हा हा एकदम झकास दादा आई बाबा सर्वजण मिळून ओके जम चांगला बसला होता मात्र आजीला लवकर घेऊन ये.
@anialyesate87362 жыл бұрын
हसत खेळत ग्रामीण जीवन कस मस्त आसत हे आपण सहजरीत्या दाखवता त्याबद्दल आपल आभिनंदन. आपल कुटुंब व आपल गाव खुप छान आहे.
@dipathakur20402 жыл бұрын
आई खूपच गोड आणि निरागस आहे🥰आणि जोडीला बाबा तर evergreen person🥰 चुलीवरचे जेवण आणि तेही आईने बनवलेले म्हणजे सोने पे सुहागा..... खूपच छान
@goshtakokanatli2 жыл бұрын
Thank u
@rajeshwarishinde34602 жыл бұрын
शेवटी प्रेम ते ♥️.काजु कवळे आसत जुन नाय जावक
@ravindrnathgosavi682 жыл бұрын
अनिकेत आईच्या हातची काजू कोळंबी मसाला रेसिपी छानच आजी सोडून घरातील सगळ्यांना एकत्र बसून जेवल्याने बरे वाटले असेच सगळे आनंदी राहा आणि असेच छान👏✊👍 विडिओ बघायला मिळुंदे बाकी देवाक काळजी येवा कोकण आमचोच आसा जय भवानी जय शिवाजी जय महाराष्ट्र
काजू कोळंबी मसाला एक नंबर रेसिपी. आई आली छान वाटले पाहून. आजी कधी येणार.काजू चिकन बनवलं तर छान होईल रेसिपी.
@suvarnasable67282 жыл бұрын
आई खूप छान दिसते❤️... अनिकेतने आईला विचारले आई तुला कोण आवडत तर आई पटकन बोली... पप्पा 😊👌👌👍 खरच आई, पप्पा दोघे एकमेकांना खूप जीव लावतात 😊💕कोळंबी, काजू मसाला मस्तच 👌👌आई अन्नपूर्णा आहे. खूप छान जेवण बनते 👌👍
@goshtakokanatli2 жыл бұрын
Thank u
@krishnanarsale71382 жыл бұрын
अर्थातच आज सर्वांना एकत्र बघताना छान वाटलं, मात्र आजी उणीव प्रकर्षाने जाणवत होती. 👍👍👌👌
मातीच भांडी वापरली तर अतीउतम गावी सहजपणे मिळते भाऊ , आईची रेसिपी एक नंबर 👌👌👍 .
@anilsarin3252 жыл бұрын
Mouth watering. Aloo ko pahile pakana chahiye kya ? Kolambi jaladi pakati hai na ?
@minalbhole91562 жыл бұрын
Aai la pappach aawdanar 😃😃👌
@shwetakhedekar45772 жыл бұрын
Mast recipe.kaju कोळंबी मसाला.👌👌👍
@sanjaykelshikar78322 жыл бұрын
खुप छान रेसिपी आणि खुप सुंदर व्हिडिओ 👍🙏
@kirtivasaikar2 жыл бұрын
खुप दिवस झाले vlog बघितले नव्हते म्हणून लागोपाठ तीन दिवस पासून bghte कोकण च्या प्रेमात तर मी आधीपासून होते जीवनशैली खुप आवडते प्रेमळ लोकं...आम्हा मुंबई च्या लोकांना असं सगळं कुठे अनुभवायला मिळत नक्की येईन कधीतरी तुम्हा सर्वांना भेटायला.. हासरी आजी khuppppppppp गोड आहे कॅमेरा दिसला की माळ लगेच बाहेर काढते ते बघून खूप हसायला येतं
@goshtakokanatli2 жыл бұрын
Thank u
@mumbikergaming45892 жыл бұрын
खूपच मस्त होता आजचा व्हिडिओ, कारण आजचा व्हिडिओ कोळंबी वर होता, आणि कोळंबी मला खुप आवडते. आईने ने खूप मस्त पद्धतीने बनवलं आणि समजवलं पण. आणि त्यामध्ये तुझे बारीक बारीक जोक त्यामुळे पाहायला खूप मजा आली❤️❤️😊
@goshtakokanatli2 жыл бұрын
