superb .....😀😀👌👌👌👌👌सहज अभिनयची हसत खेळत जुगलबंदी........दोघेही जबरदस्त अभिनयाची क्षमता असणारे हे कलाकार.... याना सलाम..🙏🙏🙏🙏🙏
@ajaykadam96752 жыл бұрын
अद्वितीय अशोक सराफ यांच्या सारखी कॉमेडी आणि अक्टिंग कोणाला ही जमणार नाही
@raghunathlavate9842 жыл бұрын
It's yo-yo 📺 II and u II on your 5i5i9o
@ramughodvinde81532 жыл бұрын
Ççç po
@art1742 жыл бұрын
खूप वाईट प्रसिद्ध आहे दादा आपल्या मराठी पिक्चरांची कारण आपल्या मराठी पिक्चरांना फक्त हजरत लाईक आहे आणि हिंदी कन्नड जर्मनी तमिळ सर्व भाषेतील विचारांना खूप टेनिस आहेत तर आपणही आपल्या मराठी भाषेतील पिक्चरांना एक नवीन किंमत देऊया आणि आपणही आपल्या विषयांचे हजारो लाखो करोडोत्स वाढवूया जय हिंद जय महाराष्ट्र
@bhimashankarjungleherbs2 жыл бұрын
खूप छान जोडी जमली दोघांची खऱ्या आयुष्यात सुध्दा
@sanjaykharad8940 Жыл бұрын
अशोक सराफ हर हुनरी कलाकार निवेदिता सराफ एक नंबर जोडी
@dhanapatil82582 жыл бұрын
अशोक सराफ म्हणजे मामा असा अभिनेता होणे नाही 🙏🙏😜 खल्लास
@pradipkumarnanavare2422 жыл бұрын
अशोक सराफ यांचा अभिनय जबरदस्त आहे.....शब्द नाहीत मामा तुम्हाला
@NS-ub1ut Жыл бұрын
चित्रपट च नाव काय आहे 🥰🥰🥰🥰👍
@mjworld1828 Жыл бұрын
अशोक सराफ (मामा) सारखा दुसरा कलाकार नाही, अगदी हिंदी मराठी कुठलाही चित्रपट बघा त्यांनी केलेली काम अगदी उत्तम.....
Ashok Saraf the best actor ever in Marathi Film Industry
@aad34852 жыл бұрын
लस्सी आली नाही अजून 😀😀
@rakeshingole26762 жыл бұрын
Mama is marathi cinema big actor laxmi kant ji.....ani ashok Saraf marathi chitrpatache aan ban ani shan
@bhimashankarjungleherbs2 жыл бұрын
अजून लस्सी आली नाही 😂😂😂😂😂
@annasopatil47662 жыл бұрын
कोणाला पण जमणार नाही कोंबडी करायला
@bhagwatpatil332 жыл бұрын
13:47 😂😂
@sachinkale86642 жыл бұрын
Ashok Sir Is Great
@cinemamylove57122 жыл бұрын
Wah
@manubhoi42392 жыл бұрын
👍👍👍❤️❤️
@shobhaparab42442 жыл бұрын
मामा तुम्ही खरचं सराफ आहात
@sandipgaikwad86712 жыл бұрын
अशोक सराफ सर
@santoshunavane3767 Жыл бұрын
Tuzi Mazi jamli Jodi movie name
@vishupantdeshmukh4047 Жыл бұрын
आग
@Afshaparveen-e4x6 ай бұрын
Hindi movi swarg narac ki rimek hai jitendra mosmi vinod mehra Shabana aajmi nd sanjiv kumaar ki movi ki rimek hai
@pournimarajekhardekar31712 жыл бұрын
Konti movie ahe hi
@sambhajijadhav22582 жыл бұрын
तुझी माझी जमली जोडी
@sachin.ghabak2 жыл бұрын
कोणता मूवी आहे
@marathichitrapat2 жыл бұрын
तुझी माझी जमली जोडी - kzbin.info/www/bejne/mqnCqWh_p7SMo7c
@udayjoshi37592 жыл бұрын
या चित्रपटाचं नाव काय? कारण हिंदितील स्वयंवर या चित्रपटाचं मराठी रूपांतर आहे.अशोकमामांची भूमिका संजीवकुमार यांनी केली होती, मामांनी त्याच ताकदीने यात रंग भरला आहे.
@marathichitrapat2 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/mqnCqWh_p7SMo7c : तुझी माझी जमली जोडी