या जगात कोणी कोणाचा नाही फक्त आहे माझा बाबासाहेब सर्वांचा कारण स्वतःच्या पोरांना न देता सर्वांना देणारा एकमेव माणूस म्हणजे बाबासाहेब आंबेडकर दुसरे कोणी नाही❤❤.
@jayeshjadhav65082 жыл бұрын
भारत देशातलं सोनेरी पान... डॉक्टर बाबासाहेब साहेब आंबेडकर.. ❤️🙌❣️
@gottamkhandare7133 Жыл бұрын
Mzaya babach nav
@vishalkhandare4558 Жыл бұрын
Ekdm khar bolle saheb aaj apn je ahot te fkt Ani fkt Dr. Baba saheb Ambedkar yanchya mule❤
@sachinnikalje24722 жыл бұрын
हे गाणे अजरामर आहे जेव्हा पण ऐका तेव्हा असा अभिमान वाटेल कि आपण बाबासाहेबाचे लेकरं आहोत..... कडक जय भीम शिंदे शाही ला
@sanjivanihivale Жыл бұрын
INNA LOOK'S/
@VeerTayde-l2k10 ай бұрын
🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@VeerTayde-l2k10 ай бұрын
😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮
@gauravtayade472110 ай бұрын
रामदास समदुर सारंग फुलकर महान जोडीला आनंद दादा चा आवाज एकदम चाकजोडीच
@avinashpayal55343 жыл бұрын
आनंद शिंदे तुमचा आवाजात काय जादू आहे खुप खुप छान आहे ❤❤❤❤❤❤❤❤❤🙏🙏🙏🙏कडक कडक जय भिम
@ankitagaikwad44463 жыл бұрын
खूप अभिमान वाटतो जेव्हा आम्ही बाबासाहेबांची लेकर म्हणून ओळखले जातो..... 💙🙌जयभिम ❤🙏🙏
@visvashkamble73873 жыл бұрын
Jay bhim
@ajitwaghmare38663 жыл бұрын
Jay bhim bhau
@ngsangvikar42283 жыл бұрын
🥰😭🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@pravin92922 жыл бұрын
💙💙💙💙
@rajratangade98922 жыл бұрын
💪🌎💙🙏
@shobhahire2145 Жыл бұрын
हा आवाज कधी कुणाचा नव्हता आणि होणारही नाही ओन्ली " शिंदे फॅमिली इज ग्रेट " 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
@sanjaylokhande1912 Жыл бұрын
अनंद शिंदे साहेब आपणास उदंड आयुष्य लाभो हिच सदिच्छा ........जय शिवराय जय भिमराय........
@ngsangvikar42283 жыл бұрын
👍👍🙏🙏🙏🙏🙏😘😘😘खरचं माझ्या भिवा विना या जगाचा प्रत्येक कोना सूना आहे🥰👍👍🥰🥰
@rajashrigaikwad34672 жыл бұрын
ekdam khara ahe 😢😢😢🙏🙏
@akashhiwrale24303 жыл бұрын
या गीताचे गीतकार समदूर सारंग यांना निळी सलामी... दादा खूप अजरामर गीते लिहून गेले आपण..
@rajutandulkar72752 жыл бұрын
या गीताचे गितकार सदुर सारंग माझेमित्र होते दादा आपन अजामनर गित हिहुन गोले आपल्याला भावपूर्व श्रद्धांजली
@kishorhiwarale14372 жыл бұрын
लहानाचे मोठे झालो तरीही अजून मन तृप्त होत नाही सारखं ऐकावं वाटत. अजरामर गीत कवी समदुर /सारंग यांना मनाचा मुजरा 🙏🙏🙏🙏
@rahuldupargude33727 ай бұрын
आपली मुलं पण ऐकतील हेच गाणे भिमाचे तरी गाणं कंटाळा येणार नाही
@nitinmanatkar5998 Жыл бұрын
आनंद शिंदे सर बाबासाहेब आंबेडकर चे गीत कडक 👌जय भिम जय शिवराय 💙🙏
@roshaningle33172 жыл бұрын
अंगावर शहारे आणणारे गाणे गायले आहे शिंदे यांनी 🙏🙏👌👌👌👌👌
Ek number gane....Jay jijau...Jay shivray...Jay Bhim...
@harishjaware47972 жыл бұрын
अशाच सुप्रसिद्ध गाण्यांना लाईक्स👍 ची फार कमी वाटते आपण सर्वांनी मिळून यांचा सहा वाढवायला हवा प्रत्येकाने या गाण्यांना लाईक करावे जेणेकरून ते इतर लोकांपर्यंत ही पोहोचेल🥰
@vikas_Suradkar_18912 жыл бұрын
Very nice song 👍 💫🌎Jai bhim to all 💙🙏
@prakashsonone....42032 жыл бұрын
Jay bhim🙏
@harendradhisale7840 Жыл бұрын
Aananda is great Jai Bhim
@satishsurwade47422 жыл бұрын
माझं आवडतं गीत आहे . जय भीम
@rutujthorat21992 жыл бұрын
Love this song 💙💙
@Mr.kunal358 Жыл бұрын
Khup Chan Anand Shinde sir 💙💙💙💙💙💙🙏🙏🙏
@shejalingale2 жыл бұрын
Very nice song 😙🎵Jay bhim 💙 Jay savidhan🇪🇺💙💙💙🌎🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@sakzz7611 ай бұрын
बाबासाहेबाचे गाणे आणि माझी सकाळ great combination ❤️