काळीज |मराठी शॉर्टफिल्म| नागेश गंगावणे |ऋतुजा पाटील | शेतकरी 🌾

  Рет қаралды 616,235

NAGESH GANGAWANE

NAGESH GANGAWANE

Күн бұрын

Пікірлер: 1 900
@nageshgangawane2583
@nageshgangawane2583 Жыл бұрын
जय जवान जय किसान 🌾 शेतकरी कुठच कमी नाही.. तुम्ही आहात म्हणून मी आहे बंधु आणि भगिनींनो 🙏 काळीज एक मजुर मुलाची कथा यामध्ये सहकार्य करा... सर्व टिम चे आभार 🙏.. माझा छोटासा प्रयत्न कसा वाटला नक्की कमेंट करुन सांगा, लाईक करा सस्क्राईब करा, शेअर करा .. ऐक शेतकरी नागेश गंगावणे वाशिमकर 🌾🙏
@ganeshzagre6109
@ganeshzagre6109 Жыл бұрын
खरंच भारी आहे नागेश भाऊ 🙏जय जवान जय किसान
@abhishekgh288
@abhishekgh288 Жыл бұрын
नागेश भाऊ मला खूप आवडली भाऊ मला एक डायलॉक आवडला झाकण झुल्या😂😂🙏🙏 जय जवान जय किसान
@vickybhagat1347
@vickybhagat1347 Жыл бұрын
Mst अविस्मणीय
@nikhilpadhar5443
@nikhilpadhar5443 Жыл бұрын
भाऊ एक नंबर आहे मला खुप आवडली आणि तुमच्या प्रयत्नांना यश मिळो
@skfilmydialogue1057
@skfilmydialogue1057 Жыл бұрын
खूप आवडला नागेश भाऊ..खरच मजूर मुलाचे प्रेम काल्पनिक नाही खरच असाच घडते हो त्यांच्या सोबत love you story....
@vaibhavlokhande9782
@vaibhavlokhande9782 7 ай бұрын
खरचं खूप भारी
@kabirfilmswsm
@kabirfilmswsm Жыл бұрын
अप्रतिम कथानक.... नागेश गंगावणे ......मातीतला ..सुपरस्टार चे इंडस्ट्रीत स्वागत आहे... तुफान आणेल हा माणुस .... भाग 2 ची वाट पाहतोय... भाऊ....
@mayurdeshmukh7967
@mayurdeshmukh7967 Жыл бұрын
गर्व आहे भाऊ तुझ्यावर कारण बाकी फिल्म म्हधले ॲक्टर्स ॲक्टर ॲक्टर आहेत.. पण तू तर एक शेतकरी पुत्र आहे.. तरिपण त्यांपेक्ष्या चांगली आणि सुपर डूपर फिल्म बनवली...
@gsguruganraj5331
@gsguruganraj5331 Жыл бұрын
एका शेतकरी माणसाचा .खूप चांगला प्रयत्न तुम्हाला घवघवीत यश मिळो हीच ईश्वर चरणी प्रार्थना 💐💐💐💐
@amoldavhale5461
@amoldavhale5461 Жыл бұрын
khup chan bhau
@bhagwanjadhao5534
@bhagwanjadhao5534 Жыл бұрын
नागेश भाऊ लोकं कुणी डायरेक्टर होतं , कुणी लेखक होतं , कुणी अॅक्टर होतं पण तुमच्यात सर्वच गुण आहेत नागेश भाऊ लय भारी फील्म बनवली ,अभिनय पण खूप छान केला , आजीचा पण अभिनय मस्त झाला , पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा ....... जय जवान जय किसान
@gorbanjara3755-sp
@gorbanjara3755-sp Жыл бұрын
इतिहास पराभवाची पण नोंद घेतो फक्त त्याच्या संघर्षात दम असला पाहिजे.......... मनापासून अभिनंदन मित्रा पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा ❤❤❤❤
@pundlikambatkar9675
@pundlikambatkar9675 9 ай бұрын
नागेश एक दिवस नक्कीच यशस्वी होशील. माझ्या वृत्तपत्रात या चित्रपटासाठी समीक्षा लिहायची आहे. मी नागपूर तरुण भारत येथे संपादक आहोत. मी कविता आणि निसर्गावर गाणी सुद्धा लिहितो. पुढील चित्रपट काढायचा असल्यास आर्थिक मदत आणि मोफत गाणी देण्यास इच्छुक आहोत.
