Рет қаралды 327
रजत महोत्सव 25, निमित्त स्नेहसंमेलन सरस्वती माध्यमिक विद्यालय जांभोरा त. मोहाडी जी भंडारा
दि. 09/01/2025
सारांश
कोणत्याही वीर पुरुषाच्या हातून आपल्याला कधीही मरण येऊ नये, आपण अजिंक्य राहावे. असा अमरत्वाचा वरदान महीसासुराने ब्रम्हदेवाकडून तपश्र्चर्येने मिळवून घेतला. देवेंद्राचे सिंहासन बळकावून सर्व देवांचा छळ मांडला. तेव्हा माता पार्वतीने जगदंबेचा अवतार धारण केला आणि एका नारी शक्तीच्या हातून महिसासुराचा अधःपात झाला.....