एकाच या जन्मी जणू फिरुनी नवी जन्मेन मी

  Рет қаралды 5,476,677

dipiaarmarathi

dipiaarmarathi

15 жыл бұрын

Beautiful song from Asha / Sudhir Phadke combo.

Пікірлер: 1 000
@vishudesai7973
@vishudesai7973 2 жыл бұрын
जवळपास 4 वर्षे या गाण्यावर मी खूप सुंदर गाणे अशी comment केली होती संपूर्ण आयुष्य या गाण्यातून समजते पण आज जिच्यासाठी मी हे गाणे ऐकत होतो ना आज तीच माझ्या सोबत नाही माझी आई तिला हे गाणे खूप आवडायाचे मला ती कायम म्हणणार आयुष्य जगावे तर असे या गण्यासारखे असावे आणि खरंच तिने हेच गाणे ऐकताना मला एक वचन दिले होते ....एकच या जन्मी जणू फिरुनी नवे जन्मेन मी ...विश्वास आहे मला ती येणार आहे परत ...
@SuperSushant7
@SuperSushant7 Жыл бұрын
Nakkich...
@balasobhasure6679
@balasobhasure6679 Жыл бұрын
God bless you
@medhavighne3896
@medhavighne3896 Жыл бұрын
एव्हढा विश्वास आहे ना मग ती येईलच परत 🙏
@gauridhoke2250
@gauridhoke2250 Жыл бұрын
Tumche je mat aahe tasech maze mat aahe
@omjay5455
@omjay5455 Жыл бұрын
100%
@siddhataraut3762
@siddhataraut3762 4 жыл бұрын
हे गाणं ऐकल्यावर एका वेगळ्याच दुनियेत गेल्यासारखं वाटतं....अचानक डोळे पाण्याने भरू लागतात....खूप सुंदर शब्दांत नायिकेच्या भावना व्यक्त केल्या आहेत...कितीही वेळा जरी हे गाणं ऐकलं तरी मन भरत नाही.
@kiranshinde8647
@kiranshinde8647 2 жыл бұрын
Yes very true same here
@shamitanaik8690
@shamitanaik8690 2 жыл бұрын
Lyrics
@jayshreeghanekar1293
@jayshreeghanekar1293 2 жыл бұрын
Agadi kharay
@laxmanbhure4681
@laxmanbhure4681 2 жыл бұрын
Rightly said.
@sandeshpatwardhan1731
@sandeshpatwardhan1731 2 жыл бұрын
@@kiranshinde8647 llll
@sbhurke7500
@sbhurke7500 12 жыл бұрын
शिशिरातूनी बहरेन मी ....... कोण रचणार आहे आता अशी गाणी आणि अश्या सुंदर सुंदर चाली ?
@jasper5016
@jasper5016 3 жыл бұрын
Shishiratun ugaven mi
@vijayagale6954
@vijayagale6954 3 жыл бұрын
जुनं ते सोनं
@savitakothule9701
@savitakothule9701 3 жыл бұрын
अगदी खरं आहे
@dattapawar7636
@dattapawar7636 3 жыл бұрын
अप्रतिम
@sarannyaahiwale2337
@sarannyaahiwale2337 2 жыл бұрын
खरे आहे 😔😔
@ramakantjangam9239
@ramakantjangam9239 2 жыл бұрын
आशा ताईंचा आवाज शहारे आणतो.....!! साक्षात सरस्वती माता वास करते मंगेशकर बहीणींच्या कंठात😍🤩
@anantkulkarni4796
@anantkulkarni4796 Жыл бұрын
हे गीत मागील वीस वर्षांत अनेक वेळेस ऐकत आलोय पण आज वयाच्या चाळिसाव्या वर्षी सुद्धा या गाण्यावर काही व्यक्त करण्यास शब्द अपुरे पडतात.
@pravinmuley2199
@pravinmuley2199 Жыл бұрын
मराठी अजरामर खरंच गाणं शब्द इतके सुंदर आहेत संगीत उत्तम
@varundalvi177
@varundalvi177 Жыл бұрын
He kadhi ch gan aahi
@love4music124
@love4music124 11 ай бұрын
Agadi khar.....
@maheshkaawade3021
@maheshkaawade3021 9 ай бұрын
जुनं ते सोनं ❤
@pranaligharat3462
@pranaligharat3462 5 жыл бұрын
माझ्या आईला व मला हे गाणी खुप आवडते" जो दुख लपवुन (हसायला )शिकला तोच खरा जगायला शिकला"
@swapnilbhayade7444
@swapnilbhayade7444 5 жыл бұрын
True
@truxsafetysolutions8836
@truxsafetysolutions8836 4 жыл бұрын
true
@balasahebshinde3761
@balasahebshinde3761 4 жыл бұрын
छान
@ovimundaye2492
@ovimundaye2492 4 жыл бұрын
Very true
@beingmarathigruhini8480
@beingmarathigruhini8480 4 жыл бұрын
Very true 🙁🙏🏻
@YogeshParhar
@YogeshParhar 4 жыл бұрын
अप्रतिम, खूपच छान. मराठी चित्रपट सृष्टी या गाण्याला कधीही विसरू शकणार नाही. सलाम त्या गीतकाराला, संगीतकाराला आणि गायकाला.
@nitapatil8143
@nitapatil8143 2 жыл бұрын
खरे आहे खूप मस्त गाने आहे
@trushalgiramkar830
@trushalgiramkar830 2 жыл бұрын
Kharch he song khup sundar ahe
@mandasuryawanshi4073
@mandasuryawanshi4073 2 жыл бұрын
Gane..gaika.geetkar.sangeet.sarvach.chan.ahe.
