काही लोकांना चांगल्या गोष्टी दिसत नाहीत, उगीच चुका काढतात
@pratibhajetithor8942Ай бұрын
😢❤❤🎉
@kajolmorey3631Ай бұрын
❤❤
@AjayRankhamb-y1xАй бұрын
❤ khup chan
@ashokarak5456Ай бұрын
सर, audio टाका
@rajerohanraje2070Ай бұрын
खूप छान... मुलं पायानी पाटी सरकवत आहेत, पाटी फेकत आहेत... आणि शिक्षक बसलेत नाचत... आमच्या शिक्षकांनी नाच गाणी नाही पण विद्येचा आदर करायला शिकवलं... आधी मुलांना विद्येचा आदर शिकवा मग नाच गाणी