Thank u
@mayabandal41962 жыл бұрын
आजीचा डान्स लय भारी सगळेच खूप छान व सुंदर एंनजॉय करत होते दादाला नवरदेव मुंबईचा बोललास तर खूप खूप गोड हसला भारी वाटले दादाला व्हिडिओ मध्ये पाहून तसेच आई आणि पप्पा लव बर्ड आहे म्हटल्यावर आई पप्पाच आवडणार असेच बोलणार व किती अंतर मनापासून बोलली तिलाही माहित नव्हते की आपण हे उत्तर देवू ह्यालाच अनमोल प्रेम आणि एकमेकांनविषय आपलेपणा म्हणतात व ते असेच अजून वाढत जावून त्यांना सगळे सुख आणि समृद्धी मिळो हिच स्वामी समर्थ यांच्या चरणी मनापासून प्रार्थना 🙏🙏🙏 आई साडी खूप सुंदर आहे छान दिसत आहात रेसिपी खूप खूप छान व सुंदर पाय दुखले तरी चालेल पण मी खाणार हे ऐकून हसू आले व चिन्नू किती मस्तच बसली होती व तिलाही खूप खूप आनंद झाला कारण आई आली व सगळे घर आपलीच माणसे पाहून तिलाही खूप आनंद झाला कारण इतके दिवस अनिकेत एकटाच होता पण तिचेही आता लाड होणार हे तिलाही कळले सुंदर व्हिडिओ मस्तच 👌👌👌👍👍👍☺
मोठ्या कुंकू लावणारी आजी खुप छान आहे आजी गणपती बाप्पाच्या वेळेला आजी खुप छान गाणे म्हणतं होती एकच नंबर आजी
@priyankasurve30222 жыл бұрын
Recipe 👌 maticha bhandya madhe banvleli dakhvaa
@seemakadam25492 жыл бұрын
Aniket video chhan zala. Aai ne ji recipi banaun dakhavli ekdam uttam zali. Pan Aniket aamhi puneri ghatavarche ashe Hirave kaju aamcyakade naahi milat. Aani kaju chi zade hi tikat naahi lavayla. Khup chhan vatate gharatil saglech sadasy astil aani navin kahi tari recipi banaun tyaca aaswad ghyla. Mast. 🙏👌
@goshtakokanatli2 жыл бұрын
Thank u
@hemantchopdekar26492 жыл бұрын
खुप छान वाटल ताईच्या हातची रेसीपी बघुन आणि अनिकेत बाळा तुला खुप खुप आशिर्वाद
@goshtakokanatli2 жыл бұрын
Thank u
@dineshadivarekar23142 жыл бұрын
जो आईचा लाडका तो पूर्ण जगाचा लाडका💐🙏
@goshtakokanatli2 жыл бұрын
Hrhehe
@shashankghotage91772 жыл бұрын
काेंलबी ची रेसिपी खुप आवडली काजु घालुन मी पहिलयांदाच बघितलं
@rupalibugde32342 жыл бұрын
विडीओ खुप छान होता साहील च्या आईला वाढदिवसानिमित्त हार्दीक शुभेच्छा🎊🎉🎂🎂🎉🎊 काजू कोलंबी मसाला खुपच मस्त मनात अस्त ते ओठावर यंत खुप छान जोडी आहे असेच दोघ सदैव हसत राहुदे शेवटी दोघ एकमेकांन साठी आहेत खुप छान मस्त👌👌👌👌
@madhavisawant30032 жыл бұрын
खूप छान मस्तचं...... अनिकेत आईची काजू कोलंबी मसाला....तोंडाला पाणी सुटले...... पार्सल पाठव. मी पण काजू मिळतात काय बघते आणि बनविते. वाह 👌👌 आज ताई छान दिसत होती.
@goshtakokanatli2 жыл бұрын
Thank u
@rohittarihalkar32072 жыл бұрын
Kdk video... Mast hota kaju kolambi masala... 👌 Bhai pn aaplya mandlachi aadharstanbh ka nahi aali gavi...?