@chhayahaval5264
@chhayahaval5264 4 күн бұрын
2:12 ,​@@nitapatil8143
@ashwinimeshram3487
@ashwinimeshram3487 3 жыл бұрын
आशा उद्याच्या डोळ्यात माझ्या.. या ओळीपासुन गाण्याचा वेग, शब्दांची खोली आणि आवाजातील आर्तता यांचा झालेला मेळ अप्रतिम आहे. पुन्हा नव्याने जगण्याची प्रेरणा देणारं हे गीत स्वतःच्या आयुष्याचा आरसा वाटावा इतकं आपलं वाटत.
@manishaderle8058
@manishaderle8058 2 жыл бұрын
Agadi kharay
@prakashkalal9355
@prakashkalal9355 2 жыл бұрын
Oldisgold
@varshas345
@varshas345 Жыл бұрын
Changla rasagrahan kela ahe Sangeetkar kalto hyatun yogya bhav pochavto
@sandipwalhekar1345
@sandipwalhekar1345 4 жыл бұрын
जुने दिवस आठवले कि आपोआप डोळ्यात पाणी येते... खरंच तो काळ पैसा कमी पण खूप मायाळु माणसे होती...
@maheshpalkar8722
@maheshpalkar8722 3 жыл бұрын
अप्रतिम गाणं. भाग्य लाभले खरच आम्हाला की आम्ही मराठी म्हणुन जन्मलो
@riddhisiddhi120
@riddhisiddhi120 2 жыл бұрын
अभिमान आहे आम्हाला आम्ही मराठी आहोत
@mrsashaonkar6208
@mrsashaonkar6208 2 жыл бұрын
Marathi junior gani manala spersh kartata........mala gani khub aawdatat
@chandanpawar5622
@chandanpawar5622 5 жыл бұрын
हि गाणी ऐकल्या नंतर बराच वेळ मी बालपणात हरवतो आणि मग त्या सर्व आठवणी डोळ्यासमोर येतात, खुप रडतो. सोनेरी दिवस होते ते.हि गाणी ऐकल्या नंतर एक सकारात्मक भाव तयार होतो आणि मग दुःख हलके होतात.त्या दिवसांना खुप मिस करतो.
@manojsawant16
@manojsawant16 5 жыл бұрын
चंदन मी पण तुमच्या सारखा लहानपणा त हरवतो
@manishamane8281
@manishamane8281 5 жыл бұрын
Ho mepn...ka gele te divs sgle??
@ganeshwaghole2310
@ganeshwaghole2310 5 жыл бұрын
Barobar 😔😔😔😔😔
@krishnadhanvij6530
@krishnadhanvij6530 5 жыл бұрын
Khari goshta aahe tumachi
@ankushambavkar5942
@ankushambavkar5942 4 жыл бұрын
😢😢😢आई😢😢😢
@vishalnevse
@vishalnevse 8 жыл бұрын
पूर्ण दिवस हेच गाणं गुणगुणन्या शिवाय पर्यायच राहत नाही... एकदा एेकल्यावर... :)
@avinashchaugule432
@avinashchaugule432 7 жыл бұрын
very nice
@nctresonance6065
@nctresonance6065 6 жыл бұрын
खरच
@bhartivernekar178
@bhartivernekar178 5 жыл бұрын
Vishal Nevse
@ratnamalananawarenanaware5415
@ratnamalananawarenanaware5415 5 жыл бұрын
jl
@weindian7390
@weindian7390 5 жыл бұрын
हो अगदी मला पण तसाच वाटते ..मी मुस्लिम मुलगी आहे पण मराठी जुनी गाणे मला खूप आवडतात
@bikersamir619
@bikersamir619 5 жыл бұрын
लहरेन मी बहरेन मी शिशिरातून उगवेन मी Very positive song Keep singing keep living.......
@iamfit2088
@iamfit2088 5 жыл бұрын
Gadima marathi kavita maher
@pratibhabadgujar2094
@pratibhabadgujar2094 2 жыл бұрын
खूपच सुंदर अर्थपूर्ण ओळी आहेत.
@vaibhavk008
@vaibhavk008 7 жыл бұрын
मनातील मरगळ दूर करणारे हे गाणे आहे . जीवनाच्या वाटेवर काही वेळा अकस्मात अशी दुःख येतात आपली आवडती व्यक्त्ति दूर निघून जाते पण पण मनातील ती पोकळी भरून जात नाही . माझी मोठी बहीण अशीच भरल्या संसारातून निघून गेली आणी ती देवी समान माझी ताई सतत आठवण देत राहते . हे गाण ऐकले कि ती आठवते आणी मन व्याकूळ होते
@sunilkamble6818
@sunilkamble6818 6 жыл бұрын
Karach... Farah inosent
@priteshsharma4266
@priteshsharma4266 6 жыл бұрын
Timchya taai chya aatma la Shanti milo hi ishwar charni prarthana !
@spc8954
@spc8954 6 жыл бұрын
vaibhav tuze dukh smju shkto me bhavu
@pravinganpatkamble5880
@pravinganpatkamble5880 6 жыл бұрын
vaibhav match
@devidasshirsath5255
@devidasshirsath5255 6 жыл бұрын
vaibhav nyc
@shrikanttarkar205
@shrikanttarkar205 5 жыл бұрын
अंगावर शहारे येतात, मनात नवीन ऊर्जा संचारते.श्रवणीय गीत.
