आई कोकोला येवडा जिव लावत तर वहिणी ला बाळ झाल्यावर किती लावल ❤
@pritibhagat4504 Жыл бұрын
जुलीला पिल्ल झाले तेव्हापासून जुली खुप बारीक दिसते आहे. तुझ्या घरातले प्राण्यांना खुप जीव लावतात पाहून खुप छान वाटतं आणि आनंद पण मिळतो....
@shashikalamhatre3631 Жыл бұрын
दादा आयुष्यात पैसा कमी कमावला तरी चालेल पण माणस कमावली पाहीजेत हिच आयुष्याची संपत्ती आहे 👌🙏
@ujjwalashinde9795 Жыл бұрын
तु खुप प्रेमळ आहे रे तुझ्या सारख माणुस कोणच नाही सगळ्यां ची मन जपतो असुदे लेट तर लेट खुप मोठा हो 👍👍👍
@vaishnaviwakode3202 Жыл бұрын
coco khup awesome aahe.. 😜🤗
@darshanapatil6676 Жыл бұрын
Bhava aai kharch barobar boltey aapli boli चांगली तर सगळे चांगले आणि तस् पण सगळ्यांचा तुझ्यावर खूप प्रेम आहे त्या मुळे तू असाच पुढे जात रहा आम्ही आहोत तुझ्या बरोबर ❤❤