@nageshgangawane2583
@nageshgangawane2583 9 ай бұрын
Tnx sir..mla tumca nmabr dya 🙏🌾
@rupeshsuradkar5750
@rupeshsuradkar5750 Жыл бұрын
खेडे गावातील सत्य परिस्तिथी मांडली नागेश भाऊ सलाम तुमच्या कल्पनेला जय जवान जय किसान
@nilgavaliphotographer6377
@nilgavaliphotographer6377 Жыл бұрын
Ho bhau
@maulichudavkar4438
@maulichudavkar4438 Жыл бұрын
नागेश भाऊ भाग पाहायला मी थोडा ऊशीरच केला पण खुप छान असा हा भाग होता, तुमची कला आणि चित्रिकरण खुप छान आहे, अप्रतिम आहे, फक्त थोडासा पुढिल भागात जरा बद्दल करायला हवा,मन्हजे तुमचे संवाद,डॉयलाग ,हे थोडे अजुन ज्यास्त असायला हवे जेने करुन आम्ही पहाण्याच्या काळजाला छेदले पाहिजे असे डायलॉग मन्हजे इमोशनल डायलॉग आपल्या गरीब परिस्थितीवर,कष्टकर्यावर,आईवर, निसर्गावर, आणि आपल्या सारख्या मुलाच्या प्रेमावर आधारित असले तर खुप अजुन छान होईल थोळा वेळ लागुद्या दुसऱ्या भागाला पण असे संवाद,डॉयलाग शोधुन काडा आणि पुढील भागात टाका,अजुन तुमच्या प्रेम कहानी मध्ये खुप छान ऐक गाण टाका मधुर आवाजात गाण टाका आणि थोडा विलनचा भाग दाखवा,बाकी खुप छान आहे तुमचं ड्रेसींग पण खुप छान केल आहे, चित्रपटाचे चित्रिकरण खुप छान जमल आहे, फक्त थोडा इमोशनल संवाद टाका आणि थोडस मनोरंजन टाका,बाकी खुप छान,जेवडा अजुन पुढिल भागात बद्द्ल केला तर तुमचा हा चित्रपट खुप ज्यास्त प्रेक्षकांपुढे येईल, ऐखादा मोठा दिग्गज डायरेक्टर त्यांच्या चित्रपटांत घ्यायला कमी करणार नाही, पुढिल वाटचालीसाठी तुम्हाला व तुमच्या सर्व टीमला माझ्याकडुन खुप खुप शुभेच्छा...😊💐🤝
@nageshgangawane2583
@nageshgangawane2583 Жыл бұрын
धन्यवाद बंधु 🙏🌾
@yogeshbhoite3804
@yogeshbhoite3804 Жыл бұрын
एक नंबर अभिनय केला आहे सर्वांनी 👌🏻... खरं प्रेम करणाऱ्याची हीच अवस्था आहे 🙏🏻👌🏻
@krishnakodape2404
@krishnakodape2404 Жыл бұрын
एक च no.🎉भाऊ अप्रतिम 🥰🙏🙏
@sanjaygawrane629
@sanjaygawrane629 Жыл бұрын
एक शेतकरी कुठेच कमी नाही भाऊ आम्ही तुमच्या पाठीशी आहोत जय जवान जय किसान 💐💐💐💐💐
@SonuPatel-ft3pq
@SonuPatel-ft3pq Жыл бұрын
1nbr bau
@akshaywankhade2326
@akshaywankhade2326 Жыл бұрын
Nagesh dada khub mast jaml 2 part kdi yenar
@shabbirshaikh2482
@shabbirshaikh2482 Жыл бұрын
🎉
@sd.davale.008
@sd.davale.008 6 ай бұрын
जणनायक भगवान बिरसा मुंडा चौक बघून खुप भारी वाटलं ❤🇲🇨जय आदिवासी 🇲🇨 जय जोहार
@satyadishgangawane1159
@satyadishgangawane1159 Жыл бұрын
अभिनंदन नागेश भावू आणि झाकण झुल्या अभी तो पार्टी शुरू हुवी है ❤
@DREAM_BRO-GREF.
