कोजागिरी निमित्त सप्तशृंगी गडावर तृतीय पंथीयांचा छबिना या उत्सवाचे खास आकर्षण

  Рет қаралды 6,979

Bhumiputra News Network (BNN)

Bhumiputra News Network (BNN)

Күн бұрын

संचालिका : सौ. नैवेद्या कत्ते - बिदरी
(भूमीपुत्र न्यूज नेटवर्क)
नाशिक : नाशिकच्या सप्तशृंगी गडावर कोजागिरी पोर्णिमेचा मुहूर्त साधण्यासाठी भविकांनी मोठी गर्दी केली होती.कोजागिरी पोर्णिमेला तृतीय पंथीयांना विशेष असे महत्व असते. देशभरातील किन्नर येथे हजेरी लावतात. तृतीय पंथीयांचा छबिना या उत्सवाचे खास आकर्षण असते.हा सोहळा पहाण्यासाठी लाखो भाविक सप्तशृंगी गडावर आवर्जून उपस्थित राहतात.किन्नरांमध्ये शीव - पार्वतीची रुपे समाविलेली असल्याने किन्नर देवीची निर्मळ मनाने आराधाना करतात किन्नर व त्यांचे गुरु त्याचे देवर्‍यातील देवीच्या प्रतिमा व मृर्ती घेवून येतात.सप्तशृंगी गडावर शाही स्नान घालून साडी,चोळी,अंतर,वेणी व शृंगाराचे साहित्याने देवीला सजवित देवीचा छाबिना काढत.तृतीय पंथीय ढोल,ताश्या व पारंपारिक वाद्यावर ठेका धरून देहभान हरपून नृत्य करतांना दिसत होते.छबिण्यामध्ये भाविक सहभागी होतात.रात्रभर किन्नर देवीला जगविण्यासाठी तिची आराधना करतात कोजागिरी पोर्णिमेच्या उत्सवाची एका आगळी आख्यायिका आहे.रात्रभर देवीचा छबिना रात्रभर सुरू राहणार आहे.वर्षानुवर्षे तृतीयपंथीयांचा कोजागिरीचा हा सोहळा सुरू आहे.दिवसेंदिवस यात वाढ होत आहे

Пікірлер: 1
@savitavarkhedkar6071
@savitavarkhedkar6071 Жыл бұрын
बहुत अच्छा है जय माता di
WILL IT BURST?
00:31
Natan por Aí
Рет қаралды 47 МЛН
SCHOOLBOY. Мама флексит 🫣👩🏻
00:41
⚡️КАН АНДРЕЙ⚡️
Рет қаралды 7 МЛН
Cute
00:16
Oyuncak Avı
Рет қаралды 9 МЛН
Saptashrungi Mandiratil Artya
4:48
Bala Saheb Bhagat - Topic
Рет қаралды 83 М.
WILL IT BURST?
00:31
Natan por Aí
Рет қаралды 47 МЛН