नमस्कार दादा आम्ही पूर्ण फॅमिली गाणगापूर अक्कलकोट दर्शन घेवून आलो छान दर्शन झाल गाणगापूर मध्ये तुम्ही सांगितलेल्या प्रमाणे अनुभव आले संगम स्थान माधुकरी आरती दत्त महाराज खरच वास करतात आणि आपल्या भक्तांना आर्शिवाद देतात श्री स्वामी समर्थ🙏
@sangitadeokar378810 күн бұрын
Sankshipt Bhagwat vachte me.
@tanayapalav75178 күн бұрын
Shree swami samarth ❤ nitya seve madhe vyankatesh stotram 1 vela vachu shakto na Marathi madhe?
दादा मंगळकलश यावर सविस्तर video बनवा तो कसा मडायचं नारळ कसा तेव्हाच please यावर सविस्तर video बनवा
@sujatamane192310 күн бұрын
New year vedio kara dada
@Shriketankulkarni10 күн бұрын
हो
@PushpaMagdum-ms2tv10 күн бұрын
श्री स्वामी समर्थ दादा 🌺 खूप छान माहिती.दादा माझी आईला दवाखान्यात दाखल केलं आहे.ती सुखरूप घरी यावी.म्हणून काय सेवा करू... दादा प्लीज मला मार्गदर्शन करा....🙏🙏🙏🙏
@officialayush61010 күн бұрын
श्री स्वामी समर्थ दादा, गुरुवारची लक्ष्मीची पूजा मांडतो तर लक्ष्मीच्या उजव्या हाताला बालाजी महाराजांची पूजा मांडायची की आपल्या उजव्या हाताला मांडायची ते सांगा 🙏🙏🙏🙏
@Shriketankulkarni10 күн бұрын
उजव्या
@VaishaliPawar-q6z10 күн бұрын
दादा मी मार्गशिर्ष मध्ये 5 दिवसाच्या सत्यनारायणाचा संकल्प केला होता, चौथ्या दिवशी पूजे मध्ये ठेवलेल्या नारळाला आडवा तडा गेला, याचा काय अर्थ किंवा संकेत असावा सांगाल प्लिज
@reshmadongare40719 күн бұрын
दादा मी गूरूवारी संक्षिप्त गूरूचरित्र वाचते, उदयापन दिवसी सुहासिनी साठी गेल्यावर तीर्थ प्रसाद घेऊ शकते काॽ
@trushika.903010 күн бұрын
फलश्रुती सोबत 21 वेळा वाचलं तरीही चालेल का?
@priyankakorde235610 күн бұрын
स्वामी समर्थ दादा🙏 दादा आमच्याकडे कुलदैवत खंडोबा महाराज आहेत आणि आमच्या घरी जसं नॉनव्हेज खाल्लं जातं घरात बनवला नाही जात पण माझे मिस्टर आणि सासरे खातात तरीपण बालाजी महाराजांचा फोटो आणलेला चालेल का त्यामुळे आमच्याकडे आलेला बालाजी महाराजांचा फोटो आम्ही माझ्या आत्याकडे कुलदैवत आहे बालाजी महाराज त्यांना दिला
@Shriketankulkarni10 күн бұрын
@@priyankakorde2356 हो चालेल
@amrutagumate892910 күн бұрын
एकादशी दिवशी सत्यनारायण पूजा केली तर चालेल का? अनायासे मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा गुरुवार आहे लक्ष्मीदेवींसह विष्णूदेवांची पण सेवा होईल.. प्लीज मार्गदर्शन करा
@Shriketankulkarni10 күн бұрын
नाही
@chaitali333710 күн бұрын
जर बालाजी महाराजांची फोटो नसेल तर मुती असेल तर चालेल का?