@act_devil2966
@act_devil2966 5 жыл бұрын
हे गाणे लागले की मला माझ्या आई ची खूपच आठवण येते एक खलालता प्रसन्न प्रेमाचा झरा !!! असे वाटते की ती नक्कीच परत येईल आणि तीचा निरागस चेहरा पुन्हा एकदा जगण्याची उमेद देत राहील कायम 😢😢आक्का परत येना ग 😢😢
@sachinbhoite29
@sachinbhoite29 5 жыл бұрын
आई ची जागा कोणी घेऊ शकत नाही... I love you aai
@guruboss9710
@guruboss9710 2 жыл бұрын
🙏👍💐😪🙏
@hemrajbhamare23
@hemrajbhamare23 2 жыл бұрын
खूपच हृदय स्पर्शी मागणी दादा
@yashi0212
@yashi0212 Жыл бұрын
I miss my mom too..she use to love this song..
@shashikantkadu2108
@shashikantkadu2108 8 жыл бұрын
हि गीते हीच ठेव ....... नव्या पिढीने आस्वाद घ्यावा असे काही खूप काही..... या साठी येकाच या जन्मी जनु फिरुनि नवीन जन्म......
@anilkansare8091
@anilkansare8091 5 жыл бұрын
shashikant kadu hi sagli gani eklyavar mi jivant zaley ase vatte
@alkapuranik7971
@alkapuranik7971 4 жыл бұрын
Zunaya atavani tya navin zanmath milava hey tya nayikeche sangane ahe ani kute tari zada zudupayath adkaleali gulabachi kali kuluvayacha parayathan karte
@vikasng
@vikasng Жыл бұрын
I'm kannadiga, I was searching for this song, now I got this ❤❤ The feeling is inexplicable 😊 ashaji is godess
@maheshkaawade3021
@maheshkaawade3021 9 ай бұрын
You are always welcome here ❤❤
@jagtapamol6537
@jagtapamol6537 3 жыл бұрын
हे गाण नेहमी ऐकल्यावर नकळत माझ्या डोळ्यातून पाणी येते.... का? कुणास ठाऊक? या गाण्याचा माझ्या मनावर खूप मोठा प्रभाव आहे... हा चित्रपट मी लहानपणी पाहिलेला होता.... त्यामुळे कदाचित त्या नायिकेच्या वाट्याला येणारे दुःख माझ्या मनाला लागत आहे.....
@vikaspatil6258
@vikaspatil6258 2 жыл бұрын
Khare aahe aamol
@arunpawar2566
@arunpawar2566 2 жыл бұрын
Vry true.
@sarikavsahane2384
@sarikavsahane2384 5 ай бұрын
Movie ch nav Kay aahe
@sahilsalunkhe5431
@sahilsalunkhe5431 2 жыл бұрын
My friend used to mimic the sound of Asha Bhosle and sing this song, sooo perfectly when we used to drink wine. Now my friend is expire. I listen this song in his memory
@suhaswagh9294
@suhaswagh9294 4 жыл бұрын
ही गाणी ऐकताना कुणीतरी ह्या आत्ताच्या काळातील बावळट संगीतकाराना सांगा की ह्यांना गाणी म्हणतात....जी काळजाला अक्षरशः अशी भिडून जातात....
@apexPlayzzx
@apexPlayzzx 3 жыл бұрын
1no
@suhaswagh9294
@suhaswagh9294 3 жыл бұрын
@@apexPlayzzx thanks purva for understand my feelings
@72mandarkhambete7
@72mandarkhambete7 Жыл бұрын
अगदी बरोबर
@vishaltembe6624
@vishaltembe6624 4 жыл бұрын
मराठी जुनी गाणी म्हणजे साहित्य कला संस्कृती चा कलाविष्कार च.....जणू.👌👌👌
@prbhvsr
@prbhvsr 4 жыл бұрын
Killer!!!!💃 Nostalgia 😢, this song takes me to another world. Salute to legendary singer, music director & actors. With so limited resources they had created a timeless masterpiece 🙏
@shashikantmane1377
@shashikantmane1377 6 жыл бұрын
का कुणास ठाव हे गीत ऐकल्यावर मला भास होतात की कोण तरी मला सांगतय की मी ईथेच आहे. तुम्ही फक्त मला शोधा मी तुमच्या जवळ आहे !
@vishaltembe6624
@vishaltembe6624 4 жыл бұрын
अगदी बरोबर मित्रा.....पण ते शक्य नसत वेळ निघून गेलेली असते तेंव्हा.
