्रसाद भाऊ यांना भावपूर्ण श्रद्धांजली 🙏💐 भारती ताई सगळे काही ठिक होणार आहे. आम्ही तुझ्या सोबत आहोत. श्री स्वामी समर्थ तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण करोत.
@marathiaswad659
@marathiaswad659 Жыл бұрын
Rip to your husband and aai. Will definitely support you. Don't worry. Be strong. Take care of you and your family.
@vandananaik5194
@vandananaik5194 Жыл бұрын
God bless you dear
@sujathakarkera3286
@sujathakarkera3286 Жыл бұрын
May your Mother & Husband soul Rest in Peace. You are inspiration to women who lost their family members. We are always with you my baby.
@CatchlifewithReetu
@CatchlifewithReetu Жыл бұрын
आयुष्यात खूप काही घडून जात पण आपल्याला त्यातून मार्ग काढावे लागतात आणि आठवणी मधून बाहेर निघावे लागत, strong व्हावच लागत, अक्षरशः माझ्या डोळ्यात पाणी आल, आयुष्यातून आई आणि life partner या दोन व्यक्तीच सोडून जाणं म्हणजे डोक्यावरचा हात आणि आजूबाजू चा सहारा गेल्या सारखाच आहे, आम्ही तुम्हाला नक्कीच support करू, आपण family members आहोत, don't worry इथून पुढे सगळं चांगलच होईल best of luck di♥️♥️♥️
@sunainakulkarni9353
@sunainakulkarni9353 Жыл бұрын
वाईट वाटलं एकून. पण तू strong हो तू हुशार वाटेतेस मी पहिल्यांदाच पहातेय तुला. पण तू छान वाटली तू. स्वामी नक्की तुझ्या पाठीशी आहेत.🙏 स्वामी हो 🙏
@madhurapatkar7839
@madhurapatkar7839 Жыл бұрын
Stay strong, you are truly an inspiration for many women out there !! You will go a long way, hats off and best wishes
@sujataloke5186
@sujataloke5186 Жыл бұрын
Sorry to hear about your close family members. Heartfelt condolences to you and your family 🙏🏻
@vidhyaupadhye4949
@vidhyaupadhye4949 Жыл бұрын
ताई खुप मोठे संकट तुझ्यावर कोसळले पण खचून जाऊ नको धीराने घे सगळं ठीक होईल असो देव पाठीशी आहेच आणि तुझे व्यूवर पण असो मी पण या दुःखातुन गेले आहे सहा महिने झाले माझे मि.गेले पाठोपाठ दोन महीन्यानी माझ्या बहीणीचे मि.पण गेले त्यामुळे तुझे दुःख समजून शकते असो देव तुला ताकद देवो
@bhakti_tarekar
@bhakti_tarekar Жыл бұрын
खूपच वाईट वाटले या दुःखातून लवकरात लवकर बाहेर या मुलाची व स्वतःची काळजी घ्यावी ही विनंती.तुम्ही जी आम्हला विनंती केली आहे.ती आम्ही नक्कीच पूर्ण करू .
Amazing weight loss transformation !! 😱😱
00:24
Tibo InShape
Рет қаралды 57 МЛН
Simple&Tasty Chicken Fry | How To Make Chicken Fry | Chicken Fry Recipe | Chef Ashok
7:33