Рет қаралды 14,915
एकादशी विशेष चिंतन । हभप सुरेश महाराज सुळ (श्री ज्ञानाई गुरुकुल अकलूज) माजी विद्यार्थी जोग महाराज वा.शि.संस्था आळंदी | Suresh Maharaj Sul Kirtan | Sul Maharaj Kirtan
हभप सुरेश महाराज सुळ यांचा अल्प परिचय
*सन २००२ ते २००६ या कालावधीत स्वा.सु.स.जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेमध्ये अध्ययन !
*चार्तुर्मास्यामध्ये ग्रंथश्रवण !
अकलूज येथे सलग ९ वर्षे दर गुरुवारी ज्ञानेश्वरी प्रवचन सेवा !
*अकलूज येथे जागृती व्याख्यानमालेद्वारा २००९ पासून विचारवंतांच्या व्याख्यानांचे आयोजन !
*परिसरातील युवकांना घेऊन तीर्थक्षेत्रांमध्ये संतवाङ्मयाची उपासना पारायणे !
*श्रीज्ञानाई गुरुकुल अकलूज या संस्थेची ९ वर्षांपूर्वी स्थापना करून वारकरी संस्कार संवर्धनाचे कार्य चालू !
*परिसरातील अनेक गणेश मंडळांना एकत्र करून १२ वर्षांपासून कीर्तनमहोत्सवांचे आयोजन !
*व्यसनमुक्ती युवकसंघ,महाराष्ट्र या संस्थेच्या स्थापनेपासूनचे कार्यकर्ते !
*सातारा,सोलापूर या जिल्ह्यामध्ये १० वर्षांपूर्वी "रामकृष्णहरी" जपसंकुलांची स्थापना !
*वारकरी शिक्षण संस्थेच्या परंपरेला अनुसरून मागील १६ वर्षांपासून कीर्तनसेवा !
*श्री ज्ञानाई गुरुकुल,अकलूज परिचय चित्रफीत !
• ओळख - श्री ज्ञानाई गुर...
संपर्क - ९८९०७३९१६३