@dhananjaygavhane339
@dhananjaygavhane339 3 жыл бұрын
Ho Asch ahe....pn vel Pudhe sarkaliy Te Divas khup bharbhrun jagloy me
@pratimagaikwad7866
@pratimagaikwad7866 2 ай бұрын
हे गाणं आम्ही कधी ऐकलं नव्हतं माझा भाऊ पिंट्या अचानक आम्हाला सोडून गेला जगाचा निरोप घेतला आम्ही अर्ध मेलो झालो होतो पण एक वर्ष पूर्ण झाले आणि मला मुलगा झाला आणि तो सेम मझ्या भावना सारखाच दिसतो पण तो रडायचा खुप त्याच्या पप्पा ना हे गाणं अचानक यु ट्यूब वर मिळाल आणि त्या नी ते माझ्या आठ दिवसांच्या बाळाला ऐकवेल आणि आश्चर्य म्हणजे माझ बाळाला रडायचं थांबले तो आजही रडायला लागला की आम्ही ते गाणं लावतो आता तो अकरा महिन्याचा आहे तो हे गाणं लावले की स्वतः गुणगुणत असतो सगळे म्हणतात माझा भाऊ पिंट्या एकाच या जन्मी पुनः जन्माला कसे सांगु सांगायला शब्द सुचत नाही
@sainath7861
@sainath7861 3 жыл бұрын
लहरेन मी बहरेन मी शिशिरातुन उगवेन मी.... वा अप्रतिम❤❤❤
@rakeshpatil2181
@rakeshpatil2181 2 жыл бұрын
शिशिरातून या शब्दाचा art काय
@satishdhage7039
@satishdhage7039 Жыл бұрын
शब्दफुलांच्या सुवर्णवेलेला अतिशय अप्रतिम संगीतसाज .....उघडीत जातो स्वर्गीय आठवणींचा अंतरपाट 👍👍👍👌👌👌
@ganeshpardeshipcpl
@ganeshpardeshipcpl 3 жыл бұрын
ही गाणी कधीही ऐका एव्हरग्रीन मन प्रसन्न आणि थकवा दूर. I like it
@popatpatil9929
@popatpatil9929 5 жыл бұрын
माहिती नाही पण नकळत डोळ्यात पाणी येतं. वाटतं हे गाणं माझ्या आयुष्याशी संबंधित आहे.
@sarikakadam929
@sarikakadam929 4 жыл бұрын
Ho kharach same ase vatte khup kahi ahe je rahile ahe jagnya sathi
@maneshchafekar5286
@maneshchafekar5286 3 жыл бұрын
Same Mala pan
@ramkrushnakadam9300
@ramkrushnakadam9300 3 жыл бұрын
7 u99000
@ramkrushnakadam9300
@ramkrushnakadam9300 3 жыл бұрын
Free
@sachinjarande8662
@sachinjarande8662 3 жыл бұрын
हे गाणं ऐकताना मनाची खूपच घालमेल होते ,असे वाटते की जणू आजपर्यंत हुंडा बळी ठरलेल्या भगिनी आपल्याला आर्त साद घालत आहेत
@user-td7hh9kz8d
@user-td7hh9kz8d Жыл бұрын
अगदी खरय!
@arunalade449
@arunalade449 5 жыл бұрын
खरच... ही अशी आवडणारी जुनी गाणी ऐकण्यासाठी फिरूनी नवी जन्मणे मी..... 👌 Mastach.. 👌
@onkarkallurkar5511
@onkarkallurkar5511 5 жыл бұрын
माझं खूप आवडतं गाणं आहे. खूप प्रसन्न वाटते हे गाणं ऐकून. आशाताईंचा सुरेल आवाज लाभला आहे ह्या गाण्याला. मनातली मरगळ दूर करतं हे गाणं. जुन्या आठवणी ताज्या होतात. मानसीताई मागीकर ह्यांचा अतिशय सुंदर अभिनय आहे ह्या चित्रपटात. पुढचं पाऊल मागच्या आठवणीत नेऊन मन प्रफुल्लित करतं. मानसीताई मागीकर ह्यांना सहजसुंदर अभिनयाबद्दल सलाम
@mukundgadgil8813
@mukundgadgil8813 3 жыл бұрын
आशा भोसले आणि सुधीर फडके. गाणं अप्रतिम होणारच.बहुधा बाबूजींनी संगीत दिलेला हा शेवटचा चित्रपट.
@user-sn4ol5lp2b
@user-sn4ol5lp2b 2 жыл бұрын
रेशीमगाठी, व वीर सावरकर या नंतरचे आहे
@yyvchslnaharamritshakti4391
@yyvchslnaharamritshakti4391 6 жыл бұрын
अप्रतिम, सुंदर काव्य , तेवढंच सुंदर संगीत !!
@kavyasharadpawar1572
@kavyasharadpawar1572 Жыл бұрын
Ho
@deepakpatil4369
@deepakpatil4369 6 жыл бұрын
Maji pan thorli bahin Meenatai khupch kami vyaat he jag sodun geli.He Gane yeklyanantar aamha saglyana vatate ki Meenatai ch manhat aahae...,........ YAKACH YA JANMI JANU Phiruni navin JANMEN MI........ Literally most hearttouching for us.....
@jasper5016
@jasper5016 3 жыл бұрын
When I read comments like this, I cannot help but shed tears. May her soul rest in peace.
@manishashedge8598
@manishashedge8598 3 жыл бұрын
वा खूपच श्रवणीय संगीत आणि गाणे... कीती वेळा एकले तरीही मन भरत नाही... माझे सर्वात आवडते गाणे आहे हे... आई ची आठवण येते ऐकताना...🤗🤗🤗 मिस यू आई..😒😒
@nchandwade
@nchandwade 2 жыл бұрын
Same
@nchandwade
@nchandwade 2 жыл бұрын
Thanks
@nchandwade
@nchandwade 2 жыл бұрын
शाळेला जाताना रेडिओ वर हे गाणे लागायचे ,आधीच उशीर झालेला असायचा ,पण गाणे पूर्ण ऐकल्याशिवाय निघायचे नाही,आणि मग उशीर झाला म्हणून शाळेत मार खायचो.
@sudarshanjadhav8138
@sudarshanjadhav8138 6 жыл бұрын
खूप खूप मस्त गाणं आहे। मन पूर्ण मोकळं असत हे ऐकताना तरीही नितळ भावना असतात
@robertgaikwad2077
@robertgaikwad2077 4 жыл бұрын
हृदय स्पर्श करणारं गाणं. खूप सुंदर ,लहान पानाच्या आठवणी ताज्या झाल्या
@vishalkolhe8478
@vishalkolhe8478 8 жыл бұрын
I am simply crying...cant stop. Beautiful, amazing, awesome, can't even believe there could such beautiful song which having love, emotions, little sadness , loneliness, happiness n what remains. Heart touching and killing all emotions if someone really listen it through their mind. I feel everybody comes in such a situation in life where this song is applicable.
