कीती छान पाणीही अभंग आयकुण येवढं छान वाटले आज एकादशीच दर्शन पण झाल पाढूरगाच खूप खूप छान अप्रतिम
@vaishalisanap15 ай бұрын
खूप खूप मनापासून धन्यवाद दीदी तुम्हाला एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा 🚩🚩🙏
@sampatpagire1705 ай бұрын
राम कृष्ण हरी
@vaishalisanap15 ай бұрын
खूप खूप धन्यवाद माऊली
@VilasShinde-kb3jl5 ай бұрын
अप्रतिम अभंग 🙏🙏🙏🚩🚩🚩🔱🔱🔱
@vaishalisanap15 ай бұрын
खूप खूप मनापासून धन्यवाद माऊली
@jitendrapatil37455 ай бұрын
जय रामकृष्ण हरी
@vaishalisanap15 ай бұрын
खूप खूप धन्यवाद माऊली
@bharatkulawade8977Ай бұрын
सुंदर 🎉
@vaishalisanap1Ай бұрын
खूप खूप धन्यवाद माऊली
@ravindrasanap37535 ай бұрын
आम्हा हरिच्या दासा काही । भय नाही त्रैलोकी । देव ऊभा मागेपुढे । ... ❤ खूपच अप्रतिम अभंग आहे ❤ आणि चाल पण खूप सुंदर ❤ गायन पण खूप सुरेख 👌👌 पाचही भजने खूप आवडली 🙏🙏
@vaishalisanap15 ай бұрын
खूप खूप मनापासून धन्यवाद माऊली एकादशीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा
@VijayAgrawal-bx1ge4 ай бұрын
Very nice
@vaishalisanap14 ай бұрын
धन्यवाद माऊली 🙏🙏
@gulabghadge52015 ай бұрын
माऊली गायन फार छान
@vaishalisanap15 ай бұрын
राम कृष्ण हरी माऊली खूप खूप धन्यवाद
@sunilmalwade10465 ай бұрын
आवाज मधूर आहे
@vaishalisanap15 ай бұрын
खूप खूप मनापासून धन्यवाद माऊली
@punjailag1505 ай бұрын
खुपच छान अभंग.असेच पाठवत रहा.रामकृष्ण हरी ताई.
@vaishalisanap15 ай бұрын
खूप खूप मनापासून धन्यवाद माऊली तुम्ही पण अशा छान छान कमेंट करत जा आपल्या चॅनलवर अजून खूप अभंग गवळणी भावगीत भक्तीगीत आहे ते पण पहा आणि कमेंट करा