@goshtakokanatli2 жыл бұрын
Yenar lavkarch
@sneharaorane44892 жыл бұрын
Wow mast kaju recipes
@vaishali99222 жыл бұрын
व्हिडिओ 👌 कोळंबी काजू मसाला १ नंबर आई पप्पा 👌❤️🙏
@goshtakokanatli2 жыл бұрын
Thank u
@akshatasawant95482 жыл бұрын
Kakinchya hatchi bhaji 1 ch number. Sagalyana baghun chhan vatat. Miss kel aaji la
@nikitautekar57592 жыл бұрын
आई ची रेसिपी 👌 मस्त विडिओ 💖
@smitaghosalkar51052 жыл бұрын
आज सगळ्यांना बघून खूप छान वाटले.पण आजीची आठवण प्रकर्षाने आली.आईची कोळंबी काजू मसाला एक नंबर.आणि तू.आईला विचारलेला प्रश्न तुला कोण आवडते.आणि त्यावर आईचे उत्तर मस्तच.
@goshtakokanatli2 жыл бұрын
Thank u
@swapnaligavaskar18282 жыл бұрын
Mast zali receipe..adhi mala vatl green kaju sobat prawns chi maja jail pan full receipe pahun chan vatl.
कोलंबी काजू मसाला छान...😋😋 आज सर्वांना एकत्र बघून मस्त वाटल....😊😊
@goshtakokanatli2 жыл бұрын
Thank u
@neetakhot45622 жыл бұрын
Receipee as usual perfect.kaki kiti innocent.
@S_ayeshha2 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/q6SylquOep2giLc
@swatipradhan68392 жыл бұрын
मस्त. आई किती सुंदर दिसतेय.
@goshtakokanatli2 жыл бұрын
Thank u
@ashishjadhav93912 жыл бұрын
Superb fabulous Awesome Best performance and your lifestyle Zakass made for each other BRO 👌👍💕💕💕💕💕
@ranijadhav46332 жыл бұрын
Kaku please share kaju kolim k bengan recipe
@sujatapatil77622 жыл бұрын
Khup Chan recipe 👌👌😋
@goshtakokanatli2 жыл бұрын
Thank u
@asmitadalvi66072 жыл бұрын
My favorite prawns... Mla pn ek diwas tuzhya aai chya hatchi test karaychi aahe
@KokaniSugran2 жыл бұрын
4:50 superrrrrrr वहिनी 🥰👌👍🏻💚💖❤
@vaishaling1052 жыл бұрын
Aaji kuthe aahe ?
@bharatisukale53672 жыл бұрын
खूपच मस्त....काजू कोळंबी मसाला 👌👌🙏🙏
@goshtakokanatli2 жыл бұрын
Thank u
@ambicaachalkar14532 жыл бұрын
Khup chaan 👌 ur family always rocks
@KokaniSugran2 жыл бұрын
खुप छान यम्मी रेसिपी 🥰👌👍🏻😋
@artitawde24112 жыл бұрын
खूप छान रेशिपी आई खूप गोड बोलते
@sarithafernandes18202 жыл бұрын
Very happy to see ur family together...but to much missing Ahjee...when she will comeback home....n today ur Ahyee receipe is yummy...I'm planning to cook same...wants to try. I like ur vedios to much
@goshtakokanatli2 жыл бұрын
Thank u
@vishakhagharat83052 жыл бұрын
बऱ्याच दिवसांनी आईच्या हातची रेसीपी बघायला मिळाली खूप छान रेसीपी.
@goshtakokanatli2 жыл бұрын
Thank u
@rameshpuralkar83462 жыл бұрын
God bless you 🙏
@sheetalsoni46832 жыл бұрын
Khup bhari recipe,khup chan vatla aaj sarvyanna sobat baghun and kaku 👏wow, tujhe video mala khup avdta aniket ,(me shital surat gujrat varn bolte )
@goshtakokanatli2 жыл бұрын
Thank u
@sumanmore68782 жыл бұрын
Ainket आजचा व्हिडिओ मस्त आज आई खूप सुंदर दिसत आहे आणि फॅमिली बरोबर धमाल मी पण एन्जॉय केली 💃💃
@anitapatil25222 жыл бұрын
डॉक्टर चौपडा हे वाता साठी खूप छान आहे गुण येतो माझ्या आईसाठी मी चालू केले आहे छान आहे औषध 👌👌🙏🙏