@ShrinivasBelsaray
@ShrinivasBelsaray 8 жыл бұрын
+Vishal Kolhe You have a good sense of poetry. Try at it, you may write good poetry. Or perhaps may be writing it already.
@balasahebbendbhar3470
@balasahebbendbhar3470 7 жыл бұрын
nice song
@chetan1987ism
@chetan1987ism 6 жыл бұрын
same here bro....I listen dis song from more than 10 yrs.....and I felt very happy to see ur comments....
@vishalkolhe8478
@vishalkolhe8478 6 жыл бұрын
Thank You Sir..
@vishalkolhe8478
@vishalkolhe8478 6 жыл бұрын
Thanks for your valuable comment sir, And I really feel proud that someone at least understood my feelings and they do feel same. Thanks Much!
@sagaractrec756
@sagaractrec756 5 жыл бұрын
Hrudyasparshi gane, Sundar oli tyahi haluvar bhavanet atishay arthpurna, jevanache arth sangnare , hats of to lyric writter and composer Sudhir Moghe to create such a legendary gem for generations to hear , soothing music , listen n enjoy the eternal bliss I was child may be when this film was produced Those days we were too young to hear and adore to this song ,but I became nostalgic when I heard few years back , remembered me of yesteryears Cheers
@vivalingua9377
@vivalingua9377 8 ай бұрын
सुधीर मोघे यांचे दमदार शब्द, बाबूजींची सशक्त चाल, तसेच शामराव कांबळे यांची अरेंजमेंट आणि यांचे पूर्णतः पूरक, अनेक प्रसंगातून फिरवून आणणारे interludes, contra melody.
@rohitpatil2302
@rohitpatil2302 5 жыл бұрын
हे गाणं म्हणजे आपण दुःखात एकटे आहोत आस वाटतं तेव्हा अपल्याला संजीवनी देन्याचं काम करत अपल्या जवळच मानुस सोडून गेल्या नंतर हि जवळ आसल्याचा भास करून देत
@rekhahiwarkar5242
@rekhahiwarkar5242 2 жыл бұрын
अत्यंत सुंदर रचना तितकेच सुरेख चाल. आशाताईंचा सुरेलव मधाळ आवाज अजून काय हवं!👍👌👌💐💐💐
@sonalmhatre5729
@sonalmhatre5729 8 жыл бұрын
खूपच मनात दडलेल्या भावना आहेत या. खूपच छान आहे.
@sarveshsomani590
@sarveshsomani590 6 жыл бұрын
CT
@somnathankushe.metaldoctor9316
@somnathankushe.metaldoctor9316 5 жыл бұрын
nice
@adityaartsection568
@adityaartsection568 3 жыл бұрын
हे गाणे माझ्या ॠदयाच्या एकदम जवळच आहे. जो दुख विसरुन जगायला तोच खरा जगायला ‍शिकला.
@Thekirtida
@Thekirtida 4 жыл бұрын
एकाच या जन्मीं जणू फिरुनी नवी जन्मेन मी एकाच या जन्मीं जणू फिरुनी नवी जन्मेन मी फिरुनी नवी जन्मेन मी स्वप्नाप्रमाणे भासेल सारे जातील साऱ्या लयाला व्यथा भवतीं सुखाचे स्वर्गीय वारे नाही उदासी ना आर्तता ना बंधने वा नाही गुलामी भीती अनामी विसरेन मी हरवेन मी, हरपेन मी हरवेन मी, हरपेन मी तरीही मला लाभेन मी एकाच या जन्मीं जणू फिरुनी नवी जन्मेन मी फिरुनी नवी जन्मेन मी फिरुनी नवी जन्मेन मी आशा उद्याच्या डोळ्यांत माझ्या फुलतील कोमेजल्यावाचुनी माझ्या मनींचे गूज घ्या जाणुनी या वाहणाऱ्या गाण्यातुनी आशा उद्याच्या डोळ्यांत माझ्या फुलतील… Translate to English
@ganeshkhandale6089
@ganeshkhandale6089 2 жыл бұрын
👍
@sharadakadam1990
@sharadakadam1990 2 жыл бұрын
खूप छान आहे .किती वेळा ऐकले तरी परत परत ऐकावे वाटते.खूपच सुंदर.
@malini7639
@malini7639 5 жыл бұрын
मी हे गाणे पुन्हा पुन्हा टेप रेकॉर्ड वर लावायची व आता मोबाईल वर नेहमी बघते पुढचे पाऊल बघीतला तेव्हा खुप वाईट वाटले अनामिक भिती वाटली
@tanvinerurkar9422
@tanvinerurkar9422 3 жыл бұрын
Wah ! kiti sundar gane, actress, picturization .. he gane ekale ki dukh visrayala hote, kay takat ahe ya ganyat.