@DREAM_BRO-GREF. Жыл бұрын
गोलू आहे तो. झाकण झुल्या नाही
@mahadeokhupsare7709
@mahadeokhupsare7709 Жыл бұрын
Ashe shikwalele hero tr khup aahet nagesh bhau pn aaplya sathi khare hero tumhi aahat 👌👌👍
@gurudevaatram7542
@gurudevaatram7542 Жыл бұрын
आईशप्पथ बॉलीवूडचे हिरो कमी पडले तुमच्या समोर... सैराट पेक्षा केव्हाही चांगले. नागेश भाऊ गंगावणे आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. जय जवान जय किसान जय महाराष्ट्र शेतकरी बळीराजा ❤❤❤
@mayurdeshmukh7967
@mayurdeshmukh7967 Жыл бұрын
गुरुदेव सर.... बॅकग्राऊंड मुझिक कुठली आहे सर
@Niteshmalwar996
@Niteshmalwar996 7 ай бұрын
Great
@dadasahebgat1131
@dadasahebgat1131 Жыл бұрын
Nagesh bhau super acting keli bagha Avadla mala tumcha kalij Bhavi vatchalis khup sarya subhecchya ❤️
@sunilchawale2166
@sunilchawale2166 Жыл бұрын
मराठी चित्रपटातील सर्वांत चांगला चित्रपट आहे तुमचा नागेश भाऊ अभिनंदन
@Pk-gaming9518
@Pk-gaming9518 Жыл бұрын
आम्हाला अभिमान आहे नागेश भाऊ तुमचा शेतकरी पुत्र एक अतिशय सुंदर शॉट फिल्म वंजारी समाजाचा एक हिरो
@shivamaghav4259
@shivamaghav4259 Жыл бұрын
एकदम मनाला स्पर्श करणार नाट्य सादर केल तुम्हीं नागेश दादा ❤️ असेच यशाच्या दिशेने चालत जा हिच ईश्वर चरनि प्रार्थना 💫❤️
@PoojaVerma-sk2gu
@PoojaVerma-sk2gu Ай бұрын
शरारे आ गए फ़िल्म देखकर जिस माँ ने जनम दिया उसी माँ को एक लड़की के कहने मात्र से मौत के घाट उतार दिया 🥲🥲ये लड़किया क्या जाने माँ की ममता दिलो से खेलना इनकी फितरत होती है 😢😢😢😢बहुत सुन्दर कल्पना उतारी आपने बहुत बहुत ज्यादा अच्छी लगी 👌👌👏👏आप कमाल हो नायाब कोहिनूर हिरा हो 👌👌👌🙌🙌🙏🙏👍
@mayurchaudhari2964
@mayurchaudhari2964 Жыл бұрын
मी तर या फिल्ममधून एवढं शिकलो की गरिबांना कधीही प्रेमामध्ये धोका भेटतो नागेश भाऊ तुम्ही प्रयत्न खूप छान केला पुढील भागाचे मी आतुरतेने वाट पाहत❤❤❤ जय जवान जय किसान 👳
@Sharadbabu18
@Sharadbabu18 Жыл бұрын
झाकणझुल्या हि...शेतकर्‍याप्रती प्रेम दिसुन येतं..मस्त 👍🏻
@luckygang3556
@luckygang3556 Жыл бұрын
ऐक शेतकरी साधारण माणूस खुप छान अभिनय पुढील वाटचालीस शुभेच्छा 🎉🎉🎉
@nikhilupadhye5601
@nikhilupadhye5601 Жыл бұрын
अप्रतिम नागेश भाऊ खरोखरच काळजला लागणारी फ्लिम आहे.....❤🙌 अभिनंदन...🎉💐💐💐💐♥️
@bgstatuslover3395
@bgstatuslover3395 Жыл бұрын
खरंतर धोका त्याच लोकांना मिळतो जे लोक कधीच दुसऱ्यांना धोका द्यायचा विचार पण करत नाहीत
@satyavanmaske8051
@satyavanmaske8051 Жыл бұрын
झाकनझुल्या पन मस्त जमलाय नागेश भाऊ
@Kartiklandge-88
@Kartiklandge-88 Жыл бұрын
2 मिनिटच पाहिली तर डोळ्याला पाणी आल भाऊ❤️❤️😭😭😭
@chandanrathod-fb7yt
@chandanrathod-fb7yt 2 ай бұрын
👌👌❤❤ Nagesh Bhau
@बालाजीवि.नाझरकर
@बालाजीवि.नाझरकर Жыл бұрын