@ravindrakamble8898
@ravindrakamble8898 3 жыл бұрын
आशा ताईंनी खूप चांगले गाणे गायले आहे अप्रतिम काव्यरचना व सुमधुर आवाज यांचा सुरेख संगम आहे आणि पुढचं पाऊल हा चित्रपट सुध्दा चांगला आहे
@PravinVKalal
@PravinVKalal 5 жыл бұрын
फिरुनी_नवे_जन्मेन_मी ... काही गाणी पुर्वसंचित असतात का ? कदाचित आपल्या भुत, वर्तमान किंवा भविष्य काळाशी संबंधित असावीत. हे गानं जेव्हाही मी पाहतो तेव्हा मला त्यात माझी प्रिय मोठी बहिण मंंगलाताई दिसते. हे गीत पाहिल्यावर, ऐकल्यावर आयुष्य पुन्हा भरभरून जगायची ईच्छा तर होते. पण त्यापेक्षा मन जास्त व्याकूळ होते. आयुष्याच्या वाटेवरून चालतांना काही वेळा अकस्मात अशी दुख्खं येतात. आपली आवडती व्यक्ती कायमची दुर निघुन जाते. एक एक दिवस पुढे सरकतो. आपण पुन्हा आपल्या रुटीन मध्ये येतो. पण मनात तयार झालेली पोकळी कधीच भरुन निघत नाही. माझी देवी समान मोठी बहिण मंगलाताई अलीकडे अश्याच भरल्या संसारातुन निघुन गेली. 😔 माझी पत्नी सौ. निलांबरीने आपल्या प्रेमळ नंदेला साश्रुपुर्ण नयनांनी शेवटची माहेरची साडी नेसवली व सव्वाशिनचा साजशृंगार केला. ते दृश्यं आमच्यासाठी अतिशय हळवं व काळीज पिटवनारं होतं ... खरच दुःख पचवायला मोठी ताकद लागते. *एकाच या जन्मी जणू ...* फिरुनी नवी जन्मेन मी लहरेन मी, बहरेन मी शिशिरातुनी उगवेन मी ... हे गीत पाहिल्यावर व ऐकल्यावर माझी ताई पुन्हा वापस येईल. असं का उगाच वाटतं माहीत नाही ..😞 प्रविण कलाल वर्धा, 24/11/18
@ganeshwaghole2310
@ganeshwaghole2310 5 жыл бұрын
Bhavpurna shradhanjli 💐💐💐💐💐
@sattvap8872
@sattvap8872 4 жыл бұрын
Ithe samajamadhe anek striya ahet jyana sasar VA maher kadun adhar nahi tumchya sarkhya bhavachi garaj ahe
@beingmarathigruhini8480
@beingmarathigruhini8480 4 жыл бұрын
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@PravinVKalal
@PravinVKalal 4 жыл бұрын
@@ganeshwaghole2310 ji 🙏
@PravinVKalal
@PravinVKalal 4 жыл бұрын
@@sattvap8872 ताई नक्कीच 🙏 आपल्या प्रेमळ बहिणींचं कायमस्वरूपी जानं अतिशय त्रासदायक असते.
@amolbapardekar2479
@amolbapardekar2479 3 жыл бұрын
Such a refreshing song to hear even in 2020, and will remain refreshing for years to come.
@pokoro13
@pokoro13 9 жыл бұрын
अप्रतिम, सुंदर काव्य , तेवढंच सुंदर संगीत !!
@devarsh696
@devarsh696 3 жыл бұрын
पूर्ण तारुण्य आठवते तो काळ ते संगीतकार,गायक ,गीतकार, होणे शक्य नाही ह्या जन्मी, तरी मी समाधानी आहे ह्या काळात जन्मलो म्हणून
@hemendragangurde5142
@hemendragangurde5142 2 жыл бұрын
माझं सर्वात आवडते मराठी गाणे !!! आशाताईंचा आवाज एका वेगळया स्वप्नाळू विश्वात घेऊन जातो.
@prajaktapatil9755
@prajaktapatil9755 4 жыл бұрын
माझा जन्म 86 चा पण मला मराठी आणि हिंदी गाणी ऐकायला खूप आवडतात माझ्या बाबा मुळे मला ही आवड निर्माण झाली माझी आई अजूनही रेडिओ ऐकते . माहिती नाही का पण हे गाणं ऐकताना माझं मन भरुन येत
@pravinsontakke7005
@pravinsontakke7005 6 жыл бұрын
हे गाणं ऐकून मला आठविते दूरदर्शन वरील चित्रगीत हा गाण्याचा कार्यक्रम, तेव्हाच दूरदर्शन आणि तेव्हाच ते बालपण, आजच्या कुठल्याही TV channel ला ती मज्या नाही,,, खूप छान गाणं आहे,, पहिला चित्रपट जो मी पाहिल्यावर खूप रडलो,,,,,,
@babruwansuryawanshi6690
@babruwansuryawanshi6690 5 жыл бұрын
Man
@Baapofmemes
@Baapofmemes 6 жыл бұрын
Hey gana aiktana aathawatey aai baba maze balpan Juney divas juni mumbai kuthey haravley sagley, sukh aani dukh ya donhi bhavna manat yetat hey gana aiktana 😐😊
@ART_INDIA
@ART_INDIA 2 жыл бұрын
आमचे जुने दिवस आठव तात 💐💐💐 आज ते दिवस नाहीत राहिल्या त्या फक्त आठवणी 😥😥😥🙏🙏🙏💐
@noworneverever3438
@noworneverever3438 Жыл бұрын
सुधीर मोघेनंच्या अप्रतिम प्रतिभावन लेखणीतून साकरलेल अनेक गीतांपैकी एक गीत 👌👌👌
@JPsTravelerDiary
@JPsTravelerDiary 5 жыл бұрын
काय लिहावं या अप्रतिम आणि अविस्मरणीय गाण्यानंबद्दल जे एक नवी स्फूर्ती देऊन जातं
@sagarvairat
@sagarvairat 3 жыл бұрын
Few songs have capability to stop the time .. this is one of them !
@laxmanbhure4681
@laxmanbhure4681 5 жыл бұрын
*Very heart touching song. Heart felt Lyrics, the words are very touching & full of **healing.It** touched me deeply.Ashaji is Best known for her soulful singing & melodious voice.This song is one of the most beautiful songs in Marathi.*
@KetkiMumma
@KetkiMumma 6 ай бұрын
एका स्त्री च्या आयुष्यात अनेक आनंद दुःख समाधान मनाची चलबिचल चंचलता एकाग्रता संयम धीर समंजसपणा अशा कितीतरी गोष्टी सोबत घेऊन येतो तो क्षण आणि त्याच क्षणी योग्य निर्णय घेण्याची क्षमता तयार करणार हे गाणं ❤❤❤ सदैव मनाच्या एका कोपऱ्यात जपून ठेवलंय 😊 एकाच या जन्मी जणू फिरुनी नवी जन्मेन मी ❤❤❤❤👍
@snehaskitchen2616
@snehaskitchen2616 4 жыл бұрын
माझं सगळ्यात आवडतं गाणं आहे हे.
@vidyavaidya6024
@vidyavaidya6024 8 жыл бұрын
अप्रतिम शब्द..खूप सुरेल चाल...आवज लय..वाह !
@seemakale9874
@seemakale9874 5 жыл бұрын
Khup chhan aahe he गाणे एक जगण्याची प्रेरणा मिळते
@vinoddere5079
@vinoddere5079 5 жыл бұрын
हे गाणे आईकले की मन तेजोमय होते फार सुंदर🌺🌿🌺🌿🌺🌿
@savitakulkarni5667
@savitakulkarni5667 4 жыл бұрын
भूतकाळातल्या आठवणीत घेऊन जाणारे गीत. खूप खूप छान.
@maheshmali7310
@maheshmali7310 5 жыл бұрын
हे गाणे ऐकताना मला माझ्या वडिलांची आठवण येते..... पप्पा, मला तुम्ही हवे होतात...
@vidhany85
@vidhany85 13 жыл бұрын
Thank you! I dont have words to explain. I am alone here thousands of kilometers away from my beloved people.And when I was with them I always hated them. Thank you once again.
@akashdhawle247
@akashdhawle247 4 жыл бұрын
Hope you are better now. :)
@rohinishete2694
@rohinishete2694 5 жыл бұрын
हे गाणं ऐकलं कि मन भूतकाळात जातं. दिवसभर गुणगुणत रहावं असं हे गीत आहे.
@avinashtate9654
@avinashtate9654 6 жыл бұрын
Awajchi jaadu...ani.. apratim sangit ch Mel ghalne..ata chya pidhit Shakya nhi...khup chan te divas,👌👌👌👌👌
@AmitPrabhu2000
@AmitPrabhu2000 3 жыл бұрын
A film which deserved to be nominated for and to win an Oscar.
@Checkmate12184
@Checkmate12184 Жыл бұрын
Oscar is a standard for American culture...
@samir99dec
@samir99dec Жыл бұрын
idiot. google who gives oscar
@sachinshinde165
@sachinshinde165 7 жыл бұрын
तबल्याची साथ खूप सुंदर, अप्रतिम संगीत आणि शब्द यांचं सुरेख मिलन.
@meenapadole3961
@meenapadole3961 6 жыл бұрын
Sundar khupch sunder
@manishapatil620
@manishapatil620 3 жыл бұрын
2001- 2003 ह्या दरम्यान मी आणि माझी मैत्रीण हे गाणं रोज गायचो..... शिक्षणासाठी एकत्र होतो.... पुढे आम्ही सगळ्या जिकडे तिकडे... लग्न झाली सगळ्यांची.... पण आज ही ते गाणं , आमची रूम, मैत्रणी, सगळं सगळं आठवत......, 😔😔
@hemrajbhamare23
@hemrajbhamare23 2 жыл бұрын
Same...
@harshpawar865
@harshpawar865 3 жыл бұрын
पहिली ओळ काय ताकदीने येते वाह
@angaddixit4608
@angaddixit4608 6 жыл бұрын
What a composition! True Gold..
@kambleshantaram3292
@kambleshantaram3292 2 жыл бұрын
दुकानात खरेदी करण्यासाठी गेलो होतो, टीव्ही वरील कार्य क्रमात नवोदित गाईका हे गीत गात होती मनाला खूप भावले, घरात येऊन मोबाईल वरती शोधून काढले. खुपच भावनिक झालोय, सलाम, गीतकार, संगीत, आणि गाईका व अभिनेत्री यांना, दि. २४.७.२२
@sunitamohite43
@sunitamohite43 4 жыл бұрын
खूप छान आहे हे गाणे 👌👌👌
@ratnaprabhagaikwad6461
@ratnaprabhagaikwad6461 3 ай бұрын
मला सारखेच हे गाणं ऐकावे वाटते खुप घेण्या सारखे आहे समजले पाहिजे लता जी खूप धन्यवाद तुम्हाला। 😅😅❤❤
@vinayapawar9115
@vinayapawar9115 11 ай бұрын
आशा उद्याच्या डोळ्यात माझ्या.... फुलतील कोमेजल्या वाचून 💕
@ravisangle8422
@ravisangle8422 3 жыл бұрын
What a melodious song, rare song in Marathi.