एकच नंबर नागेश भाऊ सर्व शेतकरी शेतमजूर यांच्या व्यथा जनतेसमोर मांडल्या बद्दल ❤❤❤
@laxmankale3961
@laxmankale3961 Жыл бұрын
खरच खूप सुंदर आहे शॉर्ट फिल्म मराठी गंगावणे साहेब अभिनदन 💐💐💐💐💐💐🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@vaibhavaghuge972
@vaibhavaghuge972 Жыл бұрын
नागेश दादा विठ्ठल कांगणे सरांचा डायलॉग लय भारी मारला झाकण झुल्या तरि महाराष्ट्रतुन खुप प्रतिसाद मिळाला🎉🎉❤
@rameshpandagle2500
@rameshpandagle2500 Жыл бұрын
खरंच अजून सुद्धा शेतकरी ची हीच अवस्था आहे
@Gitabrahmacharya
@Gitabrahmacharya Жыл бұрын
नागेश भाऊ खूप सुंदर शॉर्ट फिल्म आहे फक्त पोरी समोर आपल्या आई वडिलाला विसरायचं नाही ..........जय् जवान जय किसान ..........❤
@santoshrayte7152
@santoshrayte7152 Жыл бұрын
नागेश भाऊ1 नंबर जय जवान जय किसान जय महाराष्ट्र
@akashmaske8900
@akashmaske8900 Жыл бұрын
Acting एकदम भारी bahu ❤❤
@Tantr628
@Tantr628 Жыл бұрын
Acting shikhun ghe mhanav
@vishnushrawane7602
@vishnushrawane7602 Жыл бұрын
आज पर्यंत पाहिलेला सर्वात उत्कृष्ठ लघुचित्रपट एक नंबर काळीज थेट काळजाला लागलं....
@krushnakhavale7929
@krushnakhavale7929 Жыл бұрын
मी कधीच फिल्म बघत नहीं सैराट सुद्धा बघितली नही मी आणखी पण तुमची फिल्म पूर्ण बघितली राव मी ऐक नंबर आपल्याला आवडली राव❤❤❤🔥💯✌️
@satishshirsat5284
@satishshirsat5284 Жыл бұрын
Class एक नंबर खूप छान अस वाटल खूप मोठ्या डायरेक्टर ने डायरेक्ट केली फिल्म end खूप भारी end मंजेच begning खूप matuare दाखवली डायरेक्ट करताना.... साक्षी ची अक्टिंग एक दम parfect ..
@Nam_gajar.
@Nam_gajar. Жыл бұрын
जय जवान जय किसान श्री नागेश गंगावणे यांचे करावे तेवढे कौतुक कमीच आहे शेतकरी हा कुठेच कमी नाही हे या शॉर्ट फिल्म द्वारे संपूर्ण महाराष्ट्राला व महाराष्ट्राबाहेर मराठी भाषिक लोकांना दाखवून दिले आहेत 🌺🌄
@narayanpaul9851
@narayanpaul9851 Жыл бұрын
मस्त नागेश भाऊ एक नंबर अभिनय केला पार्ट 2 ची आतुरता
@Bajjurathod1432
@Bajjurathod1432 Жыл бұрын
मनाला लागणारी गोष्ट आहे दादा..👍✌ खुश छान...💐💐
@prakashlonkar1028
@prakashlonkar1028 Жыл бұрын
मतिताला हिरो
@DaminiRajurkar-ed7xc
@DaminiRajurkar-ed7xc Жыл бұрын
खूप छान आहे दादा अगदी मनला स्पर्श् करून गेली 😢खुप छान
@ramgavate3517
@ramgavate3517 Жыл бұрын
नागेश भाउ खुप छान आहे.आभिनेत्रीची भुमिका उत्तम आहे
@sharad3250
@sharad3250 Жыл бұрын
एक नंबर नागेश भाऊ 👌🏻👌🏻.. पुढील वाटचालीस अभिनंदन.. शरद पाटिल... मालेगाव.. एक शेतकरी पुत्र 😊
@khanduzirape5919
@khanduzirape5919 Жыл бұрын
खूप छान सर
@cardoctormrsuraj9705
@cardoctormrsuraj9705 Жыл бұрын
गावाकडच्या गोष्टींना उजाळा भेटला भाऊ तुमची फिल्म बगून खूप अप्रतिम कथा आहे. याच्या दुसरा भागची आमी वाट पाहतोय.....
@sandeepmhaske9414
@sandeepmhaske9414 Жыл бұрын
एकच नबंर खरंच मजुर मुलांची कथा आणी व्यथा या कथेत मांडली भाऊ आवडली आपल्याला फिल्म
@Rashmisuryawanshi24
@Rashmisuryawanshi24 Жыл бұрын
खूप छान स्टोरी आहे आणि अप्रतिम एक्टिंग केली आहे सर्वांनीच खरंच डोळ्यात टचकन पाणी आलं शेवट पाहताना तर.🙏🙏👍👍 Khupach छान सर्व टीम
@ramhariwagh1489
@ramhariwagh1489 Жыл бұрын
कथा गरीब परीस्थिती वर आधारित आहे १नंबर अभिनय खरं आहे गरीबांच्या बाबतीत असंच असतं मी पन अशा परीस्थिती तुन गेलो आहे.याचि मला पुर्ण जाणिव आहे.खुप कष्ट करावे लागतात तेव्हा कुठंतरी भाकर मिळते.अवघड असतं काय करणार सत्य परिस्थिती दाखवली मन भावुक होत .
@sagardeshmukhchannel0515
@sagardeshmukhchannel0515 Жыл бұрын
Wa अतिशय उत्तम कथानक आहे आणि अभिनय पण खूपच दमदार आणि सहज केलंय अभिनय म्हणून वाटला नाही सर्वा चा अभिनय मस्त आजी चा पण मस्त रुपाली & नागेश दादा तुमचा पण मस्त च बाकी दिग्दर्शन खूपच छान झालंय editing pn purfect. Keep it up
@sksfilmstudio5000
@sksfilmstudio5000 Жыл бұрын
dada thank you love you #editor
@sadanandbabar4875
@sadanandbabar4875 Жыл бұрын
नागेश भाऊ 1 च नंबर स्टोरी आहे आणी ही स्टोरी पूर्ण करून आपण शेतकरि कश्यातच कमी नाही हे सर्वांना दाखून द्या
@suryakantkamble3617
@suryakantkamble3617 Жыл бұрын
जिद्द लागते जिद्द आणि भाऊ ती तुझ्यात आहे ❤❤❤❤
@sanjaywaghamare9010
@sanjaywaghamare9010 Жыл бұрын
खूप छान. लोकेशन मेद्रा या गावाचं वाटायला
@SGcreation1988
@SGcreation1988 Жыл бұрын
खूप छान वाटले नागेश भाऊ बघून,,, कुठे तरी मनाला दुःख वाटले, डोळ्यात पाणी पण आले,, आणि हा वेळ प्रत्येकाचा जीवनात येतो गरीब मुलाच्या,, काही वेळेत समजून जातात आणि काही जण सर्व काही गमाहून बसल्यावर समजतात😔😔😔
@confused2138
@confused2138 Жыл бұрын
Khupch chan♥
@pankajkamble5590
@pankajkamble5590 Жыл бұрын
Jabardast, next nagaraj manjule 🙏👍super
@vaishutiwade1062
@vaishutiwade1062 Жыл бұрын
❤❤❤जय जवान जय किसान खेड्यातील मुलांना फक्त सहारा पाहिजे नाही तर कुठेच कमी नाही आणि......महत्वाचा काही गोष्टी खेड्या मध्ये पोहचत नाही त्या मुळे गावातील मूल माग राहतात..खूप छान तुम्ही तुमच्या प्रयत्न मधून केल.....❤आणि लाजन सोडून द्या हो तीच लाज एक दिवस जगणं कठीण करते.... मी पण आधी खूप शहरा कडे गेल्या वर लाजत होतो पण आता अजिबात नाही ..... स्पष्ट बोलायचं❤❤❤
@bhagawatmunde9478
@bhagawatmunde9478 Жыл бұрын
दोघांचे एकमेकांवर प्रेम होण्यासाठी झालेला प्रचंड संघर्ष, आणि तुझ्या आईला मारून टाक मग लग्न करु असे प्रेमिकेने सांगितल्यावर किंवा आई प्रेमा मध्ये अडसर ठरत असल्याने प्रेमिकेसाठी आईला ठार मारणारा प्रेमी एकदम जबरदस्त कथानक, शानदार अभिनय, कोणताही अनुभव नसताना पहिल्याच प्रयत्नात सुपरहीट फिल्म....very good Nagesh Bhau.