@madhusudandixit2237
@madhusudandixit2237 6 жыл бұрын
सुधीर मोघेजींच्या प्रतिभेस त्रिवार वंदन!अप्रतिम रचना!!--मधुसूदन दीक्षित, दि.१२-०२-२०१८.
@nileshnaik3953
@nileshnaik3953 5 жыл бұрын
madhusudan dixit निलेश ९७६९२०१४०४
@milindshaligram9524
@milindshaligram9524 3 ай бұрын
Most difficult song of सुधीर फडके....मस्त composition आहे
@pritichavan7260
@pritichavan7260 2 жыл бұрын
❤️❤️🙏 माझ्या लहानपणी मी हा चित्रपट पाहिलेला होता दूरदर्शन वर ❤️❤️🙏
@saritasalokhe4077
@saritasalokhe4077 6 жыл бұрын
What a beautiful song! I like this song very much. 😃I love singing. 🎸🎸🎤
@sunitashirsath
@sunitashirsath 10 ай бұрын
This like a beautiful song I like his song very much love song
@SandeepGalande-sc7zg
@SandeepGalande-sc7zg 6 жыл бұрын
खरंच मी अतिशय भाग्यवान आहे
@sankukabukar
@sankukabukar 6 ай бұрын
Literally tears are coming out during listening this wonderful song ! Words are so heart touching ❤
@chetanpatil5899
@chetanpatil5899 4 жыл бұрын
Liyrics.... fact jayala dev prasnn aahe tyala suchu shaktat wah...
@vidyutagudekar3091
@vidyutagudekar3091 11 жыл бұрын
only sudhir phadke could compose & asha tai can sing such a difficult song.
@gammatjammat3
@gammatjammat3 12 жыл бұрын
ही बाबुजींच्या जीवनातील उत्तरार्धामध्ये दिलेली चाल आहे... ताजी आणि टवटवीत...! विचार करतोय की, अजून किती या प्रतिभावंतामध्ये दडलेलं असू शकत होतं... असो, जे मिळालंय त्यातच आनंद मानू.. काय?
@virendrabhandare6979
@virendrabhandare6979 3 жыл бұрын
Call kara 902005085
@dipikabirhade3170
@dipikabirhade3170 5 жыл бұрын
उदास असताना नेहमीच मी हे गाणं ऐकत असते...खरंच खुप छान वाटते मनाच्या अगदीच जवळ चे वाटते. Veri nice song .
@vijayshreebhise7764
@vijayshreebhise7764 Жыл бұрын
उत्कृष्ट गायन उत्कृष्ट गीतउत्कृष्टसंगीतहे गाणे ऐकल्यावर असं वाटतं की ही माझ्या जीवनाशी निगडितआहेते परत परत वाटतेऐकावेसे
@Priya-bt3oj
@Priya-bt3oj 7 жыл бұрын
On my birthday today, I had to listen to this song.
@siddhikagde9017
@siddhikagde9017 7 жыл бұрын
Priya Happy bday Ma'am... sorry for be lated
@varshadeshmukh2349
@varshadeshmukh2349 7 жыл бұрын
Jevanat he ghadi asicha rahu de
@rajeshsuroshe726
@rajeshsuroshe726 6 жыл бұрын
Hbd mam be lated
@vinodkate3397
@vinodkate3397 6 жыл бұрын
मंत्रमुग्ध करणारं गाणं....💐💐💐
@chandrajyotidalvi4349
@chandrajyotidalvi4349 4 жыл бұрын
खूप सुंदर गाण आहे कितीतरी वेळा ऐकलं तरी ऐका वाटतं प्रत्येक वेळी नवीन जन्म मिळाल्यासारखं खरंच खूप सुंदर खूप आभारी आहे हे गाणं लोड केल्याबद्दल
@karunakamble5023
@karunakamble5023 2 жыл бұрын
माझ खुप खुपआवडत गाण आहे आशा ताईच्या आवाजाने अजुन सुमधूर झालय
@AnDurugkar
@AnDurugkar 9 жыл бұрын
सुंदर गीत आणि मनोहर मनोहर चाल
@bikersamir619
@bikersamir619 5 жыл бұрын
ऐकावे तितके कमी खरच............👌
@LovewithTwins23
@LovewithTwins23 Жыл бұрын
कोणी खूप जवळच कायमचे सोडून गेल्यावर हे गाणं ऐकावं.... एक खूप वेगळी feeling येते..
@vaishaliwanjari1595
@vaishaliwanjari1595 6 жыл бұрын
कितीही वेळा एैका परत परत एैकावस वाटत. अप्रतीम गान आहे.
@vrushalitagade1767
@vrushalitagade1767 3 жыл бұрын
I came here after listening it in " aai kuthe kay krty"❤❤
@johndsouza7750
@johndsouza7750 3 жыл бұрын
Same here
БИМ БАМ БУМ💥
00:14
⚡️КАН АНДРЕЙ⚡️
Рет қаралды 3,6 МЛН
Inside Out Babies (Inside Out Animation)
00:21
FASH
Рет қаралды 17 МЛН
Жандос ҚАРЖАУБАЙ - Ауылымды сағындым (official video) 2024
4:25
KeshYou x Snoop Dogg - Forever Sunday (Official Music Video)
3:06
BM PRODUCTION
Рет қаралды 184 М.
IL’HAN - Pai-pai (lyric video) 2024
3:24
Ilhan Ihsanov
Рет қаралды 789 М.
Aq Koilek
2:51
Algyt - Topic
Рет қаралды 122 М.
BYTANAT - ҚЫЗҒАЛДАҒЫМ
2:24
BYTANAT
Рет қаралды 103 М.