@nageshgangawane2583
@nageshgangawane2583 10 ай бұрын
धन्यवाद बंधु नेक्स्ट पार्ट आला
@Dsarkate2927
@Dsarkate2927 Жыл бұрын
माझ्या मायला घेणं लागते हो अशी एक चप्पल ....काळजाला लागल भाऊ हे वाक्या🙏🚩
@krushnathbodake5515
@krushnathbodake5515 Жыл бұрын
नागेश भाऊ खूप छान आमचा सपोर्ट आहे तुम्हाला
@vabloger6477
@vabloger6477 Жыл бұрын
काय शॉर्ट फिल्म कुठेच कशाची कमी नाही.. मोठ्या फिल्म इंडस्ट्री ला लाजवेल अशी story आहे आणि acting पणं खूप जबरदस्त.. थोडंसं ही skip न करता मी पूर्ण story बघितली आणि खूप भाऊक झालो.. दुसरा भाग लवकर काढा नागेश भाऊ.. मी वाट बघतोय🙂🥺🤗
@rameshwaringole4583
@rameshwaringole4583 26 күн бұрын
. नागेश भाऊ खुप छान ऐक ग्रामीण भागात ही हीरो आहेत ते म्हणजे नागेश भाऊ सारखे
@akashkarvte519
@akashkarvte519 Жыл бұрын
नागेश भाऊ रडू पण येते हासू पण येते स्टोरी पायल्यवर 💞♥️खरच मन भरून पायल येगडा नाही च्यार वेळेस पहिला ...असेच अजुक काडत जा आमचा सपोट हाय ... जय जवान जय किसान 🌱🌱⛏️🌾🌱love you नागेश भाऊ . ऐक नंबर👏💐💐💐💐💐💐💐💐💐
@janardhanlasankute5436
@janardhanlasankute5436 28 күн бұрын
एक खेडे गावातील शेतकरी पुत्र खरी परिस्थिती मंडली 1 no मूवी बनवली नागेश भाऊ तुमी तुमी खूप प्रगती कराल अशी तुम्हाला शुभेच्छा देतो
@akashmaharajghuge4845
@akashmaharajghuge4845 Жыл бұрын
अप्रतिम स्टोरी,, 1दिवस यशाच्या उंच शिखरावर तुम्ही असाल outstanding 👌👌👌💯💯💯🙏🙏
@amolsolanke5242
@amolsolanke5242 Жыл бұрын
नागेश भाऊ गंगावणे एक नंबर पिक्चर आहे ❤️❤️🙏🙏 असेच तुम्ही पुढे जावं अशी मी देवाला प्रार्थना करतो?? 🙏जय जवान जय किसान 🙏
@prajwalgirolkar3953
@prajwalgirolkar3953 Жыл бұрын
खूप छान होती शॉर्ट फ्लिम नागेश भाऊ मनाला स्पर्श करून गेली
@deepakdole5809
@deepakdole5809 Жыл бұрын
जबरदस्त....आतुरता पुढील पार्ट ची.
@ravikolhe6348
@ravikolhe6348 Жыл бұрын
भाऊ तुमचा नंबर मिळेल का...
@satishgaikwad4398
@satishgaikwad4398 Жыл бұрын
नागेश भाऊंनी छान संदेश दिला जेवढी गोधडी आहे तेव्हढेच पाय पसरावत
@vaibhavshindeshinde5382
@vaibhavshindeshinde5382 Жыл бұрын
भावा तुझ्याकडून एवढी शिक नक्की मिळाली ती प्रेमच असते जे बरबाद करून टाकते...🥺🙏love you nagesh dada तुमच्या दुसरा पार्ट लगेच यावा याची आम्ही अपेक्षा करतो
@shankarshinde2576
@shankarshinde2576 Жыл бұрын
खूपच छान दादा शेतकरी पुत्र नागेश दादा गंगावणे तुमचा रोल खूपच महत्त्वाची होती आणि तो झाकांझूल्या जिवलग मित्र सखा
@rupeshsuradkar5750
@rupeshsuradkar5750 Жыл бұрын
शेतकर्याच्य मुलाची हीच अवस्था आहे कोणी मुलगी पण देत नाही सत्य आहे नागेश भाऊ
@padekartailorkopargaonladi9120
@padekartailorkopargaonladi9120 Жыл бұрын
खूपच छान आहे. फिल्म..... गावाकडंच वातावरण....छान असत...... भावी वाटचालीस खूप शुभेच्छा...
@haribhaushinde7656
@haribhaushinde7656 Жыл бұрын
सर्व कलाकारांना पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा 🎉
@bhausahebjadhav7744
@bhausahebjadhav7744 Жыл бұрын
नागेश भाऊ खरचं काळीज जिंकल❤🎉
@shravannampalle5963
@shravannampalle5963 Жыл бұрын
खरंच नागेश भाऊ तुमचं कौतुक कराव तितकं कमीच आहे अमेझिंग शॉर्ट फिल्म अँड आजच्या समाजातील खरी वस्तुस्थिती मांडलात अभिनंदन तुमचं 👍💐💐💐💐💐💐पुढील वाटचालीस शुभेच्छा 💐
@surajgamer2041
@surajgamer2041 Жыл бұрын
नागेश भाऊ खरंच फिल्म खूप छान वाटली
@shubhamkamdi7405
@shubhamkamdi7405 Жыл бұрын
भाऊ तू ने तर सत्य परस्थिती समोर मांडली आणि ह्या सत्य भावना आहेत
@pradeepganage9963
@pradeepganage9963 Жыл бұрын
एक नंबर आयुष्यात एकतरी झाकणझुल्या सारखा मित्र असावा...
@yashmarkande2952
@yashmarkande2952 Жыл бұрын
भाऊ फ्लीम सुपर हीट जाली हो ❤❤❤ जय जवान जय किसान ❤❤❤
@दहीहांडावाळूमाफिया
@दहीहांडावाळूमाफिया Жыл бұрын
लय भारी दादा तुम्ही ग्रेट आहात
@vidarbhachicomedy1
@vidarbhachicomedy1 Жыл бұрын
खूप छान नागेश भाऊ 👌 आपल्या वाशिम जिल्ह्यातला एका खेड्या गावातला शेतकरी मुलगा एक फिल्म बनवत आहे बघून खूप आनंद झाला. कथा , पटकथा, संवाद रचना एकदम छान प्रकारे केली . 👌👌 या कथेचा पुढचा भाग पाहण्यास मी खूप उत्सुक आहे. तुम्हाला पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा तुम्ही असेच पुढे जात राहो ही सदिच्छा 🙏
@rohinigorakhvlog.3320
@rohinigorakhvlog.3320 Жыл бұрын
काळीज फ्लिम खरच काळजाला स्पर्श करून देणारी फिल्म आहे .खूप छान नागेशभाऊ गंगावणे. 🎥💐💐
@sunjuwankhede2365
@sunjuwankhede2365 Жыл бұрын
नागेश भाऊ फिल्म खूप भारी होती.व पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा
@aniketpagare007
@aniketpagare007 Жыл бұрын
फिल्म खुप भारी होती 🎉 आणि दादा तुला पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा 🎉❤
@santosh_aher9636
@santosh_aher9636 Жыл бұрын
🎉❤
@jagdishhembade8919
@jagdishhembade8919 Жыл бұрын
खूप भारी काम महाराष्ट्र मध्ये कौतुक व्हायला पाहिजे नागेश भाऊ गंगावणे चे
@rangnathshendiudve3546
@rangnathshendiudve3546 Жыл бұрын
पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा नागेश ❤
@santoshshinde5602
@santoshshinde5602 Жыл бұрын
खूप छान नागेश भाऊ
@milindgaming6049
@milindgaming6049 6 ай бұрын
@ajaylandage696
@ajaylandage696 Жыл бұрын
खुप सुंदर कथा होती..। पण मुलांनो येका मुलींसाठी घराशी व आपल्या आईच कधी मण दुखवू नका ...काय गरज आहे बर बिना ऊंड्याचि घरात आणायची। 🙏🙏
@ravindrabadhe309
@ravindrabadhe309 Жыл бұрын
नागेश भाऊ तुम्ही खुप छान शॉर्ट फिल्म बनवली . पुढील वाटचालीस खुप खुप शुभेच्छा
@sachinkale691
@sachinkale691 Жыл бұрын
नागेश भाऊ Films खुप छान होती आणि सादरीकरण खुप छान झाल Films च नाव काळीज खरच ती काळजातून💔उतरली👌अप्रतिम Love Story अभिनंदन💐आणि पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा🤝 शेतकरी🌾🌴पुत्र नागेश भाऊ गंगावणे जय जवान जय किसान जय महाराष्ट्र🚩
@deepakpawar9391
@deepakpawar9391 Жыл бұрын
नागेश भाऊ....खूप छान चित्रपट 35 मिनिटं एक छोटी सी 💕 स्टोरी.....भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा नागेश भाऊ ❤❤❤😊😊
@shubhhackanonymous2550
@shubhhackanonymous2550 Жыл бұрын
WAITING FOR NEXT PART ❤
@somnathsutar5616
@somnathsutar5616 Жыл бұрын
Waiting for nex part
@milindmoreymilindmilind7773
@milindmoreymilindmilind7773 Жыл бұрын
खरंच खुप अप्रतिम आहे नागेश भाऊ अभिनंदन खुपच आवडली शॉर्ट फ्लिम
@marutimadane1995
@marutimadane1995 Жыл бұрын
नागेशभाऊ काळीज 2 film पहिल्याशिवाय आम्हाला चैन पडणार नाही, लवकर film तयार करा 👍👌👌👌👌
@akshayingole501
@akshayingole501 Жыл бұрын
nagesh = nava nagraj. best of luck bhai khup chann creation... kelas..
@shivakakade4994
@shivakakade4994 Жыл бұрын
वऱ्हाडी बोली टिकवाने हे काळाची गरज हाय अन तुम्ही हे दाखऊन देल सलाम तुमच्या कार्याले जय जवान🇮🇳 जय किसान🌾 जय शिवराय 🚩
@amolkabadi5565
@amolkabadi5565 Жыл бұрын
खूप छान पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा नागेश दादा 🎉🎉❤
@pavandevhade4462
@pavandevhade4462 Жыл бұрын
क्यू मरते हो बेवफा सनम के लिए. एक कद जमीन भी नसीब नही होगी दफन के लिए. मरना है तो मरो वतन के लिए हसिना भी देगी दुपट्टा फाडके कफन के लिए जय जवान जय किसान.. आम्ही वाशिमकर❣️😊❣️
@vlogs.......415
@vlogs.......415 Жыл бұрын
नागेश भाऊ एकच नंबर काळीज फिल्म फक्त माई साठी......
@swapnilbajadpatil218
@swapnilbajadpatil218 Жыл бұрын
आपल्या जिल्ह्यातील एक तरुण ईंस्टाग्राम द्वारे शेतकर्‍यांचि व्यथा सातत्याने मांडत मांडत एका नवीन भूमिकेत दिसत आहे ही आपल्या जिल्ह्यासाठी अतिशय अभिमानास्पद बाब अभिनंदन अणि पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा...💐💐
How to whistle ?? 😱😱
00:31
Tibo InShape
Рет қаралды 18 МЛН
哈哈大家为了进去也是想尽办法!#火影忍者 #佐助 #家庭
00:33
火影忍者一家
Рет қаралды 131 МЛН
Full Movie | ती आणि शाळा | Ti aani Shala | Studio 09 Productions
1:36:35
सावत्र आई..! आईने केला मुलीचा छळ..! संपूर्ण भाग   #emotional #viralvideos #marathi
40:20
मायभूमी फ़िल्म प्रोडक्शन... 🙏
Рет қаралды 454 М.
साजणी मराठी लघुचित्रपट
39:40
Dnyaneshwari films
Рет қаралды 203 М.
How to whistle ?? 😱😱
00:31
Tibo InShape
Рет қаралды 18 МЛН